बुध्दिमान स्त्री 🙏🏻🙏🏻 सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच प्रगाढ ज्ञान त्यांनी सोप्या शब्दात आमच्या पर्यंत पोहोचवले त्याबद्दल त्यांचे आभार शतशः आभार व तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार कि त्यांना तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवलेत 🙏🏻🙏🏻 खूप माहितीपूर्ण कार्यक्रम
वृंदा मॅडमनी खूपच उपयुक्त माहिती दिली.. अजून एक एपिसोड तुम्ही करू शकलात तर फार मदत होईल.. त्यांना हे विचारायचं होतं की auto imune diseases पुढे संक्रमित होतात का? आणि किती generations पर्यंत होऊ शकतात हे सांगू शकाल का?
खूप छान एपीसोड नेहमी सारखाच❤ डॉ वृंदा यांचे खूप खूप आभार क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावल्या बद्दल अमुकतमुक टीम असेच उत्कृष्ट एपिसोड बनवा आम्ही वाट पाहत असतो नेक्स्ट एपिसोड ची😊
Great information that you shared!! I'm a biotechnology student and we have all these topics for study i.e. genetics or molecular biology, etc. We all human beings need to aware of these things!! 😊👍🏼
अरे भावांनो… ह्या आधी मी attention span चा भाग ऐकला/पाहिला. आणि लागलीच हा … मी अभिमानाने सांगू शकते की माझा attention span २ तासांचा आहे 😂❤ 🎉 ह्या दोन्हीही विषयांसाठी . धन्यवाद !
खूपच informative video होता... थोडक्यात काय तर नात्यातल्या नात्यात लग्न करू नये. इंटर कास्ट marriages व्हायला पाहिजेत... पुढची पिढी ही healthy जन्माला येईल आणि तेच आपल्या bhartach निरोगी भविष्य असेल... I think सर्वांनी जात पात सोडून आंतरजातीय विवाहाला प्रमोट केल पाहिजे...
I got a very New perspective about genetics and new information! 🤟🏻 काही 'दीडशहाणे' लोक अपेक्षित आहेतच ज्यांना मराठी विरूद्ध English कुठेही उठसूठ सरू केल्यानंतरच बरे वाटत असेल! अशा comments ( मराठीत 'टिप्पणी' म्हणतात) कृपया वेेळ काढून delete कराव्यात ही विनंती!😅 baki episode changla zala!
Tumche sarv videos far chan astat, plz work from home scope vrti detailed information denara video aana, lahan bal aslyamule job nahi krta yet, gharun income source ksa create krta yeil, yavrti videos banava plz
आज काल चे बाबा लोकं... जसे नरेन्द्र महाराज... अजुन ही लोकांना वर्ण संकर झाल्यास पितरांना पानी पाजण्याचा अधिकार रहात नाही वगैरे... राज रोज पने प्रवचनात सांगत असतात .. व सामान्य माणूस त्या वर अजुन हि विश्वास ठेवतो.... जेनेटिक्स च्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवायला मदत होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही
जर पालकांनी ठरवलं असेल की आता आपण बाळाला जन्म द्यायचा. तर त्या आधी कोणत्या चाचण्या करायच्या. शारीरिक/मानसिक दोघी हे जर पुढच्या वार्तालाप मध्ये कळलं तर योग्य होईल. जसं मागच्या एका भागात दंत चिकित्सक म्हंटले होते की गर्भधारणा करायच्या आधी दाताची पूर्ण चिकित्सा करणे खूप महत्वाचे आहेत तस. आणि मानस उपचार तज्ञ म्हंटले होते की तुमच्या मानसिकतेची व भावनेची पारख करा. धन्यवाद
Mla २८age madhi last yr cancer zala upchaar chalu honya adi ch maza genetic test kele tatala tr konti hi history nasta na suda lahan age madhi cancer zala
मला या मॅडम शी संपर्क करता येईल का मला खुप गरज आहे मी सध्या एका आजारा शी झगडतेय व माझ्या डाॅक्टराचं म्हणण आहे की माझा आजारा जेनेटिक आहे मला या मॅडम शी बोलता आल तर खुप गोष्टी सुलभ होतील
बरेच शब्द हे "इंग्रजी" होते ज्यांचा अर्थ बिलकुल हि उलगडलेलं नाहीय, खरतर मुलाखतकाराने याबाबत त्यावेळीच प्रश्न उपस्थित करून त्यांचा उलगडा करायला हवा होता ज्यामुळे हा पॉडकास्ट नीट समजून घेता आला नाही!
