झणझणीत गावरान खेकडा रस्सा पार्टी..😋 | Village Style Crab Recipe | Upashi Mitra Mandal
HTML-код
- Опубликовано: 23 авг 2024
- उपाशी मित्र मंडळ by @YesMaharaja
.
.
Insta I'd @YesMaharaja
पार्टी, पार्टी आणि फक्त पार्टी
गावाकडच्या पार्ट्यांची धमाल..
पार्ट्यांची मज्जा मस्ती धमाल...
.
.
.
#villagecooking
#yesmaharaja
#upashimitramandal
कोण कसाही असो, गावच्या ठिकाणी अशी निस्वार्थी दोस्ती टिकून आहे हे बघून खूप छान वाटतं. ती तशीच राहूदे. शहरात दोस्ती फक्त पैसे सोबत असले की दिसते. असे क्षण अनुभवणे म्हणजे भाग्य
धन्यवाद ❤️❤️
हा 👍
आयुष्याच्या वाटेवर मित्र नसतील तर काय मज्जाच नाय... ☺️ आणि असे मित्र असतील तर विषयाच हार्ड 😘.. मित्रान सोबतची मजा मस्ती आणि अश्या पार्ट्या होत असतील तर मजाच 🙌🥰
अगदी ❤️❤️❤️❤️
खेकडा🦀 रसा कसा झाला त्यापेक्षा तुमची मैत्री भारी वाटली, असेच छान रहा आणि आम्हाला तुमचे व्हिडिओ पाठवत रहा...
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
नजर काढली ते बर केलं.मस्त व्हिडिओ. पिंट्या दादा आणि तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुखं आणि आनंद मैत्री कायम राहणार. Thank you for this nice 👍 video.
Thanks ❤️❤️
सुप्रेश दादा तु जसा आहेस तसाच रहा आम्हाला असाच मस्ती मस्करी करणारा सुप्रेश आवडतो आणी बाकीचे सगळे पण खुप,छान मदत करतात पींट्या दादाला आणी जेवण बघुन तर तोंडाला पाणी सुटलं खुपच छान व्हिडिओ आहे
धन्यवाद ❤️❤️
लय भारी मित्र मंडळ 🙏🙏
Ekach number Video hota, it my favorite recipe ( Khekada)👌👌👌😋😋😋😋
Thanks ❤️❤️
एक नंबर व्हिडिओ भावा ❤❤👍👍👌😋😋😋
धन्यवाद ❤️❤️
नशीब लागत आसल्या पार्टी तली मझ्या घ्यायला ❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
व्वा, ऐकच नंबर, आता खरी मज्जा पावसाळा आणी मासे 😊
हो ❤️❤️
Ajch ha video baghitala TV var amhi khup chan astat tumche video agdi tondala pani sutat baghu.. Sukhi macchi chya jevanacha video baghyala nakkich avdel amhala.. Khup sara prem amchya kadun ani khup sarya shubhecha...
Thank you so much ❤️❤️
ह्यो मसालो बघून तोंडाक पानी सुटता भावांनू❤
❤️❤️❤️
Pintya bro खुप छान बनवतेस सर्व प्रकारचे रेसिपी खुप मस्त बनवतेस bro
धन्यवाद ❤️❤️❤️
Allrounder mitra mandali ❤❤
❤️❤️
Ek number recipe bagunch tondala pani sutla
धन्यवाद ❤️❤️
महाराष्ट्रातील पोर वायरल होत आहे याचा कुणाला आभीमान आहे कमेंट करा.जय हिंद जय महाराष्ट.
जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
Chaan kaam kami hasna jasti ek no tasty
Khekade gheun aale .ek number bhavanu .
