पुणे दर्शन पर्यटन बस सेवा आता फक्त ₹ 500 /- | Pune darshan pmpml bus service
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- पुणे दर्शन पर्यटन बस सेवा आता फक्त ₹ 500 /- | Pune darshan pmpml bus service @pmpml_pune
My First Channel / @kalwankar
My Second Channel / @uttamthakarevlog
For Business inquires👇
Gmail - mikalwankar7@gmail.com
Facebook Page👇
/ mikalwankar
Instagram👇
...
#pmt #pmpml #pune #pmpmlbus #PMPML #bus #Punecitybus #Punedarshanbus #pmpmlbuspune #PMT #pmtbuspune
• Disclaimer •
Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my video is for educational purpose only. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research . Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
Good 👍🏻
लहान लेकरांना मंदिरात घेऊन गेल्याने काही तोटा होत नाही🚩
त्यांना पण संस्कृतीची ओळख होते🚩🚩
ही सेवा टीका करणार्या साठी नसून गरीब व देव दर्शन करणारे सदस्य ज्यांना फिरण्यासाठी सहचर नसतात ते दोन चार जणांना एकत्र सोबत घेऊन प्रवासाचा आनंद घेऊ न ईच्छा पुर्ण करतात त्यांच्या साठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे असे समजावे. टीका करणार्यांनी आपले वाहन घेऊन प्रवास करावा .टीका जर होत राहीली तर गरिबांना महागडा प्रवास परवडणार नाही .गैरसमज नसावा समजून घ्यावे व अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जावे.
Jay Gurudev mauli 🎉🎉🎉
Good
खूप छान माहिती दिली, धन्यवाद 🙏
माहिती चांगली आहे आणि छान उत्कृष्ट वाटली आहे ह्याची जाहिरात करणारायची असेल तर मला सामीलकरून घ्या
आपण चांगले सगणेचा प्रयत्न केला आहे.thanks
thank you
Good information
पर्यटन म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या ,मंदिर दाखवून काय शिकणार आहेत हे ज्याने त्याने ठरवावे,मला तर फक्त मंदिर दर्शन नको आहे.ऐतिहासिक स्थळ,म्युझियम, प्राणिसंग्रहालय, गार्डन,किल्ले,नद्या,निसर्ग,वाचनालय,कंपनी ,उदोगिक स्थळ ,टेकड्या, असा पर्यटन असत
यासाठी बस मार्ग क्रमांक 04 ने जा!
@@shankarpadgilwar4389warje to tulshibag bus aahe ka ?
छान आहे
Dhanyawad bhau 😊
So detailed information bro!!! Thanks. Keep posting such informative videos.👍
Thank You
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
🙏🙏
अरे पुणे दर्शन मध्ये पुणे सोडुन बाकीचंच सगळं दाखवतायत🤦🤦🤦
😂
Khup chhan mahiti.
Thank you❤️
छान माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏
सेवा चांगली आहे पण प्रत्येक मंदिरात विकएंड ला खूप गर्दी असते त्यामुळे दर्शनाला वेळ लागेल व रात्री उशीर होईल परतयला त्यामुळे ही बस वीक डे मध्ये असायला हवी
चांगली माहिती
धन्यवाद
मस्तच
धन्यवाद
देवस्थान दर्शन म्हणजे पर्यटन का हे आधी स्पष्ट केले असते तर बरे झाले असते
Nice Information 👌👌👍👍👏👏🙏🙏
Thanks
चांगली सेवा आहे ९० वर्षांच्या आंझी आजोबांना देव,देव करण्या साठी 😅
मंदिर पर्यटन स्थळ नसतं मित्रा
Very good tour.
Thank you!
तुळापुर ला तुळजापूर म्हणतो 😅😅
पर्यटण स्थळ सांगा धार्मीक स्थळ नको
Very nice information.
Thank You
ज्यांना आर्थिकदृष्ट्या ५००/-रू. परवडणार नसतील , ते १२५ रूपयांच्या च्या दिवसाच्या पासने प्रवास करू शकणार नाहीत का?
