मला आठवत,माझ्या नोकरीच्या joining चा फर्स्ट डे, आणि अंकिता ती पहिली मुलगी जी मला सर्वात आधी बोलली बस च्या गर्दी मध्ये.आणि शाळा दाखवली. आज तीच गर्दीतली मुलगी, या उंचीवर गेल्याचे पाहून आनंद वाटतो.
पारदर्शकपणे आपले अनुभव सांगणे आणि त्यातून मिळालेलं शहाणपण धाडस अंगभूत हुशारी आणि मोठ्या शहरात सहजसुंदर यश मिळवणं तसही सोप्प नाही . जन्मापासून मोठ्या शहरातल्या बावळट मुली अनुभवत आहे . तुझी गोष्ट कौतुकास्पद आहे . चुकांवर मात करत ध्येय गाठणं विशेष . Stay busy! Stay happy ❤
अंकिता खुप छान .... तुझा स्पष्टव्यक्ते पणा खुप आवडला ... चुकीचा निर्णय घेऊन सुद्धा आई बाबांनी पुन्हा तुला संधी दिली त्याबद्दल त्याना धन्यवाद 🙏🏻 आणि तुला पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा 💐
खूप छान अंकिता दिदी खूप छान विचार आहेत तुझे खूप stong मुलगी आहेस तू 💪... तू खुप struggle केलस आणि त्याच फळ भेटल तुला.✌️💫.. तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अंकिता दिदी ❤❤😘💞
खूप छान आहे जो गावतून शहरा पर्यंत आलाय तोच समजू शकतो बाकीचे फक्त टीका करू शकतात बाकी काही नाही किती छोट्या गोष्टी पण त्या मोठ्या असतात तू अशीच पुढे जात रहा
@@Package_wala_chu कुणाला भेटली ह्याच मला काय घेणं देणं नाय...काय तरी नवीन करण्यासाठी ऊर्जा भेटावी म्हणून आम्ही जोश टॉक बगतो पण ही हिच्या प्रेमाचं सांगत बसली...त्या प्रेमात पण हिचा शहाणपणा...
Zindagi ❤जीना भी एक कला है, जिसने यह कला सीख लिया, वो जिंदगी जीत लिया. लोग कहेंगे लोगों का काम ही है कहना लोग क्या सोचेंगे ये भी आप ही सोचोगे तो ओ क्या सोचेंगे. दुनियां जिस नजर से देखोगे उस तरह दिखेगी❤
आपण का उगाच नको त्या लोकांना महत्व देता. यूट्यूब सोडून यांचे महत्वाचे काम सांगा. आणि प्रेमात अपयश फक्त यानाच आलं आहे का..हजारो लोक प्रेमात अपयशी होतात म्हणून त्यांना पण जोश टॉक वर बोलवणार का? दर्जा ठेवा जरा
@@viralrecipeeasyandchissy902 मी घरी बसतोय हे तुला कोणी सांगितलं ..तिच्यापेक्षा नक्कीच देशासाठी मी काही तरी करतो ...हे तुला सांगायची गरज नाही .. माझं एवढंच म्हणन आहे तिचं प्रेमाचं एकूण लोकांना काय प्रेरणा मिळणारं आहे..जाऊ दे तुझ्या भाषेत कळत तुझ्यावर काय संस्कार झालेत ते
अर्ध्या हळकुंडाने पिवळे.... अस आहे या मुलीच ... फेमस झाली तर खरच माझी स्टोरी खूपच भारी आहे अस वाटत आहे हिला ... तुझे थेर गावभर झाले होते .. नातेवाईक नाव ठेवत होते ... आणि प्रेमकहाणी पण फसली होती ... मग स्वतःच स्वतः ची story सांगून खूप grate save केलं आहेस अस pretend karte ...
Garam jvn tula hav hot tr to tuza problem hota na..tyamul tu dusaryana kas kay dosh deu shakte...ani fukat Jevu ghalan he aajchya mahagait nahi parwadat Tai...ani tuz struggle hai kharch motivated aahe ...struggle krtana apali koni help karel mg apan pudhe jau te struggle ch kasal.....
