महाराष्ट्रातील नेते आणि त्यांचे धर्मपत्नी ..छान पण यातील किरीट सोमय्या महाराष्ट्रातील नेते आहेत हे आपल्याला कोणी सांगितलं? या माणसाला महाराष्ट्राचा हितचिंतक सुद्धा म्हणता येणार नाही. पुन्हा अशा माणसाला महाराष्ट्राच्या नेत्यांच्या यादीत दाखवू नये.
जोड़ियां अति सुन्दर लेकीन महाराष्ट्र को दिलो मे महारत्न बनाना चार चांद लगाए सा महसूस होना आज जरूरी है चक्कल्स से दुर और वास्तविकता सत्यता के करीब होना चाहिए मेरा महाराष्ट्र
उद्धव ठाकरे यांची जोडी का नाही दाखवली?तुमच्या वाहिनीवर जोडी दाखवण्यासाठी काही पात्रता श्रेणी आहे का ज्यामधे ते पात्र नाही झाले? किंवा तुमचे काहि वैयक्तीक मत आहेत त्यांच्यबद्दल?
सगळ्यात गुणवान पत्नी फडणवीस यांची. हीच्यासारखी पत्नी कोणत्याच नेत्याची नाही. नाचते काय, गाते काय, cooking शो मध्ये पण आली होती. वेगळ्याच दर्ज्याची कलाकार आहे ती.
Devendra fadanavis saheb atyant pramanik abhyasu susansakrut kartutvawan charitrawan nete ani amruta fadanavis madam sakshat Prabhu ram ani Sita Mata chya rupane Maharashtra madhe ramarajya sthapith honar Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
सर्वात सुंदर जोडी उदयनराजे भोसले ची आहे जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय जानता राजा
👍👍👌👌
बाळासाहेब थोरात यांच्या पत्नीचे नाव कांचनताई आहे, जयश्रीताई हि मुलगी आहे त्यांची.
अति उत्तम आमचे दादांची जोडी खरंच शोभून दिसते आमचे भोकरदन तालुक्यातून दादा आणि ताई परमेश्वर आपल्याला खूप दीर्घायुषी आशीर्वाद देऊ हीच आमची सदिच्छा
मुंडे च्या दुसऱ्या दोघी सुध्दा दाखवायला पाहिजे होते !! बीड पॅटर्न फॉर्मात आहे सध्या!!!
धनंजय मुंडे यांची एकच पत्नी दाखली
तीनहि दाखवल्या असत्या तर पुन्हा कौटुंबिक आंदोलन झाली असती.. पहिली कोणती 😅😅
ⓑⓐⓚⓘⓒⓗⓨⓐ ⓡⓐⓚⓗⓔⓛⓘ ⓐⓗⓔⓣ
खूप छान सर्व जोड्या शेवटी सगळ्यांच्या जोड्या देवाने ठरवलेल्या स्वर्ग गाठ असते ना ! मला आवडल्या सगळ्या जोड्या
खूप जणांच्या मैत्रिणी, आणि दुसऱ्या किंवा तिसर्यापण आहेत, त्यांना पण दाखवा की...
सर्वात चांगली जोडी राज साहेब ठाकरे
धनूच्या आईला तीन तीन सुना, बोला राष्ट्रवादी पुन्हा!!!
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सौ रश्मी ताई उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जोडी नंबर १❤
उदयनराजे यांची जोडी 1 नंबर
धनुभाऊची दुसरी पत्नी नाही दाखवली त्याबद्दल आपला निषेध
😂
😂
तुझ्या आईचा फोटो ला्व
😂😂😂😂
😂
धनंजय च्या एकाच बायकोचा फोटो टाकला बाकी दोघींनी तुमचं काय घोडं मारलं 😴😴
Dhananjay Munde chya pic madhe Dhananjay munde dakhavlach nahi😆
मी विखे पाटील आणि थोरात साहेब यांच्या गावाशेजारीच राहतो तांबे पाटील
दुसर्या पण दाखवान बिचार्या त्यांचू पण भरपुर लाड पुरवले जातात.फक्त त्यांना अधिक्रुत दाखवु शकत नाहि मिडियावाले तेत्यावर एकविडियो बनवा क्रुपा करुन.