सदर पाहुणे ह्या गेली १८ वर्षे ऑस्ट्रेलिया मध्ये काम करत आहेत त्यांची रोजची व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे पण खास अमुक तमुक साठी त्या पूर्ण तयारी मराठीतून करुन आल्यात , आपण नक्कीच त्यांच्या ह्या प्रयत्नाचं कौतुक करू शकतो नाही का ?
@@amuktamukदैनंदिन वापरात इंग्रजी आजकाल सर्वच वापरतात म्हणून मुळ मातृभाषा भेसळ करून बोलायची? उच्चपदस्थ,उच्चशिक्षित असणे म्हणजे मराठीबाबत तडजोड करायची सुट मिळते का? आपण कधी या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडणार आहोत? शुद्ध भाषेचा आग्रह का नसावा? असेच चालू राहिले तर काळाच्या ओघात भाषा टिकेल का? असो तुम्हालाच जर गैर वाटत नसेल तर काय बोलावे 😑
Ty ky hi ky ahe he samjun ghena gharjecha ahe thode english bola tr banare ky yede adani nastil Ani asaha dr kade divas bhar kup lok bhetyla yet asata ty mule tychcha english var jasta bolna hot asata ya vishaychi मराठी mahit far kami milate
I am from twince borned in 7 th month My aunty (mavashi) also has twince childs born in 7 th month But I don't have twince child Any chance to have heredity of twince to my son
किती किती brilliant आहेत dr. वृंदा. खजिना ज्ञानाचा. Truly inspiring as a female researcher and achiever ❤❤❤
बुध्दिमान स्त्री 🙏🏻🙏🏻 सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच प्रगाढ ज्ञान त्यांनी सोप्या शब्दात आमच्या पर्यंत पोहोचवले त्याबद्दल त्यांचे आभार शतशः आभार व तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार कि त्यांना तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवलेत 🙏🏻🙏🏻
खूप माहितीपूर्ण कार्यक्रम
The best podcast. समजेल अशा भाषेत वृंदा मॅडम ने सांगितले जेनेटिक्स विषयी. Madam अफाट हुषार आहेत. Great👍
अप्रतिम प्रोग्रॅम आणि खूप महिती मिळाली. खूप अभिनंदन टीम अमुक तमुक ❤ आणि genes expert वृंदा भिडे साने 🫡🙏🏻
खूप महत्वाचा विषय ! छान माहिती मिळाली.अभ्यासू डॉक्टर त्यामुळे उत्तम मांडणी 👍
डॉ. वृंदा - अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व. खूप उत्तम माहिती मिळाली
वृंदा मॅडमनी खूपच उपयुक्त माहिती दिली.. अजून एक एपिसोड तुम्ही करू शकलात तर फार मदत होईल..
त्यांना हे विचारायचं होतं की auto imune diseases पुढे संक्रमित होतात का? आणि किती generations पर्यंत होऊ शकतात हे सांगू शकाल का?
Episode खूपच छान झाला आहे. महत्वपूर्ण माहिती अतिशय सोप्या भाषेत समजली 👌🏻
खूप छान एपीसोड नेहमी सारखाच❤ डॉ वृंदा यांचे खूप खूप आभार क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावल्या बद्दल अमुकतमुक टीम असेच उत्कृष्ट एपिसोड बनवा आम्ही वाट पाहत असतो नेक्स्ट एपिसोड ची😊
Beautiful episode, as always ❤️
सगळे guests सोप्या भाषेत समजावून सांगतात. Good job Amuk Tamuk team for good topics and guests 🙏🏻
Aajchya kalatla saglyat motha Ani common problem. Great podcast. Kharach chhan podcast. Thanks both of you. Doctor is so nice to talk.
