40 वर्ष😂😂😂😂 वयाच्या 30 व्या वर्षी कुठेतरी 15 हजाराची sip आम्ही चालू करू आणि 70 वर्षी आम्ही त्या पैशाचा उपयोग करू शकतो काय पण . रेगुलर माणूस कमीत कमी 10 किंवा 15 वर्ष sip करू शकतो.
Sir swp madhei market down zhale tar swp chi amount pan kami hote n aapan keleli investment pan down hote tymule in the end aplya hatat kiti amount yete tax cut zhalya nantar he pan sanga..😊
साहेब, मला १४ हजार पगार आहे. जानेवारी २०२४ मध्ये दोन SIP चालू केल्यात. HDFC Mid Cap Oppo. Direct Plan आणि SBI Magnum Mid Cap Direct Plan प्रत्येकी ५०० रू. तरी तुमच्या मते आत्ता ची Best SIP कोणती करावी. दोन नावे सुचवा. आणि साहेब पगारातून किती टक्के रक्कम SIP मध्ये टाकावी. Please Reply द्या साहेब 🙏🙏.
किती टक्के टाकावे असा काही नियम नाही. तुम्ही या २ स्कीम मध्येच वाढवत राहा. आत्ताची sip चालू राहू दे. एक्स्ट्रा सेव्ह होतील त्याची sip करण्यापेक्षा पोर्टल वापरुन यूनिटस घेत राहा.
Sip कोणत्या app मध्ये चालू karyala पाहिजे हे पण सांगा आणि कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये . माझी zerodha coin madhe ahe . Safe ahe na app please सांगा sir
@@vitthalkolekar2129 zirodha, groww, upstock हे पॉप्युलर ॲप आहेत. ही व्हिडिओ बघा - म्युच्युअल फंड बद्दल details माहिती मिळेल. ruclips.net/video/dytXT6mUiy4/видео.htmlsi=LFYwiyjDsp-z-ySc
जेव्हा म्हातारा होशील आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रांगेत उभा असशील तेव्हा कळेल तेव्हा investment केली असती तर आज मजेत म्हातारपण गेल असतं. आणि 10 हजार कामवतोय तर 1 हजाराची sip kr कोणी सांगितल सगळे पैसे टाकायला 😊
We did only 12 yrs sip of 30k, now we r enjoying life without any tension, travelling thro' world., but not able to enjoy much during young age, as lots of family responsibilities. Mutual fund Sahi hai!!!!
एका ठराविक अमाऊंट च्या sip वर 10 वर्षाच्या पुढे ठराविक amount withdrawal करताना किती टॅक्स शासनाला द्यावा लागतो यावरही मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करा. कारण इन्व्हेस्टमेंट वर आधारित आपले व्हिडिओ तर फारच उत्तम आहेत परंतु केलेली इन्व्हेस्टमेंट मधून काही amount withdrawal करताना आपल्याला government ला किती टॅक्स पे करावा लागतो यावर आधारित एक व्हिडिओ आपण तयार करावा ही विनंती.
जास्त डोकं लावायची गरज नाही smallcap , midcap, largecap मध्ये गुंतवणूक करा 15ते20 वर्षा करता. आणि दरवर्षी 10% ने sip मध्ये वाढ करा. एवढं करा life all is well
एकदम जबरदस्त माहिती दिली आहे धन्यवाद साहेब❤
फारच छान माहिती दिली आहे.धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही सर🙏🙏... Part 2
Khup ch.Chan knowledgeable n Motivational Video ❤ Sir Kontya MF madhe SIP karavi plez Suggest n Ya Video cha part 2 . lawkar Banva
Plz. Sip केली तर पुढे टॅक्स किती लागतो त्याबद्दल व्हिडीओ बनवा
Please
yes please
Yes please
✅
Yes plz create vidio on taxes of mutual fund
1no change Mindset ,Thank you sir
Please sir part 2 बनवा
Very Good Thanks Sir
part two pls sir n thank you for this video
Thanks part 2
40 वर्ष😂😂😂😂 वयाच्या 30 व्या वर्षी कुठेतरी 15 हजाराची sip आम्ही चालू करू आणि 70 वर्षी आम्ही त्या पैशाचा उपयोग करू शकतो काय पण . रेगुलर माणूस कमीत कमी 10 किंवा 15 वर्ष sip करू शकतो.
