खुप छान सचिन दादा...नवीन विषय आहे...पण समाजासाठी प्रेरक आहे.... सत्य परिस्थिती आपण दाखवन्याचा आपण पुरे पुर प्रयत्न केला आहे.... फौजी विशाल महाजन कडून आपणास खूप खूप शुभेच्छा.... सपोर्ट करा मित्रानो...❤️❤️👍
खांदेशी आणि अहिराणी भाषा आणि आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तुमचे खूप महत्वपूर्ण योगदान आहे सचिन भाऊ आणि पुर्ण टीम !!!👍👍👍👍 सातासमुद्रापार अहिराणी ची कीर्ती आपण पोहचवता आहेत!!!👍👍👍👍👌👌👌
खूप भारी वाटलं सर सर्व महाराष्ट्रात खान्देशी गाण्यांची धूम चालू आहे एक नवीन ओळख निर्माण झाली आहे ओल्या खान्देशी गाण्यांची खूप भारी वाटलं आम्ही खान्देशी कोणा पेक्षा कमी नाही🚩🚩💫 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
हे गाण्यातून सचिन भाऊ कुमावत तुम्ही खूप मोठा पथदर्शी संदेश दिलेला आहे. भाऊ तुम्हाला 100 वेळा दंडवत प्रणाम हे गाणे शरद पवार व उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पाठवण्याची तसदी घ्या कोणी तरी.बरे ...!
हल्ली गावी (चाळीसगाव) जाणे जमत नाही, पण खर सांगू का सचिन भाऊ... आपले गाणे एकले की... एकच शब्द निघतो.....वा... आपल्या खानदेशी भाषेची मजा कोणत्याच भाषेला नाही..... Keep it up👍
खूपच सुंदर अप्रतिम सादरीकरण, आणि गाण्याचे बोल पण खूप छान, भैया साहेब आपला आवाज कमाल आहे,आणि सचिन भाऊ आपला डान्स आणि अक्टिंग तर कमालच,समाधान मस्त,अक्का पण खूप छान अक्टिंग,संजू भाऊ डांस मस्त 💐💐💐💐💐💐🥳🥳🥳🥳🎉🎉🎊🎊🎊💓💓💖💖❤️❤️😘😘😘
या गाण्यामधून खूप चांगला संदेश दिलेला आहे सर्वांनी हे गाणं शांतपणे ऐका सत्य घटनेवर गाणं आहे जय खान्देश सर्व टीमला
Kadak bhau
Superb Sachin sir..👌👌🔥🔥
सध्याच्या सत्य परिस्थितीला अनुसरुन गीताचे सादरीकरण..Keep it up
खुप छान सचिन दादा...नवीन विषय आहे...पण समाजासाठी प्रेरक आहे....
सत्य परिस्थिती आपण दाखवन्याचा आपण पुरे पुर प्रयत्न केला आहे....
फौजी विशाल महाजन कडून आपणास खूप खूप शुभेच्छा....