Tya maitrinichya aai chi baju pan samjun ghya.... Ghari bai la rab rab rabava lagta ghar, kaam , mula, nateveak joint family asel tar ajunach sagla handle karava lagta mahinyacha hishob gharkharchacha planning mulanchi shikshana..... Hya saglya goshtincha pratyek family cha ek adhi pasun akhlela sacha asto.......... Ani hyat ek jari bahercha kihva kuthla hi manus vadhla ki sagla planning sagla sacha dhasalto........tyamule be grateful for them that they gave you food twice....... Dont take someones kindness as your entitlement..... Tumcha dabba astana hi tumhi tyancha gharat jevaycha... Be grateful ki paristhiti arthik kihva sharirik nastana tyanni tumhala khayla dila.......... Ani te roz tyanna jhepnar nahi mhanun spashta hi sangitla....... Ugach problem nako mhanun..... Nahitar kahi lok khup dakhavtat amhi lokanna khayla deto asa mhantat ani mag lokanna shila aanna khayla detat......... Tyanni nidan te tari nahi kela atleast spashta sangitla......... Tumha lokanna sagle tumchya talavar nachnare loka changle vatat parantu samorchya chi baju paristhiti samajnyacha hruday mann tumchyakade nahi. Jasa apan aplya aivadilanchya kharchacha vichar karto tasa itaranchyahi gharkharcha cha vichar karava aplyamule konala ankhin sharirik, manasik ani arthik kashta hot nahiyet na hyacha bhaan theva. Others kindness is NOT YOUR ENTITLEMENT!
Ho akdam barobar. , akda khana vegla ani roj vegla. Ani tumhi tiffin khau shakta tar ka dusryakade jaun khayache. Kiti lok sakalch tiffin dupari khatat. Ani asa saarvajanik thikani sangana pan yogya nahi. Dilelyachi value theva..
तुमची, kokan hearted girl सोबत साठ गाठ आहे काय ? परत परत तिचेच व्हिडिओ टाकत असतात. समाजात भरपूर सकारात्मक व्यक्ती आहेत, ते नाही का भेटत तुम्हाला ? काय फालतुगिरी चाललीय ? 😴
Khup chaan vathla ek mulgi mnun tu khup strong aahe mi pn ashich tuzhya sarkhi dhadshi aahe mulini ashech khambhir rhave hech mala vathte majbur banu naka strong rha ,🙏
Yes it's struggle...कारण तीची त्या परिस्थितीत पण शिकण्याची जिद्द होती, ते वय लहान असत आणि त्या वयामध्ये तेच struggle खूप आहे,अभ्यासाच tension तर असतच plus प्रवास,आजुबाजूची परिस्थिती याला पण face कराव लागत
@@user-fqie4jn9 तुमच्या strugle मधे कोणी तुम्हाला हेल्प केली आणि तुम्ही ती जास्त च उपभोगायला लागला आणि समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल आणि नंतर तुम्ही त्यालाच नाव ठेवत asal की दोन दिवस केली आणि नंतर नाही म्हणली तर हे योग्य नाहीच आणि स्वतः बरोबर असल्या सारखे सांगूच शकत नाही ... तुमचा strugle असेल ही पण त्यात त्या मुलीने हेल्प केल्यावर तिला नाव का ठेवायची. हे योग्य नाही
Ankita tu mi Leena hi aapan konala कोणता प्रश्न विचारतो ते लोक उलटा विचार करत आणि मग भांडण होतात असाच माझ्या मामा च्यl घरी झालं मी बोललो की हे mango आंबे मला मावशीनं ने दिले आहे फक्त येवठाच कारण मग झालं भांडण..यात काय झालं तेव्हा ते मला खूप प्रेमाने दिले होते येवथाच हेतू होता माझा 😢
So negative comments. प्रत्येक वेळी motivate व्हायलाच पाहिजे असं काही नाही. तिचे अनुभव तिने सांगितले आहेत आणि ते खरे आहेत. अनुभवातून शिकणं पण खूप महत्वाचं असतं
Amhi hi asach college kel ahe g bai sakali 6 chya bas ne jaicho ani sadyakali 6 lach parat yaiche tu kai navin nahi kel sagale asach kartat.. It's not a big struggle😂😂😂
