जेव्हा आयुष्यात जगण्यापेक्षा मरण जवळचं वाटतं |
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- आजच्या जोश टॉक्स मध्ये आपण बघणार आहोत @moodandfoodmarathi8791 या चॅनेलची सुरुवात कशी झाली? व त्यांचा प्रवास कसा होता जाणून घेऊयात रेश्मा दळवी खोत यांच्या आजच्या या व्हिडिओ मधून.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi #life #motivation
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
Thank you so much josh talk, maza pravas sangnyasathi bolavlyabddal
Proud of u tai🎉❤
Proud of you💐💐🎉🎉
Same life story
Tai tu खूप strong aahes अशीच मेहनत करत रहा बाळूमामा तुझ्या पाठीशी आहेत
Proud of you❤❤❤
थोडी घाबरलेली वाटते ग बोलतांना पण पहिल्यांदा सर्वाना असेच होत असेल पण खूप मन मोकळं केलं खूप खूप छान सांगितले सर्वच🤗🥰🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌
रेश्मा ताई एक अस व्यक्तिमत्त्व आहे ती प्रत्येक स्त्री साठी प्रेरणा आहे. तुझा प्रवास ऐकताना सगळ्या गोष्टी डोळ्या समोर उभ्या राहिल्या. तुझा लवकर ५ लाख subcriber चा टप्पा पूर्ण होवो ही स्वामी चरणी प्रार्थना🙏🏻 आणि तुला खुप खुप प्रेम❤
तुमच्या आयुष्यातले वाईट दिवस निघून गेले आता चांगले दिवस नक्की येणार .कष्टाने जगणाऱ्याना कधी कमी पडत नाही.❤❤❤
Yevdhya mothya channel var yetana without makeup aalya aahet tyatch dista tai tumhi Kiti sadya manachya aahet ❤
शाब्बास मुली ,किती लहान वयात केवढा संघर्ष केलास.तुझ्या आईचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे.प्रतिकूल वातावरणाशी झगडून तिनी तुला जन्माला घातलं.तोच गुण तुझ्यात ऊतरलाय.तुझा भाऊ, तुझे कारभारी सर्वांचं कौतुक आहे.स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत.अशीच पुढे पुढे जात रहा.तुझी भरभराट होत राहो ही स्वामी चरणी प्रार्थना.
Hehehhehe kasla sagarsh is faltupana
तुमच्या विश्वास व श्रद्धेमधे ताकद आहे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करताना, उत्साहात हार न मानणाऱ्या भाग्यवान ताई
तुम्हाला सलाम
तुमच्या कारभारी नवऱ्याला मैत्री
व बाळाला पापा
स्थितप्रज्ञ व्हा
तु माझी प्रेरना बनलीस ताई मी नाही निराश होनार आता तुला बघुन आता माझा आत्मविश्वास जाल्त वाढला Tq so much Tai 😊😊😊😊🙏🙏🙏🙏
खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन ताई....तुमची simplicity, hardwork आणि honesty हेच तुम्हाला इथवर घेऊन आलय...अजून प्रगती होत राहो...आणि तुम्हाला भेटायला नक्की आवडेल 18:09
तुझा आवाज दैवी देणगी आहे आणि तुझा स्वभाव खूप चांगला आहे
ताई मेहनत करत रहा स्वामी पाठीशी आहेत सलाम तुम्हीला ❤🎉🎉
व्हिडिओ छानच वाटला. आणि ताई बद्दल आम्हाला अभिमान आहे 👌👌👌👌 कृपया वेळेचे बॅरीअर आणू नका ह्यांच्यावर, मोकळे होऊ द्या त्यांना. असे प्लॅटफॉर्म खुप कमी मिळतात. कृपया नोंद घ्यावी
हे video पाहाण्यसाठी अतुरता होते 👌👌
खूप प्रेरणा देणारा प्रवास , आणि बोलणं सुद्धा खूप प्रेरणा देणारे. अभिनंदन ताई
Hats off to you Tai!🙌🏻
आपल्याला इंटरनेट वर दिसत त्यापेक्षा खूप खोल आयुष्य असत प्रत्येकाचं....🙌💯 आणि रेश्मा ताई सारखं संघर्ष करून जिद्दीने उभी राहणारी कित्येक लोक आज आपल्या समाजात असतील ज्यांची कहाणी समोर येत नाही! 🙌
Ho agadi barobar boale apan
ताई अभिनंदन लवकरच तुमचे 5 लाख सबस्क्राईब होतील अशीच प्रगती करत रहा ही स्वामी चरणी प्रार्थना 🎉👍
