विखरण तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील बालकलाकार अंशुमन मोरे सध्या या बाल कलाकाराच्या आवाजाला संपूर्ण खानदेश चांगला प्रतिसाद देत आहे 🙏 जगदीश दादा व संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐 शूटिंग पण छान झालेली आहे व लोकेशन पण चांगले घेतलं आहे🏆👍
माले भुली गया मना प्यार हे गाणं अंशु च्या आवाजात होऊ द्या जगदीश दादा 🙏 एक नंबर भाऊ खुप भारी वाटलं भाऊ अंनशुमन च्या आवाजात हे गाणं ऐकुन खतरनाक वाटल जय खान्देश 💞💎
जगदीश सर्वप्रथम अभिनंदन तुझे.....! जगदीश तुझी गाणी म्हणजे एक ब्रँड आहेत ज्याला जगदीश चा स्पर्श झाला म्हणजे त्याचे सोने होतेच होते.... हा लिटील मास्टर म्हणजे देखील एक उत्तम उदाहरण आहे....! अशीच चढत्या क्रमाने तुझी प्रगती होत जाओ.....! पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻
अप्रतिम खूप सुंदर, सुरेख, सुरेल.. प्रतिभा विकत घेता येत नाही किंवा शिकता येत नाही... पण कला शिकता येते.. आणि प्रतिभेचा आणि कलेचा संगम झाल्यानंतर अनेक उच्चकोटीच्या कलाकृती जन्माला आल्या आहेत.. प्रतिभा ओळखून.. तिचं संगोपन करून तिच्या वाढीसाठी मदत जगदीश भाऊ आपण करत आहात. तुम्हाला आणि अंशुमनला खूप खूप शुभेच्छा 🎉
अप्रतिम जगदिश या लहान बालकाला या इतक्या कमी वयात या जागा समोर तुझ्या सोबत घेऊन जात आहे खरचं जगदिश तु या बाल गायकला कमी वेळ मध्ये खूप मोठं केलं तुझ्या या कामगिरीला सलाम आहे Best of luck 👍👍👍👍👍
Tumcha sarkhe dev manus jar asha baal kalakar la saport karnar tar kiti tari kalakar aapli manjil hasil karnar maja pan khup motha sapna aahe singer banaycha 👍 veri nice song Jagdish bhau ashej khup khup bhari song aaana
खूप छान गाणं शूट केलेला आहे जगदीश दादा कलाकार छोटा आहे पण येणाऱ्या भावी पिढीतला मोठा जगप्रसिद्ध मोठा कलाकार बनवणार आहेत तुम्ही त्याला एक नंबर सुपरहिट गाना
जगदीश दादा मी 7.8 गाणे लिहिले आहेत लागले की सांगा 6 बेवफा सोंग आहेत आणी 2 रोमँटिक love सोंग आहेत दादा मला पण एक चान्स द्याना खूप छान जगदीश दादा खान्देशाची शान जगदीश संदानशिव आहेत 😊
विखरण तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथील बालकलाकार अंशुमन मोरे सध्या या बाल कलाकाराच्या आवाजाला संपूर्ण खानदेश चांगला प्रतिसाद देत आहे 🙏
जगदीश दादा व संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💐 शूटिंग पण छान झालेली आहे व लोकेशन पण चांगले घेतलं आहे🏆👍
खुप छान song आहे brothar❤❤
❤❤
❤❤❤❤❤
😊😊
माले भुली गया मना प्यार हे गाणं अंशु च्या आवाजात होऊ द्या जगदीश दादा 🙏 एक नंबर भाऊ खुप भारी वाटलं भाऊ अंनशुमन च्या आवाजात हे गाणं ऐकुन खतरनाक वाटल जय खान्देश 💞💎
खुप खुप छान छोटा अंनशु
God bless you ❤❤❤❤
क्या बात है जगदीश दादा खूप भारी संगीत आहे......आणि भाऊ च आवज तर खूपच घोड आहे ❤❤❤❤
जगदीश सर्वप्रथम अभिनंदन तुझे.....!
जगदीश तुझी गाणी म्हणजे एक ब्रँड आहेत ज्याला जगदीश चा स्पर्श झाला म्हणजे त्याचे सोने होतेच होते.... हा लिटील मास्टर म्हणजे देखील एक उत्तम उदाहरण आहे....!
अशीच चढत्या क्रमाने तुझी प्रगती होत जाओ.....!
पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👌🏻👌🏻
धन्यवाद सर 🥰🙏🏻🙏🏻☺️
😂😮😢@@JagdishSandhanshiv
This song feeling sukoon 😅
Khup Chan jagdish dada🎉🎉
अप्रतिम खूप सुंदर, सुरेख, सुरेल.. प्रतिभा विकत घेता येत नाही किंवा शिकता येत नाही... पण कला शिकता येते.. आणि प्रतिभेचा आणि कलेचा संगम झाल्यानंतर अनेक उच्चकोटीच्या कलाकृती जन्माला आल्या आहेत.. प्रतिभा ओळखून.. तिचं संगोपन करून तिच्या वाढीसाठी मदत जगदीश भाऊ आपण करत आहात. तुम्हाला आणि अंशुमनला खूप खूप शुभेच्छा 🎉
धन्यवाद सर 🥰🥰👍🏻🙏🏻
खुप छान आवाज आहे भावा तुझा आसझ प्रयत्न कर भावा 1 दिवस नक्कीच मोठा होशील थँक्स यू जगदीश भाऊ व जगदीश भाऊंची टीम🎉🎉
☺️💯🙏🏻🙏🏻
एकच नंबर भाऊ काय आवाज आहे तुजा.....❤❤😮😮
खुप छान जगदीश भा़ऊ तुझ्या सोबत ह्या बालकलाकार ला पण ह्या कमी वयात यशाच्या वरच्या टोकावर नक्कीच घेऊन जाशील 💯आवाज ऐकून मन भरून येत 🥰💯✌🏻
धन्यवाद 🥰🥰🙏🏻🙏🏻🙏🏻
🥲✌️✌️✌️🙏🙏🙏🥰🥰
😅😅vtVbtt❤😊j😊😊tbyy y yu.
@@JagdishSandhanshivup jijii
@@RajanBhil-ff5izguchvv😊nni😅s
Ek Number ❤❤
What an incredible voice you have !❤️
Jay khandesh ✌️🙌
वा जगदीश भाऊ तुमी या लहान कलाकारा खूप उचवार नेणार आहे भाऊ
अप्रतिम जगदिश या लहान बालकाला या इतक्या कमी वयात या जागा समोर तुझ्या सोबत घेऊन जात आहे खरचं जगदिश तु या बाल गायकला कमी वेळ मध्ये खूप मोठं केलं तुझ्या या कामगिरीला सलाम आहे Best of luck 👍👍👍👍👍
धन्यवाद असच सपोर्ट करत रहा 🙏🏻🙏🏻🥰🥰
एकच नंबर जगदीश भाऊ 👌🏻😲🔥🔥🔥🔥💥💥💥❤
एकच नंबर ना अंशुमन दादा क्या बात है ना एकच नंबर झालं ना सोंग ❤❤😊😊🥰🥰👌👌💞💞
Tumcha sarkhe dev manus jar asha baal kalakar la saport karnar tar kiti tari kalakar aapli manjil hasil karnar maja pan khup motha sapna aahe singer banaycha 👍 veri nice song Jagdish bhau ashej khup khup bhari song aaana
❤ khup chhan
सुपर दादा जगदीश संधानशिव प्रस्तुत ♥️♥️♥️♥️❤️❤️🥰🥰
Khup chan little master anshuman
❤❤❤❤🎉🎉🎉
खूप छान भाऊ 💃🕺🕺💃
खूपच मस्त अंशुमन ❤❤❤
जगदीश म्हणजे आता सुपर हीट हेच समीकरण झाले आहे 💐🌹👍
धन्यवाद दादा 🥰🥰🙏🏻💯
वा खुप छान जगदीश दादा खरज तूमी बालकलाकार ला खुप मोट केला ❤❤❤❤❤
❤❤
Wow.......khuppp छान☺️😻❤️👏
Yek number anshu darling ❤❤❤
तोड़ नाही जगदीश भाऊ तुम्हाला🎉❤❤❤❤
खूप छान गाणं शूट केलेला आहे जगदीश दादा कलाकार छोटा आहे पण येणाऱ्या भावी पिढीतला मोठा जगप्रसिद्ध मोठा कलाकार बनवणार आहेत तुम्ही त्याला एक नंबर सुपरहिट गाना
खूप छान जगदीश भाऊ
आणि अंशुमन
जगदीश दादा मी 7.8 गाणे लिहिले आहेत लागले की सांगा 6 बेवफा सोंग आहेत आणी 2 रोमँटिक love सोंग आहेत दादा मला पण एक चान्स द्याना खूप छान जगदीश दादा खान्देशाची शान जगदीश संदानशिव आहेत 😊
Ho ka
Mala deki dada
क्या बात है अंशू ❤🔥
Ek no jagdish bhau anshuman bala khup success milo tula ayushat ..ashi prathna..❤ Love You
खुपचं छान जगदिश भाऊ आणि आशू.❤❤
Superr dada 👌🏻👌🏻
Wow kya baat hai brother ❤❤
Anshuman more __❤💯🫶🏻 Always Favourite ✌🏻
Kya baat hai Anshu❤❤❤
❤❤❤ जगदीश भाऊ अंनुश सुपर सिंगर जय खानदेश 🎉🎉
Ky music ani yar jagdish dada cha quality yar kharch voice tr khup ❤❤❤❤ khup bhari ❤❤❤❤❤
खुप छान सॉंग, बाल कलाकाराचे अभिनंदन❤🎉
Ek number jagdish dada❤
अभिनंदन जगदीश एकच नंबर सॉंग बाल कलाकार 💯👌👌💐🙏🚩
super 1 No. खूप छान आवाज आहे या बाल कलाकाराचा
Nice work 👍🏼👍🏼👍🏼👍🏼
अंशुमन बेटा तुझा आवाज ऐकून अंगावर शहारे येतात बेटा. लयीच गोड आवाज आहे अंशुमन बेटा तुझा...👌👌👍👍❤️❤️
☺️ thank you
एवढ्या कमी वेळात एवढी प्रगती दादा तुझं काम इतकं सुंदर मनालाच लागून जातो मला खूप मनी जाण्यास तुम्हारा प्यार से तू ते कळवा मला खूप आवडतं
राजधानी सातारा 🚩
खुप छान.....