सतत कशाला हिला बोलवताय अस काय मोठ केलंय हिने ही कोकणातील रिफायनरी त्याला support करत होती आम्ही कोकणकर हिला महत्व देत नाही तुम्ही ही देवू नका नाही तर तुमचा चॅनल आम्ही unsubscribe करू
@@OrganicBalconyGardenMarathi प्रदूषित वातावरण करून आमच्या कोकणचं भाल करायचा विचार असेल तर असे रोजगार नकोत आम्हाला आमचा कोकण आहे तसा मस्त आहे इथे पर्यटन विकास झाला पाहिजे त्याला चालना मिळाली पाहिजे हे विनाशकारी प्रदूषित प्रकल्प इथे आणून आरोग्याची वाट नाही लावून घ्यायची आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना
Lok khi hi mhanu de pn he khar aahe ki je lok aplya sobt vaiet vagtat ani nantr jevha aapn famous hoto tech lok mg mage firtat.....tevha aplyala atvt ki ks vagley he aplya sobt.....pn mi nehmi hech samgel ki khi hi hou changl lakshat thevych nehmi....
Seriously.. you think ppl do timepass on the job or while working???? It is very much generlised statement....pls talk for yourself if you were doing timepass thinking you have no work to do....thsn you were bot proactive ro take new tasks or to learn anything new in the organisation and not adding value to yourself jor to company....
काय अपेक्षा होत्या मैत्रिणीकडून???? तु न मागता 2 वेळा जेवण दिले...आपण डबा घेऊन जात नव्हता हे आपण फार कौतुकाने सांगत आहात....शिक्षण की गरम जेवण हा आपला निर्णय आहे....त्यात स्ट्रगल काय आहे????
जोश talks मराठी वर येण्याची संधी. फॉर्म भरा :- forms.gle/pH6hxrTzfrGmbxWV7
खुप चांगले विचार, धडाडी , आणि व्यक्तीमत्व!! माहीती सांगतांना सुध्धा अगदी घरातील एखादी व्पक्ती बोलत असल्याचा भास होत रहातो!!
मला आठवत,माझ्या नोकरीच्या joining चा फर्स्ट डे, आणि अंकिता ती पहिली मुलगी जी मला सर्वात आधी बोलली बस च्या गर्दी मध्ये.आणि शाळा दाखवली.
आज तीच गर्दीतली मुलगी, या उंचीवर गेल्याचे पाहून आनंद वाटतो.
खरचJosh Talks हे असे माध्यम आहे की
यातून आपल्याला ऐकलेल्या अनूभवातून खूप काही शीकता येतय धन्यवाद 🙏🙏
एक like एस टी महामंडळ कामगारांसाठी
पारदर्शकपणे आपले अनुभव सांगणे आणि त्यातून मिळालेलं शहाणपण धाडस अंगभूत हुशारी आणि मोठ्या शहरात सहजसुंदर यश मिळवणं तसही सोप्प नाही .
जन्मापासून मोठ्या शहरातल्या बावळट मुली अनुभवत आहे .
तुझी गोष्ट कौतुकास्पद आहे .
चुकांवर मात करत ध्येय गाठणं विशेष .
Stay busy! Stay happy ❤
अंकिता खुप छान .... तुझा स्पष्टव्यक्ते पणा खुप आवडला ... चुकीचा निर्णय घेऊन सुद्धा आई बाबांनी पुन्हा तुला संधी दिली त्याबद्दल त्याना धन्यवाद 🙏🏻 आणि तुला पुढील वाटचाली साठी खुप खूप शुभेच्छा 💐
खूप छान अंकिता दिदी खूप छान विचार आहेत तुझे खूप stong मुलगी आहेस तू 💪... तू खुप struggle केलस आणि त्याच फळ भेटल तुला.✌️💫.. तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अंकिता दिदी ❤❤😘💞
खूप छान आहे जो गावतून शहरा पर्यंत आलाय तोच समजू शकतो बाकीचे फक्त टीका करू शकतात बाकी काही नाही किती छोट्या गोष्टी पण त्या मोठ्या असतात तू अशीच पुढे जात रहा
। सोचा ही नहीं था..... जिन्दगी में ऐसे भी फ़साने होगें, रोना भी जरूरी होगा.... और आँसू भी छुपाने होगें. ..❣️⏳
मराठी मुलीचं आजचं स्वतंत्र,धाडसी आणि संवेदनशील रूप म्हणजे अंकिता वालावलकर...❤
कोकणी मुलगी म्हणून आम्हाला अभिमान आहे तुमचा
असं सांगते आहे की इतर मुलं १० वाजता उठतात आणि ११ लां विमानातून डायरेक्ट कॉलेज / शाळेच्या बेंच वर बसतात.