म्हणजे तुमची बस फक्त मंदिरं पहाण्यासाठी आहे.का
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद ♥️
Tulapur aahe te tuljapur nahi
Very nice
Thanks
Chan😅😅
रायगडावर जाण्याचा मार्ग बस बदल सांगा काही असल नियोजन तर
आपण तुळापूर ऐवजी तुळापूर असे सांगितले
thank you for the information🎉
Welcome 😊
Welcome 😊
नमस्कार 🙏🙏
छान 🙏👍
हॅलो पुणे दर्शन बस चालू करा पुण्यातील माहिती पाहिजे आजूबाजूची नकोय अशी बस सेवा चालू ठेवावी
Good 👍
Thanks
Very very good
Thank You
👍
Video chhan aahe
thank you
खूप सुंदर, मी कळवणकर
धन्यवाद
Good information sir
Thanks
तुळापूर आहे
तुळजापूर नाही
Pratek stop var kiti minute thabte?
Nice
Thanks
तिकीट कोठे कोठे काढावे लागेल
Explore Golgumbaz Bijapur karnataka
तुम्ही 500 रुपये म्हणताय पण तीथे तर कोपर्यात 1000 हजार रुपये लिहिले आहेस खरे काय?
0...pune.paryatan.sthalasathi.chan.bus.seva..aahe.jante la.labh.hoil...best.vdo.kelay
Pune city madhil all places dakhyala pahije
एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे सध्या Rs ?
Tuljapur nhi
Hi bus chalu aahe ki nahi?
ही काही पर्यटन स्थळ नाही.
मंदिर दाखविले जातात...
तीर्थाटन आहे.....
अगदी बरोबर आहे ,धार्मिक स्थळ न दाखवता पर्यटन स्थळ दाखवावे.ही फक्त मंदिराची यात्रा झाली, लहान मुलांना काय तुम्ही मंदीर दाखवणार का फक्त.
Hindu dharm sarsv ❤
तुळजापूर नव्हे, तुळापूर
Are bhai.. book kase karyche sanga
पर्यटना ऐवजी तीर्थाटन जास्त वाटते 😅
tu jagannath thakare la olkhto ka ? kanashi cha ahe toh BTW mast video ahe khup info
mi ajun tyache video pahile nahi..
तुळजापूर नाही तुळापूर आहे
1:13
हडपसर 1 तिकीटाची किंमत रु. 500/- जाहिरातीत दिसतात रू. 1000/-.
मित्रा मी पण कळवण कर आहे
Pune se jezuri jaane ke liye local train ka time table kya hai
Apratim
धन्यवाद
Are bhau amhi 120 rs madhe kuthpan phirto
Ticket. Jara cami cara
Reservation kraw lgel ka adhi ki direct bhetel tithun
direct bhetal
जेवणाच काय
तिकीट एडवान्स मध्ये मिळत की नाही त्याबद्दलची माहिती दिली नाही त्यामुळे ⬆️काही उपयोग नाही
महिलांना हॉफ टिकीट आहे का ?
नाही
Tulapur not Tuljapur
आप अगर ये हिंदी में बनाएंगे तो ज्यादा लोग लाभान्वित हो पाएंगे
का रे पावट्या पुणे हे मराठी लोकांचेच आहे पेशव्यांचे पुने आहे हे विसरलास का हिंदी कशाला पाहिजे तुला
५नं ल दोनदा हडपसर...काय पहायचे
Kadhi kadhi aste
शनिवार व रविवार
@@mikalwankar thank you
Ticket kuthe book karaychi
आरे सगळे मंदिर दाखवून काय पर्यटन होते कां.
जाना जायचे ते जातील
Very nice.
Thank you
पत्ता सांगा
hadapsar la nemke kuthe
bus stand la
1000 Ru
हे देव दर्शन आहे पर्यटन नाही
Hindu dharm sarsv❤
AC bus ahe ka ti
ho
शनिवार का रविवारी?
रविवारी
सध्या ही बस सेवा कमी प्रतिसादा मुळे बंद आहे.
Kontich nahi ky aata
@@rupeshmurari67 pmpl cha website var chk Kara latest updates. Kuthlich nahi chalu ahe
चूहा पानी देगा
G8
Mahati sopi nahi ✖️✖️✖️✖️✖️✖️✖️
छान माहिती दिली.
Very nice
Thank you