बकासुर हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे आणि हाच महिब्या ला नीट करू शकतो, त्या सरांनी खुप कष्ट केलं आहे महीब्या वर आणि बकासुर त्याला पहिल्या सारखं करू शकतो
आपण जर काही कार्य करतो तर त्या कार्याची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ठेवायची देव आहे तो सगळ बघत असतो आणि बबलू चाचा नाही तर प्रत्येक माणसांनी निस्वार्थ प्रेम करा या जीवावर फळ हे देव देत असतो माणूस हा फक्त कारण शोधत असतो कुठे ना कुठे तरी भरभरून मिळेल ❤️
जे सर्व गाडा मालक 1 नंबर विजयी झाला तर बक्षीस मधले 10% किव्हा यापेक्षा जास्त असेल ,आणि ड्रायवर अलग बक्षीस असतात आणि काय पहिजे , जे जास्त भाव असतात ते आत्ता घरी बसलेत मालक पण आणि चालक
बकासुर आणि महीब्या पुन्हा एकदा सुपरफास्ट जोडी मैदानात यावी... कारण महीब्या चे वाईट दिवस चालू आहेत आणि बकासुर ने एकदा चांगल्या मैदानात त्याला घेऊन दोघांनी गुलाल घ्यावा असे मनापासून वाटत त्यानंतर महिन्याची सुरुवात चांगली पुन्हा पहिल्यासारखी होईल 😊🙏
दादा बबलू चाचा आणि विठ्ठल नाना खूप वर्ष झाली गाडी हाणतात त्यांचा इतिहास जाणून घ्या बकासुर कुणाला माहित नव्हता तेव्हा विठ्ठल नानांनी त्याला वर आणला बकासुर पळतोय त्याबद्दल दुमत नाही बबलु चाचा कोण आहे हे कराड भागात विचारा
मुक्या जीवावर प्रेम करणारे खुप आहेत. कोणी एखाद्या प्राण्याचा जीव वाचवला. तर सर्व त्याची स्तुती करतातं.बकासुर तर एक स्वतः मुका जीव आहे पण त्याने स्वतःच्या पळाच्या जीवावर अनेक देशी बैलांना जीवनदान दिले. याची नोंद सरकारने जरूर घेतली पाहिजे🙏🏻🙏🏻🙏🏻
आज खरोखर अभिमान वाटतोय बकासुर च फॅन असल्याचा, दोन वर्षांपूर्वी त्याचा फोटो मित्रांने share केलेला अगदीच गायिवानी चेहरा आणि शरीरयष्टी पण नंतर जसा पळ बघितला तिथून त्याचा दिवाना झालो तो आजतागायत😘😍
आनंद फक्त हेवढाच आहे की बकासुर ने फक्त त्याच्या फ्यांच चेच नाही तर त्याच्या विरोधकांनीही आपलस केलं 😢😢ह्याला देव म्हणायचं की काय काल पासून त्याचा बधल बोलताना फक्त डोळ्यात पाणीच येत नशीब आमचं की हा नंदी आम्हाला बघायला मिळतोय त्याचा शत शत नमन ❤❤देव बकासुर❤❤
बकासुर वर एवढी प्रेम करणारी लोक आहेत .. खरंच आदर वाटतो माझ्या देवाचा❤🥺 असंख्य बैलगाडा शौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे माझ्या देवाने🔱 तू जे काय केलंस ते भरपूर आहे ...बस आता तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा नाही🙏 *🔱देव माझा बकासुर🔱*
तुषार सर खुप भारी वाटलं ही मुलाखत बघून आनंद झाला मनाला.....❤आपला लाडका बकासुर असच अजुन पळत राहावा अशी श्री सद्गुरू चरणी निवेदन 🙏🏻🙏🏻❤️आणि बकासुर आणि महिब्या ही रुस्तुम -ए -हिंदकेसरी जोडी पुन्हा पळावी अशी एक बकासुर प्रेमी म्हणून इच्छा आहे ❤️
❤ खरंच नशीब आसव तर मोहील शेठ सारखं, ऐका नंदिने पुरे आयुष्य बदलले, आय लव बकासुर, खरंच खूप मोठा आनंद होत आहे त्याचा सारखं नंदी कधीच होणार नाय त्याचा सारखं तोच ❤❤
खुप crez आहे बकासुर च, असचं यश मिळत राहो, पहिला दिवस आणि लगेचच दुसरा दिवस हिंदकेसरी, कोणताही अस्सा नंदी झाला नसेल.❤, कधी होणार ही नाही, माझ्या खुप खुप शुभेच्छा
या आदी पण इतिहास झाला आहे जिंतीचा सोन्या नी एकाच दिवशी दोन मैदानावर एक नंबर केला होता आणि आता बकासुर नी सलग दोन दिवसात एक नंबर केला देव माझा बकासुर माझ्या सोन्या आणि मन्या चा आशिर्वाद आहे ❤❤❤❤
दादा सर्व मान्य आहे.. आम्ही जवळून बघतोय बक्या -बकासूर ला.. पण मोठ्या लक्ष्या ची तुलना नका करू कौणा सोबत.. लक्ष -लक्ष मनःपूर्वक शुभेच्छा भावी शर्यती करिता सर्वं नंदी ❤ ना...
