लाडकी बहीण योजनेतील नवे नियम कोणते? कुणाला लाभ मिळणार? | Ladki Bahin Yojana Maha MTB

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • लाडकी बहीण योजनेतील नवे नियम कोणते? कुणाला लाभ मिळणार? | Ladki Bahin Yojana
    बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या www.mahamtb.com/
    Website - www.mahamtb.com/
    Facebook - / mahamtb
    Twitter - / themahamtb
    Instagram - / themahamtb
    Telegram - t.me/MahaMTB_bot
    Pinterest - / themahamtb
    RUclips - / @mahamtb
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 53

  • @shashikantkelkar7365
    @shashikantkelkar7365 4 дня назад +9

    आपल्या राज्यात गरीबी रेखा खालील जनतेला व खास करून महिला कष्टकरी यांना आर्थिक मदत म्हणून ही योजना चांगली आहे.परंतू अशा प्रकारे सतत सरकारी मदत केल्याने समाजात काम न करता पैसे मिळतात हा समज वाढून अन्य गरीब लोक सुद्धा अशाच मागण्यांसाठी आंदोलन करुन सरकार वर दबाव आणू शकते.राजकीय फायद्यासाठी अशा योजनांचे पेवफूटू शकते.यापेक्षा सरकारने बेरोजगारी व मागेल त्याला काम यांचा पाठपूरावा करून कष्ट करेल त्याला काम देण्याचा प्रयत्न करावा.

  • @varshagogawale7018
    @varshagogawale7018 6 дней назад +10

    छानच

  • @rahulbhinge5570
    @rahulbhinge5570 4 дня назад +2

    ६०-६५ वर्षांवरील बायकांनी काय पाप केलंय ??? त्यांना तर खरी गरज आहे

  • @prabhudayaloza7645
    @prabhudayaloza7645 6 дней назад +13

    योग्य माहिती दिली, धन्यवाद 🌹🙏🌹

  • @prakashtejam554
    @prakashtejam554 6 дней назад +2

    Good

  • @sampatmandekar4000
    @sampatmandekar4000 6 дней назад +1

    Khup ch mast tai ❤👍

  • @killers2852
    @killers2852 5 дней назад

    माहिती खूपच छान सांगितली

  • @user-yk5lb9vd1c
    @user-yk5lb9vd1c 5 дней назад

    खूप छान

  • @chhayakothimbire5868
    @chhayakothimbire5868 5 дней назад

    छान🎉

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 5 дней назад +19

    माहिती खूप छान सागितले आहे

  • @babanmahandule3734
    @babanmahandule3734 5 дней назад

    Chan mahiti dili tai

  • @VijayaHewalkar
    @VijayaHewalkar 6 дней назад +4

    सरकारी पैनसिन आसेल तर योजना चा लाब मिळाले का

  • @duryodhanzine7782
    @duryodhanzine7782 6 дней назад +19

    उत्तम माहीती

  • @rajendranimgade7189
    @rajendranimgade7189 6 дней назад +9

    व्हेरी गुड मॅडम, परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल

  • @sanabgavji9030
    @sanabgavji9030 4 дня назад +1

    पैशाची व्यवस्था आमदारांची पेन्शन बंद करून करण्यात येणार आहे का.

  • @ambadasgaikwad8026
    @ambadasgaikwad8026 5 дней назад +1

    एकदम झकास

  • @apekshaauti4074
    @apekshaauti4074 5 дней назад +1

    Jar vidhava passion chalu asel tarya yojanecha labha gheta yelaka

  • @bhaskarmallannagora617
    @bhaskarmallannagora617 6 дней назад

    Jar yekadya mulachi lagna par rastra mulichi lagna jr yaa warsi kinwa gelya Warsi jale tar ?

  • @user-dd2bq5kl4t
    @user-dd2bq5kl4t 5 дней назад +1

    INCOME TAX BHARNARE LA PAN DIYA.

  • @anitapatekar
    @anitapatekar 5 дней назад +1

    मॅडम माझं खातं इलाहाबाद बँकेमध्ये आहे पण माझ्या मुलाचा मोबाईल नंबर दिलेला आहे तर चालेल का

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite3717 4 дня назад

    Hami
    Ptrat
    Ya
    Jachak
    Aati
    Aahet

  • @samadhandevkar9674
    @samadhandevkar9674 6 дней назад

    अगदि सविस्तर माहिति दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @IndianMarathiRecipe
    @IndianMarathiRecipe 5 дней назад +1

    वयोमर्यादा 75 पाहिजे होती

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 5 дней назад +1

    😊😊 लाडक्या बहिणीला १५०० रुपये मग लाडक्या भाऊजीला कधी देणार
    अहो बहीणीला खुष ठेवायचं असेल तर आधी भाऊजी ना पण काही द्या आम्ही काय तुमचं घोडं मारलंय

