Gas cylinder transfer kela ahe November madhe navi zale ahe Ani gas book kela hota Ani gas ala suddha ahe... Tr ata gas che paise milanr ka mala ? Vegla kahi form bharav lagnr nhi na gas che paise milnya sathi
Dhanyavad sar...🎉 Gas kanekshan majhyach navavr ahe. Tasech k. Y. C. Hi jhaleli ahe.... Ratnagiri district. Anudan ( sabsidi ) kevha yeil???? Plij sangne... 🙏
मला एक हप्ता आले डिसेंबर चा हप्ताआला पण मागील हप्ते नाही आले.१५०० मले पण अजुनही ७५०० आले नाही तर ते केव्हा होणार आहे. जानेवारी हप्ता आले नाही. यवतमाळ जिल्हा 🙏
Sir mala 7 hafta January cha hafta milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe 4 wheeler nahi aahe utpana aadich laakha peksha kami aahe kuthla hi yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai
माझी पत्नी सौ गीता गोविंद गायकवाड यांच्या नावे गॅस कनेक्शन आहे तर त्यांना मकर संक्रांतीला भेटणार का? तसेच जानेवारी २०२५ चा हप्ता कधी मिळणार. बाकी कुठल्याही योजनेचा माझी पत्नी किंवा मी लाभ घेत नाही. राहणार उमेळे गाव. तालुका - वसई रोड. जिल्हा - पालघर
मी Aarti Hanamsagar जळगावून बोलत आहे मला लाडली बहीणीचे 6000/- मिळाले आहे परंतू या पुढील लाडली बहीणीचे हप्ते जळगाव येथील नवी पेठ Bank of Maharashtra शाखा 172 नवी पेठ जळगाव या शाखेत Transfar करावे ही विनंती
मला एक पण हप्ता आला नाही साहेब मला कधी येणार हप्ता मी नम्रता चाफळकर रायगड जिल्ह्यातील बोलत आहे माझ आधार लिंक पण आहे साहेब मी वाट पाहाते साहेब सगळ्यांना पैसे आले मला अजून ऐक पण हप्ता आला नाही मी गरीब आहे वाटलं तर माझ्या घरी या साहेब माझं हातावरच पोट आहे मी काम करते तेव्हा मी अन्न खाते
खूप छान माहिती दिली. महिला साठी दादा तूम्ही.
Sindhy bhai fadnavis bhai thankiu aap ka bhaut bhaut Sukriya y paisa ham ko bahut kaam aaya❤❤❤❤🎉🎉🎉🎉💞💞💞💞
खूपच महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद दादा😊😊
दादा खूप भारी काम केले तुम्ही बहिणी साठी बहिणी आनंदी आहेत दादा
4:18 4:20 4:21
धन्यवाद साहेब
खूप गरज आहे भाऊ ❤
Maji aaditi tai madam dhanywad🙏🙏👍🌹
Gas cylinder transfer kela ahe November madhe navi zale ahe
Ani gas book kela hota Ani gas ala suddha ahe...
Tr ata gas che paise milanr ka mala ?
Vegla kahi form bharav lagnr nhi na gas che paise milnya sathi
गोरगरिबांना भेटायला हवे.श्रिमंत घरच्या बायका शॉपिंग करतील पण गरीब महिलांना संसाराला हातभार लागेल
इकडे पैसे देतात आणि महागाई वाढवतात त्याच काय ........ गोरगरीब काय संसार चालवणार
एवढे मोठे मुख्यमंत्री साहेब आहे किती खोटं बोलता रोज रोज
😮धछ
6वा हाप्ता आला नाही
😂😅
धन्यवाद दादा
मला खूप गरज आहे दादा
Sinde mama la dhanywaad ,👍
Thank dada🎉🎉
द।द।
।।
°और यह बात
Aata Navin gas celender ledis chya navavar ghetle tr yojnecha labh milel ka
Dhanyavad sar...🎉
Gas kanekshan majhyach navavr ahe. Tasech k. Y. C. Hi jhaleli ahe....
Ratnagiri district.
Anudan ( sabsidi ) kevha yeil????
