नवीन देशात emergency परिस्थितीमध्ये सरकारनी केली आम्हाला मदत | Emergency situation in Belgium |EP-07

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • नवीन देशात emergency परिस्थितीमध्ये सरकारनी केली आम्हाला मदत | Emergency situation in Belgium |EP-07
    नमस्कार मंडळी,
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद
    Thank you for watching.

Комментарии • 16

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 2 дня назад +6

    Thanks for sharing

  • @ajitchavan894
    @ajitchavan894 2 дня назад +4

    Masssstch Tai..... 😊

  • @dharmibhogal4707
    @dharmibhogal4707 2 дня назад +2

    👌khup chhan Rupali Rajat👍

  • @rajusuradkar1308
    @rajusuradkar1308 2 дня назад +2

    Tai खुप छान माहिती dili

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 День назад

    तुम्ही दोघे ही आनंदी,swath रहा व नवनवीन माहिती देत रहा.god bless u

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 2 дня назад +4

    फार छान माहिती दिली तुम्ही बर्लीन ला राहता का माझी मुलगी पण बर्लीन ला राहते

  • @shubhamgolhar582
    @shubhamgolhar582 2 дня назад +4

    असाचं तुमचा रोजचा अनुभव देत जावा ....
    म्हणजे आम्हाला देखील विदेशात गेल्या सारखंवाटावं म्हणून😅
    धन्यवाद❤

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 дня назад +3

    सुंदर हेल्पलाईन ची माहिती मिळाली धन्यवाद 🙏🏻🙏🏻 . तंत्रज्ञान विकसित किती झाले आहे 👍🥳

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 дня назад

    खूपच छान माहिती दिलीत..!
    धन्यवाद.... मुंबई....

  • @sangeetaajarekar3865
    @sangeetaajarekar3865 2 дня назад +6

    ❤ सुप्रभात नमस्कार

    • @sangeetaajarekar3865
      @sangeetaajarekar3865 День назад

      तिकडची नौकरी मिळविण्याची स्थिती सांगना.

  • @swatilikhitkar1335
    @swatilikhitkar1335 День назад

    फार छान व्हिडिओ

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 дня назад

    हाय रुपाली रजत खूप दिवस झाले पाहन होतच नाही ब्लॉग आज वेळ काढला खूप छान माहिती दिली तुम्ही❤❤🎉🎉

  • @AnandNimonkar
    @AnandNimonkar 2 дня назад +2

    तुम्ही veg.की nonveg ?