माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या.... Ladki bahan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या....
    Ladki bahin yojana update 2024
    Mukhymantri ladki bahan Yojana scheme
    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

Комментарии • 158

  • @ashakate9695
    @ashakate9695 Месяц назад +65

    मुख्यमंत्री साहेब शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही सांगून राहिले पण आधी सहा वर्षा शिवाय नाव घेत नव्हते म्हणून तिथे वय वाढवलं आहे. आणि आधार कार्ड वरची जन्म तारीख मध्ये सहा महिन्यांचा अंतर येत आहे.

  • @OnlyTrue101
    @OnlyTrue101 Месяц назад +72

    संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील महिलांना पैशाची गरज आहे पण तुम्ही अटी शर्ती लावून त्यांना अपात्र ठरवून तुम्ही त्या बहिणीवर अन्याय केला आहे.

    • @JaysingJadhv-qo4mv
      @JaysingJadhv-qo4mv Месяц назад

      अहो आताच्या काळात कोट्यधीश असला तरीही त्याला पैशाची गरज आहे या युगात कितीही दिले तरी कमीच पडणार आणि गरीब जनता मरणार तेव्हा जास्त सरकारी योजना सगळ्या श्रीमंत जनतेने लाटलेल्या आहेत हि सत्य परिस्थिती आहे

    • @rajashrijadhav3699
      @rajashrijadhav3699 Месяц назад +4

      😢

    • @user-vn9kd4hb7w
      @user-vn9kd4hb7w Месяц назад +5

      बरोबर् आहे ताई😢

    • @user-vn9kd4hb7w
      @user-vn9kd4hb7w Месяц назад +5

      Kharch sarkarne kho annyay kela ahe nirdhaarit mahilanvar

    • @Userabc1333
      @Userabc1333 Месяц назад +1

      @@OnlyTrue101 हो ना खरयं तुमच म्हणणं महाराष्ट्र सरकारची एक बहीण लाडकीची आणि दुसरी बहीण टाकणीची असं का करावं सर्व (बहिणीना )महिलांना सरसकट पैसे द्यावे...

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 Месяц назад +14

    नमस्कार मॅडम...लाडकी बहीण या योजने बाबत महत्वाची माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद..पण प्रत्येक गावागावात शिबीर भरवण्यात येतील, मुंबई मधे रहाणाऱ्या महिलांसाठी कांही सुविधा आहेत काय ?

  • @rajashrijadhav3699
    @rajashrijadhav3699 Месяц назад +16

    विवाहीत महिलांची पन फॉर्म भरून घेवू नये. विधवा महिलांवर भेदभाव केला आहे.....मग विधवा अन विवाहीत काय फरक..निराधार योजना असून ही 😮योजनेचा लाभ मिळावा

    • @user-pf5tw6we5c
      @user-pf5tw6we5c Месяц назад +2

      होय अगदी बरोबर 👍

  • @smitam.k.3801
    @smitam.k.3801 Месяц назад +7

    मॅडम अंगणवाडी मदतनीस यांना अर्ज करता येणार आहे का plz सांगा

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 24 дня назад

    आदर कार्डच्या आधारे लाडकी बहिण ला पैसे मिळायला पाहिजे ्१७ भानगडीत रोजगार गरीब महिलांना माहेरी धावपळ करून आणि ते पावसापाण्यातून हाल होउन त्यांचा वेळ वाया जात आहे तेंव्हा आधार कार्डा च्या आधारे १५००रू द्यावे 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩

  • @SulochanaGourkhede
    @SulochanaGourkhede Месяц назад +7

    मला एका प्रश्न विचायचा आहे की ज्या महिला एकविस ते ते पासष्ट वर्षे ठेवण्यात आलेला आहे पण ज्या पासष्ट वर्षे पुढे ज्या महिला आहेत त्यांना ना कोणी काम देत आणि ना ही घरातुन त्यांना घरातुन मुल देत तर अशा महिलांनी आत्महत्या करायची काय किंवा त्यांनी भीख मागायची काय याच ऊतर सरकारने द्यावं

    • @user-vn9kd4hb7w
      @user-vn9kd4hb7w Месяц назад

      बरोबर् आहे

    • @pradnyakawale4028
      @pradnyakawale4028 Месяц назад

      बरोबर विचारल.

