खरच खूप छान कविता आहे....आजच्या वास्तविक ..जीवनाशी निगडीत आहे..कवितेतून आपल्याला शिकण्यायोग्य आहे ..काहीतरी चांगले विचार कवितेतून आमच्यापर्यंत पोहचवले .धन्यवाद सर..😊
आजच्या काळातला माणूस हा माणुसकी नष्ट करण्यामागे लागलेला. तसे न करता आपण आपल्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाला माणुसकीची जाण करू दिले . धर्म कधीही न संपणारे असावेत. खूप छान सादरीकरण . खूप आनंद झाला हे गाणे ऐकून . माणसाने माणुसकी नष्ट न करता ती पुन्हा जिवंत करावी . अप्रतिम गीत ऐकायला मिळाले . ह्या गाण्याने तुम्ही लोकांपर्यंत ऐक खूप चांगला संदेश दिला आहे ...❤..
Jay shree ram 🚩 jay bajrangbali jay shree krishna jay shree khatu shyam jay shree Krishna Jay Ganesh om sai ram har har Mahadev jay shree hari Vishnu Brahma mataji maa maaa mundeshvari shanidev
संपूर्ण जीवनाची सत्यता या गीतामध्ये दर्शवली आहे जगे फक्त मतलबाचे भंडार आहे जो तो फक्त आपलेच मतलब साधून स्वतः पुढे जायचा विचार करतो कोणी उपाशी झोपतोय कोणाला कपडे नाहीये कुणाला घर नाहीये ये न बघता जो तो माणुसकीचे गीत गातो कुणाची मदत कोणी करायला तयार नाही फक्त पैशाचा मायाजाल वाढला आहे 🙏🚩🚩🚩
भाऊ खरोखरच एवढे दुःख झाले गीत ऐकून खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत गायलं आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना
🙏🙏👌👌👌👌👌अप्रतिम गित वास्तविक जिवनाचे खऱ दर्शन दाखवलय तुमी प्रतेकाचा डोळ्यातुन पाऩि निगतय येकल्यावर मनाला त्या भावनिक दुनियत नेनार गित सर तुमाला कोटी कोटी नमन
चरणस्पर्श नमस्कार 🙏 आंगावर काटा आला... गाण ऐकल्यावर असं....खोलवर मनात कसतरीच होतय ....भाऊसाहेब खरच खूप खूप खूप सुंदर लेख आणि गायन व गाण पन... नमस्कार 🙏🙏🙏
खरचं खुप छान गीत आहे मनाला स्पर्श करून टाकणारे वेश्याला तू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करु नको / नको सूख हे घडीभराच. जोडा जन्माचा शेवटाला तू ने माणसा आता तरी माणसात ये 👍🏻🙏🏻🙏🏻
गुरुजी।। हे गीत आइकल्यावर असे वाटते की परमेस्वराची आकाशवाणी होतेय पृथाविचा अंत जवाल आलाय आनी मानसाने मोह माया लोभ मस्तर सोडूंन जगण्याची दिशा बदलायला हावी धन्य तुम्ही आनी धन्य तुमचे गुरू 🙏🙏🙏
आआआआ...... या कलियुगाची गाथा...२... किती सांगू आता स्वत:च घर भरतो ज्याच्या हाती सत्ता कष्टाने घाम गाळून...४ गरिबाचा झिजला माथा हा न्याय आता... तू दे माझी येडामाई माता. कलियुगाच वार लागलं लाच्यारिन जिवन जगलं.. २ आता तरी तु सावध होरे येडामाईला वचन वेड्या दे माणसा....आता तरी माणसात ये... ३ ये दारी तुझ्या जर आला भिखारी खाली हातान लावू नको.२ आंधळ्या पांगळ्यावर संकट येता लांबून मज्या पाहू नको कजऀ कुणाचे बुडवू नको रे गहाण कुणाचे डुलवू नको पैशाचा तू लोभ करुनी भोळ्या जनतेला भूलवू नको होत असल तर दान तूझ्यान भुकेल्याची तु भुख जाणूनी घे माणसा आता तरी माणसात ये..३.....||१|| अरे आई बापानी कष्ट सोशील जाणीव त्यांची विसरु नको.२ निंदानालस्ती करुनी वेड्या गर्वामधी तू घसरु नको परनारी या मातेसमान पापी वासना धरू नको वेश्यालातू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करू नको नको सुख हे घडिभराच जोडा जन्माचा शेवटाला तू ने.. माणसा आता तरी.. ३......||२|| अरे आपण ज्ञानी झालो म्हणून दुसऱ्याला तू हिणवू नको.२ एका चढ एक असे जगी या मुखऀ कुणाला बनवू नको खोट्या भक्तिच्या आहारी जावून अंधश्रद्धेत बुडु नको कपटी मित्राची संगत करूनी पचतावूनी मग रडु नको मैत्रि कुणाची नातं कुणाशी विचार करूनी स्वत: निर्णय घे.. माणसा आता तरी..३.....||३|| गुन्हा कुणाचा नसतानाही आरोप कुणावर घेऊ नको ..२ दादागीरी तु करून वेड्या धमक्या कुणाला देऊ नको विश्वासाचा घात करुनी गळा कुणाचा कापू नको सख्यावर जर वेळ आली तर कैवार घे तू लपू नको आदिनाथाचे बोल हिताचे चंदन विष्णू एकदाच ऐकून घे.... माणसा आता तरी..३...||४|| अरे कलियुगाच वार लागलं लाच्यारिन जिवन जगल.. २ आता तरी तू सावध होरे येडामाईला वचन वेड्या दे.. माणसा आता तरी. ३...|||||| वेड्यामाणसा.....वेड्यामाणसा...