Congratulations reshma🎉 👍 लवकरच तुझे 5 लाख sub hovo.hich swami charni prathna.😊❤
खूप खरे आणि मनापासून बोलत होता. तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप हार्दिक🎉
खूप आवडला.रेश्मा कोशिश करने वआलओं की हार नहीं होती।
Khuppp motha sangharsh Ani tyat navryachi saath❤..khup bhari watat ki aplya 32 shiralyatla konitri asa phude jatat...Proud of you tai n jiju😊
खूप खूप अभिनंदन रेश्मा ❤तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
खुप छान बोलल्या ताई. अनेक लोक अश्या मोटिवेशनल स्टोरी मुळे काहीतरी मार्ग शोधतील.🙏😊
छान अभिमान वाटतो अशीच प्रगती होत राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना.
Congratulations Tai 💐💐
32शिराळा हे नाव ऐकूनच खुप भारी वाटले.😊अशीच प्रगती करत रहा.आणि अपल्या गावाच नाव काढ. Best of luck 🌹
अगदी बरोबर बोललात 👍32 शिराळा
Shree swami samarth.🙏🙇🏻♀️.....swamin vrthi shraddha aahe tumchi...
Me pahte tumche videos...Ya saglyatun ekach samjte ki tumcha navra tumcha sobat ahe bhakkam pane.. ani tumchi jiddhi la kharach salam❤💪
Lokana fakta success dist asto pan tya mage sugharsh kiti kholacho asto te matra disat nahi Mood and Foodla pudhchya sampurna pravasasathi khup khup BEST OF LUCK ani God bless 🙌 you ❤❤
माझी स्टोरी तर खूप भयानक आहे 😢, मी पण एक दिवस येणार आणि माझी स्टोरी सांगणार (माझ पण स्वप्न आहे इथे यायच)🤞
Bhari ahes tu taiiiii......
Pratekachya aushyat turning point yeto je tuzyahi aushyat alet.....
Swami nehmich aplya sarvanchya pathishi ahet don't worry.....
Keep it up ......
Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺😊
जो व्यक्ती संघर्ष करून यशाच्या मार्गाकडे जातो ना त्याच्या पदरी निराशा कधीच देत नाही देव ...
धन्यवाद 🙏🙏
Shri swami samrth ❤
वाह रेश्मा खूप pure hearted आहेस तू
Khup inspiring prawas ahe tuza Reshma. All the best for your future. Sri Swami Samarth
अप्रतिम, छान *सदिच्छा कायम असतीलच*
खूप दिवस झालं शोधत होते व्हिडिओ आज सापडला खूप मस्त
Shree Swami Samarth tai khup chhan & congratulations 🥳
Love ur simplicity ❤
Very good reshma. Khup chhan bolis
Ha video khupach Chan vatla ...khup positive vatale👌👌👍👍❣️
खूप छान....तुमच्या मेहनतीला सलाम ताई
खुप छान 🎉🎉 अशीच प्रगती होऊदे 🙏🙏 श्री स्वामी समर्थ
Congratulations reshma tuza aavaj khup chaan aahe tu aamchi bhagvali aahes khup aashirvad
Great.....khup chan....shree swami samrtha 🙏
अभिनंदन रेश्मा अशीच प्रगती करत रहा
खूप छान बोलली ताई... एक दिवस मी पण जोश talk वर येईन एक यशस्वी youtuber बनून... तुझा आदर्श घेऊन ❤❤
Heartiest congratulations...may u achieve great success!!!..shree swami samarth
यशस्वी व्हा सुखी व्हा आनंदी रहा
Khup chan 🎉 reshma
Hatts of tula👍
खूप प्रेरक ❤
Ag video chivat baghat hote reshma Heartly congratulations reshma
Shree swami samarth 🙇♀️🌍🌍🙏
Best of luck tai shree Swami samarth❤
छान विडिओ माहिती छान सांगितली
Khoop chan reshma
श्री स्वामी समर्थ
Wow Reshma,proud of u, khup khup shubhechhya, aap age badho hum .... ❤❤❤
Your karbhari is great reshma
Khup strong ahes tai tu, great ashich pragati karat raha.