सपोर्ट करा मित्रानो...❤️❤️👍
औऔ
13tcS,/,@@dattatraymali8600
Khup chan~~~~~~
सचिन तुझ्या गाणा मुळे एक. खान्देशची एक महाराष्ट्र मधे एक स्थान हाये
Sachin Bhau khupach chan
Suprab song all time.. Sachin Dada..💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Kintu my
kdk na dada
गयरी मजा इ भो या गाणावर नाचाणी मामा, मामी,मामांनी पोरं, साला पावना, नवरी न्या वराडणी सर्वास ले व्हडी व्हडी नाचतीन नुसता लोके ,हायद ना रात ले पाच तें सव सावा वन्स मोर तरी हुई भो नुसता धुमाला आणि राडा बँड ना📣📯🎶🎷🎸 आणि 9t 😁🥂🥃🍻🍷ना पैसाच वसुल डायरेक्ट😂😂🤣🤣👆👆🌹🌹😊😊👌👌👌👌👌💯💯💕💕🚩🚩शुभेच्छा From. Lucky bhai nagaon कॉमेडी व्हिडिओ youtube चॅनल🙏💯👆❤️
😮
खांदेशी आणि अहिराणी भाषा आणि आपली संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी तुमचे खूप महत्वपूर्ण योगदान आहे सचिन भाऊ आणि पुर्ण टीम !!!👍👍👍👍
सातासमुद्रापार अहिराणी ची कीर्ती आपण पोहचवता आहेत!!!👍👍👍👍👌👌👌
lglbhchlhhkohhohhaaffhkfgkffhfkhkhiahciiiofaiuaioffalyaid7dud7s
ॆकककककर्क
L
खरज सचिन भाऊ तुंच्याज मुले अपली भाषा चे गाने मोठया city म्हधी नाचायाला लागल
@@bhushanpatil1974 un❤uyyyu kku yyhyyyuuo if tu hi un by ggiii ok ji o ok p ol ki I'll hi🎉 lo I'll okyu7ih
आता सध्याची परिस्थिती पाहता सचिनजी आपण आपल्या गितातुन सत्य परिस्थिती सादर केली एकच नंबर .
ममता
Sachin kumavat sir real hero
सत्य परिस्थिती मांडली भाऊ नि काड्या आपलेच लोखं करतात जास्त ,,,, खर असेल तर like करा
Ļklkj k ztu dx
L
😊
@@NavnathHire-eg9szw😮
1 ch no bhu gan
मायला काही पण म्हणा पण आपण या माणसाचा खुप मोठा फँन Love you sachin sir
❤
बॉलीवूडचा गाण्यांच्या अशी तशी करून टाकता आमच्या खान्देश वाले
तोडच नाही आमचा खान्देश ला गाण्यान मध्ये
सचिन सर एकच न 1 सोंग
💯👌 एकच नंबर सचिन भाऊ ❤️ 💯
भवड्या ची ॲक्टिग लय जबरदस्त आहे
सचिन भाऊ हे गाणे पुण्यात फार फेमस झाले आहे.👌👌👌
मी मुळचा कोकणी पण मला खान्देशी गाणी खूपच आवडतात..विशेषतः वाडि वाडी रे चंदन वाडी...सचीन कूमावत कधी तरी येवा कोणतात...कोकण आपलास असा
👌👌👌
❤❤aa❤a❤❤❤❤❤❤àaaaa❤❤❤❤❤
@@pitamberpawar3529😅😊😊😊😊
मी पण आगरी आहे पण खान्देश पण मला सॉन्ग आवडतात
❤
आमचं आवडत गाणं खान्देशी भाषा आम्हाला अजिबात समजतं नाही मात्र सचिन भाऊ व खान्देशी गाणी एक नंबर असतात.....
@@SachinKumavat
सचिनभाऊ, मी वाईचा आहे महाबळेश्वरला आला तर या आमच्या हॉटेलवर आमचं हॉटेल पुणे-महाबळेश्वर रोडवर, मॅप्रो कंपनीशेजारी, वाईला आहे.....