हिने काय केला तर..... स्ट्रगल 😅
तुझा अतिशहाणपणाच तुझी माती करणार !!
असं होऊ ने पण सत्य आहे त्यामुळे तुझा हा अतिशहाणपणा थोडा कमी कर आणखी पुढं जाशील !!
Ho ha shikvel ata tila😂
@@viralrecipeeasyandchissy902 तु तर हिच्या पेक्षा अतिशहाणी निघाली !!
Bail
@@Package_wala_chu कुणाला भेटली ह्याच मला काय घेणं देणं नाय...काय तरी नवीन करण्यासाठी ऊर्जा भेटावी म्हणून आम्ही जोश टॉक बगतो पण ही हिच्या प्रेमाचं सांगत बसली...त्या प्रेमात पण हिचा शहाणपणा...
Zindagi ❤जीना भी एक कला है, जिसने यह कला सीख लिया, वो जिंदगी जीत लिया.
लोग कहेंगे लोगों का काम ही है कहना लोग क्या सोचेंगे ये भी आप ही सोचोगे तो ओ क्या सोचेंगे.
दुनियां जिस नजर से देखोगे उस तरह दिखेगी❤
खूप छान विडिओ आहे ❤❤❤❤
आपण का उगाच नको त्या लोकांना महत्व देता. यूट्यूब सोडून यांचे महत्वाचे काम सांगा. आणि प्रेमात अपयश फक्त यानाच आलं आहे का..हजारो लोक प्रेमात अपयशी होतात म्हणून त्यांना पण जोश टॉक वर बोलवणार का?
दर्जा ठेवा जरा
Ho ghri bsun comment krn sop ahe re Ti je kam krte n te krayla 10 janm ghyaw lagel tula 😂
@@viralrecipeeasyandchissy902 मी घरी बसतोय हे तुला कोणी सांगितलं ..तिच्यापेक्षा नक्कीच देशासाठी मी काही तरी करतो ...हे तुला सांगायची गरज नाही .. माझं एवढंच म्हणन आहे तिचं प्रेमाचं एकूण लोकांना काय प्रेरणा मिळणारं आहे..जाऊ दे तुझ्या भाषेत कळत तुझ्यावर काय संस्कार झालेत ते
@@viralrecipeeasyandchissy902 Tai thand ghya tumhala nhi bolvnar ahet josh talk vr 😂
अर्ध्या हळकुंडाने पिवळे.... अस आहे या मुलीच ... फेमस झाली तर खरच माझी स्टोरी खूपच भारी आहे अस वाटत आहे हिला ... तुझे थेर गावभर झाले होते .. नातेवाईक नाव ठेवत होते ... आणि प्रेमकहाणी पण फसली होती ... मग स्वतःच स्वतः ची story सांगून खूप grate save केलं आहेस अस pretend karte ...
