बाणाई एकच नंबर... तुम्ही दोघेही किती आनंदाने संसार करतात.. दादा तुम्ही बाणाईला किती रिस्पेक्ट देतात.. शहरातील शिकलेल्या लोकांनी तुमच्याकडून आदर्श घ्यावा... खूप छान फॅमिली.......... ❤
बानाई ताई नमस्कार . किती ग स्वयंपाकातील बारकावे सांगत असतात तुम्ही. खुप शिकतोय आम्ही सर्व. त्याबद्दल धन्यवाद. सिद्धां दादासाहेब नमस्कार. आभार जे तुम्ही या धनगरी जीवन या चॅनेल वर चित्रीत गोष्ट दाखवत आहे नमस्कार
बाणाई एकच नंबर... तुम्ही दोघेही किती आनंदाने संसार करतात.. दादा तुम्ही बाणाईला किती रिस्पेक्ट देतात.. शहरातील शिकलेल्या लोकांनी तुमच्याकडून आदर्श घ्यावा... खूप छान फॅमिली.......... ❤
तुमचा विडिओ आला की सगळे जण दुसरे विडिओ बघायचे सोडून देतात. मस्तपैकी बेत
🙏🏻
खरं आहे
मी पन तेच करते 😅😊
अगदी खरं आहे
Barobar ahe
तुमचे जीवन खरचं खूप खडतर पण तुम्ही इतके आनंदी राहाता. असेच जीवन जगावे असेच वाटते. बाणाई खरच खूपच उत्साही आहे.
🙏🏻
Agdi kharay, banai ani dada kiti anandi, khush astat, ani asech jivan chan vatate,
बाणाई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात....🙏🙏🙏
बाणाई सगळ्या गोष्टी अगदी जीव ओतून करते. तिला खूप आशीर्वाद.. तुमचं सगळ कुटुंब सुखा समाधानात आणि आनंदात राहो.
ज्या ऋतू मध्ये जे जे फळ मिळते ते आवडीने खावे त्याच्या फायदा शरीराला होतो , हे बनाईला चांगले माहीत आहे , खूप छान विडिओ❤
🙏🏻
Mast
बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा आहेत सर्व पदार्थ उत्तम बनवतात 👌👌
Banai अतिशय हुशार आहेत ग्रेट banai
ताई तुम्ही बनवलेलं पन्हं पाहून मला देखील बनवायची इच्छा झाली आणि मी नक्कीच बनवणार ❤
तुमच्या आईच्या साड्या मस्त रांगेबी रंगीं छान असतात त्यात कपाळ भर कुंकू नथ त्यात त्या खुप सुंदर दिसतात ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
🙏🏻
खूप चवदार कैरीचे पन्हे
बाणाई खूप उत्साही आहे.
Excellent . Khup chhan
मनाला शांत वाटत तुमचा व्हिडिओ बघितल्यावर नव्या उमिदिने जीवन जगण्याची ताकत येते❤❤❤❤
🙏🏻
तुमचे धनगरी जीवन कष्टाचे पण आनंदाचे व उत्साहाचे आहे .तुमच्या जीवनातून खूप शिकायला मिळते बाणाईच्या रेसिपी एकच नंबर देव तुम्हाला असेच आनंदी ठेवो.
खूप छान बनवले बानाई कैरीचे पन्हे 👌👌👌👌👌
Khup chan banai
🙏🏻
बाणाई अचूक प्रमाणात साहित्य वापरून छान पदार्थ बनवते पन्हं एकदम छान बनवले शुभेच्छा
सुरेख. सुरेल जिवन जगतइहात, असेच आनंदात रहा. बाणाई ईतका सुंदर, कुशलतेने करणारा स्वयंपाक कोणाजवळ शिकली.
एक नंबर बनवलय पन्हं 😋
Lai bhari recipe mst paiki.
Khupch chan recipe mast ekdam 👌👌👌👍👍👍
🙏🏻
वहिनी खूप छान कैरीचे पन्हे खूप छान रेसिपी 👌👌👍👍
खूपच छान एकदम मस्त❤❤
खुप खुप छान बाणाई वहिनी न शकलेल्या पण शिकलेल्या लोकांना लाजवाल
बनाई ताई खुप छान रेसीपी बनवता तुम्हीं 🎉🎉🎉
छान टेस्टी पन्ह बनवलस बाणाई
खूप छान 👌 अप्रतिम 👌 विडिओ मस्तच 👌👍
मस्तपैकी बनवले बानाई ताईने पन्हे 🎉
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान 👌👌💐💐
Amhi waatch baghat asto vedeio chi 😊ani special recipe chi 😊panh 👌👌😋😋👍👍
🙏🏻
खूपच छान झाल आहे
Chan mast hai 👌
मस्तच.. एक नंबर 👌👌👌
Lay bhari banai.
