ज्यांचे फोम मंजूर झाले त्यांना मिळाले पाहिजे आता त्यानां अपाञ करु नका सासू सासरे यांच्या पेन्शनचा सूनानां काय उपयोग त्यांना कोणी पैसे देत नाही सूनानां या योजनेची खूप गरज आहे
ज्या बायकांचे नवरे नोकरीवर आहेत त्या बायकांना पैसे पाठवले. माझ्या सारख्या निराधार बाई ला का नाही. मी २ मुलांन सोबत राहते घर कामे करते नवऱ्याने सोडले १४ वर्ष झाले. मी आज परत्य कुटलीही योजनेचा लाभ घेतला नाही.२१ रुपये हवे. नागपूर मधून बोलते
मला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीत एकही रुपया अजून मिळालेला नाही राहणार भालगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव मला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील की नाही
ज्यांचे फोम मंजूर झाले त्यांना मिळाले पाहिजे आता त्यानां अपाञ करु नका सासू सासरे यांच्या पेन्शनचा सूनानां काय उपयोग त्यांना कोणी पैसे देत नाही सूनानां या योजनेची खूप गरज आहे
सरकारला गाडी वाल्यांचे मतदान चालतका
ताई इलक्षन होई पर्यंत तुम्ही ह्या गोष्टी बघितल्या नाहीत नी आता तुम्ही हे नको ते नको कारण तुम्ही जिकुन अलात आता तुम्हाला गरज राहिली नाही
आम्हाला २१०० रुपये हवे आहे धन्यवाद एकनाथ साहेब
आम्हाला 2100 रूपये च हवे आहेत तुम्ही इलेक्शन फील्ड मधे 2100 देऊ म्हणुन आश्वासन दिले आहे
We want 2100/- instead of 1500/-
नवीन फॉर्म भरायचे कधी चालू होणार आहे ते सांगा आम्हाला काही गरीब महिला अजुक तशाच राहिलेले
राहिलेल्या महिलांचे फॉर्म चालू करा परत
ChaCha picture chahie na
Amala2100 rupaye Parichay
आम्हाला 2100r.s पाहिजे आहेत. धन्यवाद एकनाथ साहेब, महागाई कमी करावी हीच विनंती ❤🎉🎉🎉
8:44 8:47 द
De mere liye hi
आम्हाला 2100रूपये हवे आहे धन्यवाद एकनाथ साहेब
एकनाथ साहेब तुम्ही आहेत तर कोणाला काय भीती नाही 🙏🏻🙏🏻
आम्हाला 2100 रुपये हवे आहेत
Bank account lagna agodr che aahe .... N aadhar card lagna nantr ...mg ky krayche
इलेक्शन च्या पहले पडताळणी करायला पाहिजे होता
आम्हाला एकवीसशे रुपये हवेत धन्यवाद एकनाथ साहेब
Aknath
Dada
Pahiji
Cm
Mukhymantri
Pahiji
Dada. Tai 2100 ru have aahet mala kup madat hoil
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिंदे साहेब मी विधवा आहे आणि पात्र आहे लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे मला लाभ मिळाला च पाहिजे ही विनंती आहे शिंदे साहेब🙏🙏
Rasan card varun mi.nav kadli ani navin banvyla takla mg kyc kasa karu karan sasuch card hot mala new kard banvycha ahe
Dada.mala ladki bhain yojanecha labh Mila la nahi
ताई.मला चार.हप्ता. मिले.बाकी. कधी येणार आहे त
Resting kard kyc anta Utah nasel tar kay karave lagel
We Need twenty one hundred rupees thank you Eknath Shinde Saheb.
Khup cchan vicchar kela mam
Mat ghetana bolle hote ka ..... Tumch nav same aahe ka te bank account che addhar card che
Aamch resan card aai chya navavar aahe tyanch kay
Date fix sanga kdhi yetil te
आम्हाला 2100 रूपये हवे आहे एकनाथ शिंदे साहेबांना खुप खुप धन्यवाद ❤ 🎉
माझा फॉर्म रिजेक्टझेला आहे काय करावे लागेल
आदी नाही होती का एवढी हुशारी आत्ता pishe नाही देयचे म्हणून नवीन कारण सांगत आहे
Kadhi yenar ahe
Adanu सरकार का एक एक स्पेलिंग वर तुम्हीं बगत आहे तर गरीब जनता ला एक एक गोष्ठी का बग त नहीं
2100 hvet ....nav lagnantrche adhar card vr ahe....bank account lagnaaghodrche ahe paise yayla kay hrkat ahe ....mazhec ahe te......
Akal आली सरकारला त्या बद्धल धन्यवाद ज्यांना खरंच गरज आहे,. त्यांना मदत करा 🤝🙏🚩🚩🙏
आमचे फॉर्म भरून घ्या परत
Sir navin form kadhi nighnar
नावात चूक शासनाच्या नोकरीत काम करणाऱ्या लोकांनी केली आहे माझ्या निवडणूक ओळख पत्रात आसं आडनांव चुकीचे छापले होते मग त्याला जबाबदार कोण?