Kahich aso tine ata apl aevdh nav kel ahe jagbhr ki tech natewaik ata selfi kadun jata😂😂😂😂😂 bhadwya kam kr ja
अंकिता तु खूप चांगली आहे ग्रेट आहेस व आपल मत प्रामाणिक सांगते मी पण कुडाळ ची आहे
Josh talk unscribe या पेक्षा जास्त strugler लोक आहेत त्यांना उजेडात आणा ,
Tu ja Josh talk var mag.........bagh bolavtaat ka Tula......😃
struggler asta ...........spelling chuklay tuz .........😃
@@MAYA1111-AAA tuzhya sarkhya shahanyana kaay kam nko ka mhanun lihilay te , yaat pan shodh spelling mistake ,tevdhch kam tula
@@patilvlogger1611 unscribe nasta.......... unsubscribe asta.........2nd chuk sapadli......... 😆😝
Mathha lvdyacha hy ky
Garam jvn tula hav hot tr to tuza problem hota na..tyamul tu dusaryana kas kay dosh deu shakte...ani fukat Jevu ghalan he aajchya mahagait nahi parwadat Tai...ani tuz struggle hai kharch motivated aahe ...struggle krtana apali koni help karel mg apan pudhe jau te struggle ch kasal.....
Tya maitrinichya aai chi baju pan samjun ghya.... Ghari bai la rab rab rabava lagta ghar, kaam , mula, nateveak joint family asel tar ajunach sagla handle karava lagta mahinyacha hishob gharkharchacha planning mulanchi shikshana..... Hya saglya goshtincha pratyek family cha ek adhi pasun akhlela sacha asto.......... Ani hyat ek jari bahercha kihva kuthla hi manus vadhla ki sagla planning sagla sacha dhasalto........tyamule be grateful for them that they gave you food twice....... Dont take someones kindness as your entitlement..... Tumcha dabba astana hi tumhi tyancha gharat jevaycha... Be grateful ki paristhiti arthik kihva sharirik nastana tyanni tumhala khayla dila.......... Ani te roz tyanna jhepnar nahi mhanun spashta hi sangitla....... Ugach problem nako mhanun..... Nahitar kahi lok khup dakhavtat amhi lokanna khayla deto asa mhantat ani mag lokanna shila aanna khayla detat......... Tyanni nidan te tari nahi kela atleast spashta sangitla.........
Tumha lokanna sagle tumchya talavar nachnare loka changle vatat parantu samorchya chi baju paristhiti samajnyacha hruday mann tumchyakade nahi.
Jasa apan aplya aivadilanchya kharchacha vichar karto tasa itaranchyahi gharkharcha cha vichar karava aplyamule konala ankhin sharirik, manasik ani arthik kashta hot nahiyet na hyacha bhaan theva.
Others kindness is NOT YOUR ENTITLEMENT!
Ekdam barobar. Ek don divas thik ahe, roj roj kon deil.
Ho akdam barobar. , akda khana vegla ani roj vegla. Ani tumhi tiffin khau shakta tar ka dusryakade jaun khayache. Kiti lok sakalch tiffin dupari khatat. Ani asa saarvajanik thikani sangana pan yogya nahi. Dilelyachi value theva..
Var aani mothepanane sangtey ki ti maitrin mla aata ghari bolavtey pan mi jat nahiye....wa re waa.
Ja mg Tya join family LA donation ka det nhi tr aevdha msg lihnyaeksha😂😂😂
Ho binkamache jalnare lok bapre😂😂😂😂😂
आली का परत? ये ज्ञान पाजून जा..
😂😂
Tumhala aai bahini aahet ka?
Tuzhya sarkhnyyna Ti gyan denyat intres pn nhi ghet 1 DA tila personal msg kr mg tuzhi kshi khatiya khdi krte bgh😂
तुमची, kokan hearted girl सोबत साठ गाठ आहे काय ?
परत परत तिचेच व्हिडिओ टाकत असतात.
समाजात भरपूर सकारात्मक व्यक्ती आहेत, ते नाही का भेटत तुम्हाला ?
काय फालतुगिरी चाललीय ?
😴
Khup chaan vathla ek mulgi mnun tu khup strong aahe mi pn ashich tuzhya sarkhi dhadshi aahe mulini ashech khambhir rhave hech mala vathte majbur banu naka strong rha ,🙏
गो बायो.. आज जर आपले साहित्यिक जयवंत दळवी असते तर दुसरे चक्र लिहून बसले असते. 👍
Khup chan...😊
Mi pn contract base gov job sodala karan timing sakali 9:45 to 6:30pm te pn kokanat samudra kadecha ekadam shevatacha aatala taluka majhya gavapasun 300 km lamb payment 17000. Karan majhe pn vichar thode tujhyasarakhech aahet aani mala pn dusara option aahe tyamule majhe 2 course jhale asalyamule.
