आमची सोन्यासारखी जात कधीच स्वतः साठी जगली नाही. निस्वार्थ स्वराज्या साठी तर कधी देशासाठी तर कधी इतर समाज ,धर्मा साठी गर्व आहे मला मी या जातीचा आहे .....मी हिंदू मांग आहे❤
माज्या म्हपुरुषाच्या वर पोवाडा आयकैला खूप बर वाटत, पोवाड्या मध्ये त्यांची जीवन कहाणी सांगत पोवाडा गाता, पोवाडा आयकून डोळे पाण्यानि भारत, 🙏🏼🙏🏼🙏🏼 नमो बुद्धय जय भीम, जय शिवराय, जय साविधान
खूपच अप्रतिम असा पोवाडा तुम्ही सादर केला यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिशयोक्ती किंवा फक्त चरित्रात्मक गोष्ट न सांगता अण्णाभाऊंच्या विविध पैलूंवर तुम्ही प्रकाश टाकला
सत्य मेव जयते. ते सर्व वीर जिंकले ज्यांनी सर्व धर्मीय माणसांच्या कल्याणासाठी, माणुसकीसाठी , प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून जीवनदान या देशासाठी दिले. नमन त्या शुर विरांना.
लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना दिली शाहिरांनी अण्णा भाऊ यांच्यावरील पोवाडा खूप छान सुंदर आवाजात गोंड गायले आहे अण्णा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🌹🌺🌹 जय जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे की जय
साहेब तूम्हाला सर्व महामानव दिसले ते ह्या देश पिता लहुजी वस्ताद साळवे न मूळ त्यानला विसरुन चालनार नाही भारताचे स्वातंत्र्याचे शिल्पकार आहेत सूरुवात इथून आहे
शाहिर , साहित्य सम्राट डा.अणणाभाऊ साठे यांच्या जीवन, कार्य व योगदानावर वास्तव परिस्थितीशी गायकांचा संगीतकार गीतकार यांचा सर्वांचा आवाज फारच वीररसासारखा फारच भारी आहे.. धन्यवाद...जयभीम...
तुम्ही पोवाडा गाईला छान आहे अभिमान वाटे स्वाभीमान अण्णांचा हो मांडला तुम्ही इतिहास.... शब्द रचना केली बघा खास.... पोवाडा गाजावा पुर्ण देशास........जी.जी...जी....
Bhau साहित्यरत्न लोकशाहिर dr अन्नाभाऊ साठे बोल्लात तर खर मनाला लाई बर वाटल हो दादा ।।।।।। हे आता प्रेमाणी सांगतोय याच्या नंतर प्रेमानी नाही सांगार हा साहेब ll
जगविख्यात विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏💐🌸🙇♂️ व सर्व जनतेस जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏😍✌🔥💯
आमची सोन्यासारखी जात कधीच स्वतः साठी जगली नाही. निस्वार्थ स्वराज्या साठी तर कधी देशासाठी तर कधी इतर समाज ,धर्मा साठी गर्व आहे मला मी या जातीचा आहे .....मी हिंदू मांग आहे❤
या महापुरूषाला जातीच्या चौकटी ठेवणे चुकीचे आहे हा पुत्र भारत मातेचा होता.
Achut Hindu mang 🥴
हिंदु नाहीं
@@Ruturajsable तुला कोणी विचारले का
Aa Gaya Bhimta, Dusron Ko Achhut Bolne Wala@@carryminati-wq3cq
जय,जय,लहूजी, वस्ताद,जय,आणा, भाऊ, साठे
#संयुक्त_महाराष्ट्राच्या_लढ्यात_आपले_योगदान_देणारे #संयुक्त_महाराष्ट्राचे_जनक_लोकशाहीर_साहित्यिक #साहित्यरत्न 🙏 आण्णाभाऊ साठे यांच्या🙏
१०१व्या #जयंती_निमित्त_विनम्र_अभिवादन..💐💐
खूप छान वाटतं की अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडा ऐकल्यावर जय अण्णा जय लहूजी🙏🙏🙏🙏
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🙏
1111111
💛💛🔥🔥
माज्या म्हपुरुषाच्या वर पोवाडा आयकैला खूप बर वाटत, पोवाड्या मध्ये त्यांची जीवन कहाणी सांगत पोवाडा गाता, पोवाडा आयकून डोळे पाण्यानि भारत, 🙏🏼🙏🏼🙏🏼 नमो बुद्धय जय भीम, जय शिवराय, जय साविधान
Q2e33
अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा ही नम्र विनंती
भाऊ लहुजी वस्ताद यांचा पोवाडा एखादा नवीन काढा,खूप छान अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा गायला तुम्हाला मानाचा मुजरा,,💪👍👌🌹🌹🌹🚩🚩🚩
साहित्य रत्न लोक शाहीर अन्ना भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम 🌷🙏🤹♀🇮🇳🎖🎖🌱
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतीकारी विचारांना मानाचा मुजरा ❤💙🙏
खूपच अप्रतिम असा पोवाडा तुम्ही सादर केला यामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिशयोक्ती किंवा फक्त चरित्रात्मक गोष्ट न सांगता अण्णाभाऊंच्या विविध पैलूंवर तुम्ही प्रकाश टाकला
छान वाटला पोवाडा जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे
खुप दिवसांनी चांगले ऐकले व पाहिले , खुप सुंदर 👌👌
Pl p
लोकशाहीर आन्नाभाऊ साठेंना कोटी कोटी प्रणाम
जय लहुजी जय आण्णाभाऊ फार सुंदर पोवाडा गायला धन्यवाद आणि अभिनंदन
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ना कोटी कोटी प्रणाम
खूप च छान गायला पोवाडा
जय अण्णाभाऊ साठे जय लहुजी
असे महामानव पुन्हा होणे नाही शतशः प्रणाम
साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमच दैवत
"जय शिवराय,जय भीमराय,जय अण्णाभाऊ"!!!
