बरोबर आहे आज निक्की ला आणि आरबाजला डोक्यावर घेऊन रितेश सर नाचत होते.फार वाईट वाटले जी मुलगी बिग बॉस मध्ये रिजव करत होती तिला बाहेर काढले. अरबाज निक्की सतत मिठीत असतात हे बिग बॉस आवडत.चागले लोक आवडत नाही.त्या प्रेक्षा निक्की ला किंवा अरबाज ला trophy theun taka
माझी पन छी निक्की अरबाज बिगबॅास चे जावई निक्की मुळे याना पैसा मिळत असावा अरे तो अरबाज नालायक मानुस हरामी रितेश तुमचे ही मुव्ही बंद आज पासुन थोबाड पाहनार नाही चल हड
आर्याला परत आणा... नाहीतर निक्की ला बाहेर काढा ती पण तितकीच जबाबदार आहे.. अरबाज पण खूप agresive होतो. त्याला पण बाहेर काढा. तरच आर्या ला न्याय मिळेल..नाहीतर फालतू बिग बॉस बघणे बंद करा.
Nikki session ke last day jayegi aarya ki itni aukaat nahi thi ki MG le kar jaye, Nikki MG le kar gayi hai kyonki usne bb Marathi se bhi bada show bb Hindi ki top 3 rahi hai is liye bhool jao
मी तर निस्टे बिगबॉस पाहणं बंद. केले नाई आज पासून तर ते जिओ सिनेमा सुधा uninstall केले फालतू शो आहे स्वतःचा टाईम आणि आपला पैसा यांच्या सारख्या फालतू शो ला का घालवायचा आम्ही सगळे आर्या ने जे केले ते योग्य च होते आम्ही तुझ्या बाजूने आहोत😢😢
मारामारी करण्याला घराबाहेर कडण हीच योग्य शिखा आहे मग तो कोणी ही असो , जर अशी शिक्षा दिली नाही तर उद्या कोणी पण एकमेकांवर हात उचलतील, जे बिग बॉस नी शिक्षा दिली ती परफेक्ट आहे 👍 ❤
@@vishwasshinde9619 आपण डोळे मिटल्याने कुत्रं पीठ खायचं थांबणार नसतं तसच आपण बघायचं बंद करून काही फरक पडणार नाही उलट हा शो बंद पाडावा यावर लक्ष द्यायला पाहिजे.
आता.कळलं आहे हा रिॲलिटी शो नाही लोकांना मूर्ख बनवायचं त्यांच्या भावनांशी खेळायचे व्होटिंग च नाटक करायचं लोकांच्या मताणा काडीची कत नाही सगळे आधीच ठरलेले आहे निकी.आणि अर्बाजल ट्रॉफी द्याची मग आपण मूर्ख का.बनतोय हा टेन्शन छा नकारात्मक ऊर्जा असलेला शो कशाला बघायचा आता शो बघणे बंद
Aryala खूप मोठी शिक्षा दिली आहे, एकदम चुकीचे. त्या माजोरडे निक्की आणि अरबाज यांचे रितेश देशमुख का कौतुक करतो.खरे तर चापट कमी लागली तिने नाटक जास्त केले .big boss बायस आहे हे सिद्ध झाले आहे.
मी एवढंच सांगतो. ...आता पासून ....निक्कीची आणि अरबाज या दोघांची इतकी दादागिरी वाढणार.....की.... कोणतेही task....loyal पणे खेळले जाणार नाही......खर तर ... रितेश पेक्षा......महेश मांजरेकर....या season मध्ये पाहिजे....होते.....मग निक्कीची अरबाजची. ... बरोबर फाडली असती....
आतले स्पर्धक का नाही आर्या च्या बरोबर उभे राहिले.त्या प्रत्येकांना त्रास दिलाय ना निकीने.मग का नाही दाखवली पावर सगळ्यांनी.शेळपट कुठली.शिका त्या आर्या कडून मारले तर मारले म्हणाली
BB na mahit aahe public kahich karu shakanar nahi... Chuk public chi aahe... Ban kara na show.. Boycott kela pahije show... Bhaucha dhakkyacha bhau fusaka nighala...