    • @pradnyakawale4028
      @pradnyakawale4028 Месяц назад

      मुख्य मंत्री साहेबांनी यावर विचार करावा.

  • @akashchavan271
    @akashchavan271 Месяц назад +8

    विधवा पेंशन योजनेचा लाभ घेत असलेल्या स्त्रिया लाडकी बहिन योजनेसाठी अर्ज करू शकतात का

    • @pradnayajoshi4080
      @pradnayajoshi4080 Месяц назад +1

      अडीच लाख वर्षाचे पॅकेज असेल तर नाही

    • @matemeghana2822
      @matemeghana2822 Месяц назад

      नाही ज्यांना विधवा पेन्शन मिळते त्यांना नाही

  • @sanketpatare2450
    @sanketpatare2450 Месяц назад +2

    अनाथ मूली किवा महीला साठी कोणती योजना आहे मी अनाथ होते माझे आई वडील मला आठवत नाही मला भाऊ बहीन नाहीत माझयासाठी कोनती योजना आहेत माझया सारखया अनेक महीला असतील त्यानी दिवाळीला जाऊ शकत नाही मी चाळीस वर्षा ची आहे मी पण काही तरी घ्या व पन घेऊ शकत नव्हते माझी इच्छा आहे की अशा महीलासाठो काही तरी केल पाहीजे

  • @renukapagi1132
    @renukapagi1132 Месяц назад +4

    मी निराधार महिला आहे मला संजय गांधी निराधार 1500 रु मिळतात
    मला पैशांची गरज आहे तर मी मुख्यमंत्री लाडकी माझी बहिण योजना लाभ घेता येईल का कारण तुम्ही 1500 पेक्षा जास्त बोलतात ना तर मी भरू शकते का मैडम

    • @Image_1001
      @Image_1001 Месяц назад

      Last mei ye madam confused krgyi.
      Pehle 1500 se jayada bola fir bolti bilkul nhi bhr sakte

    • @HanumantNanaware-fg8cf
      @HanumantNanaware-fg8cf Месяц назад +1

      Ho bru sakta

  • @user-bu6ie8th2x
    @user-bu6ie8th2x Месяц назад +12

    तुम्ही एवढं सांगितल्याबद्दल

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s Месяц назад +4

    Good information🎉🎉🎉🎉

  • @savitadhumal6397
    @savitadhumal6397 Месяц назад +1

    ज्या महिलांचा डिओस झाला नाही पण नवरा बरोबर राहत नाही त्या महिलांनी अर्ज करायचा की नाही

  • @anjukhobragade410
    @anjukhobragade410 Месяц назад +3

    Pm Kisancha lab milat ase tar nahi milnar ka labh saga madam

  • @DeaDLinEGAMER09
    @DeaDLinEGAMER09 Месяц назад +3

    Sanjay Gandhi niradharche anudan ghenarya mahila mukhyamanntranchya bahinhi nahit ka ha aamchavar aanyay aahe mantri saheb

  • @VijayaHewalkar
    @VijayaHewalkar Месяц назад +5

    पैनसेन पतिल मिळाले तर पत्नी हि योजना चे लाभ‌ मिळते का

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 Месяц назад +5

    उत्पन्नाची अट काढून टाकले त्याऐवजी रेशनकार्ड पाहिजे पिवळे किंवा केशरी...

