भैया दादा , तुमन प्रत्येक गाण्यात नवीन भावणास्ना नवीन सुर रास त्याणामा अजून चार चाँद सचिन भाऊ नी लाई दिनात , खानदेश किंग❤❤शब्द आणि कला नी श्रीमंती जर शे ,तर ती तुम्ही दोन जनस पा शे .
Kya bata hya bhaiya dada khup bhari song zala aahe aani shooting pan best aani 😊 acting pan eka dam Bhari zali aahe purana song eka mast zala ahe....👑😊❤🎧
खूप सुंदर गोड गाणे बनवले आहे...सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन...खूप सुंदर भूमिका, खूप सुंदर चित्रीकरण...खूप सुंदर संगीत आणि खूपच सुंदर गायले आहे.... proud of you all guys...❤
काय एक्टिंग केलिए सचिन भाऊ एक नंबर भाऊ मस्त गाण आहे दादा भैय्या दादा खूप सुन्दर रिकॉर्डिंग मास्टरीग एक नंबर भाऊ अंजना ताई चा आवाज खूप सुन्दर आहे 🎉🎉❤ खूप हिंट हो हे गीत/ धन्यवाद दादा 🙏🏻🥰
मी तेच पाहत होतो अंजना ताईंचा कुठेच उल्लेख दिसत नाही.खर तर त्यांचा आवाज इतका सुरेख आहे. मी स्वतः १०० वेळा एकला तरी मन समाधान झाले नाही. खूप छान ताईसाहेब❤❤
लय भारी सर गाणं खूप छान झालेय आणि तुमचा आवाज आहे तर तिथेच विषेय संपला तुमचा अवजाला तोड नाय कोणताही ही गाण्या चे शब्द लय भारी स्टोरी पण एक नंबर आमचे खान्देश चे अर्जित सिंग आसेच नवीन नवीन गाणे आणा नेहेमी सारखं एक सांगते heart touching voice for singer bhaiya saheb more ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर लिखाण अप्रतिम गायन झकास स्टोरी खानदेश स्टार सचिन सर खूप सुंदर ऍक्ट ऑल टीम परफेक्ट परफॉर्मन्स पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा भैय्यासाहेब मोरे तुम्हाला ❤
एकच नंबर आहे गाणं हे गाणं शोधाय मला किती वेळ लागला काय सांगु मी रीलस बघीतली होती या गाण्याची तर मला ऐवड आवडल मनातच बसल हे गाणं यार 😊😊😊 खरंच खुपचं सूदर हे
2 खादेशरत्न जेव्हा सोबत काम करतात..तेव्हा अद्वितीय पाहायला मिळते..अप्रतिम ह्या त्या व्यक्ती शेत खान्देश मधला की ज्या स्वतानं रेकॉर्ड स्वतःच ब्रेक करतस..त्यासना सारखा त्याच #bigfan #salute #love u❤
भैय्या दादा एकदा तुम्ही स्वतः ॲक्टिंग करावी कारण हे गाणं तुम्हाला खूप जास्त सुट करेल तुम्ही स्वतः ॲक्टिंग करून परत एकदा हे गाणं तुम्ही शूट करावं अशी खूप इच्छा आहे दादा.... Your Big Fan Bhaiyya Dada The Khandesh Voice King अमणा दिलं नी धडकन शेतस तुम्ही❤❤❤
भैय्या मोरे! अहिराणी प्ले बॅक ना swag से! रोमँटिक चाल नि आवाज ले तोड नही! अहिराणी गानासना इतिहास्मा जगदीश नि भैय्या मोरे नि कात टाकिसन काही तरी नवीन देयल से ❤️❤️
Kya baat ek song , story, concept, acting Sachin bhau, bhaiya saheb ❤❤❤
एकच नंबर सचिनभाऊ.... आणि भैया भाऊच्या आवाजाला तर तोडच नाही🎉🎉
अंजना ताई चा आवाज आहे गाण्यामध्ये म्हणजे विषयच हार्ड आहे खान्देश ची श्रेया घोषाल आहे अंजना बरलेकर🔥🔥
खुप छान outstanding ,काय ती ॲक्टीग कायतो भैया भाऊ चा आवाज ओकेमध्ये आहे सगळ..❤❤
Mast na ho Nana...❤❤❤
❤👌👑
अतिशय सुंदर अभिनय सचिन भाऊ , नेहमीच मन जिंकणारे खान्देशी voice सुपरस्टार भैया भाऊ , व सर्व साँग टीम ने खूप छान मेहेनत घेतली आहे , खूप शुभेछा देतो ❤😊
Thanks bhai
एक नंबर आवाज आहे भैया भाऊ हा तुमच्यामुळे खानदेशाला मान आला आहे खानदेशी सुपरस्टार गायक
Thanka dada
खुपच सुंदर सांँन्ग आहे भैय्या दादा मला हिरोईन ची ऐक्टिंग आवडली मस्त आहे ❤😊
खान्देश चा अर्जीत सिंग हे भैया भाऊ यारं तुम्ही ❤❤❤❤❤❤❤❤❤
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉😂😂😂❤❤❤❤😊😊😅😮😮😮😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😊😊😅😅😮😢😢😢😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भैया दादा , तुमन प्रत्येक गाण्यात नवीन भावणास्ना नवीन सुर रास त्याणामा अजून चार चाँद सचिन भाऊ नी लाई दिनात , खानदेश किंग❤❤शब्द आणि कला नी श्रीमंती जर शे ,तर ती तुम्ही दोन जनस पा शे .