काय रितेश भाऊ ते दोघे गळ्यात गले घालतात ते टीव्ही ला दाखवला मग आर्या ने मारला ते का नाही दाखवला टीव्ही ला.. कोणता काय टीव्ही ला बघून आमच्या मुलांन वर काय परिणाम होते आम्हाला चांगला माहित आहे भाऊ
Arya ne Nikki la marale te tv var dakhau shakat nahi Karan he lahan mule baghatat ase Ritesh mhanale pan mag Arbaaz Ani Nikki hya doghanche chale dakhavatat te lahan mule baghat nahit ka
मारामारी करण्याला घराबाहेर कडण हीच योग्य शिखा आहे मग तो कोणी ही असो , जर अशी शिक्षा दिली नाही तर उद्या कोणी पण एकमेकांवर हात उचलतील, जे बिग बॉस नी शिक्षा दिली ती परफेक्ट आहे 👍 ❤
रिलेश सर म्हणाले मारल्याचा क्लीप आम्ही दाखवू शकत नाही कारण लहान मुले सुद्धा हा शो बघतात रितेश भाऊला म्हणाव अरबाज निक्कीचा लव्ह लपेटा नाही बघत कालहान मुले ते तुम्हाला चालत का
आता फक्त आरबाज आणि निक्की नॉमिनेशन मध्ये येउदेचं मग बगूया त्यांना कोण वाचवतोय. तुम्ही सर्व जण तयार आहात ना यांना बाहेर काढायला यांच्या विरुद्ध वोट करून यांना नक्की बाहेर काढा.
खरेतर निक्कीचे संस्कार दिसतात .तिच्या आईने आधीच तिच्या कानफटात दिली असती तर मुलगी हाताबाहेर गेली नसती.अश्या पालकांना फक्त पैसा हवा मग आपली मुलगी तो कसा कमावते याबद्दल फरक पडत नाही.आर्याने अतिशय योग्य उपचार निक्किवर केले.खुप आनंद झाला की सर्व लोकांची इच्छा पुर्ण केली.
आर्या एक संस्कारी मुलगी आहे हे तिने सिद्ध करून दाखवलं, शनिवारी भाऊच्या धक्का वर तिने बिग बॉस, रितेश सर, शो टीम,थोबाडी निक्की सगळ्यांची जाहीरपणे हात जोडून माफी पण मागितली, आमचा सपोर्ट फक्त आर्या जाधव ला च❤❤❤
मला आर्या चा गेम अवडायचा नाही पण मनसाची हैरासमेंट झाली की माणुस वैताग्तो, तिने मरलिही असेल पन त्याला कारण पन तुम्ही स्वतह देताय की, निक्कीने धक्का दिला म्हणून मारली आणि वरुण तुम्ही आर्याला येवधी मोटी शिक्षा देताय तर पब्लिक तर बायकॉट तर करतील च तुम्हाला
भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस पुर्ण महाराष्ट्र चे मन दुखावले बिग बॉस ने मेकर्स ने तुम्ही नेहमी म्हणता ना प्रेक्षकांच्या हातात आहे सर्व ,मग आता प्रेक्षकांचं का नाही ऐकले
आर्या आमच्यासाठी विनर आहे... काल तुम्ही तिला घरातून बाहेर काढलं... परंतु आमच्या नजरेत ती विनर झाली.. इथे प्रेक्षक सर्वकाही ठरवत असतात.. असं मी नाही बिग बॉस म्हणता ते... म्हणून आमच्यासाठी आर्या विनर🎉🎉 शो संपला चला घरी आता.. बिग बॉस कोणी बघू नका
काल रितेश देशमुख म्हणाले की आर्या ने हिंसा केली आणि हा प्रोग्राम लहान मूल देखील पाहतात यासाठी आर्याला बाहेर काढावं लागेल ....कारण याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो ......ती निक्की आणि अरबाज यांचा जो love triangle आहे तो ही या लहान मुलांना दिसतोच आहे की याचा परिणाम नाही होत का लहान मुलांवर
युट्युब वर प्रेशर आणून सगळ्या महाराष्ट्रातून बिग बॉस ला बंदी आणली पाहिजे
@@viveknalawade1983 yes
उद्या पासून बघू नका
जर काही माहिती हवी असेल तर youtube ला बघा🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬🤬
@@prathameshholkar438 done
@@prathameshholkar438correct
Sunday e ... Lets b with our family..
