कशी काळाची चाहूल आली....
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- कशी काळाची चाहूल आली.... #Chimanipakhar #deoyanimovies #marathi #maharashtra
होता सोन्याचा संसार..माझ्या राणीचा दरबार..कशी काळाची चाहुल आली..😢😢
■■◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆■■
chimni pakhar song, chimni pakhar movie, chimni pakhar marathi movie, chimni pakhar, chimni pakhar picture, chimni pakhar movie 2003 full movie, chimni pakhar marathi picture, chimni pakhar marathi chitrapat, chimni pakhar movie songs, chimni pakhar film
chimni pakhar movie, chimni pakhar movie 2003 full movie, chimni pakhar movie songs, chimni pakhar movie marathi, chimni pakhar movie 2003 full movie hd, chimni pakhar movie full marathi, chimni pakhar movie 2003 full movie sachin khedekar, chimni pakhar movie last scene, chimni pakhar movie padmini kolhapure, chimni pakhar movie hd
#viral
#marathi
#music
#kashi_kalachi
#marathimovie
#maharashtra
चिमणी पाखरं चित्रपट गाणी, चिमणी पाखरं मराठी चित्रपट, चिमणी पाखरू, चिमणी पाखरं, चिमणी पाखरू मराठी चित्रपट, चिमणी पाखरं चित्रपट, चिमणी पाखरं मराठी चित्रपट फुल मूवी, चिमणी पाखरं मराठी चित्रपट full movie, चिमणी पाखर, चिमणी पाखरु मराठी पिक्चर,चिमणी पाखर चित्रपट, चिमणी पाखर मराठी चित्रपट
सुपरहिट मराठी गाणी..
खूप छान चित्रपट मला खूप आवडला
जयंत चोबे इचलकरंजी
Ho
हा चित्रपट ज्याला समजला, त्याच जिवन बदललं म्हणून समजा ❤
अप्रतिम, खूप छान, सदाबहार, शुभेच्छा.!
खूपच छान चित्रपट पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते गाणे
Khup Sundar song aahe ...agadi manala he song laghun jate .....very nice
Adarniya Chate sirani ha chitrapat khup jiv otun banvila ahe tyanche diwas ratr v parisharam yas lagle ahe tya mule ya Ganyat Godwa v Bhavnikta ali ahe ❤😊😊❤❤❤
फक्त हे गानेच नाही तर पूर्ण चित्रपटच अप्रतिम होता...हीच अत्यंत उत्तम गाण्यांची परंपरा तू.का.पाटील पर्यंत कायम आहे...
गीत तयार करणारे, गीत गाणारे, सिनेमा तयार करणारे सगळेच अद्भुत आहे
किमान हे सगळे माझ्या तरी आकलनाच्या बाहेरचे आहे.
एखाद्या सिनेमात इतकी भावनिकता कशी तयार करता। येऊ शकते? केवळ अद्भुत आहे हे
खूप सूंदर गाणं
😢
खूप छान गाणं सर
माझ्या डोळ्याला कधीच पाणी येत नाही पण हा पिक्चर बघून अक्षरसा रडलो मी ..❤nice movei
किती समजवत हे गाणं 😢
मी पण माझे सगळे व्यसन सोडलं कारण माझी पत्नी आणि मुलं, आई मी घरी येई पर्यंत जेवन करत नव्हती
Salute bhava tula
Mi army madhe ahe, mi pn sarv vyasan sodal
खरंय जीवनात कधी दारूचं व्यसन करू नका,
दारू पिणारा कधीच दारू पेत नसतो तो अख्या कुटूंबाचा रक्त पेत असतो
❤❤❤❤❤🎉
दादा तुला मना पासून आभार मानते.🙏
Khup Sundar Song aahe..very Nice movie 🙏
Excellent song.....