  • @seemakachare
    @seemakachare Месяц назад +5

    😊😊

  • @sandeepsuradkar3622
    @sandeepsuradkar3622 Месяц назад +2

    Vadil pentioner asatanna ya yojnecha laabh milel ka

  • @SarikaPatil-s8f
    @SarikaPatil-s8f Месяц назад +1

    Madam, mi ghatspotit aahe ani mi sanjay gandi niradhaar yojnecha lab ghet ahe tr maze ani muliche nav reshion kardvarti ahe tr mi ya yojnecha lab ghevu shakte ka

  • @anitagonsalves9244
    @anitagonsalves9244 Месяц назад +1

    Aamche old card white aahe pan sasu sasare expire jale tevache card aahe corona pasun majya mr. Job sutala aani toh aata chotya officemade kamala aahe but salary farch kami aahe tyamule me ha form bharu shakte ka? Aani me sick aste tar mala ya tumchya 1500/- made. Maji medicines tari yetil pls sanga yavar tumche opinion thanks shinde saheb

  • @jayvantpatil2140
    @jayvantpatil2140 Месяц назад +3

    पी एम किसान योजना जर भेटतं असेल तर त्याला पण लाभ मीळल का

    • @Shubhangi_kanase
      @Shubhangi_kanase Месяц назад

      Pm Kisan se paise beta 10 litre aur chakrava ka

    • @Shubhangi_kanase
      @Shubhangi_kanase Месяц назад

      Kisan Kisan Samman Yojana ke paise beta tahsil

  • @shivajigophane4657
    @shivajigophane4657 Месяц назад +4

    ज्या महिलांना pm Kisan योजनेचा हप्ता बेटतोय त्या महिलांना लाडकी बहिण योजनेचा hpta मिळेल काय?

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 Месяц назад +7

    गावात शिबिर. पण शहरात काय

  • @minakshitandale1734
    @minakshitandale1734 Месяц назад +2

    आमच्याकडे अर्ज घेत नाहीत

  • @user-cj9iv9ei9b
    @user-cj9iv9ei9b Месяц назад +1

    Char chaki chya nirnay ya vishi sanga...

  • @user-dk2ny8dg2d
    @user-dk2ny8dg2d Месяц назад +2

    4 chakich sanga ki

  • @saurabhkanse6511
    @saurabhkanse6511 Месяц назад +2

    2 bykavastil ekhadyala tar ky karave

  • @ompawar342
    @ompawar342 Месяц назад

    माझी आधार कारड वर वेगळी जलम तारीख आहे व शाळा सोडलेल्या दाखल्या वर वेगळी आहे तर फारम भरता येईलका

  • @asha1225
    @asha1225 Месяц назад

    Vivahit bayanche nvre 1500 rupaye mhina nhi kamau shakt ka Bina navryachya baya LadkyA bahini nvhe ka vivahit bayana navryachi madat ahi mukhyamanrtya chi pnmadat ka fayda kunacha

  • @abhilashatamhane8645
    @abhilashatamhane8645 Месяц назад

    What about son's income in family, which is more than Rs.2.50 lakhs.

  • @user-ue3sz6fb8k
    @user-ue3sz6fb8k Месяц назад +2

    M p madly baihy navry sobt patat nahi ti naghpurla rhaty barta yaila ka

  • @kavitamahadik2813
    @kavitamahadik2813 Месяц назад

    Namastemadam .
    Jua mahilecha malak agar army pention ghet asel tar hi yojnalagu lagu ahe ka.

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt 20 дней назад

    Maza kde 5 varsha ch rashn card ahe chale ka madam sanga n 🙏🙏

  • @AnilShende-cs9wt
    @AnilShende-cs9wt 20 дней назад

    5 varsha ch rashn card ahe chale ka me from bhrchi ahe madam sanga n plz 🙏🙏🙏

  • @balasaheblandge9821
    @balasaheblandge9821 Месяц назад +1

    ताई माझ्या वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये माझे नाव आहे त्याची जर झेरॉक्स दिली तर चालेल का आणि वोटिंग कार्ड सुद्धा वडिलांच्याच नावावरती आहे ते दिले तर चालेल का कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड पतीच्या नावावरती आहे प्लीज ताई रिप्लाय द्या

  • @PoojaYadav-zr3sy
    @PoojaYadav-zr3sy Месяц назад +9

    आमची गाडी आहे तर मला याचा लाभ होईल का?