Nice❤ proud of you didi ❤
कृपया फक्त motivational & struggle असलेल्या stories आणा फक्त जी तुमची ओळख आहे .... दर्जा घसरू देऊ नका ... नको त्या लोकांना डोक्यावर घेऊ नका ...
Tond bgha apla ekda arshyayt jaun mg Ithe ulti krn
@@viralrecipeeasyandchissy902yat motivational ani josh cha khi nhi 😂 ata he saglya reel stars chi struggle story sangnar😂
मी दोन वेळा जेवले आणि नंतर ती येऊ नको म्हणाली... its struggle ??? 😮
Yes it's struggle...कारण तीची त्या परिस्थितीत पण शिकण्याची जिद्द होती, ते वय लहान असत आणि त्या वयामध्ये तेच struggle खूप आहे,अभ्यासाच tension तर असतच plus प्रवास,आजुबाजूची परिस्थिती याला पण face कराव लागत
😂😂😂😂
@@user-fqie4jn9 तुमच्या strugle मधे कोणी तुम्हाला हेल्प केली आणि तुम्ही ती जास्त च उपभोगायला लागला आणि समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल आणि नंतर तुम्ही त्यालाच नाव ठेवत asal की दोन दिवस केली आणि नंतर नाही म्हणली तर हे योग्य नाहीच आणि स्वतः बरोबर असल्या सारखे सांगूच शकत नाही ... तुमचा strugle असेल ही पण त्यात त्या मुलीने हेल्प केल्यावर तिला नाव का ठेवायची. हे योग्य नाही
@@user-fqie4jn9fukat jevat hoti tumhi dyal ka konala fukat ek don divasat tyani sangitla te khup changla kela
काहीही, डबा न घेता घरी यायचे कारण गरम जेवण मिळेल. हे काय आहे. हा स्ट्रगल नाही तर मिजास आहे.
Ankita tu mi Leena hi aapan konala कोणता प्रश्न विचारतो ते लोक उलटा विचार करत आणि मग भांडण होतात असाच माझ्या मामा च्यl घरी झालं मी बोललो की हे mango आंबे मला मावशीनं ने दिले आहे फक्त येवठाच कारण मग झालं भांडण..यात काय झालं तेव्हा ते मला खूप प्रेमाने दिले होते येवथाच हेतू होता माझा 😢
You speak your heart! Own mistakes n move on is so brave n true!:You are konkan hearted ...naral, phanas, or even aamo that goes from aamt to amrut!
जर लोकांना व्हिडिओ आवडत नसतील तर रिपोर्ट च बॅटन दाबत चला मंजे यूट्यूब वरील घान कमी होईल
Adhi tula RUclips warun blok krawae😂😂😂😂
नाही तर काय स्त्रीया ना स्वतंत्रच गेर वापर करून सगळा भारत बरबाद करल्यात
खुप छान व्हिडिओ आहे
❤ khup chan
अंकिता मी तुला खूप vote केलं... 500 च्या वर
I can totally relate.... Yrr!!....
Khup chan
कमेंट वाचायला आलेल्या सर्वांचे स्वागत......येवा कमेंट बॉक्स आपलाच आसा
😂😂,,
😂
मुलगा किंवा मुलगी दोघांनी पण आई वडिलांशी मोकळं बोललं पाहिजे म्हणजे अशा समस्या मधुन मार्ग काढता येतो
Saluted person❤❤
So negative comments. प्रत्येक वेळी motivate व्हायलाच पाहिजे असं काही नाही. तिचे अनुभव तिने सांगितले आहेत आणि ते खरे आहेत. अनुभवातून शिकणं पण खूप महत्वाचं असतं
खुपच छान
गरमच जेवण लागतं याला स्ट्रगल नाही मिजास म्हणतात हो😂
😂😂😂
Ani tuzhya satkhyanna jalnare nalayak lok mhntat😂
tula freez madhala jevan dety tahamb
Lekin aab message dekiye na haske kya cool bana chahiti ho🤦
Tumchyakdun aamhi ghyaych ky te fakt sang.... Kahihi dakhvta ....