आमचा बकासुर नवम हिंदकेसरी झाला ❤❤ खूप आनंद झाला , पण 1 खंत आहे , सलग 2 दिवस मी मैदानात होतो आणि बकासुर चा कट्टर फॅन आहे , पण फोटो साठी खूप हयगय झाली , वैभव दादा , मोहिल यांनी त्यांच्या बरोबर फोटो काढून दिले पण बकासुर बरोबर इतर सहकारी जे होते ते फक्त ओळखीचे आणि you tuber लोकांसाठी च थांबत होते , आमच्या सारखे सामान्य लोक गेले तर बकासुर ला पुढं नेत होते तुषार धुमाळ सर पण तिथे आले , त्यांनी सुध्दा मला काढून दिला नाही , त्यांना हे पण बोलो तुम्ही रोज असता तरी 1 च विनंती आहे , जे बकासुर बरोबर असतात , तुम्ही लोक रोज त्याच्या जवळ आहात , आमच्या सारखे सामान्य लोक कधीतरी जातो , आम्हाला पण संधी देत जावा कोणाला दुखवायचा हेतू नाही , वैभव दादा आणि मोहिल चे आभार , एक च इच्चा बकासुर बरोबर फोटो
बकासुर❤🔱🐂🔱❤ नंन्दीचे नाव किती ❤सरपंच बकासुर 🎉वाघ्या 🎉बक्या🎉 डॉन🎉 महादेवाचा नंन्दी 🎉फैन ची लाखों दिलों की धड़कन 🎉पब्लिकच भीताड🎉 देवाच वरदान 🎉 9 नाव आहे ❤नवम हिंदकेसरी 🎉 बकासुर प्रेमी❤ तहशिल ,वरोरा जिल्हा ,चंद्रपुर 34
बकासुर हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव आहे आणि हाच महिब्या ला नीट करू शकतो,
त्या सरांनी खुप कष्ट केलं आहे महीब्या वर आणि बकासुर त्याला पहिल्या सारखं करू शकतो
बकासुर महिब्या हि जोडी पुन्हा पळवायला पाहिजे ❤
तसच बबलु चाचांना बघुन भारी वाटलं
आमचा बकासुरला बबलु चाचांची चांगली साथ लाभली ❤🙏
महिब्या & बकासुर पळाला पाहिजे किंवा फेरा काढला पाहिले 👑✌🏻🔥🙏🏻
Ho bhau maidan reporter please ha pira kara
हि जोडी परत एकदा पळाली पाहिजे...
