वरील गोष्टी आधी का नाही तपासून पाहिल्या आता इलेक्शन झालं . आता तुम्ही शोध मोहीम सुरू केली . हि निव्वळ फसवणूक आहे लोकांची दिशा भुल केली आता कोण विश्वास ठेवणार
ज्यांना पैसे मिळाले नाही यांची नावे पुढच्या मतदान करताना त्याची नावे यादीतून वेगळण्यात यावी. ही नम्र विनंती, म्हणेजे मते कोणालाही मोफत, फुकट जाणार नाही.
नमस्कार मी अरुणा अरुण जाधव बोलते तालुका खेड जिल्हा रत्नागिरी लोठे विठ्ठलवाडी मला अजून सहावा आता आलेला नाही एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांचे मनापासून आभार मानते कारण माझे मिस्टर नसताना तुम्ही पाठवलेल्या पैशाची मला खूप मदत झाली मी मनापासून आभार मानते
4 wheeler ची अट शिथिल करण्यात यावी. प्रत्येकाची 4 wheeler ही नवीनच असते अस नाही तर second hand आता खूप कमी किंमतीत मिळतात त्या काही कारणासाठी खरेदी केलेल्या असू शकतात त्यामुळे ज्यांची 4. wheeler new आहे त्यांनाच ही अट लागू करावी
Sarvanche hfte jama jhale tyaveli mi adhaar seeding cancle kel hot😢 ani ata majh adhar dusarya banke la link kel ahe tr mg majha december vha hfta yeil ka?
thank u.mala December _24 la Pahila hapta ala mazya medicine chi soy zali ata nokri karte pan today divsat job sodlyaver kay mi ek heart pt. ahe tri dev 🙏
भाऊ मला फक्त तीन हप्ते मिळाले.दादा सप्टेंबर पासून पैसे मिळाले नाही. एकच मुलगा होता तोही एक्स फायर झाला. मी एकटी राहते. भावाची मदत पाहिजे. हे तुमहीच ठरवा भाऊ

तांत्रिक गोष्टींमुळे फार्म reject होतात.फसवणूक नाही.
आमच्या घरात शेती नाही काही नाही आम्ही भाड्याच्या घरात राहतो तरी मला सहावा हप्ता मिळालेला नाही
Barobr fasvnyah aale aamhala
यांना आता पुढे निवडून येताना मुश्किल आहे.... बगा तुम्ही किती मत यांची कमी होतील ती.....
मी धुळे येथे रहाते आहे. मला ya अगोदर 7500/- मिळाले आहेत़, पण आताचा महिन्याचे मिळाले नाही!
मी सातारा येथे राहते मला या अगोदर 7500 मिळाले आहेत पण 6 वा हप्ता मिळाला नाही
हे आमच्या बरोबर पण झाले आहे
Mazya ghari pn same
मला पण नाही आले
Mala pn nahi aale
थँक्यू सर धन्यवाद साहेब मला 1500 रुपये मिळाली धन्यवाद साहेब
सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank you Dada
Mala hi sarv paise ale ahe 6 va hafta sahit..👍Thanku Dada..🙏
Thank u Dada Eknath shide ji tumhi khup khup Chhan kary kele ahe🙏🙏🙏🙏
पैसे आले मला धन्यवाद साहेब
मला डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नाही
माझ्या घरातून मी फक्त एकटीच आहे इन्कम टॅक्स वगैरे काही करत नाही परिस्थिती पण बेताचीच आहे चार चाकी वाहन नाही मग माझे पैसे का आले नाही कृपया कारण सांगा
मला डिसेंबर चा हप्ता आला नाही
मी अकोला.जिल्या.मधील आहे मला.जानेवारी पैसे आले नाहीत.
जीचा नवरा महीना एक दिड लाख कमवतो आणि इंकम टॅक्स भरतो अशा महिला ही या योजनेचा लाभ घेत आहेत.