खूप खूप धन्यवाद 🙌🏻
Great episode खूप छान माहिती मिळाली आहे. या माहिती मुळे पुढे जाऊन आजारा वर निदान करण्यासाठी सोप जाईल
धन्यवाद....... 🙏
किती सुंदर माहिती dr.vrunda.
Thanks for amuk tamuk
खूप चांगला विषय घेतला आहे , तज्ज्ञ डॉनी सुद्धा छान सोपे करुन सांगितले आहे. 👏👍
Most informative videos of Amuk tamuk! Loved it. So much to learn. She's brilliant.
फारच सोप्या भाषेत आणि छान समजावून सांगितले आहे वृंदा नी....खूप अभिनंदन अमुकतमुक आणि वृंदा
हा नक्कीच वेगळाच विषय होता. आणि वृंदा मॅडमनी अतिशय सोप्या आणि सुगम पद्धतीने विषय समजावून सांगितला. Bravo शार्दूल आणि ओंकार!!
खूप खूप धन्यवाद 🙌🏻
खुप छान झाला episode👍 खुप क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला🙏
शेवटचा मुद्दा खूप छान होता. ३६ गुण जुळवल्या पेक्षा genetics जुळवून लग्न केलेले चांगले !! लोकांचा Acceptance वाढला तर तेही साध्य होईल.
छान विषय,छान हाताळणी एकूणच उत्तम discussion... best wishes चॅनल ल
Very nice episode .and very much thankful for such new topics and availablity of such expert..
Great information that you shared!! I'm a biotechnology student and we have all these topics for study i.e. genetics or molecular biology, etc. We all human beings need to aware of these things!!
😊👍🏼
Dr. Vrunda, received so much information ! Got to know so many interesting things about new technology. Wish you best !
खुपच छान! गहन विषय!
खरच ह्या बद्दल एपिसोड झाला पाहिजे
Vrunda! Nice to see you
Khup chaan information milali hya podcast madhun👏👏👏Good going Amuk Tamuk...barech episode बघितले ..haa episode khup vegla hota 🥰
खूप खूप धन्यवाद 🙌
Very nice & informative discussion 🙏🙏🙏🙏
अरे भावांनो… ह्या आधी मी attention span चा भाग ऐकला/पाहिला. आणि लागलीच हा …
मी अभिमानाने सांगू शकते की माझा attention span २ तासांचा आहे 😂❤
🎉 ह्या दोन्हीही विषयांसाठी . धन्यवाद !
🙌🏻🙌🏻
Very nice &very very informative video 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐 असाच लोभ वाढत राहो😍❤️
खूपच informative video होता... थोडक्यात काय तर नात्यातल्या नात्यात लग्न करू नये. इंटर कास्ट marriages व्हायला पाहिजेत... पुढची पिढी ही healthy जन्माला येईल आणि तेच आपल्या bhartach निरोगी भविष्य असेल... I think सर्वांनी जात पात सोडून आंतरजातीय विवाहाला प्रमोट केल पाहिजे...
डॉ. वृंदा...❤
खूप छान माहिती मिळाली
Good going Sir.
Next level discussions...thank you for this information.
Very Very brilliant, discussion.
Chan mahiti sopya bhashet 👍
Guide line also very informative and helpful 🙏
Thanks amuk tamuk team 👍
छान माहितीपूर्ण मुलाखत
Khupch chan aahe aajcha episode shardul omkar khupch chan mahiti milali thank you so much 🎉🎉
Khup sundar, chan and very well explained 🙌🏼 thankyou amuk tamuk
Very useful and meaningful episode on genetics ... everyone will get a lot of information about gene.. 👍👌🙏🏻
Khup chan episode zalay.ani tumche shirts suddha chaan ahet
As always best episode. Madam is very talented
खूप छान माहिती... 🙏
🎉 great information
Please upload timestamps in your videos.