Thanks ❤️
Ek number bhava Pintya Dada. Khup chhan video zala 👌👍 Take care
Thanks ❤️❤️
सर्व प्रथम खूप खूप धन्यवाद माझी Request खेकडा रस्सा बनवन्याची जी होती थी आज पूर्ण केलीत पिंट्या दादा एक नंबर रस्सा झाला होता तोंडाला पानी सूटले बघून 😋
काश मी इथे बनवू शकलो असतो असा रस्सा bad luck for me 😔😭
Love from Africa ❤️💕
Thanks भाई ❤️❤️❤️
ये तू पण
Pintya bhai any time हसतच असते 😁😁 फुल्ल एन्जॉय
😀😀❤️❤️
Suprya lay bhari
खूप च छान...20 min खूप छान गेली पाहून 😍😍😍
धन्यवाद ❤️❤️
सुप्रेश एक नंबर कामचुकार. पण काॅमेडी भारी करतो. बाकी ब्लाग एक नंबर 👌
धन्यवाद ❤️❤️
पिंट्या दादा लय भारी
❤️❤️
भावांनो एक नंबर रेसिपी from कोल्हापूर.
धन्यवाद ❤️❤️
खरंच खूप भारी आहे तुमची दोस्ती आणि व्हिडिओ पण ❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या.पार्टिला.अशी.सर.येणार.नाहि.हि.खासच.पार्टि.खुप.छान
धन्यवाद ❤️❤️
एकच नंबर विडीओ... एकदा आमच्या कडे या मच्छी पार्टी करायला...🐟🐟🐟🐟🐟🐟👌👌👌🦀🦀🦀🦀
धन्यवाद ❤️❤️
करूया ❤️
Wow 😳
❤️❤️
Khup mst video Nice ❤❤❤👌👌👌
Thanks ❤️❤️
Kavti madhe chanapit bharun takl ki mast test lagte ani rassa pn khup Chan lagt
होय 👍❤️
चळणी चे मासे पकडताना आणि पार्टी चा व्हिडिओ बनवा.
कोकणात चढणी चे मासे बदल लय ऐकल आहे
हो ❤️
भारीच👌👌👍👍
धन्यवाद ❤️❤️
Nice vlog guys 👌😍 kurlya cha rassa wa 😋🦀 ek no recipe dada 😍👍 tumhi maja ahe gavi ata sarv khayla milanar 😅😊 mast maja ali 💯❤️👍 to kanda tomato vaigre baki ka thevla hota but yevdha te nahi samjl 🤔🤔
Thanks ❤️❤️❤️
चिकन ❤️
Me gess kel hot 😃😍
Aamcha kad Chu manta ya paneycha jadala ♥️♥️♥️♥️
❤️❤️
पिंट्या दादा छान बनवणार आहे.बाकीची मंडळी पण मदत करतात.पिंट्या दादा सोबत नेहमी असतात.
धन्यवाद ❤️❤️
Nice video risipi
Thanks ❤️❤️
मस्त 😋❤️ व्हिडिओ बनवणार त्यांना पण समोर दाखवत जा मधी मधी 😊
हो..
धन्यवाद ❤️❤️
Supresh bhau ak number ❤
❤️❤️❤️
Bhava same party asate amachi pn unforgettable moment
❤️❤️❤️❤️❤️
Nice mast video banvlis gavchi atavn aali
Thanks ❤️❤️
उपाशी मित्र मंडळ उपाशी नाय कुपोशीत वाटत 🤣😂
😂😂😂
Ani as usual....video lai bhari
❤️❤️
kadak Kurli 😍😍😍😋
❤️❤️
पिंट्या भाऊ खकड्याचा रसा 1नंबर कॅमेरा वाल्याला सांगा सुप्रेश वर कॅमेरा जास्त नको मारू रेसेपी मस्त 👌👍
धन्यवाद ❤️❤️
Aaj Prasad ne barich madat keli...
हो
मस्त चरचरीत झालाय रस्सा ❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
तुमचा आचारी एक नंबर आहे
❤️❤️
उपाशी मित्र मंडळ मी मुळशी तु तुमचा विडिओ पाहतो..