Ho ns
Ho houn jaudya ekda
💯👑 always king
सर्वप्रथम बबलू चाचा ना फ्रेश बघून आनंद झाला
दिग्गजांचे ही अनमोल विचार पहायला भेटले
बकासुर देवच आहे
पेडगाव ट्रीपल हिंदकेसरी ❤❤❤
❤❤ बबलू चाचा ला बकसुर् ने हिंदकेसरी केल.पण आत्ता मोहिल शेठ.... बबलू चाचा ला काय गिफ्ट देणार ❤❤
Dila na bakasur ne double hindakesari girf chacha la❤🎉
पैसे पण द्यावं@@GANESHNANGARE-gx8xs
आपण जर काही कार्य करतो तर त्या कार्याची कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही ठेवायची देव आहे तो सगळ बघत असतो आणि बबलू चाचा नाही तर प्रत्येक माणसांनी निस्वार्थ प्रेम करा या जीवावर फळ हे देव देत असतो माणूस हा फक्त कारण शोधत असतो कुठे ना कुठे तरी भरभरून मिळेल ❤️
@@mayureshbhoir3381 एक बोलतो किती जरी झालं तरी माणूस पैसा साठी करतो तू पन फुकट नाय करतात
जे सर्व गाडा मालक 1 नंबर विजयी झाला तर बक्षीस मधले 10% किव्हा यापेक्षा जास्त असेल ,आणि ड्रायवर अलग बक्षीस असतात आणि काय पहिजे ,
जे जास्त भाव असतात ते आत्ता घरी बसलेत मालक पण आणि चालक
बकासुर आणि महीब्या पुन्हा एकदा सुपरफास्ट जोडी मैदानात यावी... कारण महीब्या चे वाईट दिवस चालू आहेत आणि बकासुर ने एकदा चांगल्या मैदानात त्याला घेऊन दोघांनी गुलाल घ्यावा असे मनापासून वाटत त्यानंतर महिन्याची सुरुवात चांगली पुन्हा पहिल्यासारखी होईल 😊🙏
बकासुरने विठ्ठल नानाला जस वर आणलं तसच बबलू चाचाला पण वर आणलं बबलू चाचा बकासुरची साथ सोडू नका ❤
Khar ahe bhau ❤❤❤
खर आहे भावा
दादा बबलू चाचा आणि विठ्ठल नाना खूप वर्ष झाली गाडी हाणतात त्यांचा इतिहास जाणून घ्या बकासुर कुणाला माहित नव्हता तेव्हा विठ्ठल नानांनी त्याला वर आणला बकासुर पळतोय त्याबद्दल दुमत नाही बबलु चाचा कोण आहे हे कराड भागात विचारा
मुक्या जीवावर प्रेम करणारे खुप आहेत. कोणी एखाद्या प्राण्याचा जीव वाचवला. तर सर्व त्याची स्तुती करतातं.बकासुर तर एक स्वतः मुका जीव आहे पण त्याने स्वतःच्या पळाच्या जीवावर अनेक देशी बैलांना जीवनदान दिले. याची नोंद सरकारने जरूर घेतली पाहिजे🙏🏻🙏🏻🙏🏻
राजकारणात शरद पवारसाहेबांचा नाद करायचा नाही,आणि बैल गाडी क्षेत्रात बकासुरचा नाद कोणी करायचा नाही
Ha... Mc aahe शरद पवार... त्याच आणि बकासुर ला सोबत नको घेऊ 😂 ... तो बीफ़ 🐂🥩खाते आणि अशा माणसाची लायकी नसते......
राजकारणातला मोदी आहे हो बकासुर
Bakasur sarad pawar sheb ahe
आपले पवार साहेब साडेतीन जिल्ह्याच्या बाहेर गेले नाहीत अजून आपला बकासुर सातासमुद्रापार गेलाय
आज खरोखर अभिमान वाटतोय बकासुर च फॅन असल्याचा, दोन वर्षांपूर्वी त्याचा फोटो मित्रांने share केलेला अगदीच गायिवानी चेहरा आणि शरीरयष्टी पण नंतर जसा पळ बघितला तिथून त्याचा दिवाना झालो तो आजतागायत😘😍
आनंद फक्त हेवढाच आहे की बकासुर ने फक्त त्याच्या फ्यांच चेच नाही तर त्याच्या विरोधकांनीही आपलस केलं 😢😢ह्याला देव म्हणायचं की काय काल पासून त्याचा बधल बोलताना फक्त डोळ्यात पाणीच येत नशीब आमचं की हा नंदी आम्हाला बघायला मिळतोय त्याचा शत शत नमन ❤❤देव बकासुर❤❤
रुस्त ए हिंद जोडी परत एकदा पुन्हा पळाली पाहिजे, बकु डॉन आणि महीब्या ❤❤❤🎉🎉🎉 सदा मास्तरजी आणि मोहील घ्या मनावर.. प्रेक्षकांची ही सुद्या एक इच्छा आहे.
बकासुर वर एवढी प्रेम करणारी लोक आहेत .. खरंच आदर वाटतो माझ्या देवाचा❤🥺 असंख्य बैलगाडा शौकिनांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे माझ्या देवाने🔱 तू जे काय केलंस ते भरपूर आहे ...बस आता तुझ्याकडून कुठलीच अपेक्षा नाही🙏
*🔱देव माझा बकासुर🔱*
तुषार दादा तुम्हाला विनंती आहे... बकासुर आणि महिब्या चा पैरा करा.. खुप दिवस झाले राव... हि जोडी पळाली पाहिजे...