Tyanchya family members nna pahun tyanch radna pahayla amhala interest nahi
Big Boss scripted Show Ahe
आर्या ला काढून खूप मोट्टी चुक केली .....बिग बॉस ने
Barober bolata Arya part ali phije
Yes
Gio uninstall करून टाका म्हणजे Colours चा TRP कमी होईल
बरोबर आहे आज निक्की ला आणि आरबाजला डोक्यावर घेऊन रितेश सर नाचत होते.फार वाईट वाटले जी मुलगी बिग बॉस मध्ये रिजव करत होती तिला बाहेर काढले. अरबाज निक्की सतत मिठीत असतात हे बिग बॉस आवडत.चागले लोक आवडत नाही.त्या प्रेक्षा निक्की ला किंवा अरबाज ला trophy theun taka
I think अरबाज muslim आहे मुस्लिम vote milnar nahi, election मध्ये म्हणून त्याला काही बोलत नाही
Kasla Ritesh sir harami watat ahe to mala.
बिग बॉस नालायक आहे .
आर्याला काढून खूप मोठी चूकबीग बाॅसने केली आहे.बघू नका शो.
हो अगदी बरोबर, आर्याला,एक चान्स द्यायला हवा होता.
भावपुर्ण श्रद्धांजली बिग बॉस 😢
माझी पन छी निक्की अरबाज बिगबॅास चे जावई निक्की मुळे याना पैसा मिळत असावा अरे तो अरबाज नालायक मानुस हरामी रितेश तुमचे ही मुव्ही बंद आज पासुन थोबाड पाहनार नाही चल हड
🙏👍
आर्या ला फुल्ल सपोर्ट.
निक्की न अरबजाचा तसेच भाऊ चा सुध्दा निषेध
आर्याला परत आणा... नाहीतर निक्की ला बाहेर काढा ती पण तितकीच जबाबदार आहे.. अरबाज पण खूप agresive होतो. त्याला पण बाहेर काढा. तरच आर्या ला न्याय मिळेल..नाहीतर फालतू बिग बॉस बघणे बंद करा.
Nikki session ke last day jayegi aarya ki itni aukaat nahi thi ki MG le kar jaye, Nikki MG le kar gayi hai kyonki usne bb Marathi se bhi bada show bb Hindi ki top 3 rahi hai is liye bhool jao
फालतू बिग बॉस
मी तर निस्टे बिगबॉस पाहणं बंद. केले नाई आज पासून तर ते जिओ सिनेमा सुधा uninstall केले फालतू शो आहे स्वतःचा टाईम आणि आपला पैसा यांच्या सारख्या फालतू शो ला का घालवायचा आम्ही सगळे आर्या ने जे केले ते योग्य च होते आम्ही तुझ्या बाजूने आहोत😢😢
आज आपणास कळविण्यात येते कि बिगबॉस 5 यांचे अल्प आजाराने निधन झाले त्याना
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
लय भारी शो म्हणतात आणि मराठी प्रेक्षकांना वेड बनवतात भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस मराठी
सेलीब्रेटी V यु ट्युबर असा भेदभाव झाला आहे.काल रात्रभर मला झोप आली नाही.अन्याय झाला आहे आर्यावर.मी हा शो का पहात होतो याचा मला खुप पश्चाताप झाला आहे.
आता तर पाहू नका
मला सुद्धा झोप आली नाही
बिग बॉस फालतू लोकांना पाठीशी आज पासून बिग बॉस बघणं सोडून दिलं आता त्या निकी अरबाज किती टी र पी बघ बिग बॉस
बरोबर आहेत तूज आर्या ला नाही काढलं पायजे होतं नीकिला काढा पाहिले
Ritesh sir tumhi bole lahan mule baghtat...mag Nikki Ani arbaz je kartat te nahi baghat ti ase kapde ghalte te lahan mule baghat nahi ka..
Right
Barobr
खूप छान बोलात एकदम बरोबर बोलात
हलकट निक्कीच्या मनासारखं झालं..😡
यंदाचा हा पाचवा सिझन..अगदी निंदनीय आणि खेदजनक आहे..👎👎
🙏बिगबॉस तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली🙏
अरबाज आणि निक्की या दोघांनाच ठेवा.👍बाकी सगळ्यांना बिग बॉस मधून काढून टाका.
बिग बॉस बघणे बंद करा
मी केल
मारामारी करण्याला घराबाहेर कडण हीच योग्य शिखा आहे मग तो कोणी ही असो , जर अशी शिक्षा दिली नाही तर उद्या कोणी पण एकमेकांवर हात उचलतील, जे बिग बॉस नी शिक्षा दिली ती परफेक्ट आहे 👍 ❤
Kel band
@@West_side_dance_studioho mag ti galich bai nikki ani to kutra, arbaaj kay fulancha varshav karat astat ka tithe saglyanvar
@@vishwasshinde9619 आपण डोळे मिटल्याने कुत्रं पीठ खायचं थांबणार नसतं तसच आपण बघायचं बंद करून काही फरक पडणार नाही उलट हा शो बंद पाडावा यावर लक्ष द्यायला पाहिजे.
