सुलेखाताई, ऋजुता सारख्या इतक्या गुणी अभिनेत्री ला शोधून काढल्या बद्दल खूप आभार. कित्ती छान , निखळ होत्या तुमच्यातल्या गप्पा. आम्हाला तुमच्यातलेच करून घेतलं याच श्रेय तुमच्या मुलाखत घेण्याला आहे.
एकवेळ एखादया मोठ्या नेत्याच भाषण सोडेने,पण सुलेखाताई तुझा हा"दिलके करीब"हा कार्यक्रम पाहील्याखेरीज जेवण,झोपण टाळतो,पण तुझा प्रोग्राम अजिबात चुकवत नाही,कारण हा आमच्या मराठी सुलेखाताईचा आहे,रोज तपासत असतो की आज कोण आहे, तुझा प्रोग्राम खूप खुप यशस्वी होवो,ही सदीच्छा
ऋजुता माझी मामे बहीण हे अभिमानाने सांगते मी सगळ्यांना. आम्हा मावस, मामे बहिणी आणि भावांमध्ये सर्वात लहान. पण कीर्ति सगळ्यात महान. मला आज खूप आनंद झाला. ऋजुता तुझी मुलाखत बघितली. For me u are gem of Deshmukh family.Love u dear.
वाह ..... एकदम झक्कास बोललात रुजुता ताई , 👌👌👌👌, तुम्हा दोघींचे " खर खर सांग " नाटक तर ,एक नंबर . मज्जा आली खूप पाहताना ...... तुम्हा सर्व कलाकारांचा " उत्तम अभिनय " .
Nice to hear from Rujuta, I still remember the title song of "Kalat na kalat", that days my daughter was 2 years old and she enjoyed that song very much. Awaiting for much Awaiting Shilpa Tulaskar interview
प्रिय चिं.सुलेखा, तुझं दील के करीब, माझ्या खूप खूप करीब आहे. सर्व एपिसोड मस्त. त्यांचं जीवन ,संघर्ष काम सारं फार छान उलगडून दाखवतेस.मी आणि माझ्यासारख्या अनेक निव्रुत लोकांना एक विरंगुळा आणि प्रसन्न ठेवतेस.तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम. स्व. स्मिताताई ही हेच म्हणत असतील. मंजुषा जोशी, मान्द्रे,गोवा.
नेहेमीप्रमाणेच खूप सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल सुलेखताई तुझं परत एकदा अभिनंदन ऋजुता खूप साधी आणि पाय जमिनीवर असलेली अभिनेत्री आहे. ऋजुताच्या आणि सुलेखाताई तुझ्या सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
ऋजुता चे काम बघतच आलोय, छान करते अभिनय.पण हे एवढं सगळं आज कळलं. तिचे आईबाबा, भाऊ, शिरीष व साजिरी यांच्या बरोबरचे व नाटकातले फोटो दाखवले असते तर अजून मजा आली असती.दोघींना धन्यवाद
mi first time Rujuta tai la Bindhast movie madhe pahilyache aathavate aahe...tyaveli mi Khupach lahan hote pan ajunahi ti tashich sundar aahe tya ulat aata mi tichyapeksha hi mothi disen🤗🙈🙈😍😍😍😍
Happy to see Rujuta .👌👍.I first saw you in Manasi with Rani Ganaji. It was my favourite and you both too. Your smiling face and simple look appeals to me very much. Uou are a versatile actress and multitalented too still down to earth. I must say all marathi kalakars are down to earth. All the best Rajuta for your future peojects.👍
Very nice interview. Rujuta Deshmukh is one of my favorite actress. Nice to listen to her thoughts and dedication towards the work. Thank you Sulekha tai.