  • @nayanshahare
    @nayanshahare Месяц назад

    PM kishan ke paise jinko milte hy unko. Ladki bhan yojana ka labha nhi mil sakta ky? Pm kishan mai 500 RP milte hai har mahina.

  • @user-ep9hb8us9l
    @user-ep9hb8us9l Месяц назад +2

    Mokar balance ghalavla maza

  • @dnyaneshwarkhulthe7012
    @dnyaneshwarkhulthe7012 Месяц назад

    वरील प्रमाणे माहिती आहे तरी त्यामहिलानालाभ नाही

  • @DattaraoKalane
    @DattaraoKalane Месяц назад +1

    मॅडम जॉईन खाते जमते का

  • @mnsarampawaramnsarampawara5633
    @mnsarampawaramnsarampawara5633 Месяц назад +5

    पि य म किसान योजना चे लाभ घेत असेल तर मुख्यमंत्री लड़की बहिन योजना चे लाभ घेता येइल का

  • @maheshbhagat95
    @maheshbhagat95 28 дней назад

    Adharcard patiche nav aah pn address maherche aah chalel ka?

  • @kisanzambare3076
    @kisanzambare3076 Месяц назад +4

    २५ लाख रू.बंगाला आहे. त्यांना मिळेल. पण.2 लाख गाडी असणारया ना नाही

  • @vrushalithale
    @vrushalithale Месяц назад

    आमच्या कडे सासर्यांच्या नावावर टेम्पो आहे तर मला लाभ मिळणार की नाही

  • @tushar1052
    @tushar1052 Месяц назад

    भरपूर जमिन वाल्याना मिळेल गाडीवाल्याना का नाही

  • @Foodfunny1427s
    @Foodfunny1427s Месяц назад

    Vidawa mahila na 1500 aadhi midat asle tari te he form. Bharu shakta ka

  • @GorakhBhosle-iv3cm
    @GorakhBhosle-iv3cm Месяц назад

    लाडला भाचा च काय दाहा वर्षा चा पुणे 😢😢😮😮

  • @dhanashreepadate7244
    @dhanashreepadate7244 Месяц назад

    P.m.kisan योजनेचा लाभ घेत असलेल्या अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो काय

  • @user-lu2jb4dp8v
    @user-lu2jb4dp8v Месяц назад

    Mazya navavr pivle ration card pn maza mulga government madhe job krt ahe pn mi vidhva ahe

  • @user-or5nv2wy2r
    @user-or5nv2wy2r Месяц назад

    Bank khata Kaun sa bhi chalega kya

  • @Ninuroy-rz2jr
    @Ninuroy-rz2jr Месяц назад +4

    रेशन कार्ड वर लग्ना नंतर चे नाव नाहीये मग फॉर्म भरता येईल का ?

    • @rahulparmar6940
      @rahulparmar6940 Месяц назад

      @RTonlien ya channels var a to z process aahe

  • @PadmaChavan-t8f
    @PadmaChavan-t8f Месяц назад

    65 च्या पुढील बहिणी नाहीतका 5:02

  • @kalpanaphatak9000
    @kalpanaphatak9000 Месяц назад

    मी. निराधार आहे. घरुन ऑन लाईन अर्ज. करु शकते. कायॽ

  • @rangoliart831
    @rangoliart831 Месяц назад +1

    या पुढे लाभार्थी च मतदान करतील. बाकी च्या महिलांनी मतदान करू नये. सरकार भेदभाव करत आहे.🥺

  • @kunalmadavi6277
    @kunalmadavi6277 29 дней назад

    Medam niradhar mahinyala nai midat ni kiti dete he pn kadat nai mala lahan lahan mulah aahe

