माझा सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार Mazya Gharach Gokul Zal Chimni Pakhar sonyacha sansar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 ноя 2024

Комментарии • 484

  • @मीतरबोलणार
    @मीतरबोलणार  2 года назад +507

    माझं हे गाणं खूप फेव्हरेट आहे . तुम्हाला आवडत का हे गाणं नक्की कंमेंट करून सांगा

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 8 месяцев назад +34

    अप्रतिम शब्दांची गुंफण अगदी योग्य पध्दतीने केली आहे..आता अशी गाणी पुन्हा होतील आसं मला तर नाही वाटत..
    मराठी गाणी हिंदी गाण्यापेक्षा छान आहेत..जय महाराष्ट्र 🧡😍🚩

  • @nishujadhav926
    @nishujadhav926 Год назад +35

    आमच्या दादांचे जुने घर होते आणि मी ४/५ वी ला असेन शाळेत पहिल्यांदा चित्रपट त्यांच्या घरात बघितला होता खूप सर्वजण रडले होते
    अप्रतिम महेश कोठारे सर काय चित्रपट आपण तयार केला आहे

  • @ramdasdamse6153
    @ramdasdamse6153 Год назад +45

    ह्या गाण्यात जीवन आणि मरण आहे, फक्त ज्याला कळलं त्याला कळलं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😢

  • @nitinshinde4792
    @nitinshinde4792 Год назад +27

    मस्त आहे 2023 मध्ये गाणी ऐकवा चिमणी पाखरू मधले

  • @marotigudekar2096
    @marotigudekar2096 6 месяцев назад +34

    खुप छान गाणी आहेत कारण लहान पासुन मोठा, पर्यत आईवडील पासुन नातेवाईक पर्यत, संसार मध्ये काळ संकट, अडचण लग्न कार्य पासुन मरण पर्यत गाण्यात बोल आहेत, गाण ऐकुन डोळात पाणी येत विचार येत खुप काही आहे ज्यानी गाणी लिहीली गायली आणि चाल दिली त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद देतोय नमस्कार दंडवत 🌹🙏🌹👌👌

  • @harshalphopsepatil4561
    @harshalphopsepatil4561 11 дней назад +1

    गीत लिहिणारे, गीत गाणारे, आणि चित्रपट तयार करणारे सगळेच अद्भुत आहेत
    आपल्या आकलनाच्या बाहेर आहेर हे सर्व

  • @ShankarChikale
    @ShankarChikale 9 месяцев назад +8

    खूप छान हे गाणं ऐकून लहानपणाची आठवण होते

  • @ShailaDeore-o4g
    @ShailaDeore-o4g 10 месяцев назад +18

    हे गान ऐकल की सारे जूने दिवस अठवतात बाल पण आई वडीलान बरोबरचे आनदाचे ते दिवस खूप मिस करते मी आणी आता हा सासर माहेरचा प्रवास

  • @dipteshpatil8222
    @dipteshpatil8222 7 месяцев назад +30

    26.03.2024 आजही हे गाणं खूपदा ऐकावं वाटते हा मूव्ही बघून डोळ्यात आपोआप पाणी येत

  • @yogeshkolpe6695
    @yogeshkolpe6695 Год назад +58

    ६-३-२०२३ आजही हीच गाणी ऐकू वाटतात... खूप नवीन गाणी आली पण या जुन्या गाण्यांची शब्दचं वेगळी आहे अगदी मन भारावून जाते...

  • @umeshjadhao9012
    @umeshjadhao9012 7 месяцев назад +9

    ज्याला एकटी मुलगी असते ना त्याला माहित असतं काय आहे हे गाणं

    • @मीतरबोलणार
      @मीतरबोलणार  6 месяцев назад

      True

    • @sandipmundhe7732
      @sandipmundhe7732 5 месяцев назад +1

      म्हणजेच शरद चंद्र पवार साहेब म्हणाच ना तुम्हाला 😢❤

  • @ganeshsontakkeparbhanikar8063
    @ganeshsontakkeparbhanikar8063 Год назад +15