ऋजूता आणि सुलेखाताई खूप छान वाटले तुमच्या गप्पांच्या गावात...निखळ आनंद मिळाला खूप छान दिसत आहात तुम्ही दोघी..रायगडाला जेव्हा जाग येते सर्व परिवारासह बालगंधर्व ला पाहिले होते खूप छान नाटक आहे..तू अजून आई बाबा बद्दल बोलली असतीस तर अजून भारी वाटले असते. एका साध्या कुटुंबाची ही झेप खूपच मोठी आहे त्यांच्या आठवणी सांगितल्या असत्या अजून तर भारीच वाटले असते..बाबांना विनम्र अभिवादन.. मुलाखत मस्त झाली..तुझा ऍड चा अनुभव ,तुझे विचार ऐकून खूप छान वाटले..तोकडे कपडे म्हणजे अभिनय हे कुठेतरी मराठीत पण चालू झालेय अधून मधून.. पण तुझे उत्तर लाजबाब आहे. तुला सर्व क्षेत्रातील बरीच माहिती आहे..थोडक्यात पु.ल ना जी मांजर अभिप्रेत आहे की जी प्रत्येक खिडकीत डोकावून पाहते आयुष्याच्या अगदी तसे. सुलेखाताई पण खूप च छान बोलली मराठी माणसाबद्दल.. खरच ग तसे आहे ..सुलेखा ताई तू सर्व मुलाखती संपल्यावर" एक नाटक आणि त्या रिलेटेड माणस "एकत्र येऊन त्यांच्यांशी गप्पा असा पण एक कार्यक्रम करू शकतेस.."जुन्या माणसांना ऐकणं" ह्यात काय सुख आहे ..आणि नाटक,सिनेमा करताना त्यामागची सर्व कहाणी ऐकताना नवीन पिढीची समज पण वाढेल..खूप धन्यवाद दोघींना
Awesome.......You never fail to surprise me. All these are hidden gems. I just refrain myself from asking you who to invite rather I love to get pleasantly surprised by your choices of guest.
ॠजुता देशमुख हिला 'दामिनी' मालिकेपासून ओळखतो. 'कळत नकळत' मालिकेतही तिने छान काम केलयं. 'कळत नकळत'हे शीर्षक गीत आजही खूप जणांची रिंगटोन आहे. सुलेखा ताई तू ॠजुताची छान मुलाखत घेतलीस.
कमाल.. नुकतच तुमच खरं खरं सांग नाटक बघितलं. खूप छान आहे. भरपूर हसलो. आनंद इंगळे आणि विनोदाचा दर्जा नेहमी प्रमाणेच एक नंबर.. सर्वच कलाकार छान.. ऋजुताचा interview पण मस्त..
Rujuta, tumhi sagale scooter Varun Govya la gela hotat, Malegaon factory la tumhi sagle yaychat, Aamhi, Avinash Mama, Swati Mami mhanaycho, chyetany tuza bhau khup khelaycho, tu ekadam mast aahes,teva sarkhich, thank you Sulekha ji n team Dil ke Karib 😘😘❤️💜😘🥰
माझी आई सतत म्हणत असते, या अजून आहात तशाच कशा आहात, मलापण हाच प्रश्न पडतो (आम्ही दूरदर्शन पासून पाहतो, दामिनी आणि बंदिनी पासून)...तुम्ही आणि भार्गवी चिरमुले मॅडम...एकदम Evergreen...last time Insta vr tumhi clear kelyapasun tumche nav kalale nahitr amhi Rutuja ch samjaycho...
My favorite Rujuta..thanks tai for arranging her interview...tai can u please arrange ur own interview plz..I m asking from long time..celebrate 100K subscription by arranging ur own interview please..tai I m ur big fans and really want to listen to you plz ..please arrange akshaya deodhar and her fiancé interview please
My request to you Sulekha ji tumcha interview baghayela khup aavdel rather tumche hi hidden talents kalatil. Khup genuinely tumhi sarvannche kautuk karta but you are also one of the best Sulekha Talwalkar.
Tumhi doghihi mazya khup aawadtya aahat.Aalikadech mi Utube war Raygadala... pahat hote teva Rujutala notice kela chotya Rajaramachya bhumiket aani teva kalla ki ti evdya lahanpanipasun natkat kaam karte aahe.Wonderful interview Sulekha!👌👌Thank you!
