खूप छान तात्यांनी सांगितलेली लहानपणीची आठवण ऐकायला खूप छान वाटली. तेही आपल्या अस्सल कोल्हापुरी भाषेते💪 आणि हो तात्या मावशींना जी मदत करतात ते पाहून छान वाटते😊
ह्याला म्हणतात नशीब...... छान बाबा आजीची काळजी घ्या .... आणि भावानो आई बाबा सोबत बायकोला पण जीव लावत जा ....शेवट पर्यंत माऊली आपल्याला सांभाळून घेते ......
@@tatyachamala , तात्या , आपल्याला एकच विनंती , प्रत्येक व्हिडिओ मध्ये जी चटनी जी खरच फक्त तुमच्या सारखे अनुभवी लोकच सांगू शकतात. ती चटनी कशी बनवायची ते एका वेगळ्या व्हिडिओ मध्ये शेअर करा. देव तुम्हाला आणि काकी ला उदंड आयुष्य देवो 🎉🎉🎉🎉 आणि आमचे मागदर्शन होईल तुमच्या कडून 👍👍👍
बाबाजी. मी अकोला जिल्हा चा आहे.... आम्ही मित्र मंडळी पावसाळ्यात रोजच नदी मध्ये खेकडे पकडायला जायचो. आणि 1 गोष्ट सांगायची म्हणजे जे खेकडे पकडून खाण्यात मजा आहे. ते विकत घेऊन खाण्यात मजा नाही.....
साधी भोळी माणसं, हेवा वाटावा असें आयुष्य जगतायत. काका मावशी धन्यवाद आणि तुमच्या पुढील निरामय आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा..... 🙏
खूप छान
तात्यांनी सांगितलेली लहानपणीची आठवण ऐकायला खूप छान वाटली. तेही आपल्या अस्सल कोल्हापुरी भाषेते💪
आणि हो तात्या मावशींना जी मदत करतात ते पाहून छान वाटते😊
तात्या आणि आई तुमचं जेवणाच्या रेसिपी पाहून खूप खुश झालो
खुप छान कांकुना मदत करता.. God always bless you..
Yes u are right
😊👍👌
Hmm
.v. pb
@@madhurijagtap1286 l
नाशिक मधील कोकणात सुद्धा ह्याच पद्धतीने खेकड्याचा रस्सा बनवतात छान खरंच तुम्ही खूप छान रेसिपी दाखवतात.
खूप छान सांगितलं!खेकडे रस्सा मस्तच !
Khup chaan aaji 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻
फारच मजेदार व्हिडिओ.एक मस्त अनुभव.प्रत्यक्षात अनुभवल्या सारखे.आमची माती आमची मानस.धन्यवाद.
Sar tumhi salunkh wadiche ahat ka
मी उंब्रज जिल्हा सातारा इथला आहे. भाषे वरून जवळीक वाढली.फारच छान सादरीकरण.
Thank You
हाताच्या वाटनाची सर मिक्सरला नाहि येणार....खूपच मस्त।।।।
मला खूप आनंद होत आहे . आपल्या पारंपरिक पद्धती तुमी जपत आहेत.
Tatya saheb..खूप छान माहिती..वीडिओ खूप छान..
Ek no. Asatat tumache Video
Khupch chan recipe asty 👌🏿👌🏿💯
खुप छान आज्जी आजोबा माहित दिली
Layyyyyyyyyy bhari kaka kaki 😊🙏
##आजोबा मला खेकडा रसा खुप आवडला तोडाला पानी आल खुप छान आ प्रतीम 👌👌👌👌😘😘😘
Khupch mahatvachi mahite tumhi dili.👌👌👌👌👌👍👏👏👏👏
ह्याला म्हणतात नशीब......
छान बाबा आजीची काळजी घ्या ....
आणि भावानो आई बाबा सोबत बायकोला पण जीव लावत जा ....शेवट पर्यंत माऊली आपल्याला सांभाळून घेते ......
आज्जी चा पाटा काय तेवढा बराबर......,,.... टाकेल नाही😘😘❤️❤️❤️
Juna te sona aahe ✔
Lai bhari. Tatyani kalvanachi padhat khup vyavasthit samjaun sangitli
खुप छान तात्या एक नंबर
व्वा आजी आजोबा जीवन किती सार्थक आहे तुमचे ! हा वारसा कोणाला तरी द्या !
Thank You
🧤🧤🧤🧤
खूप छान तात्यासाहेब..त्या काढलेल्या मांद्याची चटणी खूप छान लागते... कोणाला कधी बनवायची झाली तर... अंडा भूर्जीची रेसिपी करा...
तात्या आणि आई मी पण येतो भेटाया... पत्ता सांगा.... लई सुखी जीवन हाय तुमचं.... आई जगदंबा अशीच पाठीशी उभी राहो......❤❤❤
Khup chan upkram Tatya. Tumha doghana salam From Dubai
My gratitude to Maharashtra for its vibrant culture and food ❤️
Mom
Lai ghan
@@shaistashaikh3579 डोकं हाय का ठीकानावर?