मला वाटते की निक्की हीच बिग बॉस आहे आता असेच वाटते आहे
बिग बॉस ला भावपूर्ण श्रद्धांजलि! शेवटचा जय महाराष्ट्रा.
आता.कळलं आहे हा रिॲलिटी शो नाही लोकांना मूर्ख बनवायचं त्यांच्या भावनांशी खेळायचे व्होटिंग च नाटक करायचं लोकांच्या मताणा काडीची कत नाही सगळे आधीच ठरलेले आहे निकी.आणि अर्बाजल ट्रॉफी द्याची मग आपण मूर्ख का.बनतोय हा टेन्शन छा नकारात्मक ऊर्जा असलेला शो कशाला बघायचा आता शो बघणे बंद
Aryala खूप मोठी शिक्षा दिली आहे, एकदम चुकीचे. त्या माजोरडे निक्की आणि अरबाज यांचे रितेश देशमुख का कौतुक करतो.खरे तर चापट कमी लागली तिने नाटक जास्त केले .big boss बायस आहे हे सिद्ध झाले आहे.
Ho u r right
अजून चांगलं थोबाड फोडायला पाहिजे होत त्या निक्कीच..
बिग बोसला भावपुर्ण श्रद्धांजली ...
मी एवढंच सांगतो. ...आता पासून ....निक्कीची आणि अरबाज या दोघांची इतकी दादागिरी वाढणार.....की.... कोणतेही task....loyal पणे खेळले जाणार नाही......खर तर ... रितेश पेक्षा......महेश मांजरेकर....या season मध्ये पाहिजे....होते.....मग निक्कीची अरबाजची. ... बरोबर फाडली असती....
Manjrekar pn bhedbhaav ch karayche........
आर्य तू जिंकली आहेस 🎉🎉🎉🎉🎉
आतले स्पर्धक का नाही आर्या च्या बरोबर उभे राहिले.त्या प्रत्येकांना त्रास दिलाय ना निकीने.मग का नाही दाखवली पावर सगळ्यांनी.शेळपट कुठली.शिका त्या आर्या कडून मारले तर मारले म्हणाली
Tila baher nhvt काढायला पाहिजे yaaar.. tya बाकीच्यांना काढायला पाहिजे होत..
BB na mahit aahe public kahich karu shakanar nahi... Chuk public chi aahe... Ban kara na show.. Boycott kela pahije show... Bhaucha dhakkyacha bhau fusaka nighala...
Barobar
काय रितेश भाऊ ते दोघे गळ्यात गले घालतात ते टीव्ही ला दाखवला मग आर्या ने मारला ते का नाही दाखवला टीव्ही ला.. कोणता काय टीव्ही ला बघून आमच्या मुलांन वर काय परिणाम होते आम्हाला चांगला माहित आहे भाऊ
निक्की चा चा big boss आहे तो
पण आपले मत त्यांच्यापर्यंत पोचताच नाही😢
आर्या ला परत आणा
निकीचा & अरबाज cha doormat big boss..
बंद बंद बंद करून साध्या सरळ निक्की चा शो दररोज चालू आहे
बंद करा कार्यक्रम प्रेमचाळे म्हणजे बिग बॉस
Arya ne Nikki la marale te tv var dakhau shakat nahi Karan he lahan mule baghatat ase Ritesh mhanale pan mag Arbaaz Ani Nikki hya doghanche chale dakhavatat te lahan mule baghat nahit ka
Edam perfect bollas bhava ❤️ Nikki chya mom ne madhe navt padayla pahije
बिग बॉस फक्त निकी आणि अरबाज ला डोक्यावर घेऊन चालली आहे मी बिग बॉस बगणार नाही आर्य बरोबर आहे निकी पागल आहे अरबाज बरोबर
आम्हीं खुप रडलो आर्यांवर अन्याय झालाय फालतु बीग बॉस आय हे टीव😢
आम्हीपण हा शो आजपासून बघणार नाही
बिग बॉस आम्हाला निक्की बघायची नाही ये 😡 बिग बॉस मध्ये
नको बगूस डोळे बंद कर
Yes बंदी करायला haviy
मारामारी करण्याला घराबाहेर कडण हीच योग्य शिखा आहे मग तो कोणी ही असो , जर अशी शिक्षा दिली नाही तर उद्या कोणी पण एकमेकांवर हात उचलतील, जे बिग बॉस नी शिक्षा दिली ती परफेक्ट आहे 👍 ❤
रिलेश सर म्हणाले मारल्याचा क्लीप आम्ही दाखवू शकत नाही कारण लहान मुले सुद्धा हा शो बघतात रितेश भाऊला म्हणाव अरबाज निक्कीचा लव्ह लपेटा नाही बघत कालहान मुले ते तुम्हाला चालत का
अगदी बरोबर
आता फक्त आरबाज आणि निक्की नॉमिनेशन मध्ये येउदेचं मग बगूया त्यांना कोण वाचवतोय. तुम्ही सर्व जण तयार आहात ना यांना बाहेर काढायला यांच्या विरुद्ध वोट करून यांना नक्की बाहेर काढा.