Shree Swami Samarth 😊
ताई तुमचे व्हिडिओ पाहते मी दोन टिफिन पासून सुरुवात केली होती आज 20 टिफिन आहे माझे
खूप छान वाटले ताई तुमचा video पाहून
Khup hushar ahes tu tai, mala khup abhiman ahea
You are very strong tai❤
All the best Reshma ! ❤❤
रेश्मा अभिनंदन.माझे सासर आराळा आहे.
Khup chhan tai
Khup Chan 👌 Congratulation tumchi ashich pragati hovo hi Swamina Prarthana🙏
Khupch chhan di 👍👍👍👍 Tu khup mehnati aahes. Sarvana motivate kartes. 😊😊😊❤
ग्रेट ताई .
खूप छान संभाषण 🎉🎉
Khup Chan video ❤❤
Congratulations 🎉🎉
खूप छान 🙏🌹👌
Same story tai shree Swami samarth mauli bless you tai🙏🙏🙏🙏🙏🧿🧿🧿 amhi satarkar ata virar kar
Rashma great aahes tu❤❤❤❤❤🎉🎉🎉strong ahe tu khup❤❤❤❤very nice👏👍👍👍👍👍
MLA tumche vedio khup avdatat abhinandan.... ❤❤❤🎉
Chan... 👍🏿👌🏽...
Very inspirational and motivational ❤
Congratulations &all the best ❤❤
Khup chhan 😊
Waah chaan Reshma👍👍👍😍😍😍😍
Toor good
Truly appreciate 👍👍❤ congrats 🎉
Shree Swami Samarth tai
Chhan ache
एक नंबर वहिनी
Swami nehmi pathishi asnar tuzya kalji karu nakos beta.
Chaan video zala.
Waah tai tumhala salute 👏🏻👏🏻🤗🤗
Inspirational video
Tai Tu khup chan ahes. Ghabrat hoti na boltanna tuzyabolnyavrun vatalepn Tu khup chan ahe❤
खुप छान वाटली स्टोरी ताई खरच घराला हातभार लावण खुप गर्जे च आहे ते तु खुप छान सांगीतल
Khupch chhan Reshma🎉
Lai bhari.... original te original.... bhari aahe moodnfood wali....
रेश्मा तझ पहिल्यांदा तुझ खूप खूप अभिनंदन!!!🎉🎊 तुझ बोलण,जेवण बनवण,डब्बे भरण सगळच भारी असतं आज तू तुझा जीवन प्रवासाबद्दल खूप छान बोललीस.,.ऐकून डोळे भरून येत होते.तुझाही आवाज भरून येत होता मलाही माझ्या अर्धवट राहिलेले शिक्षण आठवले ईच्छा असूनही...पण तुझ खूप कौतुक आहे तू मार्ग शोधलेस आणि जिंकलीसजिंकलीस!!!👍❤🌹🙌😍😘
Reshma Tai hats off to you. All the best 🎉
Tu adhipasunach khup strong ahes ashich pratek goshtina tu धाडसाने samori ja swami tujha nehami pathishi ubhe rahtil tu jyachasathi kashta ghetes ti gosht tula nakki Milo bless u fd
Mi vasanti nav Cheng ahe ikde त्यामुळं माझा नाव सांगते
Mi vasanti
Proud tai ashicha puthe jat Raha
Congratulations tai
Khup chan tai. Ashich pudhe jat raha❤❤❤❤❤
Great🙏