Aannabhau sate yancha povada khupch Sundar Gayla 🙏🙏💐💐
खूप मस्त पोवाडा गायला आहे सर्व टिमचे मनापासून आभार
खूप छान पोवाडा आहे
Very nice all team🎶🎶🎶🎵🎵
सत्य मेव जयते. ते सर्व वीर जिंकले ज्यांनी सर्व धर्मीय माणसांच्या कल्याणासाठी, माणुसकीसाठी , प्रत्येकाला न्याय मिळावा म्हणून जीवनदान या देशासाठी दिले. नमन त्या शुर विरांना.
अप्रतिम शाहीरांचा आवाज ,शाहीरांना नमन मनमसतकात आण्णाभाऊंची प्रभावी आठवन जागवली
और व
हवं.
Q
Q
😊😊😊
@@sampatbandal7591 f4cc
जय लहुजी..जय आन्ना..🙏
खुपच छान पोवाडा आहे....
आणी गाईला सुध्दा बेस्ट....👌👌👌👌👌
खुप छान 🙏💛
खूप छान गायला पोवाडा 🙏अशाच प्रकारे आणखी नविन गाणी आण्णा भाऊ साठे याच्या संपूर्ण आयुष्य तयार करावीत. जी माणसांच्या ह्रदयाला भिडतील 🙏🙏🙏
😊
भाऊ खरच तुम्ही हा पोवाडा खूप छान बनवला आणि हा पोवाडा ऐकून मन खूप खुश झाले 🙏 जय शिवराय 🚩🙏 जय भीम 🙏 जय लहूजी 🙏 जय आंना 🙏❤️
Nhi
V
खुप सुंदर खुप छान👏✊👍 अण्णा भाऊ साठे यांचा विजय असो 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
Very nice
खरंच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना ❤🙏🙏
नंबर १ आहे पोवाडा 🙏💛💯👍👍👍👍
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खूप चांगले आहेत
भाऊ तुम्ही पोवाडा गायलाय बदल तुमाला माझा मानाचा मुजरा 👌👍❤❤
जबरदस्त पोवाडा गायलाय आवाज पण भारदस्त सुपर
Khup Sundar hai awaj bhau hau tumcha khup Sundar matla powda
लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांना मानवंदना दिली शाहिरांनी अण्णा भाऊ यांच्यावरील पोवाडा खूप छान सुंदर आवाजात गोंड गायले आहे अण्णा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐🌹🌺🌹 जय जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे की जय
❤❤जय लहूजी ❤❤
सुपर पोवाडा आपले अभिनंदन
साहितयसम्राट अनाभाऊ सा टे यांचा पोवाडा ऐकून मला खूप समाधान सरांचे खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤❤🎉
Super dada 1 no very nice powada jai Lahuji jai Anna
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌺🙏🌺
Bohot mast song
Jay annabhau sathe
Jay tipu sultan
Jay bhim
Jay shivaji
Jay lahuji
साहेब तूम्हाला सर्व महामानव दिसले ते ह्या देश पिता लहुजी वस्ताद साळवे न मूळ त्यानला विसरुन चालनार नाही भारताचे स्वातंत्र्याचे शिल्पकार आहेत सूरुवात इथून आहे
अप्रतिम शाहिरी पोवाडा .आवाज पहाडी.
लई लई लई भारी.... जय लहुजी जय महाराष्ट्र......
खूप खूप छान पोवाडा आहे अण्णा भाऊ त्यांची जिवन शौली सादर केले अ प्रतीम गायले पण सुंदर आहेत अभिनंदन 🙏🙏🙏💐💐
पानपाटील सटाणा जय लहुजी जय आणा भाऊ साठे जय गावंजीमागीरबाबा
शिक्षण फक्त दीड दिवस.. आणि किर्ती साऱ्या जगभरात प्रसिद्ध आहे आणि कायम असणार. कारण कार्य तस आहे माझ्या आण्णा भाऊच
Khupach chhan povada jay lahuji jay anna
शाहिर , साहित्य सम्राट डा.अणणाभाऊ साठे यांच्या जीवन, कार्य व योगदानावर वास्तव परिस्थितीशी गायकांचा संगीतकार गीतकार यांचा सर्वांचा आवाज फारच वीररसासारखा फारच भारी आहे.. धन्यवाद...जयभीम...
