Next Generation of Marathi Stars : मराठी स्टारच्या पुढच्या पिढीशी दिवाळी सणाच्या भन्नाट गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 34

  • @NutanNaringrekar
    @NutanNaringrekar 26 дней назад +5

    तुमची ओळख next generation अशी सांगितली,पण कोणाची next generation.तुमचया आई वडीलांना सर्व ओळखतात. चेहऱ्यावरून पण कळत नाही, त्यामुळे तुम्ही स्वतः सांगणे जरूरी चे आहे.आपलया आई वडीलांची प्रतिष्ठा मुल‌ जोपासतात.

    • @anaghasa
      @anaghasa 25 дней назад +1

      सुरुवातीलाच सांगितलंय की त्यांनी

    • @mandakiniwadkar9646
      @mandakiniwadkar9646 20 дней назад

      कुणालाच छान मराठी बोलता येत नाही,सगळे इंग्लिश चा आधार घेऊन बोलत आहेत,जस काही सगळे आता हॉलिवूड ला चाललेत

    • @swatidhavan5242
      @swatidhavan5242 18 дней назад

      आईवडिलांची पूर्ण नाव सांगितली नाहित​@@anaghasa

  • @rashmijoshi502
    @rashmijoshi502 25 дней назад +6

    Great. So nice to c them. Hindi hero kids r shown everywhere. These r best and must b given chance and promotions. God bless u all bachas❤️🍫

  • @PranviJadhav-d3f
    @PranviJadhav-d3f 26 дней назад +7

    Soham Suchitra Aadesh Bandekar ❤ bhari vatl purn nav sangitl 😊

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 19 дней назад +1

    सगळ्यांनी पहिले आपल्या ॲक्टर आई वडिलांची ओळख सांगायला हवी होती आणि अभिनय किती जाड दिसतोय ओळखला ही गेला नाही. इतका सुंदर मुलगा

  • @anaghapabalkar5944
    @anaghapabalkar5944 20 дней назад +4

    या मुलांना नीट मराठी पण बोलता येत नाही… हल्ली सगळेच उगाचच, “ कमाल , भारी “ हे शब्द वापरतात 🤷🏻‍♀️ आधी यांची स्वताची ओळख निर्माण होऊदे मग बोलवा त्यांना,किती तो नाटकीपणा 😂

  • @manasidalvi2388
    @manasidalvi2388 26 дней назад +7

    साना आणि soham यांनी पालकांचे नाव सांगितले

  • @painterprashant
    @painterprashant 26 дней назад +11

    नेपिटीझम ला खतपाणी कार्यक्रम बिझिनेस मध्ये ठीक आहे किमान कलेचे क्षेत्र तरी दुर्वलांसाठी सोडा

  • @arpanabiswas2257
    @arpanabiswas2257 20 дней назад +1

    Love you soham dada❤❤

  • @anishringarpure4741
    @anishringarpure4741 26 дней назад +3

    Nepo kids - kangana ranavat😁
    इन लोगो को कुछ दुसरा काम नही मिलता - कंगना राणी लक्ष्मी बाई😂

  • @shirishkale4272
    @shirishkale4272 26 дней назад +3

    Pl check voice before you release

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 22 дня назад

    सोहम छान नांव सांगितलेस सनाने पण आपले पुर्ण नाव सांगितले

  • @swatidhavan5242
    @swatidhavan5242 18 дней назад

    सनाया आनंद हे काय तिची आई मराठी आहे हे तिने आईचे नाव सागायला हवे

  • @devendrakalap7024
    @devendrakalap7024 20 дней назад +2

    इथेही सुरू झाला का Nepotism 😂

  • @sujatachoudhari1216
    @sujatachoudhari1216 26 дней назад +2

    काही किड्स आपल्या वडिलांचे नाव का नाही सांगत आहेत स्वतःचे नाव सांगताना

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 22 дня назад

    अभिनय तुझे वाक्य आवडले तुला मी ही नाही ओळखल

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 25 дней назад

    कोण आहेत हे सगळे? मी कुणालाच नाही ओळखत

  • @sanskarpatil7993
    @sanskarpatil7993 18 дней назад

    Abhinay khoop jad zalay

  • @vinitadeshpande7374
    @vinitadeshpande7374 18 дней назад +1

    मराठी कलाकारांची मुल,आई वडलांच नाव सांगायला लाज वाटते का..
    मराठी बोलताना किती इंग्लिश बोलता..
    स्वतः आधी मराठी बोला..मग दुसऱ्यांना शिकवा..

  • @manasidalvi2388
    @manasidalvi2388 26 дней назад +2

    पालकांचे नाव का घेत नाही

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 19 дней назад

    अँकर काय प्रश्न विचारते ते पण समजत नाही, निदान माईक घ्यावा हे ही समजत नाही का

  • @SHREERAM12420
    @SHREERAM12420 20 дней назад +1

    काहीच कळेना

  • @sapnasamant804
    @sapnasamant804 26 дней назад

    Chaan

  • @amitakocharekar3591
    @amitakocharekar3591 20 дней назад

    ✌️👌👍🌹🌹🌹🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

  • @madhuraslifestyle5001
    @madhuraslifestyle5001 26 дней назад +1

    Shubhankar tawade is missing
    Prasad oak's son is missing in this video. Sakhi gokhale. Swandi tikekar.

  • @manda_torane8397
    @manda_torane8397 20 дней назад

    कोन हे ये लोग, काहा से आते है 😂

  • @samuelsp204
    @samuelsp204 26 дней назад +3

    नीट मराठी बोलता येईना 😂😂

  • @TheJediPrince
    @TheJediPrince 20 дней назад

    मराठी भाषेला फाट्यावर मारताना चा Video 🤡

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 26 дней назад +2

    He pori khoop mashe khatat

  • @ravirajgaikwad5603
    @ravirajgaikwad5603 20 дней назад

    Kai faltu video aahe....