ऋजुता नाव खूपच अर्थपूर्ण आहे.... ऋजुताचा अर्थ नम्रता/ लीनता.... ऋतुजा ला (कोणत्याही) ऋतु मध्ये जन्मलेली या पलिकडे फारसा अर्थ नाही.... त्यामुळे तुला तुझ्या नावाचा सार्थ अभिमान आहे हे छानच !!! तुझी वाटचाल माहीत नव्हती ... ऐकून खूप छान वाटलं.... खूप खूप शुभेच्छा & May God grant you what all you wish { ऊर्मिला आपटे ५१ सतारवादक, संस्कृत-हिंदी शिक्षिका, अभिवाचन, श्रीमद् भगवद् गीता निरूपण इ. उपक्रम }
M na sulekha tai tumce episod bghte ...ya mule na mla life kshi apn chan jgu shkto he smjt ....klakaranche anubhav aikun na amhala chan marg milt ahet....thank u
@Rujuta Deshmukh @Sulekha Talwalkar The evergreen Rujuta 🙂 तिच्या नावाला अगदी जागते. 🙂 नेहमीप्रमाणेच अजून एक सुंदर एपिसोड ♥️ थंडगार वातावरणामध्ये मस्तपैकी स्वादिष्ट आमरस पुरीचा मनसोक्त आस्वाद घ्यावा तसा काहीसा फील आला हा एपिसोड बघताना. 😊 Keep up the good work, you both beauties!!!😊 सुलेखा म्याम, eagerly waiting for Asha Shelar ma'am 😊
सुलेखाताई, ऋजुता सारख्या इतक्या गुणी अभिनेत्री ला शोधून काढल्या बद्दल खूप आभार.
कित्ती छान , निखळ होत्या तुमच्यातल्या गप्पा.
आम्हाला तुमच्यातलेच करून घेतलं
याच श्रेय तुमच्या मुलाखत घेण्याला आहे.
एकवेळ एखादया मोठ्या नेत्याच भाषण सोडेने,पण सुलेखाताई तुझा हा"दिलके करीब"हा कार्यक्रम पाहील्याखेरीज जेवण,झोपण टाळतो,पण तुझा प्रोग्राम अजिबात चुकवत नाही,कारण हा आमच्या मराठी सुलेखाताईचा आहे,रोज तपासत असतो की आज कोण आहे, तुझा प्रोग्राम खूप खुप यशस्वी होवो,ही सदीच्छा
खूप सुंदर....त्रुजूता देशमुख खरच खूप सुंदर अभिनेत्री आहे... आणि लहानपणापासून च तिला मी बघत आलो आहे...
रुजुता ला एवढी मोठी मुलगी आहे तरीही रूजुता किती छान maintained आहे! Hats off!!
हा कार्यक्रम खरंच खूप छान आहे,,, मुख्य म्हणजे सुलेखा ताईंचं पुढच्याला बोलतं करण्याची व समजून घेण्याची कला तर खूपच भावते..,👌👍💐💐💐
खुपखुप छान मुलाखत झाली."नकळत सारे घडले" ही मालिका तर शिर्षकगीतासह लक्षात आहे.एक आवडती अभिनेत्री ऋजुता देशमुख.
ऋजुता माझी मामे बहीण हे अभिमानाने सांगते मी सगळ्यांना. आम्हा मावस, मामे बहिणी आणि भावांमध्ये सर्वात लहान. पण कीर्ति सगळ्यात महान.
मला आज खूप आनंद झाला. ऋजुता तुझी मुलाखत बघितली. For me u are gem of Deshmukh family.Love u dear.
छान वाटलं वाचून....
Really appreciate Rujuta is very simple and happy going.
गोड व्यक्तीमत्व गोड मुलाखत .साजिरी खरंच ॠजुतासारखीच दिसते नेहमीप्रमाणे ह्या मुलाखतीत पण खूप गोष्टी तुमच्यामुळे समजल्या सुलेखा.
धन्यवाद
Can't believe......she has 19 years old daughter...amazing actress
She is only 40.
Sulekha..pl. Share the shade of your lipstick. It's awesome.
Waa....mazi aavdati...sare kalat nakalat ch ghadale....ajun aikayla aavdte gane..
Rujuta mhntl ki sare kalat nakalat athwate ...khup sundar serial ..and Rujuta my favourite🥰🥰🥰
बेधुंद मनाची लहर मधे होते हे सगळे मित्र म्हणुन.तो काळच मस्त होता.आता खूप मिस करतो आपण त्या दिवसांना.
आणि अर्थातच
मुलाखत नेहमीप्रमाणे मस्तच.
धन्यवाद
Evergreen ...Rujuta... Mastchh
वाह ..... एकदम झक्कास बोललात रुजुता ताई , 👌👌👌👌, तुम्हा दोघींचे " खर खर सांग " नाटक तर ,एक नंबर . मज्जा आली खूप पाहताना ...... तुम्हा सर्व कलाकारांचा " उत्तम अभिनय " .