मोहिल शेठ तुम्ही एकदा❤ सदाभाऊ मास्तर रेट रे एकदा पैराग करा❤ कारण तो एका मैदानाला आपल्या बकासुर सोबत ऐतिहासिक क्षणाला सोबती दार आहे❤😊
तुषार सर खुप भारी वाटलं ही मुलाखत बघून आनंद झाला मनाला.....❤आपला लाडका बकासुर असच अजुन पळत राहावा अशी श्री सद्गुरू चरणी निवेदन 🙏🏻🙏🏻❤️आणि बकासुर आणि महिब्या ही रुस्तुम -ए -हिंदकेसरी जोडी पुन्हा पळावी अशी एक बकासुर प्रेमी म्हणून इच्छा आहे ❤️
दादा आता होऊन जाऊदे नियोजन रुस्तमे हिंदकेसरी जोडी परत 👍🏻👍🏻महिब्या चा स्पीड होता तसाच झालाय त्यामुळे पुन्हा ही जोडी जोशात पळेल 👍🏻👍🏻👍🏻
अपराजित योद्धा काळीज बकासुर ❤
ना भूतो ना भविष्य असा नदी होणे नाही...किंग ऑफ महाराष्ट्र ❤❤❤ बकासुर.. माणगाव रायगड
सर्व लोक त्याच्या पाया पडतात हे बघून डोळ्यातून पाणी येत😢😢😢
कुणी विचारलं काय कमवलं बकासुर नं तर सांगा की संपुर्ण भारताच प्रेम कमवलं
महिब्या आणि बकासुर एकदा पाळली पाहिजे 🙏🙏
मैदान रिपोर्टर एकदा प्रयत्न करा महिब्या आणि बकासुर परत एकदा पळाला पाहिजे ...जनतेच्या मनातील जोडी..
बकासुर आणि महिब्या ही जोडी परत एकदा पळाले पाहिजेत ही जोडी खरंच सुपर फास्ट आहे तुषार भाऊ ह्या दोघांचा पैरा करून आना लवकर ही विनंती आहे 🙏🙏🙏
देव माझा नवम हिंदकेसरी बकासुर इतिहास करून ठेवला आहे...😍
❤ खरंच नशीब आसव तर मोहील शेठ सारखं, ऐका नंदिने पुरे आयुष्य बदलले, आय लव बकासुर, खरंच खूप मोठा आनंद होत आहे त्याचा सारखं नंदी कधीच होणार नाय त्याचा सारखं तोच ❤❤
महिब्या ची स्पीड पहिल्या सारखी झाली असे मला काळ खरच वाटले गटाला मस्त स्पीड लागलेला💯💯💯💯
Gat Ani semi kitva
Kontya gatat palala mahibya
66
Bakya chach semit hota @@RealityCheck787-c9i
Dada tumchya tondala yash yeude
खुप crez आहे बकासुर च, असचं यश मिळत राहो, पहिला दिवस आणि लगेचच दुसरा दिवस हिंदकेसरी, कोणताही अस्सा नंदी झाला नसेल.❤, कधी होणार ही नाही, माझ्या खुप खुप शुभेच्छा
अपराजित योद्धा नvam हिंदकेसरी बकासुर 🎉🎉❤❤❤
बकासुर आणि महिब्या पळवा एकदा❤❤❤❤
नियोजनाचा बादशहा म्हणून दैवत शेठ ओळखले जातात.
हे कमावलं आमच्या देवाने किंग बकासुर आम्हाला अभिमान आहे तुझा फॅन असल्याचा ❤❤
खूप छान मुलाखत दादा खूप बरं वाटल बघुंन सर्व बकासुर चा इतिहास घडला अजून घडणार पुढे खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
हे प्रेम मिळवायला नशीब लागते ❤
आणि हे बक्या भाईने त्याच्या जिद्दीने आणि मेहनतीने कमावले आहे ....त्यामागे त्याच्या टीमचा पण लाख मोलाचा वाटा आहे 🎉
Mohil शेठ बकासुर आणि महिब्या पळवा गाडी एकदा
सुंदर हा फक्त 17 महिन्याचा पन टप दिली त्याने 5 फेरे पल्ला चिंचपाडा पनवेल चा आदत किंग सुंदर
बकासुर आपल्या महिब्या ला पण परत या श्रेत्रात टाँप ला आण 😢🕉🔱❤❤
गाऊ किती महिमा तुझा,त्याला कुठ अंत नाही ||
तुझ्या सारखा तूच बका भाऊ,असा नंदी होणे नाही ||
*🔱देव माझा बकासुर🔱*
या आदी पण इतिहास झाला आहे जिंतीचा सोन्या नी एकाच दिवशी दोन मैदानावर एक नंबर केला होता आणि आता बकासुर नी सलग दोन दिवसात एक नंबर केला देव माझा बकासुर माझ्या सोन्या आणि मन्या चा आशिर्वाद आहे ❤❤❤❤
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे 🎉बकासुर आणि महिब्या 🎉 पळवा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मी ही मुलाखत 2 दा बघितली
1 नम्बर मुलाखत आहें
Farr sundar mulakhat ghetat tumhi sir अशीच update det raha githtavarchi ❤ layi barr vatat
बोलायला शब्दच नाहीत नतमस्तक 🙏 फक्त एकच शब्द आहे तो -
🙏🙏 देव 🙏🙏
दादा सर्व मान्य आहे..