धन्यवाद ❤️❤️
खुप छान 👌👍👍❤️
धन्यवाद ❤️❤️
1 no bhau
❤️❤️
Bhari recipe pintya dada❤❤
❤️❤️
1 no video ❤️👌
Thanks ❤️❤️
भावा no 1 चॅनेल नावं एक नंबर 🔥🔥🔥
धन्यवाद ❤️❤️
Supresh asa khat hota ki te bagun Pani sutal tondala .tite asto na dheng khechun ghetla asta bhava hatatun.mast video
❤️❤️❤️
Nice 🔥🔥😍😍
Thanks ❤️❤️
Aye supresh tula bhetaych aahe yar me nashik cha tuza fan but tuzyakade fish Ani khekda khayala yaych aahe but rise ne Jevan ny hot amch bhakar pn lagte
❤️❤️❤️❤️
😋😋
❤️❤️
Finally 🦀🔥
❤️❤️
Apratim recipe ❤😂
Thanks 😅❤️
Kadak bhava 😁
❤️❤️❤️
नवीन रेसिपी कोळंबी राइस...🦐🦐🦐सोबत कोळंबी रस्सा...😋
करूया 👍❤️
Mast party ❤❤❤❤❤❤
❤️❤️
👌👌👌
❤️❤️
खूप छान
❤️❤️
एकच नंबर आहे रेशेपी
धन्यवाद ❤️❤️
दादा छान बनवलंय
तुमचा आगरी मसाला रेसिपी सांगा ना
Dengya de re baba dengya de😂
😅😅😅
मस्त
धन्यवाद ❤️❤️
भावांनो तूमचे व्हिडिओ बरे आहे पण ओव्हर आटींग भरपूर आहे ते सूधारना करा ही विनंती....
हो ❤️❤️
एस माहाराजा नाही का पुर्ण टिमपाहिजे एक नंबर विडियो रेशेपी चा झाला असता
करूया 👍❤️
Pintya dada Biryani ani Dalycha Kara khup mast lagte
करूया 👍😂
कोल्हापूरचा फेमस तांबडा पांढरा रस्सा एकदा बनवा की .
हो बनवूया 👍❤️
सगळ्यात जास्त काम सुप्रेश करतोय त्याला जास्त जेवायला द्या....😂😂😂😂
हो ❤️❤️
हो 👍
Pintya dada recipe la suruvat krto tevha pasun pani sutty tondala ❤😊
❤️❤️❤️❤️
Kithi kilo
सुप्रेश भाऊ जरा पिंट्या दादांना मदत करा, मोबाईलवर टाईमपास नको 😛
हो ❤️
Supresh over karto ati 😅
@@pramodmandavkar1006barobr mja NY yet tyala baghum baki lok mst Kam krtat
Aati tith matti
भावा बरोबर आहे 😂😂
Ek nambar rasa banav 😂😂😮
😅❤️
Mast, mitrano gav kuthcha tumcha?
धन्यवाद ❤️❤️
#Barsu
Ye aale re .
❤️❤️
Nice video
Thanks ❤️❤️
Nice video 😊
Thanks ❤️❤️
Nice 👌👌👌
❤️❤️
Nice video ❤
Thanks ❤️❤️
Ha👍
Next party पिंट्या दादा च्या बांधनात जे काय मासे गावातील त्याची...........
हो 👍❤️
🤤🤤😋😋😋😋😋
❤️❤️
Dada ganpati chi t-shirt chapnar ashil tr sang mala chaplas tr mazi ek thev mi ghyayla yein amt pn sang
हो 👍❤️❤️
Finally
❤️❤️
चडणीचे मासे रस्सा अँड फिश फ्राय करा केळीच्या पानामध्ये.
करूया 👍❤️❤️
❤❤❤❤😊
🤗🤗❤️❤️
तुमच्यातुमचे व्हिडिओ बघायला मजा येतात पण त्याचं ओवरेक्टींग करणारी माणसं आवडत तो तुमचा एक नमुना आहे तो काय माहिती करता स्वतःला काय😂😂
😅😅😂😂❤️❤️
Supresh cha mendu Ani kaalij ekach ahe 😂😂😅
होय 😅❤️
👌👌👌❤️❤️❤️👍👍👍
❤️❤️❤️❤️
Pintya dada bharlela khekada recipe banvun dakhva 😅😊
करूया 👍❤️
Dosto your,s .all videos are always very very suitable super classic thanks u all dear friends ❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈👈
Thanks ❤️❤️
बाळ्या नाना ❤😊
❤️❤️
दादा बोकड चा मटण भाजी ची पार्टी करा येकदा plz
करूया 👍❤️
गंप्या आणि नाग्याला पण घ्या उपाशी मित्र मंडळ मध्ये...
हो 👍❤️
Dada tumachya gavache nav kai
Barsu
दादा एकदा बटर चिकन ट्राय करणार का????
हो 👍❤️