    खरच सोन्याचा संसार असतो

  • @monikakamble5954
    @monikakamble5954 7 месяцев назад +185

    Kon kon 2024 madhe he gan aaikat ahe like kara😊❤

  • @arvindkarhale3765
    @arvindkarhale3765 Год назад +9

    खरंच खूप छान गाण आहे ❤️

  • @priyankadhapte7835
    @priyankadhapte7835 10 месяцев назад +4

    खुप सुंदर आहे गाण्याचे बोल खरे आहे❤मला खूप आवडते

  • @pradipsonkamble8609
    @pradipsonkamble8609 6 месяцев назад +13

    मित्रांनो आयुष्य हे खूपच लहान आणि अनमोल आहे या पृथ्वीतलावर जन्मलेल्या प्रत्येक माणसाचा अंत हा निश्चित आहे त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण आपल्या परिवारासोबत घालवा माझ स्वतःच अस मत आहे आई वडिलांनंतर या जगात कुणीच आपल नाही I love you aai pappa❤ आयुष्भर त्यांना कधीच दुखावणार नाही ❤

  • @VarshataiSingewar
    @VarshataiSingewar 2 месяца назад +2

    👌खुप छान आहे

  • @and-nn1bq
    @and-nn1bq Год назад +80

    माझ्या आवडीचं गाणं हे.. पहिल्यांदी पिक्चर बघितला तेव्हा खूप रडली होती मी..😄

  • @abhishekbansode2936
    @abhishekbansode2936 Год назад +12

    भाऊ एक नंबर गाणं आहे माझ्यापण आवडीचा आहे

  • @Ranirecipe
    @Ranirecipe Год назад +20

    खुप छान सुंदर गाणं आहे प्रतेकाला आवडणारा मला आवडत खुप

    • @मीतरबोलणार
      @मीतरबोलणार  Год назад +1

      YES खुप छान सुंदर गाणं आहे

    • @venketvangereddy5944
      @venketvangereddy5944 Год назад +1

      हो खर आहे एका कुटुंबाच्या संसारावर आधारित चित्रपट आहे

    • @bhagwansonawane7097
      @bhagwansonawane7097 Год назад +1

      हे गाणे जुने आहे पण या गाण्यांमधे परमानंद आहे संसार संस्कृती प्रपंच गोडवा दडलेला आहे. अनमोल अशी शब्द रचना आहे. म्हनुन तर हे गाणे अजरामर आहे. व राहतील. 🙏

    • @netajigadekar5427
      @netajigadekar5427 Год назад

      @@venketvangereddy5944 9o

  • @MinaBorkar-e5s
    @MinaBorkar-e5s Месяц назад

    मला खूप आनंद झाला हे गाणं ऐकून

  • @aniketware5604
    @aniketware5604 Год назад +10

    Ye song aiktana khup radayla yet ajun sudha.....mi ha movie 8 varshacha Astana bghitla aajisobat Teva khup radlo theater mdhe Ani purn theatre mdhale radat hote kharach khup Chan song ajun pudhe life kadhi pn he song aiktana radyla yeil❤

  • @Omkarr18
    @Omkarr18 Год назад +4

    खुप सुंदर गाणं आहे माझा सोन्याचा संसार

  • @mahendraborade3516
    @mahendraborade3516 Год назад +170

    माझे पप्पा आम्हाला सोडून गेले आणि आमच्या घराला नजर लागली हे गाण ऐकलकी खुप रडु येत 😢

    • @मीतरबोलणार
      @मीतरबोलणार  Год назад +28

      नियती ला कोण्ही च चुकलं नाही. काळजी घ्या आणि परिवारा सोबत खंबीर उभे रहा

    • @poojapatil2051
      @poojapatil2051 Год назад +21

      सेम‌ आमच्या सोबत पण असंच झालेला आहे. माझे वडील वारले आणि आम्ही खरंच पोरगी झालो. मी एक मुलगी असताना मी जगात सगळं काही कमावलं परमेश्वराने मला सर्व काही गोष्टी खूप भरभरून दिल्या वडिलांच्या माय पासून वंचित ठेवलं ती कधीच मिळू दिली नाही रोज सकाळ होते संध्याकाळ होते रात्र होते पण वडिलांसोबत घालवलेला वेळ व त्या आठवणी या कधीच आटत नाही प्रत्येकाच्या वाटेला हे दुःख नको मी तर म्हणेल की दुश्मनाला ही नको आई-वडील हे म्हातार उत्सव पर्यंत पुरायला पाहिजे