किती गोड आहे ऋजुता.... मी एका अवॉर्ड सिरिमोनीला भेटले तेव्हा त्यांच्या इतकी सरळ प्रेमळ एकही अभिनेत्री न्हवती जी प्रत्येकाला फोटो घेऊ देत होती..... ❤
वा खूपच आवडती कलाकार मोजकं आणि नेटकं व्यक्तीमत्व
खुप छान मस्त
खुप सुंदर मुलाखत झाली. खुप गुणी,सालस,, सोज्वळ अभिनेत्री मला खुप आवडते. तिची सन मराठी वरील मालिका मी पाहते.लवकरच तुमचं नाटक पाहायला येणार आहे. 👌👌👌❤️❤️
Nice to hear from Rujuta, I still remember the title song of "Kalat na kalat", that days my daughter was 2 years old and she enjoyed that song very much.
Awaiting for much Awaiting
Shilpa Tulaskar interview
Rujuta!!! Goad wyaktimatwa! Naava pramane ch "Rujuta"!!!
Sulekha Tai, Khoop Navin mahitee milali... Manapasoon Aabhar Sulekha Tai ani"Dil Ke Kareeb" Team!!
प्रिय चिं.सुलेखा,
तुझं दील के करीब, माझ्या खूप खूप करीब आहे. सर्व एपिसोड मस्त. त्यांचं जीवन ,संघर्ष काम सारं फार छान उलगडून दाखवतेस.मी आणि माझ्यासारख्या अनेक निव्रुत लोकांना एक विरंगुळा आणि प्रसन्न ठेवतेस.तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम. स्व. स्मिताताई ही हेच म्हणत असतील.
मंजुषा जोशी, मान्द्रे,गोवा.
नमस्कार आणि धन्यवाद
नेहमी प्रमाणे छान मुलाखत झाली 🙏👌👌❤
धन्यवाद
ऋजुता देशमुख यांचा आवाज मला खूप आवडतो.... मस्त मुलाखत..... 👌👌
My very favorite personality..... RUJUTA DESHMUKH.... so excited to watch.... liked the video already☺
वाह एकदम छान मुलाखत 👌🏼 ऋजुता तुला खूप खूप शुभेच्छा
मस्त व्वा. छान झाली मुलाखत. सुलेखा खुप खुप धन्यवाद.
आभार
ऋजुता देशमुख ही माझी खूप खूप खूप आवडती कलाकार आहे. मनापासून धन्यवाद सुलेखा ताई तिला आपल्या दिल के करीब मधे बोलावल्या बद्दल
आभार
खुप सुन्दर...👌 आवाज लाभलेली.. अणि गोड कलाकार,,. मुलाखती ची खुप, मजेशीर सुरुवात😀😀😀😀 तुमचा आजचा ही लूक खुप छान,आहे ताई... .👌👌🙏🙏🙏🙏👍
धन्यवाद
नेहेमीप्रमाणेच खूप सुंदर मुलाखत घेतल्याबद्दल सुलेखताई तुझं परत एकदा अभिनंदन
ऋजुता खूप साधी आणि पाय जमिनीवर असलेली अभिनेत्री आहे.
ऋजुताच्या आणि सुलेखाताई तुझ्या सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
धन्यवाद
She is a Jem of Life
Her life is full of work work n work
ऋजुता ताई अजुन ही आहे तशीच आहे.
अजुन ही लहान दिसते.
छानं मुलाखत....
गोड गोड ऋृजुता ताईंना बोलवल्या बद्दल सुलेखाताई खूप खूप आभारी आहे.