Plij sangne... 🙏
फक्त हे जाहिराती ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे पैसे कधी येणार
1,tarkhepasun at 6 tarikh sangt ah kharch at 6 tarkhela yenar ah ky
Ghrkul sati kay kagdptr dyave lagtil
🙏🙏🙏🙏🥳🥳🎉
Dada mala khupcha achan ahe
# Gas cylinder che saglya ATI purna ahet ! cylinder book karyacha ka Nakki Sanga!🙏🤔
Dhanyvad Shinde Saheb MI contact Labh geet nai
थैंक्स सर
फक्त आशा लावून ठेवली आहे का खरच मिळणारं आहे
Dhanywad eknath Dada fadnis Dada Aaditi didi
देवा. भाऊ. शिंदे साहेब दादा
खरोखर माय बाप सरकार
मी नाशिक जिल्ह्यामध्ये राहतें गॅस माह्या नावावर आहे तरी मला गॅस चे पैसे आले नाही
उशीर झाला योजना सुरुवात करण्यास जनता आहे म्हणून नेते मतदान खूप मोठं दान आहे. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री बनन्यास
भाऊ धन्यवाद
मला एक हप्ता आले डिसेंबर चा हप्ताआला पण मागील हप्ते नाही आले.१५०० मले पण अजुनही ७५०० आले नाही तर ते केव्हा होणार आहे. जानेवारी हप्ता आले नाही. यवतमाळ जिल्हा 🙏
मला खूप गरज आहे देवेंद्र सर, शिंदे सर अजित सर
Sir mala 7 hafta January cha hafta milale nahit Airoli Navi Mumbai maaze SBI Bank madhe khate aahe aadhar card bank la link aahe 4 wheeler nahi aahe utpana aadich laakha peksha kami aahe kuthla hi yojna cha laabh ghet nahi phakt laadki bahin yojna cha laabh ghet aahe Airoli Navi Mumbai
माझी पत्नी सौ गीता गोविंद गायकवाड यांच्या नावे गॅस कनेक्शन आहे तर त्यांना मकर संक्रांतीला भेटणार का? तसेच जानेवारी २०२५ चा हप्ता कधी मिळणार. बाकी कुठल्याही योजनेचा माझी पत्नी किंवा मी लाभ घेत नाही. राहणार उमेळे गाव. तालुका - वसई रोड. जिल्हा - पालघर
कोणते कागदपत्रे भरायचे आहेत सर
खोटी माहिती सांगत आहे 1500 देणे डोईजड झाले आहे ह्यांचे विडिओ खोटे असतात नका बघू 🙏
Thana dist ulhasnagsr not any issues all perfect hai 9000 aya muje dec me jan sankranth gift kab ayega dada
अहो सर गॅस एजन्सी मध्ये आम्हाला येऊ पण देत नाही ती आम्ही कसं काय करू शकतो आमच्या नावे गॅस
दादा घरकुल लाभासाठी अर्ज कोणता आणि कसं करायचं ते सांगा
मी Aarti Hanamsagar जळगावून बोलत आहे मला लाडली बहीणीचे 6000/- मिळाले आहे परंतू या पुढील लाडली बहीणीचे हप्ते जळगाव
येथील नवी पेठ Bank of Maharashtra शाखा 172 नवी पेठ जळगाव या शाखेत Transfar करावे ही विनंती
September cha nahi ale sir
😢😢 Anchal Jila Ghansoli Gaon Dada😢😢
❤
मी भुमी हीन आहे करमाळा
मुख्यमंत्री साहेब सोन्याचा भाव तिन हजार वर यावा हिच विंनती कोंग्रेस सरकार होती तेव्हा सोन्याचे भाव 3000 होत आणी आता तर 7900 आहे किती फरक आहे
दादा माझ्या घरी किराणा नाही आहे सिलेंडर गेला आहे मी चुलीवर करत आहे दादा मला लवकर पैसे पाठवा 😭😭😭😭😭😭
कोणता जिल्हा आहे आपला
सुगत नगर नारा रोड
कधी देणार ते तरी सांगा आम्ही वाट बघतोय रोज
Ammhi tya yojnet prapt aasunhi paise aale nhit😢
महत्वाचं सोडुन दुसरीच बडबड जास्त करत आहे.. लाडक्या बहिणीनो याकडे जास्त गांभिर्याने घेऊ नका 🙏
भैया गेवराई मध्ये कवा पैसे पडणार
फ्वाम लवकर चालू करा
2100 रुपये हप्ता पाहिजेत
Good
🎉🎉❤🤩🤩
Gharkul yojna sathi lagnare documents sanga
सरकार,मी,पुजा, लाडक्या बहिणीचे,फ्वाम, चालु करा
Ladki bhinche form kdi chalu hotel
दादा मला पैसे नाही आले जनवरी चे कधी येणार पैसे दादा
केळ मिळणार आता 😅
Mala nahi milale cilendarche payshe
सातवा हप्ता कधी येणार आहे
माझा महेंद्र कोटक बँक अकाउंट आहे मला डिसेंबर चा हप्ता भेटला जानेवारीचा हप्ता आज भेटणार आहे का नक्की मुख्यमंत्री होवो
लाडक्या बहिणीला संक्रात गिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद दादा
सर कधी येणार पैसे जानेवारी महिन्यात हापता कधी येणार.माझा.जि.बीड.आहे.