Bhau mala agodar 7500 ale ...pan December cha hafta nahi bhetla...majha zilha Ahmednagar
पैसे मिळाले 7500 Thanku DaDa
Tai tumche paise purn aalet ka
Majhe pan 7500 ale pn ata yet nahi
लाडकी बहीण अपात्र महिलांची यादी जाहीर करून कळविण्यात आले ते योग्य झाले धन्यवाद
December ch hafta nahi ale District Sangli
December ch hafta Aly nahi solapur
छान झाले खूप श्रीमंतांच्या महिलांनी सुद्धा या स्कीम मधून पैसे उचलले होते
Dhanyvad dada😮
Thankyou Dada Mala paise Mein Gaya
आमच्या कडे बंगला ,गाडीवाल्यांना पैसे मिळाले, पण माझ्यासारख्या गरिबाला नाही मिळाले.
पैसे आले धन्यवाद साहेब
मि अचॆना पारळकर केसकर, मला 1500/- 6 वा हप्ता मिळाला. खुप खुप धन्यवाद मा.मुख्यमंत्री साहेब
No
1500 milale , thanks very much..
15th oct ला ज्यांनी फॉर्म भरले, त्यांना कधी मिळणार?
Thanku sir
My form is approved but i have not received single money...Pune
Thank you Dada CM menester
1500 मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब.
Thankyou sir mala 1500, middle
माझे पूर्ण नाव सविता निलेश सुतार आहे तर मला 7500 रुपये मिळाले आहेत पण सहावा हप्ता मिळाला नाही
कुटून आहात?
Mala pan midaly nahi 1500
Mla pan
Mla pn
मीलाले पदासे ऊपये मी लागले खालापूर तालूका खोपोली वरून बोलते धन्यवाद दादा
रिजेक्ट झालेल्या फॉर्म ची यादी कुठे बघता येईल? त्याची काही लिंक आहे का? असेल तर शेयर करा.
Aamhi bhumihin aahot
नमस्कार मी अरुणा अरुण जाधव बोलते तालुका खेड जिल्हा रत्नागिरी लोठे विठ्ठलवाडी मला अजून सहावा आता आलेला नाही एकनाथ शिंदे अजित दादा पवार यांचे मनापासून आभार मानते कारण माझे मिस्टर नसताना तुम्ही पाठवलेल्या पैशाची मला खूप मदत झाली मी मनापासून आभार मानते
Paise mile .thank you
मला 1500 रू मिळाले आहेत धन्यवाद मुख्यामंत्री साहेब जि रायगड
मुंबईची यादी कोणत्या लिंक वर पहायची...
Amhi Navin form bharla pan ajun verify massage nahi alay ?
मला अजून आत्ता आलेला नाही जानेवारीचा😢😢😢😢 मला पैशांची गरज आहे
जे सागण्याचे आहे ते थोडक्यांत लवकर सांगा
Thank you mala aaj 1500₹ aale🙏🏼
मला अजून पैसे आले नाहीत ??
Thanks all of you
Mala paise sarv milale thanks saheb
Kolhapur district mla 6 va hafta aala nahi aajun
आलेत १५०० कोल्हापुर
Thanku.paisa.Aala.Sir
Meri mummy ko bhi paise mile 9000 thousand. Thank you😊
पुणे जिल्हा आलं नाही
आले 1500
4 wheeler ची अट शिथिल करण्यात यावी. प्रत्येकाची 4 wheeler ही नवीनच असते अस नाही तर second hand आता खूप कमी किंमतीत मिळतात त्या काही कारणासाठी खरेदी केलेल्या असू शकतात त्यामुळे ज्यांची 4. wheeler new आहे त्यांनाच ही अट लागू करावी
👍
Kolhapur jilyache kadhi yenar paise?
