बाबुराव सावकार जेव्हा गंगुबाईकडे वसुलीसाठी जातात तेव्हा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • बाबुराव सावकार जेव्हा गंगुबाईकडे वसुलीसाठी जातात तेव्हा #गावगाडाकॉमेडी #कॉमेडी #marathi #trending

Комментарии • 19

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 24 дня назад

    शेवठी खूपच छान संदेश गंगुबाई धन्यवाद

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 24 дня назад

    बाबुराव सावकार एकच नंबर सागर सावकारावर छत्री नीट धरा ,गंगुबाई तुमचे काम छान आहे. गंगुबाई बरोबर बोलतात, गंगुबाईचया नादी लागू नका बाबुराव

  • @maheshkolhe3695
    @maheshkolhe3695 6 дней назад +1

    शेवटी शब्द खरंच महत्वाचे बोलले मेडम

  • @kalimsheikh6843
    @kalimsheikh6843 2 месяца назад +3

    👌👍👍👍👍

  • @ajaypatil8785
    @ajaypatil8785 4 месяца назад +4

    गंगुताई आणि बाबुराव छान भूमिका. 👌🏻👌🏻👌🏻

  • @govindkhare7386
    @govindkhare7386 3 месяца назад +1

    गंगुबाई सारखी स्री प्रत्येक घरात पाहिजे, म्हणजे घर शिस्तीत राहातिल

  • @shaileshgajbhiye6065
    @shaileshgajbhiye6065 4 месяца назад +2

    😂😂😂😂बाबुराव

  • @rahuldhanraj5046
    @rahuldhanraj5046 3 месяца назад

    गंगुबाई : गाय सोडल्यावर पाळायला जागा राहणार नाही 😂😂😅😅👍👍🙏🙏

  • @AshaKadam-cu2ln
    @AshaKadam-cu2ln 4 месяца назад +2

    Piise घेताना व्याज द्यावे लागते pise ghyla लाज वाटायला पाहिजे नंतर pise द्यायला नियत बदलते

  • @jagdishsonawane2428
    @jagdishsonawane2428 4 месяца назад +3

    गंगुबाई आमच्यापाशी 40 शेकडा नासिक परभणी

  • @VasantRaut-p8k
    @VasantRaut-p8k 4 месяца назад

    गंगुबाई नि खूप चांगली भूमिका केली गंगुबाई जे बोलले ते एकदम 100% खर आहे

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 3 месяца назад

    बाबुराव एक नंबर कॉमेडी किंग ❤❤

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 4 месяца назад

  • @SaicharanPatil-d8w
    @SaicharanPatil-d8w 4 месяца назад

    Gangubai lai bhari. I have fallen in love with her.