कमी शब्दात खूप काही सांगून गेलेत भाऊ तुम्ही ग्रेट, thanks❤
Thanks भाई 🙏🙏
गाणं लय भारी गायलं बनवलं भरपूर आठवणीत ताज्या केल्या धन्यवाद 🙏 आभारी आहे
''साजन नी माले भारी वाटे बात'' काय अप्रतिम म्हटलंय अंजना ताई तुम्ही डायरेक्ट हृदयाला स्पर्श झाला.
😊 छान आहे गान
आपल्या खानदेश ची शान सिंगर भैया साहेब मोरे ❤
Kya bata hya bhaiya dada khup bhari song zala aahe aani shooting pan best aani 😊 acting pan eka dam Bhari zali aahe purana song eka mast zala ahe....👑😊❤🎧
शब्द नाहीयत ह्या गाण्यावर काही बोलायला
नंबर one ❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भैया भाऊंचा आवाजाला तोड नाही एकच नंबर भैया दादा.....😊
Khup chan .bhaiya bhu tumch aavaj mhnje devach aavaj
Thanks bhai
Kharaj bhaiya dada khandesh la तुमचा सारखा हिरा मिळाला तुमच्या पुढे bolliwood singer sudha fikhe aahe , love 💕😘 you voice
भैया भाऊ एकच ह्रदय आहे. किती वेळा जिंकणार...❤
तोड नही से भाऊ तुना आवाजना SBM baba❤
में गुजरात से हु पर मुझे आहिरानी song बहुत पसंद है , सबसे ज्यादा bhaiya more का आवाज❤
Hamara bhaiya more don he don ❤❤😊😊
आपकी आवाज एक नंबर है भैया जी। आपकी आवाज ने तो पूरे खानदेश को हिला दिया है बहुत बहुत सुंदर 👌👌👌👌
Thanks 🤩
भैया मोरे साहेब जय भिम...... आवाज ऐक नंबर आहे तुझा लय भारी🎉
❤
खतरनाक आवाज आहे भाऊ तुमचा ❤
अप्रतिम भैय्या भाऊ समीर सर सचिन भाऊ 😍🥰
खूप सुंदर गोड गाणे बनवले आहे...सर्वांचे अगदी मनापासून अभिनंदन...खूप सुंदर भूमिका, खूप सुंदर चित्रीकरण...खूप सुंदर संगीत आणि खूपच सुंदर गायले आहे.... proud of you all guys...❤
Thanks dada
दिसू आवाज तुम्हले घडी घडी..... अरे बापरे.... कितील मस्त म्हणेल शे भो.... अंजना ताई so super melody voice... 🥰🥰🥰
रिअल कंटेंट ❤
Kaddakkkkkkk❤❤❤❤❤❤
क्या बात है नवी सुरुवात..😍 खूपचं छान सदाबहार जोडी वाटते प्रत्येक्षात लग्न वर्हाडीमधील अनुभव.. लाजवाब ❤❤
Aowsmae lyrics And Comppos Bhaiya Dada kdk All ❤❤❤Nice Act Both of you ❤❤
भाऊ काय भारी आवाज आहे तुमचा गाणे पण लय भारी म्हणता राव खरच मनापासून सागतो राव.❤
काय एक्टिंग केलिए सचिन भाऊ एक नंबर भाऊ मस्त गाण आहे दादा भैय्या दादा खूप सुन्दर रिकॉर्डिंग मास्टरीग एक नंबर भाऊ अंजना ताई चा आवाज खूप सुन्दर आहे 🎉🎉❤ खूप हिंट हो हे गीत/ धन्यवाद दादा 🙏🏻🥰