Nice जय लहुजी
खुप छान पोवाडा गाईला आहे ! 🙏🙏🌹🌹🌹👌👌💖💖🙏🙏
खुपछानपोवडासादरकेलाआहे
खुप छान जय लहुजी
तुम्ही पोवाडा गाईला छान
आहे अभिमान
वाटे स्वाभीमान
अण्णांचा हो मांडला तुम्ही इतिहास....
शब्द रचना केली बघा खास....
पोवाडा गाजावा पुर्ण देशास........जी.जी...जी....
साहित्य सम्राट, साहित्य रत्न शाहीर अण्णाभाऊ साठे तुम्ही या महाराष्ट्रात पुन्हा जन्म घ्यावा...
खुप खुप छान वाटले भाऊधन्यवाद
अभिनंदन सर खुप बरे वाटले पोवाडा सादर केला त्याबदल
🎉खूप छान पोवाडा गाईला
आणा भाऊ यांचा इतिहास लपवला गेला
खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🌱🌺🎖🇮🇳🤹♀🌹🥀🌷🙏
सदामते साहेब मानाचा जय लहुजी खुपच छान गायन
Asech ...Babasaheb ani Shahu , Fule yanchya charitravr hi povada ऐयकायचे आहेत.
🙏
नक्की 👍🏻🙏
छोटाच पण छान पोवाडा..!
साहीत्य रत्न अण्णा भाऊ साठे यांस
भावपुर्ण अभिवादन
पोवाड्यातील सर्व महापुरुषांना मानाचा मुजरा ,खुप छान पोवाडा,
आपण असेच भरपूर गाणे सादर करावे अशी विनंती
शाहिर तुम्हाला सलुट आहे
जय लहूजी
जय लहुजी जय आण्णा 👌👌👍👍💛💛
खूप छान शाहीर सर
Khup chan povada sadar kelat. Khup sundar
💛🧡💙 जय लहूजी जय शिवराय जय भीम .💙🧡💛
Lokshahir annabhau sathe yanchya jayanti nimitya vinamra abhivadan . Khupch chan ahe powada . Yeikun angavar kata alyashivay rahat nahi.jay lahuji🙏🙏🙏👌👌👌👌👍
Lai Bhari Shahir.....
Manacha Mujara.
Mazya sahityaratn anna bhau sathe yanchyavr powada tayar kela aani to tumhi khup Chan gaila dada 🙏🙏🔥 Jay lahuji 🙏 jay anna🔥🙏
🚩लोक शाहीर अण्णाभाऊ साठे 🚩 🙌यांना मानाचा मुजरा 🙇💛
Bhau साहित्यरत्न लोकशाहिर dr अन्नाभाऊ साठे बोल्लात तर खर मनाला लाई बर वाटल हो दादा ।।।।।। हे आता प्रेमाणी सांगतोय याच्या नंतर प्रेमानी नाही सांगार हा साहेब ll
लोक शाहिर अण्णाभाऊ साठे विनम्र अभिवादन
सहित्य रत्न ' आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन ' .. 🌹🌹 श्री . संजय सदामते ' सर खुप छान निवेदन ... व सर्व टिमचे अप्रतिम सादरीकरण .. 👍👍🙏🙏
मंत्रमुग्ध करणारा पोवाडा
❤❤❤love you Anna bhau
सुंदर पोवाडा शाहीरांचे अभिनंदन
खुप छान पवाडा गायला साहेब तुम्ही
लय भारी ,जय लहुजी
खुप छान आहे जयलहुजी भावा
Khupach chan sahir
Wa wa khupch apratim
खूपच छान पोवाडा
साहित्य रत्न माझे दैवत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आमचा मानाचा मुजरा, खुप सुंदर गायन केले आहे . भाऊ धन्यवाद
Pp
विश्व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम..🙏🙏
खूप छान पोवाडा सादर केला
अजून पोवाडे घ्या की लहुजी साळवे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर खूप भारी वाटते ऐकायला
अण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे लोकांमध्ये प्रसिद्ध व्हावे हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Ģ
@@ravindrashivajisakat9967 pyr krti hu
@@ravindrashivajisakat9967 77777777777777😮😮😅😮🎉😮😮😮😮😅😮😮🎉😮😮😮😮😮😮😢😮 hu
Kadak ..... ahiii
Jay anna jay lahuji mast ahe sir powada
जगविख्यात विश्वश्रेष्ठ साहित्यिक महामानव साहित्यसम्राट शिवशाहीर साहित्यरत्न विश्वरत्न लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏💐🌸🙇♂️ व सर्व जनतेस जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा...🙏😍✌🔥💯
Khup chan
Jay lahuji
Shahirana manacha mujra khupch sundar sadrikaran
khupch chhan powada gayla ahe
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा
खुप छान असेच सुंदर पोवाडे बनवा
Khup Chan Babu Jay lahuji Jay Maharashtra
जय अण्णा भाऊ साठे
साहित्य रत्न लोक शाहीर अण्णाभाऊ साठे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