May mana bhimarao | माय मना भीमरराव | Singer Bhaiya More | Bhim Geet | Khandeshi Song | Ahirani Song
HTML-код
- Опубликовано: 5 апр 2023
- Official Song
माय मना भीम राव...
Maay Mana Bhim Rao...
आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा कसा वाटला SONG .
Featuring : Bhaiya More
Director : Rupesh Paikrao
Singers : Bhaiya More
Lyrics/Composing - Bhaiya More
Music/Programming Mix Master : SAMEER KS Sir
DOP : Rupesh Paikrao , Pankaj Ahire
Edit / Colour Grading : Rupesh Paikrao
VXF : Pankaj Ahire
Special Thanks
SKS MUSIC ENTERTAINMENTS
Sachin Kumavat
Sameer Sir
Ali Khatik
Pankaj Ahire
Ravi Khare
Vinod Kumavat
Channel Team
Sandip Jagtap
Rahul More
Varun Gaikwad
Sagar Shejvad
Aakash More
माय माना भीमराव व्हता लाखो जनसम एक
त्या धोतर घालेत तव्ह मना भीम बाबा नी घाला व कोट
जयंती मना भीम नी व्हस माय लय जोरात
निळ निळ सुटे वादळ रक्त सळ सळ करे अंगात
माय मना भीम न ठेई समाजम अमनी वट वट वट
त्या धोतर घालत होते तेव्हा मना भीम बाबा नी घाला व कोट
नहीं जवळ करे आमले कोणी असा व्हता रे तो काळ
देव बनी उणा भीम बाबा त्यानी आमले संभाळ
माय मना भीमन काढ गुलामी न ते काट काट काट
त्या धोतर घालेत तव्ह मना भीम बाबा नी घालाव कोट
खोय भारी दिनी सोनणी त्यानं नाहि शेरे माप
सार जग म्हा नाव गाजस असा व्हता रे तो बाप
माय मना भीम ना व्हता बाठसमा न्यारा थाट थाट थाट
त्या धोतर घालेत तव्ह मना भीम बाबा नी घाला व कोट Видеоклипы
जय भीम राव 🇪🇺🙏🏻💙 जय आदिवासी 🚩❤️🙏🏻
Very nice👌🏻👌🏻jay Bhim 🙏🏻
Jay bhim 💙
Jay bhim 💙
भैय्या साहेब मोरे असे नाव आहे की ते नावच काफी आहे आणि निव्वळ गान गाऊन किंवा लोकांचं मनोरंजन नाही तर बेंबीच्या देठापासून आवाज निसर्गाची किमया हे खान्देशी प्रेम गल्लोगल्ली खेडोपाडी गावखेड्यात शहरोशहरी जगाच्या पलीकडे नेणार व्यक्तीमत्व आहे💞💞💞💞💞💞💞💞💞💞 सविनय सप्रेम जय भीम
मि जैतपुर नासे
@@jitendraghodase3487mi bhi bhau
जय भीम 💙🙏जय आदिवासी 🙏💙
रोज सकाळी हे गाणं ऐकल्याशिवाय आमची दिवसाची सुरवात होतं नाही 💙🎊😍😍😍
जय एकलव्य जय भीम जय शिवराय भैय्या दादा 🙏🏻😊
Ak nabar bhaiya dada super hit song
जय आदिवासी जय भीम जय एकलव्य भाऊ.♥️♥️♥️♥️💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏
जय भीम जय आदिवासी जय एकलव्य जय भारत भाऊ 💙💙💙❤❤❤
JAY BIRSA MUNDA ❤🙌 JAY BHIM💙🙏😘 BHAWA
जय भीम 💙 जय आदिवासी ❤️
💙जय भिम 💙❤️जय आदिवासी ❤️ भैय्या भाऊ 🥰🥰😍👑
Hi
भैया दादा आपणास सर्वात पाहिले स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम.. येत्या भीम जयंतीला हे सोंग खानदेशात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजणार...सर्व भारतीयांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: जय भीम मित्र मंडळ गुढे ता.भडगांव.💙🙏
भैया दादा तुम्हाला या गन्या चा शुभेशा तुम्ही असेच नवीन गान्ये अनावा हिच बुध्घा चरणी निवेदन
Nakki vaju bhawa jay bhim kdakkkk🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅😊😊😊😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😅😅😅😢😢😢jabhim
Jay bhim jay savidhan
मानाचा स्वाभिमानाचा सन्मानाचा क्रांतीकारी सप्रेम जय भीम 💙💙🙏🙏
जय भीम जय आदिवासी ♥️💙🙏
अप्रतिम आहे.. भैया मोरे यांचा आवाज.. अहिराणी .. भाषे मधले बाबासाहेब आंबेडकर यांचे .. गाणी .. सादर केल्या बद्दल 🎉 आभार ..