हा सिनेमा पाहून ज्याचा डोळ्यात पाणी येणार नाही, तो माणूस च नसेल किंवा भावना शून्य म्हणजे काय असतं त्याच उत्तम उदाहरण ठरेल
खरच😢😢😢 माझ असच आहे 😢😢😢😢😢😢😢
माझा पण आसाच आहे मी 15 वर्षांचा होतो वडिलांनी दुसरी आई कडे म्हणजे त्यांच्या दुसऱ्या सासूर्वडीत गेले आई ला कॅन्सर झाला पण आई टाटा हॉस्पिटल ला उपचार घेऊन बरी झाली आता मी 38 chaa aahe आणि पुन्हा आईला कॅन्सर झाला म्हणून मी पुन्हा आई ला हॉस्पिटल ला नेतोय 2005 पासून हे चालू आहे आणि मी आई च ऐकच आपत्या आहे
Aai sarkhe mahaan koni naahi ❤❤
स्वामी समर्थ सर्व ठीक करतेल,🌹 श्री स्वामी समर्थ
जो आई बापाची सेवा करतो तो कधीच मागे राहणार नाही तो पुढे जातो
अतिशय उत्तम चित्रपट ❤सलाम चाटे ग्रुप गणेश आर ढाकणे पुणे 17
हे गाणे अईकले तर माझे डोळ्यात पाणी येतं वो
Hoy
अप्रतिम 💐
माझ्या आईचे नाव नंदिनी आम्ही 3 मुले 1 मुलगी आम्ही चौघे भाऊ बहीण वडिलांना कोण तरी मारून टाकले आणि आमचा वनवास चालु झाला आमच्या आई ला कॅन्सर झाला ही 25 वर्ष जुनी गोष्ट आहे अस वाटतय ही आमच्या वरच पिक्चर काढलाय का?
देव सर्व चांगलं करेल
😢
Nashibacha khel ahe je ahe tyala pudhe jave lagte pn khup vait vate dada as ky aaikle ki
काही काळजी करू नका वेळ सगळे बरोबर करते
भाऊ तुम्हाला देव कधीच कमी पडू देणार नाही
ह्रदयस्पर्शी कथा होती🎉🎉
शाळेत असताना हा मूव्ही पहिला होता.. खरच खूप खूप त्या लहान मनावर परिणाम झाला होता
यावेळेस हे गीत कोण कोण ऐकत आहे हे गीत ऐकल्यावर डोळ्यातून पाण्याची धार होतात हो की नाही
हा चित्रपट बिना रडल्या शिवाय कोणीच पाहू शकत नाही
Hoy
Hoy
खर आहे 😢😢
Kharch ho
अतिशय सुंदर जबरदस्त असे चित्रपट आता होत नाहीत
खूप मस्त गाणं आहे सलाम आहे चित्रपटाला
अद्भुतच कलाकृती......❤❤❤❤❤❤
शब्द नाहीत.......❤❤❤❤❤❤
अप्रतिम
Heart touching Song
आई वडील नसल्यावर जगन काय आहे हे मला माहीत आहे Miss you aai papa 😭😭😭😭
खरच आहे भाऊ
मस्त चित्रपठ मला खुप आवडतो शितल
मला हे कडव खूप आवडलं काय मागावं मी देवा घर माझ सुखात ठेवा 😢
चिमणी पाखरू २ त्याची स्टोरी मी लिहीत आहे त्याच्यावर मी पिक्चर बनवणार 😊😊😊
कोण re तू
Pn main actor tech asayla pahijet...trch to paripurn hoil
कस शक्य असेल तेच कलाकार @@meghadesai3664
हे खूप भावनिक गाणे आहे
हा चित्रपट काळजावर घाव करतो😢😢😢😢😢❤❤
हा चित्रपट आई बापाच्या मानेवरून काढलाय आणि हा चिमणी पाखरं खरच कोण. रडल्या शिवाय. कोणीही पाहु शकणार ही नाही 😂😂😂😂😢😢❤❤❤🥹🥹🥹🥹🥹😭😭😭😭😭😭
Nice khup Chan gane aahe ❤kitihi iekal tari Man bharat nahi
अप्रतिम मराठी सिनेमा, चिमणी पाखरे ❤
माझ्या आईवर मी खुप प्रेम करतो माझं आर्ध आयुष्य तीला लाभो हीच प्रार्थना करतो ❤आई म्हणजे माझं काळीज
कोणता दिवस कसा उगवेल सागंता येत नाही
Ho
अतिशय छान गाणे ,परत परत ऐकावे वाटते
आम्ही तीन भावंड आमची आईला पण cancer झाला होता आमची आई 2013ला आम्ही पोरखे झालो हे गाव ऐकल की माझी आई मला खुप आठवते 😭😭😭
हे गाणे ऐकले की मला माझ्या आई वडिलांची खुप आठवण येते . पण काय करणार ते आता मला कधीच भेटणार नाहीत .