अजूनही अशाच बायांना पैसे मिळाले
मला अगोदर मिळाले पण आता का नाही आले
Sir August made from bharla approve pn ahe ... Pn kahi midley nahi ... Kadhi midhnar
मला सर्व हप्ते भेटले पण डिसेंबर चे हप्ते नाही आले
Yes.nanded
मी पुणे येथून आहे मला 6,हापता आला नाही
Nsika jilyt sinnr talukayt rahti me mala 67 hapta batla nhi mangala anna gatbhnda
ज्यांनी सप्टेंबर मध्ये फार्म भरला त्यांना लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार जिल्हा अमरावती
Mi nanded mdun rahte mlaeaala nahi 6 va hpta
मला डिसेंबर चा हप्ता आला नाही. मुंबई
26तारखेलापैसेआलेत धन्यवाद दादा
मला डिसेंबर महिन्याचे पंधराशे रूपये मिळाले नाही पुणे जिल्हा
मला पण आले नाही डिसेंबर महिन्याच पुणे जिल्हा
Pune
Sar Ahmednagar che kadhi yetil
Aj pasun yenar
मी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरला मला 5 तारखेला 3000 रुपये आले त्या नंतर पैसे आले नाही
Sarvanche hfte jama jhale tyaveli mi adhaar seeding cancle kel hot😢 ani ata majh adhar dusarya banke la link kel ahe tr mg majha december vha hfta yeil ka?
नाही मिळाले पैसे डोंबिवली पूर्व 😢😢
पैसे मला आले धन्यवाद
कोल्हापूर आम्हाला पैसे आले नाहीत
Sir,mla December cha hafta ajun aalela nahi.., Jilla Bhandara....,
पुणे आजून आले नाहीत
मी संभाजीनगर आहे
सीदे साहेब मला पैसे आले नाही ,साहाहपता
दादा मला आले 1500 रू खुप धन्यवाद
नाशिक मधून बोलतहो 6वा हप्ता आला नाही
Desambercha v janevaricha hapta ala nahi ky karave
मलाएकही रुपया आला नाही फाॅम अपृव आहे आधार सिडिंग तरी पण पैसे आले नाही येणार की नाही जि सिंधुदुर्ग
Postat khate kada tai... Yetil majhehi ale nhavhte 4 divsat 9 hajat rs ale
Mala 6 va hafta 1500 Rs. milale dhanyavad CM saheb.😊😊
अजून पैसे आले नाही पुणे जिल्हा
यादी कशी तपासायची. ते सांग ती लिक आहे का
1500 milale aaj 27/12/24 dhanyvad deva bhau pune dist.
Kolhapur
आम्ही, मंजूर आहे,
Paise ale sir Thanks all of you 🎉pune khadakwasla 🎉
Kadam barobar
Mi latur ithe rahate mala 7500/- milale pn December pasun pudhe nahi milale
नंदुरबार dist 6 वा हप्ता list
Dist.nagpur desember cha hapta ala nahi sir
Shaila,jadhav❤
Diva
डिसेंबर चा हप्ता आला नाही काय करावे लागेल
Ho ale maza pn 6 va Nashik
6 वा हप्ता 1500 रु ़मिळाले आहे भाऊ धन्यवाद 🙏
Kay krayla payjey
Sir maze October पासून चे हप्ते बाकी आहेत ते कधी येणार ? from Mumbai
लाङकि, बहीन, इनलीबीञीवर, लीसत, जिला, उसमनाबाद, टोणगे, किसण, आकीता 11:45
🙏🙏🙏
thank u.mala December _24 la Pahila hapta ala mazya medicine chi soy zali ata nokri karte pan today divsat job sodlyaver kay mi ek heart pt. ahe tri dev 🙏
मला एक ही हफ्ता मिळाला नव्हता आणी आता 26डिसेबरला 7500मिळाले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
Sir aple nav patrata yadit ahe ki nahi kase check karayache
साहेब मला पैसे आले धन्यवाद
Ho zala Solapur jilha
भाऊ मला फक्त तीन हप्ते मिळाले.दादा सप्टेंबर पासून पैसे मिळाले नाही. एकच मुलगा होता तोही एक्स फायर झाला. मी एकटी राहते. भावाची मदत पाहिजे. हे तुमहीच ठरवा भाऊ
Hi