🤣🤣🤣🤣🤣
सर्वाना दिर्घ आयुष्य लाभो ही आई यमाईदेवी चरणी प्रार्थना🙌👏🙏
Pō
उद्धव ठाकरेंची जोडी नाही दाखवली तुम्ही काही वावगे आहे का तुम्हाला
तस नाही वावगे असते तर हा व्हिडीओ नसता बनवला
ruclips.net/video/CF8nk4BoyZM/видео.html
ग्रेड 1 ग्रेड 2 ,3 असे काही ठरविले असतील :😊😊😊
पाकीट नाही मिलाले
आपलीही दाखवा, का दुसऱ्याचाच पाहिला चांगले वाटते ?😀😬😁
मा.बागडेनानांची जोडी नाही दाखवली, हर्षवर्धन जाधव साहेब यांचीही जोडी नाही दिसली यात..
सगळे नवरे आपापल्या बायकांच्यापुढे एकदम चुपचाप बसले आहेत😅😂🤷🏻♂️
😂😂
Dhanya munde sodun
Dhanya munde sodun
कुणाचा काय फायदा? आपलीच जोडि छान.
सगळ्यात चांगली जोडी देवेंद्र अमृता
महाराष्ट्रातील नेते आणि त्यांचे धर्मपत्नी ..छान
पण यातील किरीट सोमय्या महाराष्ट्रातील नेते आहेत हे आपल्याला कोणी सांगितलं? या माणसाला महाराष्ट्राचा हितचिंतक सुद्धा म्हणता येणार नाही. पुन्हा अशा माणसाला महाराष्ट्राच्या नेत्यांच्या यादीत दाखवू नये.
गरीब कष्टकरी यांच्या जोडया दाखवा
अश्या जोड्या करोडो आहेत, कोनाकोणाच्या दाखवणार
जोड़ियां अति सुन्दर लेकीन महाराष्ट्र को दिलो मे महारत्न बनाना चार चांद लगाए सा महसूस होना आज जरूरी है चक्कल्स से दुर और वास्तविकता सत्यता के करीब होना चाहिए मेरा महाराष्ट्र
Lonbk😅
😅
M
तथथत
तर
@@hanmantmore8663 का
मराठी शिकून घे आधी म्हणे मेरा Maharashtra!!!
त्याच्या जोड्या पाहून आम्ही काय करावं.......आमचं लग्न काही जमेना
😅😅
@@Maharashtra_365 चॅनेल वाले साहेब......तुम्ही तर बघा हो आम्हाला लग्नासाठी पोरगी......
Biodata द्या पाठवून तुमचा😅
बहेर् च्या पण दाखवा. कारण आता सत्ता बदल झाली आहे त्यामुळं ed cbi शांत आहे .त्यामुळं तुमचं सूत्रे सांगणार रिकाम फिरत आहेत तेवढेच त्यांना काम मिळलं
उद्धव ठाकरे नेते नाहीत का... फालतू चॅनल
आहेत हो, अस म्हणू नका, त्यांच्या जोडीचा फोटो आपण पाहतो रोज म्हणून नाही टाकला, हा व्हिडिओ पहा ruclips.net/video/CF8nk4BoyZM/видео.html
थोरात साहेबांच्या पत्नीचे नाव चुकले आहे कृपया दुरुस्त करावे 🙏🙏
महत्त्वपूर्ण बातम्या द्या ह्या फोटो जनतेला काय करायच
फक्त रश्मी जी ठाकरे...
जय भवानी जय शिवराय ❤️
आता मात्र नेते मंडळींच्या बायकांचं पाहायचेच दिवस आले आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा प्रताप
सर्वात सुंदर जोडी म्हणजे उध्दव + रश्मी यांची.
मेकप काढा म्हणजे ओरिजिनल काय ते समजेल
Jayshri
IS Daughter Of Balasaheb Thorat
🎉🎉👏👏👏👏👏🎉🎉
उद्धव साहेब रश्मीताई ❤
सौ. सुप्रिया सुले ताईचा जोडीदार दाखविला नाही. क्रुपया दाखवा कारण त्यांना सोबत कधीच बघीतले नाही.
👍
अरे दादा बाळासाहेब थोरात साहेब यांच्या पत्नीचे नाव कांचनताई थोरात आहे, जयश्री थोरात या मुलगी आहे साहेबांची, काहीपण नको टाकू लोक खुप मारतील तुला
बर
Jayshree Thorat nahi Kanchantai Thorat
कशाला दाखवता नेत्यांचा नालायक पणा उगाच स्त्रीच्या चरित्र खराब करणारा ....
Pratibha pawar Chan aahet
उद्धव ठाकरे यांची जोडी का नाही दाखवली?तुमच्या वाहिनीवर जोडी दाखवण्यासाठी काही पात्रता श्रेणी आहे का ज्यामधे ते पात्र नाही झाले? किंवा तुमचे काहि वैयक्तीक मत आहेत त्यांच्यबद्दल?
