शेणखतापासून घरच्या घरी सेंद्रीय खत निर्मिती / सेंद्रीय खत संपूर्ण माहिती / उत्पादनखर्च कमी करणारे खत
HTML-код
- Опубликовано: 19 янв 2025
- शेणखतापासून घरच्या घरी सेंद्रीय खत निर्मिती / सेंद्रीय खत संपूर्ण माहिती / उत्पादनखर्च कमी करणारे खत
सह्याद्री बायो अनालिटीकल लॅब
9860231512
#me_active_farmer
#सेंद्रिय_खत
#शेणखतापासून_घरच्या_घरी_सेंद्रीय_खत_निर्मिती
#सेंद्रीय_खत_संपूर्ण_माहिती
#उत्पादनखर्च_कमी_करणारे_खत
#Organicfertilizer
#सेंद्रियखतकसेतयारकरायचे
#सेंद्रियखततयारकरण्याचीपद्धत
#howtomadeOrganicfertilizer
#सेंद्रीयखतमाहिती
#घरच्याघरीसेंद्रियखततयारकरणे
#sendriykhatkasetayarkarayche
#sendriykhattayarkaranyachipaddhat
#sendriykhatmahiti
#gharachyagharisendriykhattayarkarane
#स्लरी_कशी_बनवावी
स्लरी कशी बनवावी, कल्चर कोणतं वापरावं
• सेंद्रिय खतासाठी कल्चर...
जर आपण शेतीत काही प्रयोग घेत असाल तर या channel वर नक्की प्रसिध्दी देण्यात येईल . त्यासाठी खालील ई-मेल आयडी वर अथवा फेसबुक , इंस्टाग्राम पेजवर संपर्क साधा
माझ्याशी येथें संपर्क करा
collabration & paid pramotions
ई-मेल -mvbhabad5981@gmail.com
इंस्टाग्राम - www.instagram....
फेसबुक पेज - / me-active-farmer-10712...
हे व्हिडीओ नक्की बघा
कांदा पिक खत व्यवस्थापन
• कांदा खत व्यवस्थापन | ...
शेतकऱ्यांची दिशाभूल
• पावसाळी कांदा|कांदा उत...
नांगरणी कशी करावी
• समपातळी नांगरणी | नांग...
• नांगरणीची पूर्वतयारी |...
• शेताच्या बांधाजवळ नांग...
• नांगरणीच्या प्रश्नांना...
• सरळ तास करणे | आडतास क...
• नांगराची सेटिंग | समपा...
खालील सर्व playlist बघा
१. • कांदा रोप तयार करणे टप...
२. • मका खत व्यवस्थापन टप्प...
३. • मका पिकाचे खत व्यवस्था...
४. • कांदा पीक-मेहनत आणि अड...
आपण सांगत असलेली माहिती ही कोकणामधील शेतकऱ्यांसाठी अपूर्ण आहे असे मला वाटते सुरुवातीपासून म्हणजेच शेण जमवणे पासून जमिनीमध्ये कल्चर टाकण्यापर्यंत ची संपूर्ण विस्तृत माहिती कृपया सांगावी
गोकृपामृतं क्लचर वापरा खूप छान रिझल्ट आहेत शेतकरी मित्रानो क्लचर फ्री उपलब्ध होते आणि एकवेळेस उपलब्ध झाल्यास पुन्हा घायची गरज नाही हे घरीच तयार होते.
सर तुम्ही जे शेणखत खड्यात ठेवता तो खड्डा सिमेंट बांधून घेतला तर चालेल का
Soil charging Technology ( SCT Vedic) ..yacha experiment Kara Ani suggestions dya ...Namskar 🙏
तुमच्या ओळखीत कोणी डीस्ट्रिब्युटर असेल तर माझ्याशी संपर्क साधा
Dada 70 दिवसांचा कांदा आहे. पण त्या हिशोबाने वाढ पण नाही हे आणि माना पण चांगल्या बनल्या नाही . आता काय करू शकतो
गोकृपा अमृतम माझ्या कडे उपलब्ध आहे लागत असल्यास घेऊन जावे
सेंद्रिय दाणेदार खत निर्मिती उद्योग सांगा त्यामुळे डीपी सारखे खत पेरता येईल
आम्ही d composer वापरतो
सगळं सुभाष पाळेकर सरांचं जीवामृतचं साहित्य वापरलं
मी सह्याद्री बायोटेक चा सल्ला घेतो
मला जीवन कल्चर पाहिजे
क ल्चर मिळते त्या लॅबचा नंबर पाहिजे?
सह्याद्री लॅब यांचा मो नंबर सांगा सर
Discription check करा
@@MeActiveFarmerdescripttion
@@MeActiveFarmerdescription box
सर फोन नंबर सांगा.
Insta किंवा Facebook वर संपर्क करा
फोननबरसागा
E-mail वर संपर्क करा