दादा मला या योजनेचा लाभ द्यावा
नवीन पॉर्म चालू होणार आहे का सर माजा पर्म रिजेट हो गया है
Kab aaenge ki 2100 r.s🙏
सर मला एक ही हफ्ता आलेले नहीं ठाणे जिला
बरोबर आहे आता वोटीगं संपले ना
Amma like Vishwaroopam price
सरसकट च वाटायला पाहिजे
Ho na😢
Bhae kab our ayega paisa
7,va hapta kadhi yenar
संजय गांधी निराधार पेनशील कधी वाढवून देनार विधवा अपंग भैनी तुमच्या नाही काशींदे दादा
Rs.2100 च हवे आहेत दादा प्लीज लवकर पैसै पाठवा दादा
वयोश्री योजना कधी सुरु होणार
मला माझा हप्ता कधी भेटणार आहे दादा मी तुमची वाट पाहत आहे आत्याची मला खूप गरज आहे. प्लीज मला हप्ता द्या
Reshan dukandar phakta jyanna dhanya milate tyanchich kevayci kyc karit aahe sarsakat karit nahi tyanni kay karave
Gadi chalvnaryanimg gadi vikun konte kam krayche
Bakichya yojnache suddha vdo taka 😍
फक्त ऑक्टोंबर पासूनच मिळाला बाकीचे हप्ते कधी मिळणार
adhi bolat reshion card nasel tr chlte ata ka teshion card sakti
2100 kadhi yenar
आदिती ताई आम्हाला अंगणवाडी सेविका यांना का नाही लाडकी बहिणीचा लाभ धुळ्याहून अंगणवाडी सेविका बोलत आहोत निराधार महिला आहोत
2100 रुपये पाहिजेत परंतु लाडक्या बहीणीला कोणतीही अटी ठेऊ नका
तुम्ही दिलेल्या पैसा मुळे माझ्या पोटाचा प्रश्न मिटला आहे
2100 rs have aahet thank u ekhanath saheb
२१०० पाहिजे च
आम्हाला 2100रूपये च हवे आहेत तुम्ही इलेक्शन फील्ड मध्ये 2100देऊ म्हणून आश्वासन दिले होते
नाकी येणार का फक्त आम्ही अपेक्षा च करावी येतील येतील
😢 आम्ही तुमच्या सोबत आहोत दादा😊
Kolhapur Nahi Aale p.
🙏🙏amche sarv hafte ale.
Ulhasnagar thana dist madam 9000 aya dec me dada ❤thanks
Account ca kay vishay ahe ...yeu dya paise
मला डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही का
बर
अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे तरीही डिसेंबर चा हप्ता मिळालेला नाही.
चार चाकी गाड़ी व लाख रुपए इनकम तापस करू शक्ता तर
जो खरो खर गरीब आहे त्याना पन तापस करून ग्या
ज्या बायकांचे नवरे नोकरीवर आहेत त्या बायकांना पैसे पाठवले. माझ्या सारख्या निराधार बाई ला का नाही. मी २ मुलांन सोबत राहते घर कामे करते नवऱ्याने सोडले १४ वर्ष झाले. मी आज परत्य कुटलीही योजनेचा लाभ घेतला नाही.२१ रुपये हवे. नागपूर मधून बोलते
Mala tr ek pn paise nahi ale tei please reply
दिषेबर महिन्याचे हाप्ता मिळाला नाही
तसं पाहता पगार वाढला तर मग उत्पन्नाची मर्यादा वाढवा . लोकांना वेड्यात काढू नका
मला येकही रुपया आला नाही 😢😢 आधार कार्ड पण लिंक आहे आणि अपरुचा sms pan आला जुलै मध्ये फ्रॉम भरला होते.😢
तटकरे मॅडम आम्हाला सर्व हप्त कधी मिळणार फक्त तीन हप्ते मिळाले
Sir mala December che paise aale pan pahile 5 hafta che paise nahi aale
अती सुदर ताई करा आमाला घर सुदा नाही घरपन द्या हो
2100 Rs pahije ya yojesathi patra aahot
Hi chuk konachi talach dhara
आम्हाला ऐक विशे रूपयच दया
कसे चेक करणार. आधीच हे का केले nahi
चारचाकी वाहन ही काळाची गरजच आहे
पण एक रूपया आले नाही त्यानी काय कराययच
माझा डिसेंबर चा हप्ता आला नाही ठाणे जिल्ह्यातून बोलते कधी येईल माझा सहावा हप्ता
पेन्शन मिळते त्या नां सुद्धा लाडकी बहिणी चे पैसे मिळत आहेत😢😢
आम्हाला 2100 रुपये पाहिजे साहेब
दादा मला पन येकविसचेच रपय पाहिजे आमाला लाभ भैटावा
शिंदे साहेब तुमच्या वर खूप विश्वास आहे आमचा तुम्ही गरीबांच्ये वाली आहात आणि आमचे दिघे साहेब आहात आम्ही दिघे साहेब ना पाहते तुमच्या त❤❤🙏🙏
Jyacya khatyar paise ale hote te aleph pahijet pls
मला लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून मिळाले नाहीत एकही रुपया अजून मिळालेला नाही राहणार भालगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव मला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील की नाही
Mujhe 2100 R's chahiye dhanyawad Bhau 🙏🙏🙏🙏🙏
Helicopter वाल्यांचे सरकार आहे
चार चाकी नाही 😀🤗
आम्हाला एकवीस रुपये पाहिजेत
डबल फॉर्म ऑन लाईन भरता येत नाही स्वीकारत नाही.
Sir Amhala 2100ch pahije dhanyawad sir
मला डिसेंबर चे पैसे मिळाले नाही साहावा हापता नाही मिळाला माझे सर्व कागदपत्रे बरोबर आहे तेव्हा माझा साहावा हापता लवकरात लवकर जमा करावे हि विनंती
2100 Rupye Pahije Dhanyavaad Shinde dada
Sir mla khich paise nhi alit
आम्हाला 2100 पाहिजे धन्यवाद शिंदे साहेब
Maze 4 hapte ale ahet baki keha yetil
अपना काम बनता बाद मे... जाये जनता 😀 👍
2100द्यावा sir buldana jilha deulgav raja