खान्देश मध्ये किती पण गाणे बनवणारे आले ना तरी सचिन भाऊ तुम्हाला तोड नाही big fan 😘😘
खान्देश नी शान सचिन भाऊ ❣️❣️
, ,,,,
😊, xv🎉
3f😊~#😅😊😊
L
.0Ll
Ok😅😅😅😅😅😮😮😢😢🎉🎉😂😂😂😢😮😮😮 ko uiiuyyyfwppq😢😢 no bil😅😅😮😮😮😮@@dileepnikum3252
खूप भारी वाटलं सर सर्व महाराष्ट्रात खान्देशी गाण्यांची धूम चालू आहे एक नवीन ओळख निर्माण झाली आहे ओल्या खान्देशी गाण्यांची खूप भारी वाटलं आम्ही खान्देशी कोणा पेक्षा कमी नाही🚩🚩💫 जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
आजची खरी परिस्थिती या गाण्याच्या माध्यमातून चित्रित केलीली आहे सचिन भाऊ खूपच छान गाणं 👌🏾👍
Ok 9
@@prakashsonawane2310 awe a quote q
Khup ch bhari
Nice one सचिन भाऊ,
आता तुमच्या या गाण्यामुळे प्रत्येक गावातील भाऊड्याचे लग्न जमेल...😄😄🤩🤩🤩
😂😂💯💯
सह सह उन
Yek n.sachin bhau ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Kdkk song sachin bhau ✌️✌️😍
हे गाण्यातून सचिन भाऊ कुमावत तुम्ही खूप मोठा पथदर्शी संदेश दिलेला आहे. भाऊ तुम्हाला 100 वेळा दंडवत प्रणाम
हे गाणे शरद पवार व उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पाठवण्याची तसदी घ्या कोणी तरी.बरे ...!
तुना मोदी ले वाट लाव
दुनिया नी खरी परिस्थिती सांगी दादा तुम्ही
जमू दे बाबा बाकी पोरेसाना होऊ दे
सुपरहिट मस्त सॉन्ग 🤩🙏
Mala ahirani samjt nahi pn he song mala khup avdl .........best song .......ek no .......lots of love from mumbai 💖💖
Hi
Lee
ओअआऋ
@@patilchandu3252😊
1 no jai khandesh
तुम्ही खरंच खान्देश रत्न शेतस दादा ...love you❤️
फारच आवडले हे गाणे 🎉मी प्रथमच पाहिले आज जबरदस्त खानदेश
😊😊😂😅
अहिराणी ना डंका 💥
असेच काम करत राहा सचिन दादा.
Support👍
फक्त जळगांव कर सचिन कुमावत जय खान्देश ❤️
1 nmbar song
Kdakk dada 💯🚩
1:35 Its Reality... 🤣🤣 हे गाणं माझ्यावर आणि माझ्यासारख्या अनेकांवर आधारीत आहे
😅😊😊❤😅
Good song
सचिन भाऊंचा नादच खुळा। एकच नंबर खान्देशी song 2022। अहिराणी गाणे ऐकले की वाटतच नाही की मी आफ्रिकेला आहे म्हणून अस वाटत आपल्याच गावात आहे।🥰🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌
🤩🤩👌Rokking dada khup dhmaal geet👌🙏
खुपच सुंदर बोल व सुंदर सादरीकरण,, कसलाही तामझाम न करता सादरीकरण खूपच भावते ....👍👌
1 number sachin dada
Nice song Sachin Dada
10/10 भावड्यानी acting........🔥🔥❤😍🤩🤩🤞
Sachin bhau 1 no.kadakkkkk
सचीन दादा तुमच्या गाण्यांना तोळच नाही हो 🔥🔥
Kadakk song
सचिन भाऊना 1000 तोफाची सलामी
Ek number Bhava
Heartly thnx sachin bhau really motivation awarness song
Khatttrnak Sachin dada...🔥🔥
दारुविशियी मस्त बोलले भाऊ 👌👌
Mastch 🥳💯
एकच नंबर सत्य घटनेवर आधारीत 🙏🙏जय खान्देश 🙏गणा न बोल गौरा भारी शेत बरका 😁😁😁😁
Nice
🔥🔥❣️1 nabar sachin bhau
सचिन भाऊ मि एक मराठी माणुस आहे आणि पहेली बार फक्त तुमच song प्ले केलं पण आता माझं मन ह्या song मध्ये रमलं ❤ खरंच खूप खूप छान वाटले👍🏻 सचिन भाऊ 👑
स सा
Kadkkk na Bhai ...