गुरू जी मी तुमचा खूप मोठा फान आहे मला खूप तुमचं गांन अवडल कारण आमच्या घरात अस झालं आहे आणि तुम्ही जस घडत आहे तशीच गणे काढता मी तुमचे सगळे गणे ऐकले आहे पण मला हे गाण खुप मना पासून आवडतं मी रोज रात्री हे गण ऐकून झोपतो
माणसाने जीवन जगत असताना आपण गरीब आणाथ माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यातच देव आहे कारण आपण किती जरी संपती कमवली तरी ती सर्व येतेच राहणार आहे आणि आपण जाणार आहेत हे विसरू नये,🙏🙏
खरच खूप छान कविता आहे....आजच्या वास्तविक ..जीवनाशी निगडीत आहे..कवितेतून आपल्याला शिकण्यायोग्य आहे ..काहीतरी चांगले विचार कवितेतून आमच्यापर्यंत पोहचवले .धन्यवाद सर..😊
मस्त कडक दादा
Mazya ayushyatle saglyat sundar geet
❤️❤️❤️
thanks for watching
आजच्या काळातला माणूस हा माणुसकी नष्ट करण्यामागे लागलेला. तसे न करता आपण आपल्या दारी आलेल्या प्रत्येक माणसाला माणुसकीची जाण करू दिले . धर्म कधीही न संपणारे असावेत. खूप छान सादरीकरण . खूप आनंद झाला हे गाणे ऐकून . माणसाने माणुसकी नष्ट न करता ती पुन्हा जिवंत करावी . अप्रतिम गीत ऐकायला मिळाले . ह्या गाण्याने तुम्ही लोकांपर्यंत ऐक खूप चांगला संदेश दिला आहे ...❤..
Tu mazi pari rani
@@supriyagurav5215
m1kjk3o
àaa!!. 0
😊❤😊😂❤😊❤
😭🩲@@supriyagurav5215
Ekch no kaluyug adharit ahe dada
Khup Chan sir🎉
खूप धानसर
अतीशय सुंदर गाण आहेत
जगतोय ते कलाकार म्हनुण मरेन पन कलाकार म्हनुनच✌🏻❤️🕊
Yakach naber dada
Jay shree ram 🚩 jay bajrangbali jay shree krishna jay shree khatu shyam jay shree Krishna Jay Ganesh om sai ram har har Mahadev jay shree hari Vishnu Brahma mataji maa maaa mundeshvari shanidev
आजच्या युगात माणूस हा माणसांसोबत माणसासारखं वागणे विसरलाय... ह्या गाण्यामधून खऱ्या अर्थाने आपण माणुसकी जपण्याचा संदेश आपण दिलाय...😊💐
😰😰😰😰👍.1 nambar...💯💯💯💯💯
Rachna songchi 1 no guruji shir pintu bhosale
Khup Sundar git 😢❤️❤️❤️❤️❤️😎
मी ज्या गाण्याची वाट बघत होतो ते
गाणे आले खुप आनंद झाला
आनंद सर💐🙏👌🥇
He गीत होय की भजन हो sir
Sakad prasana zali
भारी गाता भाऊ तुम्ही ❤❤❤ आवाज तर कडक आहे 🥹🙌
Khup chhan radaval ya ganayne ❤
खूप छान शब्द मांडणी केली.आणि खरोखर आज मानसाला या शब्दाची आणि वागणुकीची गरज आहे.🥰💯✌️
खरंच काळजाला लागून हे गाणं गेले अक्षरशः माला खूप छान वाटले
खरंच, हृदयापासून सलाम . अप्रतिम,शब्द अपुरे.