धन्यवाद आणि नक्की बघा
All rounder, workoholic & very sweet रुजुता देशमुख यांची मुलाखत खुपच दिलखुलास झालीय.. मस्त... 👍👍✌✌
दिल के करिब उत्कृष्ट दर्जाची मुलाखत आहे..धन्यवाद सुरेखा ताई..🙏
ऋजुता चे काम बघतच आलोय, छान करते अभिनय.पण हे एवढं सगळं आज कळलं. तिचे आईबाबा, भाऊ, शिरीष व साजिरी यांच्या बरोबरचे व नाटकातले फोटो दाखवले असते तर अजून मजा आली असती.दोघींना धन्यवाद
mi first time Rujuta tai la Bindhast movie madhe pahilyache aathavate aahe...tyaveli mi Khupach lahan hote pan ajunahi ti tashich sundar aahe tya ulat aata mi tichyapeksha hi mothi disen🤗🙈🙈😍😍😍😍
Happy to see Rujuta .👌👍.I first saw you in Manasi with Rani Ganaji. It was my favourite and you both too. Your smiling face and simple look appeals to me very much. Uou are a versatile actress and multitalented too still down to earth. I must say all marathi kalakars are down to earth. All the best Rajuta for your future peojects.👍
So nice
She is full of life , and bubbling
Very nice interview. Rujuta Deshmukh is one of my favorite actress. Nice to listen to her thoughts and dedication towards the work. Thank you Sulekha tai.
Thanks for liking
Arrey what a surprise! Wonderful! Thanks for this
खुप छान वाटत खरचं दिलके करीब नाव शोभते या कार्यक्रमाला
धन्यवाद
@sulekhatalwalkar .... very charming episode.
@rujutadeshmukh .. remember ur headstrong role in Unn Paus ... 👍👍👍👍
thanks
ऋजूता आणि सुलेखाताई खूप छान वाटले तुमच्या गप्पांच्या गावात...निखळ आनंद मिळाला खूप छान दिसत आहात तुम्ही दोघी..रायगडाला जेव्हा जाग येते सर्व परिवारासह बालगंधर्व ला पाहिले होते खूप छान नाटक आहे..तू अजून आई बाबा बद्दल बोलली असतीस तर अजून भारी वाटले असते. एका साध्या कुटुंबाची ही झेप खूपच मोठी आहे त्यांच्या आठवणी सांगितल्या असत्या अजून तर भारीच वाटले असते..बाबांना विनम्र अभिवादन.. मुलाखत मस्त झाली..तुझा ऍड चा अनुभव ,तुझे विचार ऐकून खूप छान वाटले..तोकडे कपडे म्हणजे अभिनय हे कुठेतरी मराठीत पण चालू झालेय अधून मधून.. पण तुझे उत्तर लाजबाब आहे. तुला सर्व क्षेत्रातील बरीच माहिती आहे..थोडक्यात पु.ल ना जी मांजर अभिप्रेत आहे की जी प्रत्येक खिडकीत डोकावून पाहते आयुष्याच्या अगदी तसे. सुलेखाताई पण खूप च छान बोलली मराठी माणसाबद्दल.. खरच ग तसे आहे ..सुलेखा ताई तू सर्व मुलाखती संपल्यावर" एक नाटक आणि त्या रिलेटेड माणस "एकत्र येऊन त्यांच्यांशी गप्पा असा पण एक कार्यक्रम करू शकतेस.."जुन्या माणसांना ऐकणं" ह्यात काय सुख आहे ..आणि नाटक,सिनेमा करताना त्यामागची सर्व कहाणी ऐकताना नवीन पिढीची समज पण वाढेल..खूप धन्यवाद दोघींना
Please!!! Madhavi neemkar' la pan bolva na dil ke kareeb sathi.
बरं
Rujuta made her debut from Movie BINDHAST....
Good to see her here..
खूप मस्त मुलाखत झाली..दर शनिवारची वाट बघत असते मी..हा एपिसोड मुलाखत न वाटता दोन मैत्रिणींच्या गप्पाच वाटल्या
धन्यवाद...तुम्ही सगळे वाट बघत असता म्हणून तर दर आठवड्याला नवीन मुलाखत आणतोच. तुमचा पाठींबा खूप महत्वाचा आहे
ऋजुता जी सिरीयल म्हणते आहे,अंकुश,सुकन्या कुलकर्णी वगैरे…ती ‘बेधुंद मनाची लहर’ असावी
Awesome.......You never fail to surprise me. All these are hidden gems. I just refrain myself from asking you who to invite rather I love to get pleasantly surprised by your choices of guest.
Khup ch chan interview zala. Rujuta barobar khup chan gappa zalya. Khup cha feel zal. Dhnyawad Sulekha.
आभार
रुजुता तुझा आवाज खूप छान आहे.तुझा अभिनय खूप छान असतात. तुझी कळत नकळत ही सिरीयल खूप आवडली..
Beautiful interview. Rujuta is down to earth person, no airs very straightforward so spirited and true to heart.