    • @मीतरबोलणार
      @मीतरबोलणार  Год назад +4

      Kalji ghya aai chi

    • @rohitbhalerao1504
      @rohitbhalerao1504 9 месяцев назад

      😢

    • @nileshharne501
      @nileshharne501 7 месяцев назад

      Aamch pn asach aahe

  • @YogitaBoarde
    @YogitaBoarde 5 месяцев назад +3

    Khup chan gaan Aahe mala maza Aai baba chai Aathvan yeti hai gaan aiklyavarr😢😢❤❤❤miss you Aai papa❤

  • @ganeshnikam7823
    @ganeshnikam7823 Год назад +7

    खुप सुंदर गाणं आहे 🙏🙏

  • @kirankulsundar7742
    @kirankulsundar7742 6 месяцев назад +2

    खरोखर गाणे एकले की डोलयातुन पाणि येतय

  • @chandrasinhkhose6501
    @chandrasinhkhose6501 Год назад +11

    माझ्याकडे त्या वेळी बटणाचा हँडसेट होता..तेव्हा त्यात हे गान होत खूप ऐकावं वाटायचं हे गान ऐकायला अजूनही खूप आवडतं गाणं .....

  • @shubhangikokane2887
    @shubhangikokane2887 7 месяцев назад +2

    Khup ch chan

  • @vijaymadane1769
    @vijaymadane1769 11 месяцев назад +4

    खुप सुंदर गीत.🙏🏻

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 Год назад +4

    खूपच छान स्वांग आहे.

  • @vandanachavan1030
    @vandanachavan1030 3 месяца назад +2

    माझ्या घराचं पन असंच आहे मला खूप आवडतं हे गान

  • @chandrakantsatupate4664
    @chandrakantsatupate4664 18 дней назад

    एकच गायक सुरेशजी वाडकर सुपर😢

  • @akashpatil5327
    @akashpatil5327 4 месяца назад +1

    Mala खूप आवडत हे गाणं दिवसातून 5 वेळा आयकतो ❤❤❤❤

  • @sonalingle422
    @sonalingle422 Год назад +8

    Kunala nahi aawadnar he song 👌👌majh fevoret song aahe 😊😊

  • @SmitaPilare
    @SmitaPilare 2 месяца назад +2

    Very nice ❤

  • @pravinkashid3192
    @pravinkashid3192 Год назад +14

    आमचा.गावात.ह्या.पिक्चर.च.शुंटींग.झाले.आम्ही.खूप.नशीबवान.आहोत.की.आम्हाला.जवळून.बगायला.मिळालं

  • @PravinMudaliyar
    @PravinMudaliyar 8 месяцев назад +1

    Khupach Sundar ❤❤

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 3 месяца назад +1

    हा चित्रपट पाहताना रडू येतं😢😢

  • @krushnasawant47
    @krushnasawant47 Месяц назад

    मला गाणं ऐकून रडायला नाही पिक्चर😢😢😢 डोळे लाल zale😢

  • @rupalidalvi1057
    @rupalidalvi1057 7 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sagarabhange6101
    @sagarabhange6101 4 месяца назад +3

    3-7-2024 आजही हेच गाणे ऐकवी वाटतात मार्केटला नवीन गाणी खूप आली पण या जुन्या गाण्याचे शब्दच वेगळे आहेत

  • @Insta__trending__reels1
    @Insta__trending__reels1 Месяц назад

    खरच माझ्या पण घरात गोकुळ झाल❤😊2024

  • @pratik4401
    @pratik4401 Год назад +6

    मी जवा चवथी ला होतो तेव्हा चा पिचर आहे हा खुप मस्त आहे

  • @tejraoshisode8449
    @tejraoshisode8449 8 месяцев назад +1

    Kharch khup chan gana aahe kadjala bhidte ❤🥰🥰

  • @SatishDange-sw9hf
    @SatishDange-sw9hf 11 месяцев назад +2

    Khupch Sundar apratim

  • @akshayingole4352
    @akshayingole4352 Год назад +5

    अप्रतिम 👌❤️

  • @SamadhanKadam-c3u
    @SamadhanKadam-c3u 8 месяцев назад +1

    Kkhup chhan 😊❤

  • @yogeshlandge7832
    @yogeshlandge7832 Год назад +10

    माझा सोन्याचा संसार....