चंदन कांबळे हे माणसा आता तरी माणसात आहे हे गाणं सुद्धा खूप छान आहे सद्गुरु सय्यद बाबा महाराज ट्रस्ट सोनंद येथे तुम्ही कधी येणार नंतर कार्यक्रमाला
खुप छान लिहिले , गायन पण खुप छान सलाम , तुम्हाला ..
अहो, खरंच काय जग झालंय राव कोनावर विश्वास ठेवावा, असं वाटते कोणीचं नाही उरलं दु:ख ऐकायला, स्वताचं आपन स्वताचं आहोत दिवसेंदिवस कळायला लागलं
खरच खूप छान गीत आहे❤
Chandan ji Bhau Saheb 🙏👑🇮🇳🚩🙏💫Thanks ❤🌹🙏
संपूर्ण जीवनाची सत्यता या गीतामध्ये दर्शवली आहे जगे फक्त मतलबाचे भंडार आहे जो तो फक्त आपलेच मतलब साधून स्वतः पुढे जायचा विचार करतो कोणी उपाशी झोपतोय कोणाला कपडे नाहीये कुणाला घर नाहीये ये न बघता जो तो माणुसकीचे गीत गातो कुणाची मदत कोणी करायला तयार नाही फक्त पैशाचा मायाजाल वाढला आहे 🙏🚩🚩🚩
खूप सुंदर गीत... दुनियेचं वास्तव चित्र मांडलेले गाणं...खूपच सुंदर गाणं कांबळे दादा ..
खूप छान सर तुमचे गाने खूप छान वाटले माणसाची.रित तुम्ही समजावलीत थंक यू सर🙏🙏💐🌹
Jay bhim very nice
खरंच आजच्या परिस्थिती तील माणसाचं वास्तविक दर्शन घडवणारे गाणं दादा। खूप सुरेल आवाजाची देणं आपल्याला लाभलं आहे।
lppppppppp
ppp
खुप छान आहे
खरच खुप सुंदर ...गरीबी आली तर लाजु नये,सत्ता आली गाजू नये आणि ,श्रीमंती आली तर माजु नये यांचे संपूर्ण अर्थ आणि भाव स्पष्ट होतात.
Right 👍
भाऊ खरोखरच एवढे दुःख झाले गीत ऐकून खूप खूप छान सुंदर अप्रतिम गीत गायलं आहे धन्यवाद आभार मानतो दंडवत प्रणाम जय महानुभाव पंथ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना
खरंच कलियुगात भाऊ भावाला होत नाही. जमिनिवरुन खरंच आमच्या बाबतीतही हेच झालं. खरंच बरोबर गाण मनाला बेधुंद जाणार एकच नंबर आहे.
अप्रतिम गीत गायले आहे आपण चंदन कांबळे साहेब, वास्तविक जीवनाचे दर्शन घडवून दिले आहे या गीतामधून साहेब आपण
Khrach chandanji he song aikun angar kata ala...
💔
Real
@@shilratangaikwad6554interested🎉🎉😂😂😂😢😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😮😂😂😂😂🎉😂🎉😂🎉😂😂😂😂😢😂the same thing as a🎉child😊😊
🙏🙏👌👌👌👌👌अप्रतिम गित वास्तविक जिवनाचे खऱ दर्शन दाखवलय तुमी प्रतेकाचा डोळ्यातुन पाऩि निगतय येकल्यावर मनाला त्या भावनिक दुनियत नेनार गित सर तुमाला कोटी कोटी नमन
खूपच छान खूपच छान
Nice
वहा....
अप्रतिम कांबळे सर....
👌💐❤💐👍
thanks 😊
चरणस्पर्श नमस्कार 🙏
आंगावर काटा आला...