Kya baat hay bahut badiya anshu 😍 & all pattern ek cha no Jagdish bhai 😍
एकच नंबर भाऊ काय आवाज आहे तुझा
खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला 🎉 सुंदर गीत आहे 🎉🎉🎉
Superb Jagdish Bhau 🎉🥳
❤❤❤kdkk
आवाज ऐकू एक नंबर वाटत
छोटी मूर्ती क्रिती महान ❤
😮 एकच नंबर जगदीश भाऊ काय आवाज आहे तुझा
खूप छान दादा ❤❤
भाऊ यार तू आठवन ताजी केली यार तू खुप भावना आहे तूझ्या गान्यात❤❤❤❤
Aata paryant asa song ny aikal bhau ek no kharach ekdum khatarnaak🎉🎉🎉🎉🎉🎉
सुपर दादा👌👌👌👌👌👌
Super, exllent🥳 🤩wow
एकच नंबर जगदीश भाऊ 😍🥰👌👌
भाऊ एकच नंबर बोले तो एकदम झकास
Ek numbar jagdish bhau❤❤🎉🔥🔥
Kdkd sale sahab..😎🥰
🎉🎉🎉🎉🎉bhau kadkkk
छान दादा💥❤️
Ek no...Anshu.....very nice song...
खुप छान जगदीश भाऊ तुमच्या सोबत या बालकलाकार ला पण या कमी वयात यशाच्या वरच्या टोकावर नक्कीच घेऊन जाशील आवाज ऐकून मन भरुन जात❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤💯💯💯💯💯💯💝💝💝💝💝💝
Thnaks 🤗🥰☺️☺️
😍😍🥳🥳
खुप छान 🎉❤
Zakkas ✨✨✨
एकच नंबर 👌👌👌
❤ outstanding singing 😊
Kadak bhava ❤🎉🎉🎉
1 no dada jay khandesh❤❤
👌👌👌
खूप छान 👍🥰🔥
Chotte dil jit liya tune love uhh ❤
या बाल कलाकारांसाठी 21 तोफांची सलामी
खूप छान जगदीश भाऊ 🥰❤️
👌👌😍
Jagdish dada khup chan ❤
खुप भारी एक चं नंबर जगदीश भाऊ
Superb song dada🎉🎉
Khup mast song khatarnak bhava ky vishay nahi ❤❤❤❤❤ Jagdish Dada Ajun khup pude ja bhava ❤❤❤🎉
Khup mast ashuman ❤❤❤ and Jagdish sir
👌👌👌👌👌🏻 कडक ना भाई👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤I love song~दिल जिंकून घेतला एकच नंबर आहे रावसाहेब...❤😊
मनाला अलग फीलिंग होते जगदीश भाऊ ही सॉन्ग आइकल्यावर खूब भारी सॉन्ग आहे हा एक च नंबर matla चोटया दादानी 👍
Thank u so much ☺️🥰👍🏻💯🎧
एक नंबर भाऊ ❤❤❤
Khup Chan ahe old best tumala❤❤kup Chan ahe tumcha songla
Mast bhau ❤️❤️❤️🎉🎉🎉
Dil Shu liya chote ne ❤❤
👌👌👌❤
Super bhava 👌👍❤❤❤
एकच नंबर भाऊ❤❤
खूपच छान ❤❤❤
🔥🔥😊
Khup chan Jagdish dada ❤❤️🔥
❤खूप भारी सोंग हाहे जगदिश भाऊ❤
❤❤👌👌
खुप छान जगदीश... ❣️💯