  • @VishvanahtPatil
    @VishvanahtPatil 6 месяцев назад +3

    माझे आई वडील दोघेही गेलेत हे गाणे ऐकताना खुप आठवण येते त्यांची रडू येते 😂😂😂

  • @kashibaigaikawad7940
    @kashibaigaikawad7940 Год назад +2

    Pratmata suresh vadkar ani gayikache abhar 🙏🏻manto atishay sunder as geet mantle ahe thanks ❤️❤️❤️

  • @suchitasawant2105
    @suchitasawant2105 7 месяцев назад +1

    Khupach Sunder gane 🎉🎉

  • @UjwalaSandwakar
    @UjwalaSandwakar 10 месяцев назад +1

    Khup Sundar gan ahe yektach man ramun jat ❤

  • @govindmusale7327
    @govindmusale7327 5 месяцев назад +5

    गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली

  • @dipakghuge1922
    @dipakghuge1922 10 месяцев назад +1

    खुप छान 😊

  • @dattatraypatil6603
    @dattatraypatil6603 11 месяцев назад +7

    I love this song..😢😢😢

  • @aniketdeshmukh7265
    @aniketdeshmukh7265 9 месяцев назад +1

    खूप छान आहे

  • @rupalibhor666
    @rupalibhor666 Год назад +12

    Awesome song n fvrt all time

  • @ReshmaGaikwad-h5h
    @ReshmaGaikwad-h5h 8 месяцев назад +1

    Khup mast ahe ha gaana

  • @santosheksinge831
    @santosheksinge831 Год назад +5

    खूप सूदंर गीत

  • @jandhannaval8932
    @jandhannaval8932 6 месяцев назад +2

    आसा टाईम कोणावर येऊ नये मला खूप रडू येतं

  • @SoniMahamuni
    @SoniMahamuni 2 месяца назад +1

    He song Aikle ki Dolyat Apoapach pani yet 😢😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @saurabhghule9720
    @saurabhghule9720 8 месяцев назад +3

    14/03/24 रात्री हे गाणं ऐकतोय, कोणी रडतांना पहाणार नाही ना 😢

  • @vilasdamodal6356
    @vilasdamodal6356 Год назад +4

    छान आहे

  • @KarishmaDudhakohle
    @KarishmaDudhakohle 5 месяцев назад +2

    खूपच छान आहे हे गाणं ❤❤❤😅

  • @AaryaHaralkar
    @AaryaHaralkar 19 часов назад

    Khupch shan ❤

  • @VishalJadhav-sh2cl
    @VishalJadhav-sh2cl 2 месяца назад +1

    Khup khup chan ahet he gane radu yeta😢

  • @विठ्ठलवसतकार
    @विठ्ठलवसतकार 7 месяцев назад +1

    हे गाणं माझं फेवरेट आहे

  • @insidespacevideos
    @insidespacevideos 6 месяцев назад +11

    माझे पप्पा आम्हाला सोडून गेले पण माझ्या पप्पा आम्ही खूप Miss करतो पण अशी कोणावर अणू नये