गाण ऐकल्यावर असं....खोलवर मनात कसतरीच होतय ....भाऊसाहेब खरच खूप खूप खूप सुंदर लेख आणि गायन व गाण पन... नमस्कार 🙏🙏🙏
Khup. Chan❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गीत भावार्थ, आणि आवाज पण लगे रहो,अशाच सुंदर भावस्पर्शी चिजा ऐकवा💐💐💐🎊🎊🌹🌹🌸🌸🌸🌹🌼🌼🙏
अंक्षरता डोळ्यात पाणी आले चंदन जी भाई खूप सुंदर गीत गायले फारच छान♥️♥️♥️♥️♥️
खुप सुंदर
💘💔💕
खूपच सुंदर..... छान गीत आहे ...👌👌👌👌👌
खरचं खुप छान गीत आहे मनाला स्पर्श करून टाकणारे वेश्याला तू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करु नको / नको सूख हे घडीभराच. जोडा जन्माचा शेवटाला तू ने माणसा आता तरी माणसात ये 👍🏻🙏🏻🙏🏻
100% true forward every one very nice
अप्रतिम,. सुंदर,. असेच जनजागृती साँग गाणे,. एकवित जा ❤️❤️❤️
Lay bhari bhajan❤
खुपचं सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं खुपचं सुंदर गायन 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
बरोबर आहा .कलियुगाचि गाथा .खरच काळजाला भिडणारं गाण एकच नंबर बरोबर आहे.
गुरुजी।। हे गीत आइकल्यावर असे वाटते की परमेस्वराची आकाशवाणी होतेय पृथाविचा अंत जवाल आलाय आनी मानसाने मोह माया लोभ मस्तर सोडूंन जगण्याची दिशा बदलायला हावी धन्य तुम्ही आनी धन्य तुमचे गुरू 🙏🙏🙏
खूप छान
सूंदर गीत आहे. आशय सध्य स्थितीला अणूसरून आहे. खूप खूप अभिनंदन.
आआआआ......
या कलियुगाची गाथा...२...
किती सांगू आता
स्वत:च घर भरतो ज्याच्या हाती सत्ता
कष्टाने घाम गाळून...४
गरिबाचा झिजला माथा
हा न्याय आता... तू दे माझी येडामाई माता.
कलियुगाच वार लागलं लाच्यारिन जिवन जगलं.. २
आता तरी तु सावध होरे येडामाईला वचन वेड्या दे
माणसा....आता तरी माणसात ये... ३
ये दारी तुझ्या जर आला भिखारी खाली हातान लावू नको.२
आंधळ्या पांगळ्यावर संकट येता लांबून मज्या पाहू नको
कजऀ कुणाचे बुडवू नको रे गहाण कुणाचे डुलवू नको
पैशाचा तू लोभ करुनी भोळ्या जनतेला भूलवू नको
होत असल तर दान तूझ्यान भुकेल्याची तु भुख जाणूनी घे
माणसा आता तरी माणसात ये..३.....||१||
अरे आई बापानी कष्ट सोशील जाणीव त्यांची विसरु नको.२ निंदानालस्ती करुनी वेड्या गर्वामधी तू घसरु नको
परनारी या मातेसमान पापी वासना धरू नको
वेश्यालातू जवळ बसवूनी पत्नीचा छळ करू नको
नको सुख हे घडिभराच जोडा जन्माचा शेवटाला तू ने..
माणसा आता तरी.. ३......||२||
अरे आपण ज्ञानी झालो म्हणून दुसऱ्याला तू हिणवू नको.२
एका चढ एक असे जगी या मुखऀ कुणाला बनवू नको
खोट्या भक्तिच्या आहारी जावून अंधश्रद्धेत बुडु नको
कपटी मित्राची संगत करूनी पचतावूनी मग रडु नको
मैत्रि कुणाची नातं कुणाशी विचार करूनी स्वत: निर्णय घे..
माणसा आता तरी..३.....||३||
गुन्हा कुणाचा नसतानाही आरोप कुणावर घेऊ नको ..२
दादागीरी तु करून वेड्या धमक्या कुणाला देऊ नको
विश्वासाचा घात करुनी गळा कुणाचा कापू नको
सख्यावर जर वेळ आली तर कैवार घे तू लपू नको
आदिनाथाचे बोल हिताचे चंदन विष्णू एकदाच ऐकून घे....
माणसा आता तरी..३...||४||
अरे कलियुगाच वार लागलं लाच्यारिन जिवन जगल.. २
आता तरी तू सावध होरे येडामाईला वचन वेड्या दे..
माणसा आता तरी. ३...||||||
वेड्यामाणसा.....वेड्यामाणसा...
❤❤❤❤❤
👌
❤❤❤❤❤
अप्रतिम खूपच छान
thank you 🙏
Khup chan दादा
thanks 😊
Pratek mansane he gan ekda ekawe
Khup sundr shabd rachna
काय आवाज आहे अप्रतिम लेख पण 👌👌👌👌 दादा
..... खूपच सुंदर... छान गीत आहे.... 🙏🙏👍👌
आती sunder saheb मनाला zomble
🙏🙏👌👌💐💐चंदनजी कांबळे साहेब आपन खरी वस्तूतिथ मांडलीआहे
Khup prerna dayak ahe he gan tx dada ganya sathi
अति सुंदर गुर्जी यक् नबर्
अप्रतिम शब्द रचना ....❤❤❤
माणुसकी विसरत चालला आाहे मानुस मानसातलाच माणुस हरपला आहे खरच मानसालच मानसात येणय़चि गरज आहे खुपच छान गाण आहे🙏🙏🙏
डोळे पाणावले!!!!!! जबरदस्त गुरुजी
महाराष्ट्रतील मराठी फुटतोय.