Great ahes tu 👏👏👏👏
Nice interview ❤
Bolnare bolat rahtat tyana kyy jyachya sobat hot tyala tyacha tras mahit asto konala explain karaychi grj nhi Tu pude jaa 🎉❤
Kay dar veli tech tech.hynache channel chalave mahnun kon kon shodhun antat Chan chan goshti sangayala...😂😂😂
👌👌👍👍💫
Khupach chhan ,chuk kabul karayla pan dearing lagate ,Ankita yashswi bhav.
Amhi hi asach college kel ahe g bai sakali 6 chya bas ne jaicho ani sadyakali 6 lach parat yaiche tu kai navin nahi kel sagale asach kartat.. It's not a big struggle😂😂😂
सतत कशाला हिला बोलवताय अस काय मोठ केलंय हिने ही कोकणातील रिफायनरी त्याला support करत होती आम्ही कोकणकर हिला महत्व देत नाही तुम्ही ही देवू नका नाही तर तुमचा चॅनल आम्ही unsubscribe करू
Tuzhya 1 ne ghanta fhrk pdt nhiiii😂
@@viralrecipeeasyandchissy902 तुला कोणी विचारलं काल तोंडे
कोकणात पण उद्योगधद्यांना चालना मिळावी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून support kart होती
@@OrganicBalconyGardenMarathi प्रदूषित वातावरण करून आमच्या कोकणचं भाल करायचा विचार असेल तर असे रोजगार नकोत आम्हाला आमचा कोकण आहे तसा मस्त आहे इथे पर्यटन विकास झाला पाहिजे त्याला चालना मिळाली पाहिजे हे विनाशकारी प्रदूषित प्रकल्प इथे आणून आरोग्याची वाट नाही लावून घ्यायची आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना
@@viralrecipeeasyandchissy902 तुला कोणी विचारलं तुझ्या एक comments पेक्षा माझ्या comments na जास्त लाईक्स आहेत तेव्हा आपलं तोंड बंद ठेव
Anita you are great
लोकांना जोश आणणारे लोक बोलवा नाही कि असले फालतू बाहेर शेण खाऊऊन परत आई वडिलांच्या घरी जाऊन स्वतःला मोटिवेशनल गुरु म्हणणारे..
You also have some life tragedy but you don't tell here but don't blame others because their life story will be motivation for other people except you
Strugle पेक्षा माजच जास्त दिसला या episode मध्ये.
Ho n tula bailbuddhi bghayla kuni sangtl tr re😂
Mhaisbuddhila comment na reply dyayla thevlay ka 😀
@@sureshrasam8178 tuzhya sarkhe nalle berojgar ahet n reply krayla😂😂😂
Bhari
तुझीच चूक दिसते बायो.....😂
Are IPS IAS yanch dakhava na kay tar struggle
He kay asl
@sagar......tu ho IPS......mag Josh talks var jaun bol..........😃😃😃
@@MAYA1111-AAA
Tayari kartoy
@@sagarsopnar907 Baghu.....Josh Talk var kadhi yeto.........👍👍👍
Achi guchi khva ....