भाऊ तुम्ही अस सोंगं काढता न ते सोंग Band मध्ये 1 नंबर वाजते 😎✌️🔥🔥🔥✨
Gufvg
Judith😁😁😁😁😁😁
@@sureshpowar4954 ek number
कुठला बॅन्ड मधे वाजवल
@@sanjaybhalerav3944 7t6
@@sanjaybhalerav3944 p00
लय भारी सचिन भाउ🥰🥰🥰
Nice song bhau 💯💯💯💯💯💯
Fwfgwgafsgru
Sachin bhau khatarnak gana banadas....mana kadun bhavdyale 11rs aher.. 🎉🎉🎉 best luck Sachin bhau...
आपलेच नातेवाईक काड्या लावण्याचा कार्यक्रम करतात...😢😢...हे खरंय...
Mast sachin bhau
हल्ली गावी (चाळीसगाव) जाणे जमत नाही, पण खर सांगू का सचिन भाऊ... आपले गाणे एकले की... एकच शब्द निघतो.....वा... आपल्या खानदेशी भाषेची मजा कोणत्याच भाषेला नाही..... Keep it up👍
Ak number fadu song
एकच नंबर गाणं आहे खूपच मजा आली ... ❤️❤️❤️
Ek no. Song h sachin ji me 10 bar sun chuki hu hasi hi nhi rukti h song sun k ,😁😁😁 real fact h aisa hi hota h 👍👍👍👍👍
@@SachinKumavat u most welcome ji😊
कडक
असल खन्देशी हीरा सचिन भाऊ🙏👌🙏👌
Super
Lajavab 👌👌👌👌 sachin bhau
खूपच सुंदर अप्रतिम सादरीकरण, आणि गाण्याचे बोल पण खूप छान, भैया साहेब आपला आवाज कमाल आहे,आणि सचिन भाऊ आपला डान्स आणि अक्टिंग तर कमालच,समाधान मस्त,अक्का पण खूप छान अक्टिंग,संजू भाऊ डांस मस्त 💐💐💐💐💐💐🥳🥳🥳🥳🎉🎉🎊🎊🎊💓💓💖💖❤️❤️😘😘😘
🤫🤫🤫😂
Hg
Khatrnak bhau 😘😘😘
भाऊ अहमद नगर ला फक्त हा गाण लय जोरात चाललंय😎✌🎊🎉🤗
मी कोपरगाव चा अहमदनगर
आमचे पाहुणे खानदेश चे आहे
😂😂😂😂
Tathe bhavdya jast shetas ka😂
हो आमच्या शिर्डी मध्ये पण खुप गाजतय✨
भावड्या चा डान्स सुपर आवडला 😂 मला... जय खान्देश... Ek like bhavdyasati❤️
Proud of you Sachin our blessings with you to be superstar
Sachin bhau khup chan song ahe
सचिन सरांचे गाणी खूप छान असतात आणि संगीत तर त्याहून ही best 👌
Lai Bhari 💐💐
Beautiful Action 👌 sir
Kdk भाऊ 👌🏻👌🏻
एकचं नंबर सचिन सर And no one dance & acting it is so attractive and suitable for thsese song...🥰🥰🔥🔥❤️🍫
जय खान्देश...😍😍
खान्देश ची शान ,सचिन भाऊ एकच नंबर
🌈Super song Sachin bhau😘
👌Hamen Tamar Song khup Aavdacha 🙏
All the best for next song🙏
Keep it up bro 🔥
@@SachinKumavat hi
Kdk song aahe ❤❤❤❤❤❤😘😘😘😍😍😍
Super song aahe sachin dada
Sachin Bhau na rada vegalach..... Bhari Bhau🥳
Nice
Mast ahe song
t
😋😋🤣🤣🤣😅😍😍
😠😠😠😠😈😈👨👨👧👧🖕🏻
Lay bhari sachin bhau
Must गाणे ani विडिओ भारी astat सचिन bhau maje mul tumche mote fan आहे
Hello
खुप छान गाण आहे सर 👌
अप्रतिम गीत रचना 💕
❤❤❤
1ch no Sachin bhau 👌👌👌👌👍👍👍
Superb Song Sachin Sir😍😍