मी तेच पाहत होतो अंजना ताईंचा कुठेच उल्लेख दिसत नाही.खर तर त्यांचा आवाज इतका सुरेख आहे. मी स्वतः १०० वेळा एकला तरी मन समाधान झाले नाही. खूप छान ताईसाहेब❤❤
Thanks bhau
Pp ó you 7 to see@@marathepurvi2421
मी म्हणसू ना तुमले आहों काय भारी लिहिलंय भाऊ एक दम भारी वाटस भो आयकाले
Thanks ☺️
लय भारी सर गाणं खूप छान झालेय आणि तुमचा आवाज आहे तर तिथेच विषेय संपला तुमचा अवजाला तोड नाय कोणताही ही गाण्या चे शब्द लय भारी स्टोरी पण एक नंबर आमचे खान्देश चे अर्जित सिंग आसेच नवीन नवीन गाणे आणा नेहेमी सारखं एक सांगते heart touching voice for singer bhaiya saheb more ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1:56 best reaction yrr 😅
1 no dada ❤
Kdk 👑🔥🔥🔥💯
Khup chan bhaiyya jani mast jhalay song best act sachin dada ani team great all ❤🎉🎉
❤❤
दोघे सिंगर यांचे आवाज एकदम जबरदस्त
खूप सुंदर लिखाण अप्रतिम गायन झकास स्टोरी खानदेश स्टार सचिन सर खूप सुंदर ऍक्ट ऑल टीम परफेक्ट परफॉर्मन्स पुढील वाटचालीस खूप सार्या शुभेच्छा भैय्यासाहेब मोरे तुम्हाला ❤
Thanks dada
Lay bhari song ahe bhaiya dada super lyrics super singing super story 🎉❤
रोज दिवसातून 3 वेळ हे गाणं आयकतोय ,भैया भाऊ एक no आवाज
एक नंबर सॉंग भैया दादा 👌👌👌❤❤🌹🌹
Tumcya aavajala kahi Tod nahi na bro🔥🔥
Khup din nanatr navin kahitri dekhale ani aaikale bhetna.. Bhari new composition.. ❤
काय शब्द वापरेल शेत यार..महल ना वादा नई करत, छोटसं आपलं घर राही..फॅन हुई गऊ भो..❤
❤kadak na bhau 🔥🔥🔥🔥🔥
खूप भारी अकटिंग खान्देश किंग सचिन भाऊ आणि अश्विनी मॅम तुम्हाला तोड नाही ❤ खान्देश ❤
खांदेश ना अर्जित सिंग भैय्या भाऊ
तुमच्या आवाज ची काय जादू आहे माहित नाही पण एक दा जरी गाणं ऐकलं काय पागल करतंय भैया दादा मोरे
विनोद भाऊ या गाणं ना पार्ट 2 येवालेच पाहिजे दादा......❤️😍😊
भाऊ तुमचा दोघांचा काही विषय च नाही पुरा खानदेश तुमचा दिवणा आहे भाऊ i love you ❤❤❤❤
खरज भो तोड नही शे.. भैय्या भाऊ तुम्हले💯✌🏻🤗
वाह अप्रतिम सॉंग आहे 👌👌👌
खूपच छान गाणं आहे आणि आवाज तर एक नंबर भैय्या मोरे 👌👌👍👍
Khatarnak ❤
Bhaiya bhau आणि सचिन दादा एकच नंबर गाणं आहे तुमची jodi तर super 🌹❤️👌🏻🥰
🌹❤️👌🏻🥰
आतुरता फक्त तुमच्या नवीन गाण्याची 🎵🎶👌❤❤
खुपच छान..
कमेंट वाचुन रिप्लाय नक्की द्या.