खुप खुप chan banai 🎉🎉🎉
छान रेसीपी आहे
मस्त एकच no. पन्ह झालं. 👌👌👌👍👍❤️❤️
Wow कैरीचे phhn आता एकच नंबर👌👌😋
Kya bolav vahini 1no..bnvlas panha 👌🙏👍❤
Khup chan recipe ahhe👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Samadhan he एकच छान sutr ast .tumchya video madhun ❤❤❤
Khuapch Chan aahe postik swadist recipe Banayi❤😂🎉❤
खुपच छान❤❤
पाटा छान पने मस्त
खुप छान .आनंदी कुटुंब. सलाम. देव सुखी ठेवो
तुमचे व्हिडिओ लय भारी असतात त्यामुळे लय आवडतात
खूप मस्त पन्हं
खूप छान
छान झालं
Khup Chan
खूप खूप छान, चवदार पन्हे 😊😊
Banai khup chan❤
Dkhadtar aayushyacha pravas pn pratek stationsla samadhani kutumb 👌👌👌👌👌 ❤❤❤❤❤
खुपच छान बाणाई
खुप छान 👌
छान झाले कैरीचे पन्हे 😊
खूपच छान झालं पन्हं
❤ खूपच सुंदर
बानाई ताई नमस्कार . किती ग स्वयंपाकातील बारकावे सांगत असतात तुम्ही. खुप शिकतोय आम्ही सर्व. त्याबद्दल धन्यवाद. सिद्धां दादासाहेब नमस्कार. आभार जे तुम्ही या धनगरी जीवन या चॅनेल वर चित्रीत गोष्ट दाखवत आहे
नमस्कार
बानु. खुप. छान. रेसीपी
👌 एकदम भारी
खुप छान
खूप छान बनवले कैरीचे पन्हं. बाणाईताई खूपच उत्साही आहे.
लवकर चार लाख सबस्क्राईबर होवो ही सदिच्छा. ❤❤
खूप छान पन
आहे🎉🎉🎉❤❤❤❤
Tumche video khup aavadtaat aamhala ❤
मस्त 👌👌
गुळ आंबा ❤ nice 👌
जीवन किती सुंदर जगावे हे तुमच्या कडून शिकायला मिळते
Tumhe video khup chaan rahata banai vahini khup chaan ahe 👌 😘 🌷 ⚘️ 👍
कैरी ची पन्हं एक नंबर ❤🎉
दादा तुम्ही असे बाहेर राहता तुम्हाला भुताचा किंवा असा वेगळा असा काही अनुभव आला असेल तर आम्हाला पण सांगना ऐकायला आवडेल आम्हला
Very nice
बानाई पन्ह एकच नंबर.
Mast🎉🎉
वा ऐकच नंबर बेत
खूप छान 👌👌
मस्तपाकि झाला व्हीडिओ🎉
खुप छान विडिओ👌👌👌
छान
येकच नंबर ❤❤❤
Khup chhan
मस्त व्हिडिओ 👌👌🚩🚩🌹🌹
असली रानमेवा 👍
Khup chan 👌🙏
खूप च हुशार आहेस बानाई तू 🙏👍
👌👌👌👌❤️❤️❤️❤️ banai Chan jhale
बानाई काय पण बनवतात ते एकदम छान बनवतोय 😊
Banai khup hushar aahe🎉❤
बानाई एकच नंबर झाले पणकच
Khoop chhan
Laich bhari pnh 👍👍👍🙏🙏🙏
Banai tai khup chan panha pun shakyazala tar stil che patele wapara
खूप छान 😊
दादा तुमची आई कीती काम करतात तुम्ही आनंदी राहता छान वाटते
छान 😊❤🙏👍
खूप खूप छान ताई
Banai khup sugran aahe😊
आजचा व्हिडिओ खूपच सुंदर आहे कैरी सरबत खूप छान आहे 🎉🎉❤
खूप सुंदर
बानाई तू कुठे शिकलीस येवढ्या रेसिपी कमाल आहे तुझी.मस्तच.