It will help you to grow your channel and people better understanding.
SLE systemic lupus erithematous va subject var please ek podcast kara....very severe topic ahe ha...vachavar please ek podcast kara....thank you
Great information
Thank you
फार छान धन्यवाद
खूप खूप छान
Thank you
Great interview 🙏Thanks you...अमुकतमुक 🙏🙂
Khoopch chan mahiti dili
Very useful info and nicely explained 👍
संपूर्ण माहिती मराठीत असती तर कदाचित अजून चांगल्या प्रकारे समजलं असतं!
I got a very New perspective about genetics and new information! 🤟🏻 काही 'दीडशहाणे' लोक अपेक्षित आहेतच ज्यांना मराठी विरूद्ध English कुठेही उठसूठ सरू केल्यानंतरच बरे वाटत असेल! अशा comments ( मराठीत 'टिप्पणी' म्हणतात) कृपया वेेळ काढून delete कराव्यात ही विनंती!😅 baki episode changla zala!
Great 👍
Khoop upaukt माहिती
Pan थोडी कठिन samjayla होती
Dr vrinda khoop hushar
आप्ल्या budhimatela salam❤
Thanks Amuk Tamuk 🙏
Very informative
Very good information
Good Information ❤❤❤❤
Rheumatoid arthritis बद्दल पण व्हिडिओ बनवा प्लीज 🙏🏻
How to understand or detect cancer for women body at early stage, what are the symptoms to understand
Khup chan
अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Please make a video on testing Genetical Diabetes (MODY)
👍 खूप माहितीपूर्ण
Pl see email. Thanks
Tumche sarv videos far chan astat, plz work from home scope vrti detailed information denara video aana, lahan bal aslyamule job nahi krta yet, gharun income source ksa create krta yeil, yavrti videos banava plz
आपला ईमेल कळवलात तर it will be easy to communicate
आज काल चे बाबा लोकं... जसे नरेन्द्र महाराज... अजुन ही लोकांना वर्ण संकर झाल्यास पितरांना पानी पाजण्याचा अधिकार रहात नाही वगैरे... राज रोज पने प्रवचनात सांगत असतात .. व सामान्य माणूस त्या वर अजुन हि विश्वास ठेवतो....
जेनेटिक्स च्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवायला मदत होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही
Now a days this is big problem Madam kahi muli la periods yet nahi Kiva garbhpiahvi ch naste te gens mule asu shakte ka ?
जर पालकांनी ठरवलं असेल की आता आपण बाळाला जन्म द्यायचा.
तर त्या आधी कोणत्या चाचण्या करायच्या. शारीरिक/मानसिक दोघी हे जर पुढच्या वार्तालाप मध्ये कळलं तर योग्य होईल.
जसं मागच्या एका भागात दंत चिकित्सक म्हंटले होते की गर्भधारणा करायच्या आधी दाताची पूर्ण चिकित्सा करणे खूप महत्वाचे आहेत तस.
आणि मानस उपचार तज्ञ म्हंटले होते की तुमच्या मानसिकतेची व भावनेची पारख करा.
धन्यवाद
Khupch sunder vishay ani Vishleshan
How to gain healthy weight वर करा ना एखादा podcast.😢 I am so skinny.
सर तुमचे विषय खूप छान असतात. परंतु मराठीत असणं गरजेचं आहे
Is it possible to know if any mental illness is hereditary?
❤️
Gastroenterology super speciality dr na bolva na ek episode
Does solving puzzles help curing or postponing Alzheimer's decease.
Twince genetically pass on hote ka?
❤❤❤
Anglomania या आजाराचे मूळ कशात आहे ?