Ha song khup chan aahe khup manala lagto he song dolyat ashru wahtat yekun
Masterpiece "chimani prakhar"❤❤❤
खुपच भाऊक ह्रदय स्पर्शी गाणं
very nice movie I have seen this movie lot of times
हा चित्रपट बिना रडल्याशिवाय कोणी बघू शकत नाय 😢
दारु मुळे सर्वकाही नष्ट होते 😢
Man mokl krun radayla lavnar Marathi cinema....aani tyatil he hrudaysparshi gan😢😢😢❤❤❤
खूप हृदय स्पर्शी चित्रपट आहे
हे पिचेर पहायची खूप इच्छा होती पण पण हिम्मत होत नाही.कारण आर्धा पीच्चेर झालाकी डोळ्याच्या धारा पाहू देत नाहीत.😢😢😢😢
Aamcha pn asch zalya hyach moves sarkh😢😢😢😢😢😢😢miss yu aai baba
Lay bhari aahe movie 😢
जोपर्यंत आई-वडील आहे तोपर्यंत काहीच वाटत नाही एकदा की आई-वडील गेले की सर्व जग रिकाम दिसतं माझे पण आई-वडील गेले कॅन्सल झाला होता आई म्हणायची कोणी नसलं तरी देव आहे आज तेच लक्षात ठेवते
पुन्हा एकदा डोळ्यात पाणी आले
Haa chitrapat baghaila mala भीती wate,,, Mansacha aayush kasa ek Minute badlun jat, 😢😢😢 Asa Kona barobar nako hou deu 🙏😥🙏😥🙏😥🙏
आई शिवाय या जगात काही किंमत नाही 😢😢
16/9/2024 अनंत चतुर्दशी. . आहे सोन्या चा संसार. .. ..माझ्या आई चा दरबार. .आई करोना मध्ये गेली 21/4/2021 चैत्र पौर्णिमा. .या भाद्रपद पौर्णिमा 17/9/2024 ला आई ला जाऊन 41महिने होतील. आई रोज आठवते. .आई असताना हा चित्रपट पहिला होता. तरी त्यां लेकरना पाहून माझ्या भावाचा कंठ दाटून आला होता. .. .. आई च्या पण डोळ्यात पाणी आले होतं. .. आता आई नाही तर त्याहून अधिक रडायला येत आहे. .कधी असं वाटतं की देवानं कोणाची च घेवून जायला नको. .आई शिवाय सर्व अपूर्ण वाटते. ..
माझी पत्नी ब्रेन हॅमरेज मुळे वारली दीड महिन्यापूर्वी मला दोन मुली आहेत एक सात महिन्याची तर एक चार वर्षाची मुलगी मोठा मुलगा आठ वर्षाचा आहे
😢😢😢😢
तुजा आई बनुन सभळ भाऊ
@@arjunkhadke7308 आई सारखं प्रेम संस्कार बाप देऊ शकत नाही
आता मुलांची आई आणि वडिलांची जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे
😢😢😢😢
मी हा चित्रपट ज्या साली प्रदर्शित झाला त्यावेळी मी 3 वेळा एकाच दिवशी चित्रपट बघितले होते व आई-वडील भाऊ यांना घेऊन चित्रपट बघितला होता त्यावेळेस मी शाळेत होतो शाळेला दांडी मारून पिक्चर बघितला आहे व सर्वात आवडता माझा चित्रपट आहे चिमणी पाखर
माझा सलाम आहे याचित्रपटाला
कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत झालं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार
तुझ्याविना हा जन्म सुना एकाकीपण येई गं प्रेमदेवता माझी तू अपार शक्ती देई गं जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ जरी कोसळले आभाळ तरी करीन मी सांभाळ घे पुन्हा नवा अवतार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार
Song: Kashi Kalachi Chahul Lyricist
भोळ्या राणीचा दरबार चिमण पिलांनी कुशीत या करीन तुम्हावर मावा काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया काय मागावं मी देवा घर सुखात माझं ठेवा काय मागावं मी देवा घर सुखात माझं ठेवा करी जन्माचा उद्घार होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार भोळ्या राणीचा दरबार कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची करपून गेली कसं विपरीत आलं सारं होता सोन्याचा संसार माझ्या राणीचा दरबार होता सोन्याचा संसार
