सासू सासऱ्यांच्या जुन्या गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024

Комментарии • 46

  • @seemabhor6667
    @seemabhor6667 2 часа назад +5

    तुमच्यासारखी सासू खरंच कोणाला मिळणे नाही किती प्रेमळ ,कष्टाळू देव त्यांना सुखी ठेवो..

  • @aartikumarpandit8409
    @aartikumarpandit8409 2 часа назад +5

    एकचं नंबर जोडी बाप्पु आणि आई ची 👌🏻👌🏻

  • @sangitashah2466
    @sangitashah2466 3 часа назад +14

    नुसता हसण्याचा आवाज येतो त्या हसण्यामुळे बोललेलं कळत नाही

    • @neetakamble6482
      @neetakamble6482 3 часа назад +2

      हो बोलेल काय कळत नाही

  • @KavitaFadale-jx5kf
    @KavitaFadale-jx5kf 47 минут назад

    खुप छान जोडी आई आणि बापु ❤❤

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 Час назад

    एकच नबर व्ही डी ओ खूप हसली मी रेशमा छान अनूभव सांगितला बापूंनी अशा कोष्टी लक्षातच रहातात बापू नंबर एक जोडी बापू तुमची रेशमा सर्व गुणसंपन्न आहे

  • @padmadeshmane502
    @padmadeshmane502 2 часа назад +3

    एक नंबर जोडी❤❤

  • @sangtiagaikwad7492
    @sangtiagaikwad7492 Час назад

    बापू लाखात एक नंबर जोडी अशी दुसरी नाही लयच भारी व्हिडिओ मस्त
    बापू असल्याशिवाय मजा नाही लय भारी

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 часа назад +3

    एकच नंबर आहे जोडी 👌

  • @RameshwarKharate-o1d
    @RameshwarKharate-o1d 3 часа назад +4

    रेशमा भाग्यवान आहात, सासु सासरे, सगळेच करतात,घरच्या , गोष्ट म्हणजे तुम्ही आई बापु एकच नंबर जोडी जमली आहे, बापू खुप च चांगले स्वभाव आहे,आई ज्योती पाटील नागपूर

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Час назад

    Aai Bapu chi jodi 👌👌🥰🥰

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 часа назад +2

    Aai ahech sundar bapu chi pasnti khup chan ahe eak no aai bapu chi jodi chan ahet dogha ashe sasu sasre khup chan reshma vahini👌👌

  • @madhurikolhe2214
    @madhurikolhe2214 2 часа назад +3

    बापु आणि आई एक नबर जोडी

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Час назад

    रेश्मा 😊. आई बाप्पू ना बोलू देत जा पूर्ण मोठा झाला व्हिडिओ तरी चालणार काही नाही होत बाकी मस्त. बाजरी 👌👌. आई बापू जोडी नंबर वन 😊

  • @sssk4664
    @sssk4664 Час назад

    ❤❤❤❤❤

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 3 часа назад +2

    बापु आणि आई एक नंबर जोडी.

  • @shardakadam4056
    @shardakadam4056 2 часа назад +2

    बापू आणि आई एक नंबर आहे

  • @archanakukade3558
    @archanakukade3558 4 минуты назад

    आई ‌बापु‌ रेश्मा खूप छान आहे त 🎉

  • @Anita_holkar
    @Anita_holkar 3 часа назад +2

    मस्त जोडी बापू 😍😍

  • @CricketShotzz11
    @CricketShotzz11 3 часа назад +2

    Sun Kashi sasu sasrynchi Mazza gheti😅 tata sahebanchi athavan kadhali dhnyavad 🙏

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 2 часа назад +2

    Bapu bharich ahet

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 2 часа назад +1

    Mast gappa😊..
    Good Evening

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 часа назад +5

    सुप माहित आहे पण आता कोणी वापरत नाही सगळं स्वच्छ धान्य मिळतं

  • @Crazysisters2010-r2j
    @Crazysisters2010-r2j 2 часа назад +4

    बकीने फ्रिज आणला त्या ब्लॉगमध्ये मी देव घराबद्दल बोलले तर बक्कीने मला लगेच ब्लॉक केलं .तुम्हाला कोणी चांगले सजेशन दिले तर तुम्ही लगेच लोकांना ब्लॉक करता का, तिला समजून सांगा जरा, नाहीतर तुम्ही पण ब्लॉक करा लगेच आम्हाला😅

  • @ketakibibave5553
    @ketakibibave5553 2 часа назад +1

    👌👌👌👌👌👌

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 2 часа назад +1

    Aai bapu 🙏🏻 🙏🏻

  • @PriyankaTakawale-tf8ms
    @PriyankaTakawale-tf8ms 3 часа назад +4

    बाजरी गरम नका पिशवीत भरू रेश्मा थंड होऊद्या मग भरा चांगली रहाते खूप दिवस मग

  • @hemalatabhosale4941
    @hemalatabhosale4941 3 часа назад +2

    Nice video.

  • @patilbagomase9711
    @patilbagomase9711 3 часа назад +3

    Good Afternoon Resma
    Tumchi Bahin Baku Dir Mr. Kahi madat katatki nai

  • @ashathakur5433
    @ashathakur5433 3 часа назад +1

    Super jodi😂

  • @sumanpawar1524
    @sumanpawar1524 Час назад

    अश्विनी चे व्हिडिओ मध्ये बघितले आम्ही उखळ अश्विनी तिकडे राहिला होती तेव्हा

  • @SwatiGhlave
    @SwatiGhlave 2 часа назад +2

    अगर रेश्मा ताई निंबोडी बाजार आहे बापूला लाव भाजी घेऊन

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 часа назад +1

    बाजरी किती पोती झाली, रेश्मा

  • @surekhabadak6346
    @surekhabadak6346 2 часа назад +1

    आई बापू लाखात भारी जोडी
    1 नंबर

  • @KanchanItape
    @KanchanItape 3 часа назад +3

    हळु बोलत हसत जा जरा 😅 तुम्हाला नवरा बघत होते की ते कशाला येतील😅तू वाहिली का श्रद्धांजली

  • @nayanabele4861
    @nayanabele4861 3 часа назад +1

    👌👌

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 2 часа назад +2

    Haslyamule kahich samjat nahi tyach bolun zalyavar nater hya baine hasaych na tyanch kay ekunch det nahi

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 2 часа назад +1

    😅😅😅

  • @vishnukudale1181
    @vishnukudale1181 Час назад

    नमस्कार वहिनीसाहेब आई साहेब बापू ❤❤

  • @ShrikntTanpure
    @ShrikntTanpure 2 часа назад +1

    मला पनदयाकीआवबाजरीमितुमालामकादेतो

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 2 часа назад +2

    Over vatay hasntach manunch ravi shine chidvtat hasun

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 3 часа назад +1

    Are ithalach kay sarakh dakhavtes scooter ahe gav dakhav market dakhav veg vegal dakhav

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 3 часа назад +1

    Good afternoon

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 часа назад +4

    बापू, आई जोडी एक नंबर चं आहे.👌👌👌👌👍❤
    जून्या आठवणी कढल्याच पाहिजे बरोबर आहे. बापू तुमचं 🙏👍
    रेशमा दाराला पाटा लावू नको दुसर काहीतरी लाव 👍

  • @GayatriTone
    @GayatriTone 3 часа назад +2

    Hi ताई मी मुंबईला राहते माझ्याकडे सूपा आहे मी सुपा मध्ये दळण करते दहिसर ईस्ट नमस्कार बापू आई कसे आहात रवी दादाला नमस्कार सांगा माझा

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 3 часа назад +1

    Hii