आम्ही जवळून बघतोय बक्या -बकासूर ला..
पण मोठ्या लक्ष्या ची तुलना नका करू कौणा सोबत..
लक्ष -लक्ष मनःपूर्वक शुभेच्छा भावी शर्यती करिता
सर्वं नंदी ❤ ना...
बबलू चाचाला गिफ्ट दिलं पाहिजे खरच काहीतरी राव आपल्याला दुसऱ्या लोकांसारखे मोठ गिफ्ट नको 4 चाकी बिकी पण काहीतरी आठवणीत राहील अस दिलं पाहिजे
बकासुर आणि महिब्या रुस्तुम ए हिंदकेसरी जोडी परत एकदा एकत्र पळावेत ❤❤❤❤🎉🎉🎉🎉
बकासुर आणि महीब्या 1 फेरा काढा आणि मैदान मध्ये पळवा नक्कीच महीब्या सोबत नक्कीच गुलाल घेणार
बकासुर आणि ठाकूर एकदा पळवा शेट ❤
❤ या जीवाचा एक शेवटून पहिला फॅन मुंबई कर्जत नेरळ मालेगाव ❤ जीव आहे माझा बका द डॉन ❤
अखंड महाराष्ट्राचा लाडका देव माझा बकासुर नवमं हिंदकेसरी बकासुर 👑👑💯💯❤❤❤❤🔥🔥
Mahibya & dev bakasur ekada tari payra kara❤❤❤
कोणताही बैल आसो... शर्यतीचा आसो किंवा नांगराचा आसो... त्याने आपल्यावर केलेले उपकार कधीही फिटू शकत नाही❤
❤❤❤❤
बकासुर हा किंग आहे आणि देवच आहे यात काही शंकाच नाही❤❤❤🎉🎉
आमचा बकासुर नवम हिंदकेसरी झाला ❤❤ खूप आनंद झाला , पण 1 खंत आहे , सलग 2 दिवस मी मैदानात होतो आणि बकासुर चा कट्टर फॅन आहे , पण फोटो साठी खूप हयगय झाली , वैभव दादा , मोहिल यांनी त्यांच्या बरोबर फोटो काढून दिले पण बकासुर बरोबर इतर सहकारी जे होते ते फक्त ओळखीचे आणि you tuber लोकांसाठी च थांबत होते , आमच्या सारखे सामान्य लोक गेले तर बकासुर ला पुढं नेत होते
तुषार धुमाळ सर पण तिथे आले , त्यांनी सुध्दा मला काढून दिला नाही , त्यांना हे पण बोलो तुम्ही रोज असता
तरी 1 च विनंती आहे , जे बकासुर बरोबर असतात , तुम्ही लोक रोज त्याच्या जवळ आहात , आमच्या सारखे सामान्य लोक कधीतरी जातो , आम्हाला पण संधी देत जावा
कोणाला दुखवायचा हेतू नाही , वैभव दादा आणि मोहिल चे आभार , एक च इच्चा बकासुर बरोबर फोटो
Barobar
बकासूर देव आहे... विषय संपला 😍🙏🚩✨
लव यू बकासुर❤❤❤❤
मोहिल शेट यांच्या मम्मी पप्पा ची पण मुलाखत घ्या❤❤
बकासुर देव आहे विषय संपला
महिब्या ♥️बकासुर ♥️पळताना पाहायचं आहे
👑बकासुर👑 👑 महीब्या 👑
बकासुर & महिब्या लवकरच ❤
❤ जीव❤
❤ बक्या द डॉन नॉट ओन्ली नेम दिस इज अ ब्रॅण्ड ❤
लाखो दिल कि धडकन महीब्या बकासुर ही जोड पळावी रुस्तम हिंद केसरी जोड पळवी हीच एक इच्छा आहे🎉🎉 बकासुर महीब्या ❤❤
तुषार भाऊ तुम्ही नियोजन करा
बकासुर ❤ महीब्या ही गाडी मोठ्या मैदान मढ़े पलाली पाहीजे सर्वाचि इच्छा आहे ❤
बबलू चाचा ला काय तरी गिफ्ट दया plz 🙏🏻🙏🏻