खरचं खूप छान काळजाला स्पर्श करून गेलं हे गाणं ! 👌👌
खूप खूप छान
@@sarojaghongade4996 ह ह
Malaa hanas daha
वा क्या बात हे 😍क्या खूब लिकाहे. लिखणे वालोको मेरा नमस्कार 🙏
Khupch chan
खुप छान गाण म्हणाले तुम्ही 😢😢
लय भारी
अप्रतिम गायन व रचना खुप गोड केली आहे. राम कृष्ण हरी
Khup chhan sr.... 👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌✌✌✌✌✌✌😇😇😇🙏🙏🙏🙏🙏
या सध्या च्या परिस्थिती मध्ये लोक दुसऱ्याला पुढे जाऊ देत नाही आपण पन पुढे जात नाही फक्त दुसऱ्याचे वाटोळे करण्याचे बगतात
घरचं खुप खुप छान आहे गाणं
अति सुंदर सर जिवनात खुप काहि शिकायला भेटल आहै
खुप सुंदर आहे ❤😂😊
चंदन दादा हे आईकुनी डोळ भरुन आलंर ऱ खुप छान गायल
Khup mast song ah yaaar❤❤❤❤❤❤❤
Naman ty la Jayne he gane lihalet ..
Saty paristhiti ahet bhau hi .
Kuhp sundr dada
जबरदस्त चंदन विष्णू कांबळे.
खरोखर काळची गराज आहे मनसाssss आता तरी मानसात ये ..
Nice song मला वाटतं हे गाणं माझ्या साठी काढलं 💔💔💔🙏🙏👍👍☝️
एकदम भारी एकदम भारी एकदम भारी
फार सुंदर गीत
thanks
खरच कोनी गरीब आपल्या दारात आला तर त्याला खाली हात नका पाठउ
Voice, lyrics Ani music sarvach 1 number sir👌👌👌👍💐💐
Super nice voice
खुप सुंदर गीत
thank you
खरंच खूपच सुंदर 👌
अप्रतिम मनाला लागला गाना खूप खूप मना पासून गाण्याला लाईक ♥️🤩🔥🔥
thanks 👍
गुरू जी मी तुमचा खूप मोठा फान आहे मला खूप तुमचं गांन अवडल कारण आमच्या घरात अस झालं आहे आणि तुम्ही जस घडत आहे तशीच गणे काढता मी तुमचे सगळे गणे ऐकले आहे पण मला हे गाण खुप मना पासून आवडतं मी रोज रात्री हे गण ऐकून झोपतो
Nice song
Apratim gane khri pristhiti aahe jaga chi
हे गाणं ऐकल्यावर मन भरून येत खूपच छान या गाण्यातील प्रत्येक शब्दाचा जर विचार केला तर ..,...... very amezing song
❤️💯💯😥😥💖💯💯
खूप। सुंदर गण आहे👌🏻👌🏻👌🏻👌🏻
यश षधोशॅपश पटटवपन नववा %&&*&: टशट
,
Manane Manus Shrimant Pahije Bhau Saaheb Right 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
खुपच छान आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माणसा आता तरी माणसात ये
माणसाने जीवन जगत असताना आपण गरीब आणाथ माणसाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यातच देव आहे कारण आपण किती जरी संपती कमवली तरी ती सर्व येतेच राहणार आहे आणि आपण जाणार आहेत हे विसरू नये,🙏🙏
Wa-
👌👌👌
👍👍
🚩🙏
@@Sammed112 पक आष्यठ। ज्ञक्षज्ञढययतम
जय श्री
राहुलटज्ञ
लय भारी❤❤❤❤❤
खुप सुंदर गुरुजी जय लहुजी
khup chan git ahe
खरच हे गाणं खूप छान आहे
चंदन यांच्या गायिके ला सलाम गीतकार यांनाही सलाम संगीतकार यांनाही सलाम.
खूफ छांन आहे
माझ्ये मंनाला खूफ आंनद झाल्ये
मंन प्रसन्न झाले ❤️
होली चा हार्दिक शुभेच्छा
अप्रतिम गीत दादा 🙏👌
Ekdum super aahe bhau