Tatayaa 1 no 💓 nani pn 1no
Majja aali.. Bhari video
खूप छान व्हिडिओ आहे
खूपच छान ....माहिती आणि रेसिपी
तात्या तुम्ही शेतात खुप कष्ट करतात तसेच वेगवेगळ्या रेसिपी बनता त्यांचे व्हिडिओ तयार करतात खुप छान व्हिडिओ
Ase blog baghayla khup aawadtat mast vatty ny aaj kal lok kase pn blog banvtat aani taktat
खूपच छान काका-मावशी...😊👌
तोंडाला पाणी सुटलं हो कडी बघून खतरनाक नाद खुळा खूप छान व्हिडिओ
तात्या खूप छान आहे
तात्या व आई प्लीज रोज एक व्हिडिओ टाकत जा ना आम्हाला पण तुमच्यामुळे जेवण शिकता येईल गावाकडचं
You are genius taytaa
मला खूप खूप आवडतात खेकड्या
Khup chaan ajji and ajoba❤️❤️
आम्हाला पण एकदा खाऊ घालाणा फक्त हिडीओ पाठविण्यात आंनद मिळतो तुम्हाला हे बरे नाही बरका
खूप छान चविष्ट रेसिपी,,, ,👌👌👌
Mast vedio... Konat gav... Tuning tr satari vatatay
1no. तात्या आम्हाला पण तुम्हाला भेटायचे आहे तात्या
आजी - आजोबा तुम्ही छान माहिती देत आहात तसेच जे तुमचे video shooting करत आहेत तेही छान काम करत आहेत.
खुप छान आहे आई बाबा लयभारी आहे
तात्या व मावशी खूपच छान
Khup chan tatya
Khup chhan bhajlele bhari aahe
Ek...no 1 assal gharghuti v gavran recpie.....
Thank you
वीडियो बनवत जा खूप छान वाटत पाहायला
Khup chan tatya pan kanda ani tomyato nahi ghayayacha ka tya madhe
Khekada wow Kadhi tar temptingch patyavarach watan mag Kay vichartay. 😋 yummy
Khup chhan video banavata Ajoba
Mast. Aaji & ajoba 😊
Tumch boln ikla khup bhari vatl
खेकडा रस्सा..
लय भारी.. 👍🏻
Kharch kiti chan samajaun sagital .
Wow Khekada My fav so yummy 😋 😋😋😋
Mazha pan fhevret
Khup cchan aji-ajoba
तात्या एक नंबर
Jodi khup chan kadak .
लहानपणी खूप खाल्ले आहेत आता मिळत नाही
खुप मस्त आजी आजोबा
वा वा लय भारी
तात्या चे बोलने लयभारी वाटते
Kaku kiti chan kam kartat baghtach rahavas vatat
Lay Bhari aajoba
Bolane ekdam bhari kaka kakuche.
काका super
VERY LUCKY MAN TATYASAHEB.
आजी लाल मसाला कसा बनवता ती रेसीपी बनवा
🙏🙏
मला खेकड्याचा रस्सा बघूनच भूक लागली kharch मस्त केला रस्सा 👌👌👌
खुपच मस्त 👌👌
तात्या, काकी जींदाबाद.
याला म्हणतात अस्सल गावठी. जय हिंद.
Thank You
खूप छान आहे भाजी तात्या 👍
ग्रेट तात्या..
..
Thank You
Khup chhhan I like it 🙏🙏🙄🙄
खुप छान 👌👌👌
Khup chhan bhasha
Tatya Kaku Mast
दादा मला पण लहान पण ची आठवण झाली ओढ्यात खेकडे पकडायची मज्जाच न्यारी
Bagunch kaltay 1 Cha Num Zalay khekdyacha Rassa..😋
Tumche aayushya nirogi aahe khullya havet an shudha annapani milate yapeksha ajun kai asate jivan
असे चपळ नाहीत kaka🌺
ग्रेट 🙏🚩 तात्या 🙏
आई बाबा खूप छान
Khup chan aai
हे पाप फेडाय लागतयं ..😭
ह्यात काय पाप आहे
तात्या,गाव कुठले? येतो कधीतरी भेटायला!🙏
लय भारी 👌👌👌👌👌👌👍👍👍👍🤑🤑🤑🤑🤑
तात्यांनी भाजलेले नांगे आधी मावशींना खायला दिले. किती आदर आहे पत्नी बद्दल. सलाम तात्यासाहेब.
Thank You
1नंबर तात्या 👍
@@tatyachamala , तात्या , आपल्याला एकच विनंती , प्रत्येक व्हिडिओ मध्ये जी चटनी जी खरच फक्त तुमच्या सारखे अनुभवी लोकच सांगू शकतात. ती चटनी कशी बनवायची ते एका वेगळ्या व्हिडिओ मध्ये शेअर करा. देव तुम्हाला आणि काकी ला उदंड आयुष्य देवो 🎉🎉🎉🎉 आणि आमचे मागदर्शन होईल तुमच्या कडून 👍👍👍
सुपर तात्या
बाकी जोडपं छान आहे
Mast bga tatya
Mast khup
Sagle thik pan jivant khekdyache pay aani nangi todtana tyala kiti yatana hot astil. Already melela jeev asel tr thik, pan he khup bhayankar vatatay
Sagde khub chan mhanat ahe pan ek vichar kela ka ki jr tumhala jiwant astana tumche hat pay todle an mag madhatun fadla ta kasa watnar
खूप छान तात्या 🙏🙏
बाबाजी. मी अकोला जिल्हा चा आहे....
आम्ही मित्र मंडळी पावसाळ्यात रोजच नदी मध्ये खेकडे पकडायला जायचो. आणि 1 गोष्ट सांगायची म्हणजे जे खेकडे पकडून खाण्यात मजा आहे. ते विकत घेऊन खाण्यात मजा नाही.....
Brobar Bol lat Thank You
Mast aaji baba