एक वेगळीच ऋजुता अनुभवाला आली. खूप छान मुलाखत झाली. सुलेखा ताई नेहमीप्रमाणेच सुंदर दिसलात आणि बोललात.
धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial सुलेखाजी तुमचा दिल के करीब चे सगळे एपिसोड बघायला मला खूप आवडतात.तुम्ही आठवणीने रीप्लाय देता त्याचा खूप आनंद वाटतो. धन्यवाद.
खूप छान मुलाखत झाली, नेहमी प्रमाणे अप्रतिम्
मला आठवते सचिन ने ऋजुता ला एका पेक्षा एक या कार्यक्रमात चित्रपटा साठी offer केली होती
सुलेखा ,मुलाखत नुसती खळाळती झाली .मस्तच
खूप छान अभिनेत्री...आणि अजून ही त्या तशाच सेम दिसतात...चिरतरुण...अशाच राहू दे त्या कायम...आणि आज तुम्ही खूप छान दिसत आहात सुलेखा मॅडम....👌🏻👌🏻💐💐❤️❤️
धन्यवाद
ॠजुता देशमुख हिला 'दामिनी' मालिकेपासून ओळखतो. 'कळत नकळत' मालिकेतही तिने छान काम केलयं. 'कळत नकळत'हे शीर्षक गीत आजही खूप जणांची रिंगटोन आहे. सुलेखा ताई तू ॠजुताची छान मुलाखत घेतलीस.
धन्यवाद
Love u both 💞😍
thanks
कमाल.. नुकतच तुमच खरं खरं सांग नाटक बघितलं. खूप छान आहे. भरपूर हसलो. आनंद इंगळे आणि विनोदाचा दर्जा नेहमी प्रमाणेच एक नंबर.. सर्वच कलाकार छान.. ऋजुताचा interview पण मस्त..
धन्यवाद
मस्त..
Wa mast Rujta Deshmuk Khup Chhan 👌👌👌👌 Very nice Interview 👌👌👍👍
Wow 🤩 two graceful ladies !
खूप च अप्रतिम खूप छान वाटले ऐकायला 🙏🙏
धन्यवाद
I loved Rujuta in “kalat nakalat” ani “ bedhunda manachi lahar” ! Talent d actress and beautiful interview !! Keep it up - Dil ke kareeb ❤️
Lovely interview. I met Rujuta ma’am in Pune at Mathura Hotel, JM road when I was in college and Ma’am was working in Abhalmaya.
सुलेखा तू नेहमीच छान व्यक्तिमत्त्व घेऊन येतेस. Thank you so much
Always welcome
Rujuta, tumhi sagale scooter Varun Govya la gela hotat, Malegaon factory la tumhi sagle yaychat, Aamhi, Avinash Mama, Swati Mami mhanaycho, chyetany tuza bhau khup khelaycho, tu ekadam mast aahes,teva sarkhich, thank you Sulekha ji n team Dil ke Karib 😘😘❤️💜😘🥰
Abhalmaya,Kalat nakalat ghadate pasun khup awadati abhinetri....unique awaj..najuk,goad ani anek warsha tashich disanari ....thanx ya dilkhulas mulakhati baddal...tumachya doghincha natak 'khar khar sang' baghayachi khup icchha ahe.....Dubai-Abu Abudhabi daura kara ithlya amachyasarkhya rasikansathi☺
I have been watching Rujuta since donkey years. She is growing younger day by day. Can she share her formula to stay ever green.
Hahaha Thanks....My Formula.... Consistency in early eating, on and off exercising...Being Happy☺️
माझी आई सतत म्हणत असते, या अजून आहात तशाच कशा आहात, मलापण हाच प्रश्न पडतो (आम्ही दूरदर्शन पासून पाहतो, दामिनी आणि बंदिनी पासून)...तुम्ही आणि भार्गवी चिरमुले मॅडम...एकदम Evergreen...last time Insta vr tumhi clear kelyapasun tumche nav kalale nahitr amhi Rutuja ch samjaycho...
I am very excited to watch Rutuja Deshmukh interview
Rujuta ahe naav..mhane excited😂😂😂
उत्कृष्ट
My favorite Rujuta..thanks tai for arranging her interview...tai can u please arrange ur own interview plz..I m asking from long time..celebrate 100K subscription by arranging ur own interview please..tai I m ur big fans and really want to listen to you plz ..please arrange akshaya deodhar and her fiancé interview please
My request to you Sulekha ji tumcha interview baghayela khup aavdel rather tumche hi hidden talents kalatil. Khup genuinely tumhi sarvannche kautuk karta but you are also one of the best Sulekha Talwalkar.