पिढीतील वेगळे वेगळे रोग 🎉🎉🎉
दोघांना नमस्कार
Mla २८age madhi last yr cancer zala upchaar chalu honya adi ch maza genetic test kele tatala tr konti hi history nasta na suda lahan age madhi cancer zala
Sister, tumhi healthy rahava yasathi khoop sadichha ❤
🙏🌹
Genetic study sathi mbbs nanter bhartat kuthe research la scope aahe AIIMS delhi sodun
Punyat MUHS che regional center, Shivajinagar la
Cancer-related genetic research opportunities sathi ACTREC la jau shakta (Kharghar - Navi Mumbai)
मला या मॅडम शी संपर्क करता येईल का मला खुप गरज आहे मी सध्या एका आजारा शी झगडतेय व माझ्या डाॅक्टराचं म्हणण आहे की माझा आजारा जेनेटिक आहे मला या मॅडम शी बोलता आल तर खुप गोष्टी सुलभ होतील
❤ 15:00
मराठीत मार्गदर्शन करावं.. कृपया..
बरेच शब्द हे "इंग्रजी" होते ज्यांचा अर्थ बिलकुल हि उलगडलेलं नाहीय, खरतर मुलाखतकाराने याबाबत त्यावेळीच प्रश्न उपस्थित करून त्यांचा उलगडा करायला हवा होता ज्यामुळे हा पॉडकास्ट नीट समजून घेता आला नाही!
Autism cerebral palsy badal prenatal काहीं जेनेटिक टेस्ट करता येतात का....
Marathitun, tehi sopya bhashet ya vishayachi dusrikade kuthe podcast charcha aahe? 😎
भारतात सगळयात advanced genetics टेस्टिंग कूठे होत?
Tata hospital la hota
Diabetic spread in India is attributed to the English rule and the draughts they imposed on us.
23 human chromosomes chi image add karta aali asti preview madhe kinwa episode chya darmyaan.
मराठी podcast आहे की हिंग्लिश 🙏
आजकाल असं भेसळच जास्त ऐकायला मिळत इकडे
सदर पाहुणे ह्या गेली १८ वर्षे ऑस्ट्रेलिया मध्ये काम करत आहेत त्यांची रोजची व्यवहाराची भाषा इंग्रजी आहे पण खास अमुक तमुक साठी त्या पूर्ण तयारी मराठीतून करुन आल्यात , आपण नक्कीच त्यांच्या ह्या प्रयत्नाचं कौतुक करू शकतो नाही का ?
@@amuktamukदैनंदिन वापरात इंग्रजी आजकाल सर्वच वापरतात म्हणून मुळ मातृभाषा भेसळ करून बोलायची? उच्चपदस्थ,उच्चशिक्षित असणे म्हणजे मराठीबाबत तडजोड करायची सुट मिळते का? आपण कधी या गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडणार आहोत? शुद्ध भाषेचा आग्रह का नसावा? असेच चालू राहिले तर काळाच्या ओघात भाषा टिकेल का? असो तुम्हालाच जर गैर वाटत नसेल तर काय बोलावे 😑
कार्यक्रम इंग्रजी आहे का मराठी आहे ?😊
खरंच, ऐकवत नाहीये.. guest comfortable नसतील तर पूर्ण इंग्रजी कार्यक्रम करावा
Ty ky hi ky ahe he samjun ghena gharjecha ahe thode english bola tr banare ky yede adani nastil
Ani asaha dr kade divas bhar kup lok bhetyla yet asata ty mule tychcha english var jasta bolna hot asata ya vishaychi मराठी mahit far kami milate
@@DEEPAKVAIDYA-l3b ya madam australia la astat ani kahi shabda na marathi words nahit science madhye
भाषा महत्वाची की ज्ञान?
चॉईस इज युर्स
Use wisely
@@jayendrapatil3821 दोन्ही महत्त्वाचे आहे
I am from twince borned in 7 th month
My aunty (mavashi) also has twince childs born in 7 th month
But I don't have twince child
Any chance to have heredity of twince to my son
नाही, कारण twins होणे लेडीजच्या eggs var अवलंबून आहे.. म्हणजे तुमच्या सूनेशी related ahe.. but you're not blood related to your daughter in law