माहेरी आल्यावर एक फोन करत जा | Maheri Aalyavar Ek Phone Karat Ja | New Marathi Song | Sachin kumavat
HTML-код
- Опубликовано: 10 июл 2024
- 🎬 Presenting:
🎵 Official Marathi Video Song: "Maheri Aalyavar Ek Phone Karat Ja"
मित्रांनो हे गाण आम्ही फक्त मनोरंजन म्हणून तयार केले आहे या चित्रिकरणाचा आणि ऑडिओ गाण्याचा कुणाशीही कुठलाच संबंध नाही
🎤 Producer: Sachin Kumavat
⭐ Starring:
Sachin Kumavat, Shraddha Vanjari
👥 Co-artists:
Sanjay Sonvane, Krushna Joshi, samadhan joshi,Amol Joshi
🎧 Audio Song Credits:
🎤 Singer: Aakash Shinde
✍️ Lyrics: Kamlesh Gayakwad
🎶 Music: Sachin Kumavat
🎚️ Mix/Master: DJ Lakhan
💡 Concept: Krushna Joshi,samadhan nikam
🎥 Production: Samadhan nikam, Jitu Kumavat
🎬 Video Credits:
🎥 Director: Santosh Rathod, Sanjay Sonavane
🎬 Assistant Director: Rupesh Paikrao
✂️ Editor: Sachin Kumavat
📸 DOP: Rupesh Paikrao
🌐 Digital Partner: Alpesh Kumavat
💄 Makeup: Vidhi Khairnar
👨💼 Management:
Shubham Kumavat, Sagar Joshi
🎨 Art Department:
Santosh Rathod, Jitu Kumavat, Shubham Kumavat, Nivrutti Chaudhari
🖼️ Poster Design: Prasad Bagal
🙏 Please like, share, comment, and subscribe to Sachin Kumavat's RUclips channel!
💐 Special Thanks:
Shrikrishna Chaudhari Sir, Sanjubhau Sonavane, Ad. Narendra Dakorkar, Vitthal Garud, Pushpaji Thakur & all dear subscribers of Sachin Kumavat's RUclips channel.
🤝 Co-operation: Sai Parivar Shendurni
💪 Supported Team:
Sanjay Sonavane, Krishna Joshi, Anna Survade, Balu Wagh, Alpesh Kumavat, Samadhan Nikam, Ajay Nerpagare, Shubham Kumavat, Nivrutti Chaudhari, Rahulbaba Chaudhari, Bablu Tadvi, Sonu Chaudhari, Pravin Kande, Prasad Bagal, Dhiru Kate, Sham Savant, Hitu Rajput
Plz like, share, comment & subscribe to Sachin Kumavat's RUclips channel 📺👍 Видеоклипы
ज्या भावाने ये गाणं लिहलं आहे. त्याचे योगदान पण तेवढाच आहे.
विषय चांगला नाही सचिन भाऊ..ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून...हे तुमच्या कोणाच्या बायोकोच्या बाबत घडले तर..असेल पण बघा
मुलांच्या मनाची भावना सचिन भाऊने खरोखर व्हिडिओ मध्ये 💯%सादर केल्या✅✅✅
भिडलं भाऊ मनाला गाणं... बऱ्याच जणांचं मनातील भावना ओळखली... धन्यवाद ❤😂
तुझ्या बायकोनं दुसऱ्याला फोन केला तर चाललेला का
😢 आतापर्यंत तर नाही आला कधीच पन गान खुप छान आहे सर
*हो भाऊ खर फोन केला पाहिजे 😅😂*
तिच्या नवऱ्यानं धो धो धुतला मग
Tumhala yeto ka phone 😅
अतिशय सुंदर चित्रण आणि सचिन जी भाऊ ची ॲक्टिंग लय भारी..सर्व टीम
*1 नंबर गाणं सचिन भाऊ 🎉❤*
🙏🏻गुरूवर्य 🙏🏻
खूप छान गाणं आहे. स्टोरी भारी व्हिडीओ छान शूट केला. आकाश दादा नी छान सिगींग केली.❤
😂😂🎉🎉एकदम जुण्या आठवणीत घेऊ गेलात सचिन कुमावत भाऊ़👌👌👌👩🦽👩🦽 लय भारी... वा.. वा... वा.. जबरदस्त. गायण.
खूप छान विषय निवडला सचिन भाऊ या जगात असे भी मुल आहे की, अॅटमच लग्न झाल तरी तीच्या आशेवर जगतात
ह्या गाण्या मूळे अजून लफडे वाढणार 😂😂
आजिबात नाही वाढणार 😀😭
एक no गाणे सचिन दादा, आत्ता पर्यंत chya तुमच्या सगळ्या song पेक्षा जबरदस्त song hit जाणार
आकाश दादा तुमच्या आवाजाला तोड नाही ⚠️🔥👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍
Khup chan na bhai jaan🎉🎉
Nice song Sachin Bhau 👌👌👌
खूप छान सोंग झाल सचिन सर आणि अप्रतिम गायन आकाश शिंदे सर पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा❤
Khup chan Sachin bhau
खतरनाक ना सचिन भाऊ...एक नंबर साँग बनवलं भाऊ एकदम मनाला लागलं बघा...❤❤
एक नंबर सर ❤❤
Khup chan song❤
खूप छान ❤️❤️❤️
Bhau khar Prem aasal tr nkki call krte ti...❤❤❤
सचिन सर सुपर सॉंग
भाऊ गान एक नंबर बनविल आहे .मानताल ओळखल भावा.