  • @sarlarathod3471
    @sarlarathod3471 Год назад +3

    Dada mast ahe 👍👌👌👌👌👌👌👌👌

  • @bhavanamarathe2966
    @bhavanamarathe2966 5 месяцев назад +2

    ज्यानी खर्च आपल्या जवद ची व्यक्ति ला गमावल आहे तो हया गण्याला समजू शक्ल

  • @hanmantraojadhav1938
    @hanmantraojadhav1938 Год назад +2

    खूप छान. अप्रतिम

  • @dipakakotkar7865
    @dipakakotkar7865 Год назад +6

    हे गाण खुप छान आहे कविता

  • @ganeshsontakkeparbhanikar8063
    @ganeshsontakkeparbhanikar8063 Год назад +3

    हो खरच

  • @vishrampawar9009
    @vishrampawar9009 10 месяцев назад +2

    1 👌

  • @SandipPawar-ub6po
    @SandipPawar-ub6po Месяц назад

    माझी. आई तर. मी 4थिथ असताना देवा घरी गेली मला. पण खुप गाणे आवडते

  • @jalindar_suryawanshi_96k
    @jalindar_suryawanshi_96k 4 месяца назад +2

    Me kadhi radlo nhi pn hi movie bhagun purn ghar radal...😢😭as कोणासोबत होऊ नये ...😭

  • @deepikarane5134
    @deepikarane5134 Год назад +5

    मला खूप आवडते

  • @parshurambangara6826
    @parshurambangara6826 Год назад +5

    हे गाणं खूप आवडतो

  • @NagnathMaisanwad-ur2rq
    @NagnathMaisanwad-ur2rq Год назад +2

    Khup Chan aahe movie super role kela Sachin sir Ani Padmini madam ne asa movie kadhich honar nahi mi ha movie 12 veles pahila

  • @AkashNannavare-ch9vz
    @AkashNannavare-ch9vz 5 месяцев назад +2

  • @kirantandel8927
    @kirantandel8927 6 месяцев назад +1

    येक नंबर हा गानी

  • @kirankhetmalis6272
    @kirankhetmalis6272 Месяц назад

    या गाण्याचा नाद करायचा नाही

  • @shilpadangat3895
    @shilpadangat3895 4 месяца назад +1

    Very nice song ❤I love this song very much 😍💗

  • @jaykumarkambale9966
    @jaykumarkambale9966 Год назад +2

    Kati chan gaan ahe ❤

  • @dinkargade6812
    @dinkargade6812 5 месяцев назад +2

    माझा खरंच सोण्याचा संसार होता पण नजर लागलीय कोणाची

  • @dipakgondole7415
    @dipakgondole7415 Год назад +3

    Nise सॉंग...

  • @rahulpawar-ke6mz
    @rahulpawar-ke6mz Год назад +3

    I
    Love
    You.......
    This song........

  • @pappuvagare532
    @pappuvagare532 4 месяца назад +1

    माजे पती माजी बाळ लहान असतानाच वारले मला माजे ते दीवस आठवतात खुप खुप आठवण एते गान खुप आवडत

  • @kavitabaraf9043
    @kavitabaraf9043 2 месяца назад +6

    आमचे आई बाबा आहेत तरी पण हे गाणं आयकल का रडायला येतं

  • @Aryapitre9850
    @Aryapitre9850 8 месяцев назад +1

    Mast aahe song he pan tevdch emotional aahe

  • @JamilPathan-u3t
    @JamilPathan-u3t 2 месяца назад +2

    मि हे चित्रपट आणि हे गाणं आ 4:31 ज 2024 मध्ये

  • @विष्णुखिलारी

    खुप छान गित

  • @kirankhetmalis6272
    @kirankhetmalis6272 Месяц назад

    अगदी छान गाणं आहे वाईट तर वाटते बाळू बाजीराव केत

  • @PurviSonamwar
    @PurviSonamwar 11 месяцев назад +2

    मला पण खूप आवडते

  • @kirtimali-kt6of
    @kirtimali-kt6of Год назад +4

    Nice heart touching & loveli song

  • @taikamble5902
    @taikamble5902 7 месяцев назад +1

    नाद खुळा

  • @atitoshkhandre7883
    @atitoshkhandre7883 10 месяцев назад +2

    Mala khup vait watat jenva majhya family madhl ek vyakti nighun gela amcha purn parivar 😢😢😢 I love my family 😢😢

  • @archanapardeshi499
    @archanapardeshi499 4 месяца назад +1

    माझ फेवरेट गान आहे 😊😊