महाराष्ट्रातील राजकीय घराणे । कोण कोणाचं नातेवाईक !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 11

  • @gautambhamare391
    @gautambhamare391 День назад

    आयु नमो बुध्दऻय नमो धम्माय नमो संघाय सर्वाचे मंगल कल्याण हो हिच बुद्धा चरणी नतमस्तक वंदन साधू साधू साधू 🙏🏻🙏🏻🌺🙏🏻🇮🇳🌺📚📚📚📚🖊️☸️☸️☸️☸️☸️🌅🌈🤝🙏🏻

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 3 дня назад +6

    फक्त स्व .गोपीनाथराव मुंडे यांनीच राज्यात भाजपा वाढवली

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 2 часа назад

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून सामान्य जनतेच्या कायम बोकांडी बसलेली राजकीय घराणी एका एका कुटुंबात चार चार लोकं सरकारी पदावर बसून लोकसेवेचे नाटक करीत आहेत???

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 4 дня назад +2

    विलासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता लोक मतदान करून निवडून देतात

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 4 дня назад +4

    👍🏻👍🏻👍🏻

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 День назад +1

    माहिती यूट्यूब वर टाकताना जरा स्वतःला update करा

  • @प्रभाकर-ड7म
    @प्रभाकर-ड7म 4 дня назад +2

    प्रणिती शिंदे सध्या खासदार आहेत..... तुम्ही सध्या ते आमदार आहे म्हणता.... आणि विशेष म्हणजे लातूरच्या देशमुख कुटुंबीय कधीच काँग्रेस पक्ष सोडलेला नाही.... काहीतरी चुकीची माहिती वाटते

  • @Akshay-fb9gb
    @Akshay-fb9gb 18 часов назад +1

    Rahul मोटे आणि पवार घराणे

  • @vinodshinde5286
    @vinodshinde5286 3 дня назад +1

    पुसद नाईक घराणे विसले 72 बाली कीला विसले