तुषार सर तुम्ही संतोष मामा वैभव व मोहिल शेठ ला सांग कि बबलू चाचा मोठं काही तरी गिफ्ट देऊन सत्कार कर ही एक विनंती आहे तुषार सर तुम्हाला
खर आहे सर सर्वांना पाठी टाकतो किंग बकासुर ❤
बकासुर बैलानी शर्यतीचा नाद लावला मला❤ कर्नाटक बेळगाव
नवम हिंद केसरी बकासुर (बक्या डॉन ) झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍(बकासुर प्रेमी हिंगोली )
पाहिलं प्रेमी बकासुर ❤
❤❤❤🎉🎉🎉🎉 हिंदकेसरी बबलू चाचा
विजय असा मिळवा की मैदानात काय तर देशात चर्चा झाली पाहिजे #बकासुर🔥🔥♥️
महिब्या अनी बकासुर परत पलवा.. तुषार sir तुम्ही हे नियोजर करून आना ❤❤
बकासुर ला मने भाई चा आशीर्वाद आहे ❤❤
बबलू चाचाला बकासुर कडून काहीतरी चांगलं गिफ्ट द्या❤
बकासुर❤🔱🐂🔱❤ नंन्दीचे नाव किती ❤सरपंच बकासुर 🎉वाघ्या 🎉बक्या🎉 डॉन🎉 महादेवाचा नंन्दी 🎉फैन ची लाखों दिलों की धड़कन 🎉पब्लिकच भीताड🎉 देवाच वरदान 🎉 9 नाव आहे ❤नवम हिंदकेसरी 🎉 बकासुर प्रेमी❤ तहशिल ,वरोरा जिल्हा ,चंद्रपुर 34
तुषार सर , ठाकूर आणि बकासुर जोडी पहायला आवडेल.
नवम ओरिजनल हिंदकेसरी बकासुर याला भेटायला सदा भाऊ मास्तर आले खूप छान वाटल. लवकरच महिब्या आणि बकासुर पळणार
बकासुर वरच एवढं प्रेम बघवल का पन विरोधकांना. 🫣
सदाभाऊ मास्तर रेटरेकर एक नंबर माणूस
बैलगाडी क्षेत्रातील खरा नियोजनाचा बादशहा कोण असेल तर एकच
सुनील मोरे सरकार 💪💪
डोळ्यात पाणी आल ❤❤❤❤💕 love u बकासुर
बकासुर च्या मागे सोन्या 5050, स्वर्गवासी मण्या यांचा आशीर्वाद आहे ❤❤❤❤❤❤❤❤
हे कमवल आहे बकासुर ने 🔥💖💫💯
महीब्या बकासुर ❤
अभिनंदन बकक्या bhai ❤❤❤❤kayam ❤❤❤❤mp जिला छिंदवाड़ा नागपुर ला लागुन hai ❤❤❤
Love you bakasur ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कॉकटेल चि pan mulakhat ghya to pan don diwas palala
❤❤ love bakasur
Retre master chan bolat, lavakarach bakya aani mahobya ekatra palnar
ना भोतोना भविष्य असे आमचे बकसूर पाटील
❤❤i love you Bakasur ♥️♥️💖💖💖 king is king onalay bakasur ❤❤❤❤❤
काल पैरा इज्जतीसाठी केला मोहिलने पैशासाठी केला नव्हता
खरंच महिब्या ल स्पीड आलय पाहिलं ❤
रुस्तम हिंदकेसरी जोडी पळवा ❤
Thakur ani bakasur paira kra ekda ❤️ Thakur pn jorat hay mothya mapacha ❤
रणजित सर ची मलाखत घ्या सर
बकासुर तुच आमच्या महिब्या डॉन ला परत ऊजेडात आनू शकतोस 🎉
महिब्या बकासुर हि जोडी पालवी माझी आवडती जोडी
रसिकांचं एवढं प्रेम आज पर्यंत आसा बैल झाला नाही ❤