  • @alkathakrele8343
    @alkathakrele8343 Месяц назад

    Mazya ptila nivruti vetn milt aahe prntu teenkm alic lakha pekcha kmi aahe trmi he farm bhru skte ka

  • @arvindnewase8754
    @arvindnewase8754 Месяц назад +4

    पी एम किसान योजना जर भेटत असेल तर त्या स्त्रियांना मिळेल का लाभ लाडकी बहिणी योजनेचा

  • @LalitaSavale
    @LalitaSavale Месяц назад

    Mag tar vidhava Ani sarva mahila sarkhyach zalya samaja

  • @madhurikosme2189
    @madhurikosme2189 Месяц назад

    Madam mala fakta vidwa niradhar 1500 milte mag h Mela ha form bharta yenar nahi ky.

  • @MaheshHake-n7e
    @MaheshHake-n7e Месяц назад

    आणि form कुठे भरायचा

  • @aashabhosale9903
    @aashabhosale9903 Месяц назад +2

    मी फॅमिली पेन्शन घेते मला या योजनेचा लाभ घ घेता येईल का

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 Месяц назад

    मॅडम मला पेन्शन मिळते मग मला नाही का लाभ मिळणार

  • @ShivamSathe-wu9ct
    @ShivamSathe-wu9ct Месяц назад

    लाडक्या बहिणींचा भाऊ आरमित असेल तर त्या बहिणीला. मिळणार का लाभ

  • @BalasahebGaikwad-dm3tu
    @BalasahebGaikwad-dm3tu Месяц назад

    5yekar pesha kami Jamin asel tar ny honar ka

  • @SangeetaGawali-l3v
    @SangeetaGawali-l3v Месяц назад

    On line form patra/Patra kase Samuel

  • @SanjayPatil-zh2zw
    @SanjayPatil-zh2zw Месяц назад

    Madam aamhi kamanimitt dusrya shrat rahat aahot tar aamhi kay karave

  • @roshanishaikh9747
    @roshanishaikh9747 Месяц назад

    Me niwruti pansion ghyty mala bhag ghyta yeal ka

  • @user-ow2nx9es2i
    @user-ow2nx9es2i Месяц назад

    😮b naira

  • @PrabhakarJogdand-k6i
    @PrabhakarJogdand-k6i Месяц назад

    आशावरकर याना लाभ मिळेल का

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 Месяц назад

    मी विधवा आहे मला लाभ मिळेल का🙏🙏 आधार कार्ड आहे शाळेचा दाखला आहे

  • @supriyasamant6345
    @supriyasamant6345 Месяц назад

    Asha Yojna rabvu naka jyat Bahini Bahini madhe bhedbhav hotoy. Ladki Dodki ase zaley aata. 😮

  • @shitarammorye6525
    @shitarammorye6525 Месяц назад

    Gharkam..karnarya..mahilana...
    Yacha...labha...milanar..ka
    Ration..card..keshri..aslyas

  • @SarikaPatil-s8f
    @SarikaPatil-s8f Месяц назад +1

    Madam, mi ghatspotit aahe ani mi sanjay gandi niradhaar yojnecha lab ghet ahe tr maze ani muliche nav reshion kardvarti ahe tr mi ya yojnecha lab ghevu shakte ka 5:54

  • @premgore4119
    @premgore4119 Месяц назад

    Konala,milnar,ahe,te,sanga

  • @BalasahebGaikwad-dm3tu
    @BalasahebGaikwad-dm3tu Месяц назад

    शिबिर ल yevacha lagel ka

  • @RekhaJadhav-px2cl
    @RekhaJadhav-px2cl Месяц назад

    आशा वर्कर,लाभहाका,ताई

  • @kunalmadavi6277
    @kunalmadavi6277 29 дней назад

    Vidhva la nai midnar ka ladhki bhain yojnna

  • @riyajshaikh9507
    @riyajshaikh9507 Месяц назад

    खूप अटी आहे

  • @user-nb4vh5uj5y
    @user-nb4vh5uj5y Месяц назад

    Armivalichya baykana yacha labh ka nahi te tat deshseva kartat tyancya bayka ghari astat tyana nahi ka ladki bahin yojna lagu sarana saman adhikar dya tyabapan ladki bahin hou dya