गान्याचे बोल खुप छान आहेत❤
1 नंबर सोंग दादा सद्याची लाईफ मधील बेस्ट सोंग
तुले चांगला अनुभव दिखी राहेना 😀
भाऊ लय घर तोडत असत हे गाणं आता 😂😂😂😂 फोन करत जा... अवघड जागेच दुखणं मांडल्याबद्दल सचिन भाऊ ला वरण बट्टी ची पार्टी रे भो ❤❤
😍Nice song sachin dada👌👌👌❤❤❤❤❤❤
लय भारी गान आहे सचिन भाऊ सुपर
सचिन सर लयी जोरदार सोंग आहे. सोंग मनाला स्पर्श करून जाणारं आहे. सोंग परत परत बघावं असं आहे. खरंच जबरदस्त सोंग आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या सोंग बघून . सोंग बघत असतांना डोळ्यासमोर जुन्या आठवणी आठवत होत्या सर...!👌👌👍👍❤️❤️ जय खान्देश सर..!!🙏🙏🙏
सुपर एक नंबर सचिन सर
सुंदर छायाचित्रण,अभिनय झालेले गीत
Kya bat hai sachin bhau khupch channnnnn 👌👌👌👌👌
खूप छान आहे भाऊ
गाना ने मूळ आठवण आली 1 नबर गान ❤
Hi
Nice song sachin Bhau ❤ek number singing Aakash Bhau 🎤👌
सचिन दादा खूपच छान सॉंग काढलं दादा तुम्ही❤❤❤❤❤
Super🎵 सिंगर❤
......... Salim Shk. Shahada
क्या बात है दादा 💐💐💐💐👌👌🎂🎂🎂🎂🎂
वेरी नाईस सोंग लय भारी 👍💯🎉🎉🎉🎉🎉
Kharch ho 😂😂😂😂
पटलं आपल्याला श्रावण संपल्यावर पार्टी आपल्या कडुन ❤❤
येक नंबर song आहे भाऊ हे खूप आवडले. खूप छान सचिन भाऊ
वर्ष साह महिन्यात एखादी गाणं रिलीज करत जा ❤❤
बंधू आपल्या गाण्यांची ओढ लागली पाहिजे..
सुपर हिट गाणे सचिन kumawat
सचिन भाऊ एकच नंबर गाणं बनवलं
Super song bhau jay khandesh 👌👍🤝❤❤❤
एक नंबर गान आहै सचिन दादा❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नावातंच टॅलेंट आहे ❤❤❤❤
अतिशय छान सचिन दादा❤
Ekdam Barober bhaava 1 naber song😂❤😂
Khup chhan Song Sachin Bhau.. Singing Lyrics Music Recording Everything is Good keep it up 💯💯✅
Kadak na Sachin Dada song ❤❤️🔥
सचिन भाऊ 1नंबर.गाण आहे❤❤❤❤❤❤😮😮😮
खूप छान बंधू ❤
Khup chhan gan ahe sachinbhau
Kar Aahe nice song 🔥✨ Sachin Bhau ❤
This Song credit goes to music n singer voice & Sachin Bhau Acting awesome. .
Kup kup Chan very nice 👍 mala kup kup avdhle ye gane
Ek namber song bhau❤
Nice song Sachin bhau 1 no
खूपच जबरदस्त सचिन दादा सुपर एक्टिंग ❤❤❤❤❤❤❤
प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाची प्रेम कहाणी असते माहेरी प्रेमिका आल्यावर प्रत्येकाची गत अशीच होते खानदेशी अभिनेता सचिन भाऊ कुमावत खूप छान आपल गाणं आहेत ज्यांच्या प्रेमिका च लग्न होऊन झालं असेल त्यांना खरंच आठवण येत असेल हे गाणं बघितल्यानंतर लय भारी सर्व टीमने खूप छान काम केलं आहे
कडक ❤
Single पोरांची हीच लाईफ लाईन आहे
❤❤
भाऊ काहीतरी वेगळं नवीन ❤❤❤❤❤
एकदम खतरनाक बरका
माझे लाडके SK गुरुवर्य बोले तो brand 🔥 🎉❤😊🎈🎉🎊💐👑🤗
खुप छान मराठी song compose केले
पटल बर भाऊ अपल्याला 😂❤
Nice song na bhau
Ek number shraddha
1 no..bhau❤
Khatarnak bhau
❤❤❤❤❤
एकच नंबर ❤
🎉🎉🎉 Song che Bol ekdam khar ahet
Zabardast,bhau
कडक भाऊ एकच नंबर
Nice song
एक नंबर सचिन भाऊ ❤️❤️❤️😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😘😘
छान गाण सादर केले
Superhit song Bhau 🥰💐🥰
Khup chhan
Kdkkk❤❤❤❤❤
Khatarnak khup chan ❤❤❤sir
नवीन सॉंग एक नंबर दादा
जबरदस्त दनका सुपर हीट सोंग भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त गाणं आहे भाऊ
👌🏻👌🏻👌🏻
❤❤❤❤
Very nice Sachin kumavat sir
Superb song❤🎉
Ek number shradhhu❤
भाऊ kadak 😂😂
कुल गाणं
1 नवंबर सॉन्गसचिन बाबू
😁 ek no bhai
Nice song & nice acting sachinbhau