फक्त भैय्या मोरे बीग फॅन्स ❤😂
भैय्या दादा 1नंबर song ❤
Supar bhaiya dada khup chan 🎉🎉❤❤
Mast ho nana 🔥🔥
Very nice भैया भाऊ... मस्त story.. Ahe... And your voice always rocks...
Thank you so much 😀
खूप छान सॉंग आहै यार बगुन मला माझे लग्नाचे दिवसाची आठवणं झाली सचिन सर अमेझिंग ❤❤😘👑
1 nahi bhaiya bhau 😘👌👌
अतीशय सुंदर अक्टिंग आणि लूक भारी सर्व टीम ग्रेट शब्द आणि गायन bhaiaya साहेब ग्रेट❤❤❤❤
Always ossam..... ❤❤❤
एक नंबर भैया दादा ❤❤❤👌👌👌👌
एक नंबर गाणं आहे हे 😍❤😍माका लई बेदम आवडल्या 😍❤
खूप छान वाटल भैया दादा आणि सचिन सर सोबत ...
Ek no song bhaiya bhau ❤
Khup Chhan bhaiya Bhau❤
आपले खान्देश चे साँग एक च नंबर आहेत दादा❤
दादा गण खूप भारी आहे पन आपली सौंस्कृति त आशा वेदेस मुलीच्या दोक्यवर पदर अस्तो
खूपच छान गीत गायले हो
जय खान्देश❤
थँक्यू भैया भाऊ भारी सॉंग काढल्याबद्दल खूप शुभेच्छा सचिन कुमावत
Bhaiya Bhau more Ek number 💙💙
एकच नंबर आहे गाणं हे गाणं शोधाय मला किती वेळ लागला काय सांगु मी रीलस बघीतली होती या गाण्याची तर मला ऐवड आवडल मनातच बसल हे गाणं यार 😊😊😊 खरंच खुपचं सूदर हे
Thanks ☺️
भाऊ काय song बनवले एकदम झक्कास ❤ 😊
2 खादेशरत्न जेव्हा सोबत काम करतात..तेव्हा अद्वितीय पाहायला मिळते..अप्रतिम
ह्या त्या व्यक्ती शेत खान्देश मधला की ज्या स्वतानं रेकॉर्ड स्वतःच ब्रेक करतस..त्यासना सारखा त्याच
#bigfan
#salute
#love u❤
लय भारी...👌👌👌🙏🙏🙏🙏
खानदेश ना अर्जित शिंग..शे...भैया भाऊ....🎉❤
भैय्या दादा एकदा तुम्ही स्वतः ॲक्टिंग करावी कारण हे गाणं तुम्हाला खूप जास्त सुट करेल
तुम्ही स्वतः ॲक्टिंग करून परत एकदा हे गाणं तुम्ही शूट करावं अशी खूप इच्छा आहे दादा....
Your Big Fan Bhaiyya Dada The Khandesh Voice King
अमणा दिलं नी धडकन शेतस तुम्ही❤❤❤
खान्देश ना अरजित सिंग म्हणजे भैय्या साहेब मोरे 😍💯🥰🎶
कुब कुब शान हा हे भाई ❤❤❤
खूपच सुंदर ❤
भैय्या मोरे! अहिराणी प्ले बॅक ना swag से! रोमँटिक चाल नि आवाज ले तोड नही! अहिराणी गानासना इतिहास्मा जगदीश नि भैय्या मोरे नि कात टाकिसन काही तरी नवीन देयल से ❤️❤️
Thanks bhai
खुपचं छान झालं आहे song....👌👌
😊😊😊
SBM Kadkkk 🎉
दादा खरंच अगदी मनाला लागलं यार हे आण 🥰❤️
एकज नंबर भैया दादा ❤❤❤❤❤❤❤
❤❤❤ kaddkkkk re bhaiyya bro
Bhiya bhau and Sachin bhau song khup mast aahe ek nbr banval aahe video ekdam super aashi Act aahe khup mast 😊❤
Khup chaan song ani acting. Pandit majaraj श्रीकृष्णा चौधरी सर खूप छान
एक ज नंबर दादा❤
Khup chan chan Bhau 👍👍👍👍👍
Ekch number❤👍
Yaar bhaya Bhau he song kiti Vela pahil tari pan maz manch mahit bharar
I love this song 💝
😍😘🎉खुप छान
भैय्या दादा आवाज एक नंबर आहे खूप सुंदर❤
Nice.. voice.bhaiya more ❤