  • @madhurakawaji8764
    @madhurakawaji8764 Месяц назад

    Madam hya ati matdan kartana astat ka

  • @natashaartandcraft707
    @natashaartandcraft707 Месяц назад +1

    जर white रेशन कार्ड आहे पण कोणी विधवा आहे आणि तिचे इनकम 2.5 लाख पेसशा कमी असेल तर ती अर्ज करू शकते ka

  • @SurekhaKumbhar-x4i
    @SurekhaKumbhar-x4i Месяц назад

    आमची गाडी आहे

  • @MaheshHake-n7e
    @MaheshHake-n7e Месяц назад

    मॅडम आमच्यात पैसे घेत आहेत फॉर्म भरायला फॉर्म कुठे भरायचा

    • @rupalichoulagi6988
      @rupalichoulagi6988  Месяц назад

      अंगणवाडी केंद्रात भरा किंवा तुम्ही स्वतःही भरू शकता

  • @soham_kalpande
    @soham_kalpande Месяц назад

    He yojna bhhini sathi aahe na

  • @bhartisalve884
    @bhartisalve884 Месяц назад

    रेशन कार्ड नसेल तर तर ताई

  • @gajanandhakne4595
    @gajanandhakne4595 Месяц назад

    मुलगी आंपग आहे पण तिच बाविस वर्षे आहे फॉम भरता
    येणार आहे का

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar Месяц назад

      अपंगा चे प्रमाण पत्र तहसील मध्ये दाखल करून संजय गांधी निराधार अर्ज करा दिड हजार रुपये कायम स्वरुपी मिळतात

  • @SejalKolasamkar
    @SejalKolasamkar Месяц назад +2

    यात गाडीचा उल्लेख नाही

  • @user-zb5qf7pm2p
    @user-zb5qf7pm2p Месяц назад

    four wheeler ashley our

  • @user-cj9iv9ei9b
    @user-cj9iv9ei9b Месяц назад

    Char chaki cha ullekh nahi kela .....

  • @devendrashende6707
    @devendrashende6707 Месяц назад

    Mansana milelka

  • @soham_kalpande
    @soham_kalpande Месяц назад

    नवरायल noukri asil tar mhila la fom भरल्याले chalte ka

  • @maheshdeshmukh1880
    @maheshdeshmukh1880 Месяц назад

    4chaki गाडीची काही अत असेल तर कडली पाहिजे

  • @user-oq3pb2dk3n
    @user-oq3pb2dk3n Месяц назад

    Kiya

  • @dnyaneshwarkhulthe7012
    @dnyaneshwarkhulthe7012 Месяц назад

  • @jeevangavit1696
    @jeevangavit1696 Месяц назад

    Sanjay Gandhi niradhar yojnaa paise kewha midnaar 😢😢😢

  • @santoshgurnule2857
    @santoshgurnule2857 Месяц назад

    Ha fam kuthe bharaycha me mul shaharat rahate

  • @aaryalad7356
    @aaryalad7356 Месяц назад

    Eka jila Darshan dusra jila tum aur jo bharu saptah ka

  • @SurekhaGirr
    @SurekhaGirr Месяц назад

    आशा वर्कर्स ला लाडकी बहीण योजना चा फॉर्म भरायचा जमतय का

  • @user-qk4lt6yr2v
    @user-qk4lt6yr2v Месяц назад

    ताई अंगणवाडी कार्यकर्ते व मदतनीस यांना भरता येईल का हा फॉर्म सांगा