ब्यान करा बिग बॉस, निकी किती काय करते, किती नियम मोडते, अरबाज आणि निकी एकमेकांना चिपकून राहतात, हे घरात चालते का बिग बॉस.
Big boss भावपूर्ण श्रद्धांजली
एका हाताने टाळी कधीच वाजत नाही
मला वाटतं निकी आणि अरबाज ला घेऊनच हा खेळ खेळत रहा
सगळ्याना काढूण
असा शो न बघण चांगल
अरबाज आणि निक्की ला पण काढा त्यांना का आत ठेवलंय
Aray la nay milala pahje ritesh khup cukicha vagla Ani bigg boss pan
बिग बॉस यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
तिला पहिले बाहेर काढा नाही तर बिग बॉस बगायचा बंद करण्यात येत आहे पूर्ण महाराष्ट्र
अरबाज तोड़-फोड़ करुन चालतो ,मग आर्यावर अन्याय का😢 रीतेश देशमुख तुमचे चुकते।आरे वडीलां सारखे सत्याने वागा,किंवा घरी बसा, जय भवानी जय शिवाजी,
बिग बॉस भावपूर्ण सर्द्धांजली 💐💐
निक्की काय पैसे देऊन आली का बिग बॉस ला
Secret room madhe asel arya
Agadi barobar aahe .. aarya la ghari aana.. nikki la ghara baher kadha
रितेश भाऊ ला आर्य ला वाचवून हिरो बनण्याची चांगली संधी अली होती त्यांनी ती गमावली .😂😂😂
रितेशला बिग बॉस चे होस्टिंग करीता येत नाही हे सिद्ध झाले.त्याने निकीला घेऊन या शो मधून बाहेर पडावे हे योग्य
Nikki ek no.hadal ahe.aryala kadhun tichya atmayala Shanti lagli asel.bichari arya 😢 Nikki 😠😠😠
1 chance nakki milayala pahije hota aryala
लहान मुलच म्हणतात निक्की खूपच आघाव आहे घरात कोणाचीच मान मर्यादा ठेवत नाही सगळ्यांना उलटे बोलती कुणाचच काम ऐकत नाही आर्या ने केले बरोबर केले
बरोबर आहे तुमचं भाऊ मला तर निकी आणि अरबाज चां खुप राग येतो
बिग बॉस ला निकी च्या चुका दिसत नाही रितेश भाऊ पण तशाच आहे
Kadaych asel tar arya barobar nikki la pan baher kada tarch yogya nyay hoil arya la baher kadu naka bigg boss pls
अगदी खरं बोललेत
अरबाज आणी निकी बिग बोसची खास माणस आहेत.
आर्याला एक चान्स दयायलाच पाहिजे नाहीतर ही पार्सलीटी आहे.
हे सर्वांना समजलंय.
शब्द नाहीत bb बगण बंद
सर आमच्या पण भावना त्या मेसर्स पर्यंत पोहोचवणे bigboss banfaltugiriahe nikiche talve चाटा म्हणावं
Ho edam perfect bollas bhava❤
भावपूर्ण श्रद्धांजली बीग बॉस
निकी मी शेवट पर्यन्तराहणार आहे या अटी वरच आली आहे म्हणून तिला शेवट पर्यन्त काढणार नाही रितेश तिला रागवला तरी ती निर्लज्ज सारखी हसत राहते
यात big boos निक्की आहे टी बोलेल तसे रितेश भाऊ बोलतो 😂😂😂😂
तर तुम्हाला निकी ला विजय करायचं तर कशाला वोट तरी मागतात
भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस 😢😢🙏🏾🙏🏾
आर्याला कडून बिग बॉस ने चूक केली
आम्ही निषेध करतो...आता आम्ही प्रेक्षकां म्हणून बघणे सोडून देउ...मी...तरी सोडून देणार... आहे...