त्यांची सुद्धा आहे दुसऱ्या व्हिडिओ मध्ये part 2 आहे या व्हिडिओ चा त्या मध्ये उध्दव ठाकरे आहेत
त्यात काय एवढं विषेस
Ashish Shelar chi ne kalwa kela nahi watat Dhananjay Munde sarkha tyamul to dakhavlay😄
बाळासाहेब थोरात यांच्या पत्नीचे नाव कांचनताई आहे, जयश्री त्यांच्या धाकटया मुलीचे नाव आहे
हे पाहून काय भेटणार, 😂😂
शर्मिला ठाकरे खूप सुंदर आहेत.
All are Happy
सगळ्यात गुणवान पत्नी फडणवीस यांची. हीच्यासारखी पत्नी कोणत्याच नेत्याची नाही. नाचते काय, गाते काय, cooking शो मध्ये पण आली होती. वेगळ्याच दर्ज्याची कलाकार आहे ती.
Raj thakre nchi जोडी best आहे 🤞
🙏
जयश्री ताई या बाळासाहेब थोरात यांची मुलगीे आहे
याच्यां बायका पाहुन स्वर्ग प्राप्त होणार आहे का,रिकामटेकडे उद्मोग बंद करा..
अमृतेला असं नका दाखवू. जरा तिचा डान्स दाखवा😂
मा. श्री.विजयशिह मोहिते पाटील
आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेंडकर
आन्धेरे mr miss नाही
बाळासाहेब थोरात यांच्या पत्नीचे नाव नाही सांगितलं मुलीच नाव सांगितलं
Dhananjay Munde chya pic madhe Dhananjay munde dakhavlach nahi😆 tevdha ch dilasa😊
आणखी एकांची मैत्रीण की {?) दुसरे कुणी खटाव तालुक्यातील आहेत असे ऐकले आहे,
नेते काय पत्नीव्रता असतात काय?
😅😊😅😊😅😊
Kashala pahu?
तुम्ही बायका केल्या सर्व कुटुंब परीवार यांना बघीतले माझ्या फायदा चे काही आहे का
Tyancya item pan dhakwa..😂😂😂
बाळासाहेब थोरात यांच्या पत्नीचे नाव कांचन थोरात आहे
करूना मुंडे का दाखवली नाही d m ला दोन आहेत बायका
एवढेच नेते आहेत का
सामान्य आणि गरीब जनतेला काय फायदा हे पाहून?? हे असले यूट्यूब चॅनल वाले शेतकऱ्याचे प्रश्न,बेरोजरी, अन्न तुटवडा, भ्रष्टाचार यावर का बोलत नाहीत????
कारण जनतेलाच ते पहायला आवडत नाही, कटू सत्य आहे
उद्धव ठाकरे यांची पत्नी नाही दाखवली
50% गदर क्या माहिती
अहो गुजरातचा नेता
Devendra fadanavis saheb atyant pramanik abhyasu susansakrut kartutvawan charitrawan nete ani amruta fadanavis madam sakshat Prabhu ram ani Sita Mata chya rupane Maharashtra madhe ramarajya sthapith honar Jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb
🤣🤣🤣🤣🤣
कामाच्या गोष्टी करा फालतू गोष्टी मध्ये गुंतवू नका
कामाच्या पण टाकल्या आहेत चॅनेल वर, views पहा त्यावर किती आहेत ते
Kay karacha bagun.
जयश्री थोरात नाही कांचनताई थोरात आहे
😊😅
Inko dekh kar hame kya milega kuch bhi faikchaap
Baki Sarv Netyanche nave barobar aahet.
मोदी शेठ ची नाही दाखवली
विखे पाटील राहीले ना
त्यांचा दुसऱ्या part मध्ये आहे
Are yaar yaar pn vudhav sahebanna dakhavl nahi
पण गरज काय.... लई पाय chataychi सवय
Thakare chi yek jodi dakhavli
दुसऱ्या part मध्ये आहे दुसरी जोडी
धनंजय मुंडे ची एकच बायको दाखविली 😀😀
एकाची पण धड नाही
काय पण हे व्हिडिओ करतात ,त्यांच्या पत्नी बघा
गरिबांचे काही दाखवा
Sarvat.hidis.assanskrut.patni.fadanvischi.
Dhanu bhou che 1 kach dakvle
दादा साहेब भुसे नेते नाहीत का
Yz नेते च्या पत्नी नाही तर लोकांसाठी किती काम करतात ते पहा नेते च काम पहा...
Babanno jaea pramanik pane jantechi dekhil kame kara ? Mhanje sundar bayko aanlyache sarthak hoil .
काय फालतू टकटाय जंतेला बाया काय कार्यचे re Baba कमाचे बोला