Khup sundar mulakhat
Rujuta is so cute my favourite Abhinetri from सारे कळत न कळतच घडते
Excellent job 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
खूप छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
Wow mast ❤
धन्यवाद
Superb ❤👌👍🎉
Thanks
आज खरच खुप खुप आनंद झाला परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो ॠजूता सुंदर 👌 मुलाखत ♥️
आभारी आहे☺️
@@rujutadeshmukhofficial ताई मुलाखत खरंच छान झाली तुमचे आणि सुरेखा ताईचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏👌👌😊❤
Khup chan anubhav share kela chan vatl aiktanaa
uttara biokar is one of my favourite.
As usual sweetie and nice 👍👌👌
thanks
Nice interview, I like Rujuta her voice, her personality!
Tumhi doghihi mazya khup aawadtya aahat.Aalikadech mi Utube war Raygadala... pahat hote teva Rujutala notice kela chotya Rajaramachya bhumiket aani teva kalla ki ti evdya lahanpanipasun natkat kaam karte aahe.Wonderful interview Sulekha!👌👌Thank you!
My pleasure....असेच कायम बघत रहा
खुप खुप छान रुजुता आणि नेहमी सारखीच सुंदर सुलेखा खुप खुप धमाल
धन्यवाद..असेच नेहमी बघत रहा...
आजचा एपिसोड छान झाला आहे.
ऋजुता नाव खूपच अर्थपूर्ण आहे.... ऋजुताचा अर्थ नम्रता/ लीनता.... ऋतुजा ला (कोणत्याही) ऋतु मध्ये जन्मलेली या पलिकडे फारसा अर्थ नाही.... त्यामुळे तुला तुझ्या नावाचा सार्थ अभिमान आहे हे छानच !!! तुझी वाटचाल माहीत नव्हती ... ऐकून खूप छान वाटलं.... खूप खूप शुभेच्छा & May God grant you what all you wish { ऊर्मिला आपटे ५१ सतारवादक, संस्कृत-हिंदी शिक्षिका, अभिवाचन, श्रीमद् भगवद् गीता निरूपण इ. उपक्रम }
धन्यवाद
M na sulekha tai tumce episod bghte ...ya mule na mla life kshi apn chan jgu shkto he smjt ....klakaranche anubhav aikun na amhala chan marg milt ahet....thank u
आभार
खूप छान मुलाखत. ओघवत्या भाषेत बोलली ऋजुता.
Favorite ❣️❣️❣️
Sulekha madam you are looking fabulous 👍👍
thanks
@Rujuta Deshmukh
@Sulekha Talwalkar
The evergreen Rujuta 🙂
तिच्या नावाला अगदी जागते. 🙂
नेहमीप्रमाणेच अजून एक सुंदर एपिसोड ♥️
थंडगार वातावरणामध्ये मस्तपैकी स्वादिष्ट आमरस पुरीचा मनसोक्त आस्वाद घ्यावा तसा काहीसा फील आला हा एपिसोड बघताना. 😊
Keep up the good work, you both beauties!!!😊
सुलेखा म्याम, eagerly waiting for Asha Shelar ma'am 😊
ok...धन्यवाद
One of my favourite.... thank you Sulekha mam
Pl invite Aparna Aprajit
पुन्हा एकदा भारी personality ❤️😍
Rujuta che khup interview nahit kuthe far, tya mule dil ke karib la yekayala milala. Sulekha as usual Dil Ke karib
खूप हल्का फुलका episode.. मला कळत नकळत चा title song आणि ते दिवस सगळं काही स्पष्ट आठवलं .thank you Sulekha mam आणि all the very best to both of you 👍
thanks
गुणी अभिनेत्री... 👍👍
Sare kalat nakalat ghadale,..wonderful
Hello Sulekha
सुखद धक्का with Rujuta Deshmukh
Nice interview and awaiting up coming new guest ... Dil ke karib 💕💕
Always welcome
Apratim.. shandaar ..sulekhaji
Nice interview as usual
Glad you enjoyed it