  • @buhddhisagar9655
    @buhddhisagar9655 4 дня назад

    आधार कार्ड वरती वेगळी जन्मतारीख आहे आणि टीसी वरती वेगळी जन्मतारीख आहे ते जमत आहे का

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite3717 4 дня назад

    Mofat,khana
    Holl,charge,lagel

  • @keshevbansode5309
    @keshevbansode5309 5 дней назад

    मॅडम आमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे. फॉर्म भरले तर चालेल का

  • @AkshayKasarikar-patil
    @AkshayKasarikar-patil 6 дней назад +3

    पी एम किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना मिळेल का

  • @nakshatrachavan5530
    @nakshatrachavan5530 5 дней назад

    पांढर रेशन कार्ड असेल तर नाही भेटणार नाही का?

  • @user-ph4bm7xu4d
    @user-ph4bm7xu4d 6 дней назад +1

    ओफ ला, अर्ज ओनलाइन सेंटर वर कधी मिळेल आनी हां भरलेला अर्ज, ग्राम पंचायत मधे कुठे ही घेतले जात नाही,,,

  • @RajJadhav-u2g
    @RajJadhav-u2g 5 дней назад +1

    नमो शेतकरी व पि एम किसान योजनेतील महिला पात्र आहेत का

  • @user-we3jn6kd8y
    @user-we3jn6kd8y 6 дней назад +4

    विधवाची जर पगार चालू असेल तर त्यांनी या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @keshevbansode5309
    @keshevbansode5309 5 дней назад +2

    फोर व्हीलर गाडी साठी आहे का नाही

    • @sanabgavji9030
      @sanabgavji9030 4 дня назад

      फोर व्हीलर विकुन सायकल घ्यायची नंतर फार्म भरावयाचा आलं का लक्षात.

  • @Learningwithme_272
    @Learningwithme_272 3 дня назад

    जुने लोक शिकलेले नाहीत तर म्हाताऱ्या बायकांचे शाळेचे दाखले कुठून आणायची

  • @BharatKarwar
    @BharatKarwar 5 дней назад +2

    जो पर्यंत हात पाय काम करता तो पर्यंत पेन्शन म्हातारपणी नाही 😂😂

  • @udyabhide4921
    @udyabhide4921 5 дней назад

    संभ्रम असा आहे की , तुम्ही म्हणता उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे/केशरी रेशनकार्ड चालेल . परंतु ती महिला इन्कम टॅक्स भरत असेल आणि तिने फक्त रेशन कार्डच दिले असेल तर तिला योजनेचा फायदा मिळणार का ?

    • @sanjaypatil8073
      @sanjaypatil8073 3 дня назад

      उद्या जर कळाले तर तिच्यावर कार्यवाही होऊ शकतो

  • @ajaymishra6926
    @ajaymishra6926 6 дней назад

    मग हे पैसे साडेआठ मधून वजा होतील का

  • @shekharkathe424
    @shekharkathe424 6 дней назад +1

    ताई माझ्या आधारकारड॔ वर जन्म तारीख वेगवेगळ्या आहेत आणि शालेय लिव्हिंग वर वेगवेगळ्या आहेत मि काय करू

    • @ImranKhan27467
      @ImranKhan27467 6 дней назад

      टेन्शन घेऊ नका,आधार कार्ड वरील जन्मतारीख ग्राह्य धरली जात नाही,फक्त स्कूल लिविंग वर जी तारीख असेल तीच ग्राह्य धरतात

  • @UtamaPukle-ep9ut
    @UtamaPukle-ep9ut 6 дней назад +1

    लाईक करु नका

  • @beradraju9999
    @beradraju9999 6 дней назад +5

    शेट्ट घ्या आणि बसा मोजीत शेवटी असच होणार,

  • @Simplicity7840
    @Simplicity7840 6 дней назад

    दादा लग्नाचे पहिलें,आईचं शिक्षण दुसऱ्या गावाला झाले आहे तिथली शाळा सोडल्याची टीसी चालेल का

  • @shreyaadhav7004
    @shreyaadhav7004 5 дней назад

    सैनिकां च्या बायकांना नाही भेटनार का।

  • @BhaskarraoSarnaik
    @BhaskarraoSarnaik 5 дней назад

    सैनिकाच्या आईला कोणतीच अट ठेवू नका

  • @beradraju9999
    @beradraju9999 6 дней назад +4

    किती पैसे द्या मतदान देणार नाही,
    फक्त तुतारी,

  • @shridharbobade9238
    @shridharbobade9238 5 дней назад

    Good

  • @balasahebgulge
    @balasahebgulge 6 дней назад +3

    Good