Nice information sir ,part 2 plz 🙏🏻
Please part 2. ❤
फारच छान माहिती ❤❤
सर, तुम्ही टायटल मधे SIP बंद करा असं म्हणतायत आणि SIP चांगली आहे असं उदाहरणा व्दारे पटवुन सांगतायत हे कसं काय?
खूप छान माहिती
1:07 Part 2 सर sip केली यर amount withdrawal करताना किती tax द्यावा लागतो 🙏
10%
एकदम छान माहिती आहे, pls part-2
Market down astana jaast amount taklyas kiti fayda hoto! Video please
Tumhi kiti years theu shakta tyawar depend aahe, long term sathi thevli tar nakki fayda hoto.
Khup Chan Tahiti milali, khup aavdel part 2 pahayala
SIP Ani SWP वर किती आणि कसा टॅक्स लागतो या वर व्हिडिओ बनवा plz
Just wonderful guidance 🎉❤
Part 2👍🏻💐
Sip vr kiti tax lagto te sanga
Sir swp madhei market down zhale tar swp chi amount pan kami hote n aapan keleli investment pan down hote tymule in the end aplya hatat kiti amount yete tax cut zhalya nantar he pan sanga..😊
Part2...sir I'm from Hyderabad,got realy great information thanku..
Me too
Part 2 ❤
सर जर 15 वर्ष मार्केटच वाढलं नाही तर
अस कधीच होत मी दादा . मार्केट आणि माणूस वरतीच जाणारं
Thank you sir ji ankhi asech amhala motivat karal pls part-2 banva ❤❤
साहेब, मला १४ हजार पगार आहे. जानेवारी २०२४ मध्ये दोन SIP चालू केल्यात. HDFC Mid Cap Oppo. Direct Plan आणि SBI Magnum Mid Cap Direct Plan प्रत्येकी ५०० रू. तरी तुमच्या मते आत्ता ची Best SIP कोणती करावी. दोन नावे सुचवा. आणि साहेब पगारातून किती टक्के रक्कम SIP मध्ये टाकावी. Please Reply द्या साहेब 🙏🙏.
4000 ची कर कारण किंमती ही वाढतच असतात
Parkh parkh fexicap kra
Small cap best ahe
Sbi small cap fund
HDFC small cap fund
Nippon small cap
किती टक्के टाकावे असा काही नियम नाही. तुम्ही या २ स्कीम मध्येच वाढवत राहा. आत्ताची sip चालू राहू दे. एक्स्ट्रा सेव्ह होतील त्याची sip करण्यापेक्षा पोर्टल वापरुन यूनिटस घेत राहा.
DO SIP OF 20% OF SALARY
Diwalicha bonus 1,00,000😂😂😂 mala tar 200 ruppee cha kaju miltata😂😂❤
same hear
Sip कोणत्या app मध्ये चालू karyala पाहिजे हे पण सांगा आणि कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये . माझी zerodha coin madhe ahe . Safe ahe na app please सांगा sir
Aplication जरी बंद झालं तरी तुम्ही म्युच्युअल फंडच्या वेबसाईट जाऊन आपला म्युच्युअल फंड modify/withdraw/SIP करू शकता.
@rupeshghanekar5756 website vr kase pahiche please sanga mala
@@vitthalkolekar2129 ruclips.net/video/dytXT6mUiy4/видео.htmlsi=LFYwiyjDsp-z-ySc
Sandeep Mishra (youtuber)
@@vitthalkolekar2129
zirodha, groww, upstock हे पॉप्युलर ॲप आहेत.
ही व्हिडिओ बघा - म्युच्युअल फंड बद्दल details माहिती मिळेल.
ruclips.net/video/dytXT6mUiy4/видео.htmlsi=LFYwiyjDsp-z-ySc
Part 2 Thank you sir!
सर जो शेतकरी मजूर दिवसाला हजार दोन हजार कमावतो त्यांच्या साठी यौग्य माहीती द्या तुम्ही नोकर वर्गाची मोठी रक्कम सांग या आहात
कोण मजूर दिवसाला दोन हजार कमावतो
Barobar ahe तुमचा
नोकर वर्ग तरी महिन्याला 15k कसा sip करू शकतो सगळा पैसा घराचे हप्ते, मुलांचे शिक्षण, दवाखाना, IT आणि GST मध्ये जातो ..