अमला 4:30 बाकी के पैसे इडली नहीं
Dada,janevari ,cha,hafta,kade,yanar,khup,garaj,aahe,patava
आजून मला संक्रांत भेट आणि जानेवारी चा हप्ता आला नाही
🎉🎉🎉🎉
Sir mala nahi ajun bhetle janevari cha happta
दादा मला दुसर्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नाही
Arj kuthe kraycha
Mla 5500 dya karn ki mla yekun 4hptech midale ah bakhiche nh midale
mala postche khatla 9000Rs, aale ahe mala gasche 2,500Rs, asa message aala ahe mala gasche paise aale nahi sir district yavatmal
मला खूप पैशाची गरज आहे सातवा हप्ता कधी जमा होणार
अन्नपूर्णा योजनेचे पैसे कसे चेक करायचे आहे का
Jayna kahich nahi milale tayna kahich nahi milanar ka?
चप्पल कुठे आहे माझी? खोट्या न्यूज देतात का
दादा मि खुप आजारी आहे आणि मला पयशाची खुप गरज आहे
खरे आहे का दिवाळी बोनस आजुन दिला नाही साहेब फडणवीस साहेब शिंदे साहेब🙏🙏
दादा जर भारत गॅस कनेक्शन असलं सेपरेट ते चालेल का
हमारा भक्त 4:30 चले गए 370 बैटरी लाइफ
Amchya kade gadi tv frij seti sarkari nokri pensen kiva kutli yojnecha labh nahi bhetla amhala ladki bahin yojneche piyse bhetle pahije dada
🙏🙏🙏🙏🙏
मला एक पण हप्ता आला नाही साहेब मला कधी येणार हप्ता मी नम्रता चाफळकर रायगड जिल्ह्यातील बोलत आहे माझ आधार लिंक पण आहे साहेब मी वाट पाहाते साहेब सगळ्यांना पैसे आले मला अजून ऐक पण हप्ता आला नाही मी गरीब आहे वाटलं तर माझ्या घरी या साहेब माझं हातावरच पोट आहे मी काम करते तेव्हा मी अन्न खाते
Dada mala desebarc che nahi ale janevarichepan nahi ale
पुणे दादा माझं पोस्ट ऑफिस मध्ये खातं उघडलं आहे तर मला पैसे येतील
🎉
घरकुल साठी काय करावे लागेल
मी पुण्यात न बोलत आहे स्वारगेट जवळ राहत आहे गौरी मला एकही हप्ता आला नाही ऑनलाईन फॉर्म चालू करा
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
काय शंभदा तेच सागतोय
हिंगोली जिल्हा कधीलागनार
सर मला आले नाही
मला चार हप्त्याचे पैसे आलेले आहेत दादा परत दोन हप्त्याचे पैसे येणार आहेत की माझा जिल्हा जालना
Ghar kul aarjkuthe aami kasa bharaycha mahiti sanga
मला जानेवारी चे पैसे भेटले नाही नाशिक जिल्हा नाशिक रोड
Me maharshtra mdhuune aahe pn MLA aata pryanter. Ladki bahin che paise aale nahit
भारत गॅस आहेत सासुबाई नावाने
नाही आले रू oooo बोनस नाही GAS चे पैसे नाही हफ्ते नाही ताई दादा ह्या पायाने अधू आहे तिला आधार नाही
कागदपत्रे फॉर्म भरला आहे ऑनलाईन नाही भरला मी मला एकही पैसे आले नाहीत लाडकी बहिणीचे मी काय करू