तुम्हाला न्याय देता. येत नसेल तर बिग बॉस बंद करा नाही बघणार आम्ही
रितेश भाऊ तु पण बाहेर जा,तुझा काही उपयोग नाही
Arya should come back in bigg Boss ❤
खरं आहे त्यांनी बिग बॉस खेळ निकी साठीच केला, बोगस आहे बिग बॉस बंद कर आता
Bigg Boss baghan band atta
अतिशय चुकीचा निर्णय आहे 👍🏻👍🏻
Aapala to Babya ani dusaryache te karta❤❤
खरेतर निक्कीचे संस्कार दिसतात .तिच्या आईने आधीच तिच्या कानफटात दिली असती तर मुलगी हाताबाहेर गेली नसती.अश्या पालकांना फक्त पैसा हवा मग आपली मुलगी तो कसा कमावते याबद्दल फरक पडत नाही.आर्याने अतिशय योग्य उपचार निक्किवर केले.खुप आनंद झाला की सर्व लोकांची इच्छा पुर्ण केली.
आज पासून बिग बॉस पाहणे बंद
आर्या एक संस्कारी मुलगी आहे हे तिने सिद्ध करून दाखवलं, शनिवारी भाऊच्या धक्का वर तिने बिग बॉस, रितेश सर, शो टीम,थोबाडी निक्की सगळ्यांची जाहीरपणे हात जोडून माफी पण मागितली, आमचा सपोर्ट फक्त आर्या जाधव ला च❤❤❤
Boycott Bigg Boss Marathi.
आर्य लं कडून बिग बॉस चूक केली आहे मला पटला नाही हा भाऊ
बरोबर बोलत आहे
Br
मला आर्या चा गेम अवडायचा नाही पण मनसाची हैरासमेंट झाली की माणुस वैताग्तो, तिने मरलिही असेल पन त्याला कारण पन तुम्ही स्वतह देताय की, निक्कीने धक्का दिला म्हणून मारली
आणि वरुण तुम्ही आर्याला येवधी मोटी शिक्षा देताय तर पब्लिक तर बायकॉट तर करतील च तुम्हाला
बरोबर आहे
❤❤❤❤ आर्या
अरे रितेश देशमुख पहिले बिग बॉस मधून बाहेर कडा शो पाहू नका
निकी आणि अरबाच लग्न लावा 'बिग बॉस च्या घरात आणि आहेर म्हणून ट्रॉफी सुद्धा द्या
तुम्ही अगदी बरोबर बोललात
भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस पुर्ण महाराष्ट्र चे मन दुखावले बिग बॉस ने मेकर्स ने तुम्ही नेहमी म्हणता ना प्रेक्षकांच्या हातात आहे सर्व ,मग आता प्रेक्षकांचं का नाही ऐकले
Nikki la trophy deun taka ani big boss finish kra 🤬😡😡
Ho na मगच ह्यांच्या मनासारखं होईल
@@Supriya_26 🥹🥲
आर्या आमच्यासाठी विनर आहे... काल तुम्ही तिला घरातून बाहेर काढलं... परंतु आमच्या नजरेत ती विनर झाली.. इथे प्रेक्षक सर्वकाही ठरवत असतात.. असं मी नाही बिग बॉस म्हणता ते... म्हणून आमच्यासाठी आर्या विनर🎉🎉 शो संपला चला घरी आता.. बिग बॉस कोणी बघू नका
भावपूर्ण श्रद्धांजली बिग बॉस आणि रितेश दे 💐💐
निकीला बाहेर काढा bigg Boss naka बघू मराठी लोकांनी बायकॉट करा फालतू शो आहे
निकी असेपर्यंत बिग बॉस शो पाहू नका
काल रितेश देशमुख म्हणाले की आर्या ने हिंसा केली आणि हा प्रोग्राम लहान मूल देखील पाहतात यासाठी आर्याला बाहेर काढावं लागेल ....कारण याचा त्यांच्यावर वाईट परिणाम होतो ......ती निक्की आणि अरबाज यांचा जो love triangle आहे तो ही या लहान मुलांना दिसतोच आहे की याचा परिणाम नाही होत का लहान मुलांवर
बिग बॉस बघणं बंद करा