कोणता शेतकरी दिवसाला हजार दोन हजार कमवतो
सर्व sip मध्ये टाकून खायचे काय.. जिंदगी मध्ये एन्जॉय करायचा की नाही..की sip करुन मरून जावे😅
😂
Choti soch
तुम्ही जिंदगी एंजॉय नाही करत तुमच्यात स्पर्धा लाऊन व्यावसाईक मजा बघतोय आणि बक्कळ कमवतोय. एंजॉय करायला कुठून शिकलात सोशल मिडियात बघून. 🤣🤣🤣
जेव्हा म्हातारा होशील आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रांगेत उभा असशील तेव्हा कळेल तेव्हा investment केली असती तर आज मजेत म्हातारपण गेल असतं. आणि 10 हजार कामवतोय तर 1 हजाराची sip kr कोणी सांगितल सगळे पैसे टाकायला 😊
@@edgeyt2605 चालू आहे Sip
Part 2 plz sir 🙏
Thank you sir... Please make part 2 video
He sir kami age che example dilat but yekhadyala age chya 35 madhe Ashi investment imp tharel ka
Sir part 2 plz
Part 2 please!
Pls share the excel which you have used for this analysis.
Very good thanks
We did only 12 yrs sip of 30k, now we r enjoying life without any tension, travelling thro' world., but not able to enjoy much during young age, as lots of family responsibilities.
Mutual fund Sahi hai!!!!
Part 2 waiting
Plesse Part II kara
Sirji PART 2 please 👏🤓😂
Can you share that excel sheet in description box?
Please make Part 2
Plz part 2 Kara
Great information !
Please part 2
Pl. Part 2 बनवा
ज्यांचेकडे lumpsum नाही, हे नोकरदार आहेत, त्यांना तर SIP हाच पर्याय आहे.
Part2
Part 2 😊
Part 2🎉
PART-2❤
Taxes not considered
Part 2 sir 😊😊
Tax calculation nhiye yat, krupya advantage disadvantage donhi explain kara
Part 2 please
PlZ part 2
Please sir part 2
सर तुम्ही दिलेली माहिती एकदम बरोबर आहे पण कोणत्या एसआयपी मध्ये गुंतवणूक करायची
7385207220 - या नंबरला कॉल करा.
Part 2 Thank You Sir
Part 2 ✌️
Part 2 please sir..........
Part -2 बनवा सर
Part 2 sir..🙏🏻
Thank you sir
Sir, khup changlya paddhatine samjaawlat,
Fakta ek confusion aahe ki pudhche20 30 varsha mutul fundchi compani suru raahu shakte kaa?
Aani kuthlyaa mutual fund madhe safe guntavnuk karu shakto.please please he saanga sir.
Karan tumchya mule jeevan jagnyaachi thodi aasha diste aahe.
Kaaran mi shrimant naahi aahe.
Please sir 🙏🙏🙏
Part 2🙏
Part 2 sir
Long term tikun rahna imp ahe min 20 to 30 years. Market crash madhe pan tar wealth hoil
सर खुप छान माहिती देता तुम्ही please part 2
Best information part 2
part 2❤
Part-2
Good information sir 👍
एका ठराविक अमाऊंट च्या sip वर 10 वर्षाच्या पुढे ठराविक amount withdrawal करताना किती टॅक्स शासनाला द्यावा लागतो यावरही मार्गदर्शन करणारा व्हिडिओ तयार करा. कारण इन्व्हेस्टमेंट वर आधारित आपले व्हिडिओ तर फारच उत्तम आहेत परंतु केलेली इन्व्हेस्टमेंट मधून काही amount withdrawal करताना आपल्याला government ला किती टॅक्स पे करावा लागतो यावर आधारित एक व्हिडिओ आपण तयार करावा ही विनंती.
Part 2.want to join u and want to meet u.
Good
Parat 2
Very nice yes Part 2
Part 2 fast sir
Part II
PART-2
Part 3
Sir he Excel Document share Kara please
जास्त डोकं लावायची गरज नाही smallcap , midcap, largecap मध्ये गुंतवणूक करा 15ते20 वर्षा करता. आणि दरवर्षी 10% ने sip मध्ये वाढ करा. एवढं करा life all is well
Sir Part 2 please
Thank you sir
Part 2👍👏💐
Please part 2
Please sir part 2
Part 2 👍
Please sir part 2 kara
make part 2
Make part two
Part II