@@MAYA1111-AAA ata 15 days purvi 650 PSI zale tyana bolavl nahi Josh var
Khup frd ahet tyat maze pn
Khupch chhan 😊
Ankita karach tu khup great ahes
Big Bosschya trofisathi amhi sarva kutumbiy fakta Tulach pahat hoto agadi manapasun
Amhi gavakadchi Manas ahot
Talegaon dhamdhere gavche ahot
Garam Jevan lagt.....lok sakalcha dba sakal sandhyakal khatat
काय पन सांगते हे लोक फेक आहेत ❤😂😂😂😂😅😂😅
He fake aani tujhi zhep kai aahe,? Zhol aahe ti himmat dakh un bolte tari aahe tumch kai
Ha video kahi ch shilavt nahi as nahi
TINE SATYA SANGITAL PAN PREM PRAKARNACHE TALKS NAKO VATATAT 🔥
👌🏻👌🏻
Hich ksla struggle khi dkhvtat channel phaltu hott chlay real struggle story dkhva😡
ही अति शहाणी स्वतःला कोकण आणि मराठी मुलगी म्हणवते आणि त्या परप्रांतीय मोहित बरोबर असते नेहमी
Mala khup awdla video...atishay changla ahe
अश्या लोकांना जोश talk ने बिलकुल संधी देऊ नये
Whyy
Swatachi layki bnwa bolnyachi mg bolaw😂😂😂😂
Kasla phaltu josh talk Hota ha swatah che lafde kase kele lafde kase modle yala kadhi pasun motivational speech bolyla lagle 😑
Mi mala tuzyamadhe pahu shakatey..mazi clg life ashich hote....normal lokanchi lifestyle watatey..ajun tuz moth hon baki ahe..khup mothi hoo
Excellent 👌 👍 👌 👍
Ya video madhun khup kahi shikhay la mela la❤ thank you Ankita Tai and thankyou Josh talks 🙏
Love u tai❤
तुला भेटण्याची खूप इच्छा, गरज पण आहे
❤
Thanks didi
Mast
Lok khi hi mhanu de pn he khar aahe ki je lok aplya sobt vaiet vagtat ani nantr jevha aapn famous hoto tech lok mg mage firtat.....tevha aplyala atvt ki ks vagley he aplya sobt.....pn mi nehmi hech samgel ki khi hi hou changl lakshat thevych nehmi....
खुप छान मॅडम
Please dnt cl faltu PPL on Josh talk platform
wow didi 😍
Same life आम्ही पण
Kiti motha struggle 😅.. aree lokana khanya pinyachi bhranta aste.. aani madam saharat rahane hya peksha khup jasti struggle kartat... Ajubajula bagha jara...
Andhdya mansa Ti j ahe ts tula howayla 10 janm ghyaw lagtiil mentl😂
Baay tuja peksha jast struggle kel pn ho go bay 16 vya varshi 🔥nahi lavli, aaj amhala kahi mula muli palak, shikshak vichartat manane
Ankita kharch tula mujra ❤
Purna bagha khup chan ahe
Thanks teacher ❤
Experience gheun lesson dete.😂
Seriously.. you think ppl do timepass on the job or while working???? It is very much generlised statement....pls talk for yourself if you were doing timepass thinking you have no work to do....thsn you were bot proactive ro take new tasks or to learn anything new in the organisation and not adding value to yourself jor to company....
काय अपेक्षा होत्या मैत्रिणीकडून???? तु न मागता 2 वेळा जेवण दिले...आपण डबा घेऊन जात नव्हता हे आपण फार कौतुकाने सांगत आहात....शिक्षण की गरम जेवण हा आपला निर्णय आहे....त्यात स्ट्रगल काय आहे????
Htia tula gharun tri jeven bhetat hota kahin chya nashibaat tevda pn nahi . Annachi kimmat tula ni ani tu ky struggle karnar
🥺🥺🥺🥺🤗
As jalel maja sobat. Pn
Mi parat shunyat ale. Ata suchat nahi mi ata ky kru
J1 J1 J1😂
असे पुढे जा मागे बघु नकोस आज बोलतात ते नंतर तुझा मागे ऐतिल
Josh me hosh Chala Jata hai
Tula glass ardha rikama disla...tya mulikade tu 2 vela garam garam jevlis tey visarli🙄..but obvious aahe tya mulicha bolna..tu nako yeus..oos god lagla mhanonn...
Tumhi aahat ka ti maitrin........ opportunist........🙄🙄🙄
@@MAYA1111-AAAअग हगरे , जरा बुद्दी वाढावं आणि अशा चुतीया इन्फ्लुयेन्सर ना seriously घेणं बंद कर....पोगो बघ नाहीतर..!!!
@@MAYA1111-AAAmala pn tech vatate😅
@@sagarpatil3211 Khup mirchi laaglie........😃
@@MAYA1111-AAA 🤣😅
Tu malvanicha zenda unchavlas. Lady Macchindra Kambli.❤