भोळ्या राणीचा दरवार
मी हा चित्रपट 20वार्षा आधी बघितला होता.खूप रड पण येत होता.आज पण हे गाणं आईल की रड येते
खुपच गोड व अत्यंत भावनीक.. 👌👌
मावळतेला सूर्य परात बघता येतो पण माती आड गेलेली माणस परत कधी बघायला मिळणार नाही
Jo prynt aai Baba ahe to prynt khi vatat nhi pn te lok ahe mhnun apulki aste lokanchi mg nste koni hot nhi konach very nice 😭🥹
Khup aavdto he song
गेले ते दिवस😊
आमचे पण आई वडील आम्हाला सोडून गेले आम्ही पण चार भावंड पोरकी झालो जसे या फिल्म मध्ये झाले तसेच आम्ही पण चार जन चारीकडे उडून गेलात माझे दोन भाऊ आणि आम्ही दोन बहिणी . पोरके झालात
खूप छान आहे हा चित्रपट
हा चित्रपट पाहताना कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी आले
गाण्यातले एक एक शब्द खूप महत्त्वाचे आहे
चिमणी पाखरं २ त्याची स्टोरी मी लीहीत आहे ❤❤
1na
I accept good thaught and my like song aur music
माझे आई वडील पण एक वर्ष मध्ये वारले .माझी मावशी गावात च होती तिने एक वर्ष सांभाळ केला.माझी पण परिस्थिती असच होती
मला हे पिक्चर बघायला खुप आवडते, पण भीती वाटते.नको वाटत
अप्रतिम सुंदर गीत 🎉🎉
हे गान खूप छान आहे माझा पण संसार कसा छान होता आता मोडला
फार वाईट वाटले...
Maje pn वडील वारले मी लहान असताना पण आईने सांभाळ केला आणि कधी वडिलांची आठवण येऊ nhi dili .pn mahit nhi ka ata as vatayla laglay वडील असते तर आज माझा आयुष काही वेगळा अस्त
होता सोण्याचा संसार हे गा णं परंतु गाण्याशी जुळले आपापले दुःखच सांगतात. मनाला वाईट वाटते. मुलांची आई नाही भेटू शकत
खूप सुंदर गाणं 😢😢😢😢😪😥😥😥😓😭😥😥🙏
very Nice song 😢😢😢
सुंदर 👌
अतिशय भावनिक चित्रपट आहे 😂😂
Khucp Chan ❤❤
मला हा चित्रपट बघायला फार आवडतो
Very truth 🎉
अतिशय छान गाणं आहे सर
खूप सुंदर आहे
खूप सुंदर गाणं आहे
मला खुपचित्रपट आवडतो मि दररोज गाणी ऐकते
Great picture and great actors😮😢
माझी हीच कहाणी आहे 😢
खूप छान चित्रपट आहे 😢
Khup sundar ahe he git agdi mnala lagt
i like song
अप्रतिम, आई वडीलांची आठवण..
Mi khupda aikto he gaan hi movies story majhya life sobat jvl jvl match hote bcoz majhe aai vadil varle tevha mi 4 th mdhe hoto ani majhya 4 bahini chi lagn baki hote .amch jvl pass sarv ch sampl hot, mothe baba ni amhala vagval jiv lavla ,sarvana shikval sarv bahinichi lagn kelit ani mla engineer kel 🥺20 year without aai vadilanch rahat ahe mi .life mdhe aai vadil pahije yaar mi jevha mitranche aai vadil bghto na tevha mla khup vayit vatt ki aapn kay nashib gheun janmala aalo yar as kay karm keli hoti magchya janmat ki jyachi shiksha amhala ya janmat milali 🥺🥺🥺
Heart touching ❤
Very nice song ❤️❤️😂😂
My favourite movie ❤😢❤
आम्ही पण दोन भाऊ व दोन बहिणी माझ्या चुलतयांनी माझ्या वडिलांना मारले व नंतर आई पण देवा घरी गेली मला फार आठवण येते आईवडीलांची
खुप वाईट झालं