जय शिवराय 🙏 जय भीम 🙏
जय संविधान जय शिवराय जय भीम जय आदिवासी भाऊ
मी जालना च असून मी नेहमी भैयासाहेब मोरे यांच्या गीताची नेहमी वाट बघत असतो ,मला अपेक्षा होती की ते 14 एप्रिल महामानवाला अभिवादन करण्यासाठी 1 तरी गाण्याची निर्मिती करतील ,आणि ती तुम्ही पूर्ण केली मी तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतींने खूप खूप धन्यवाद ,तुम्ही असेच खूप शिखर सर करावी ,जय भिम नमो बुध्दाय जय संविधान
🙏जय आदिवासी 🙏जय भीम भैया भाऊ एकाच नंबर आहे भैया दादा डॉक्टर बाबासाहेबांचा हा song 🎶🎤आयकुन खूप छान वाटले भावा🙏🙏 जय खान्देश🙏
जेनं नांव ते व्हयल से गाणं भैयाभू, 👌👌🌹भवतु सब्ब मंगलम्🙌🙌🌹
जय भिम 💙 जय शिवराय 🛑
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक
शुभेच्छा.....👏🏻🙏🏻
खुप दिवसापासुन वाटत होत कि,भैयादादाने किवा रवी खरे ने डॉ. बाबा साहेबावर गाणे करावे. पन आज ती ईच्छा भैयादादाने पुर्ण केली. खुप छान गीत आहे. संपुर्ण टीम ला धन्यवाद. 🙏जय भिम🙏
💙जय भिम 💙❤️जय आदिवासी ❤️ जय शिवराय 🚩🇮🇳
No.1 Nice जय भीम 💙💙 जय आदिवासी❤❤❤❤
❤❤❤
जय भिम❤ जय आदिवासी❤
भाऊ गाण्याला आणि आवाजाला तोड नाही. ब्रँड is ब्रँड मोरे ब्रँड 👑👌🙏💙🔥
खुप छान गाण आहे भैय्या भाऊ मला एक लाईन खुप आवडली (नाही जवळ करे आमले कोणी असा होता रे तो काळ
देव बनी सन उना आमना भिम बाबा तेनी आमले सांभाळ) खुप छान लेखी आहे भैय्या भाऊ तुमची.
🧡जय शिवराय 💛जय ज्योति 💙जय भिम
ह्या महापुरुषामुळे आपण आज सर्व आहोत.
जय खांदेश
जय भिम भैय्या साहेब मस्त सॉन्ग आहे💙🎷🎧🎤👑💙
जय भीम जय आदिवासी जय शिवराय
एक नंबर गाणे आहे दादा 💙
जय आदिवासी ❤️ जय भीम 💙 सुपर साँग भैया मोरे 🥰🥰
सुपर भाई एकाच नंबर
जय शिवराय: जय भीम🙏😍
जय आदिवासी ❣️❣️
जय आदिवासी जय भीम खूप छान झाल दादा सोंग.......💙❤️🙏🏻
जय भीम् मोरे साहेब..अप्रतिम शब्द रचना आणी गाण पण..तुम्हास व तुमच्या परिवारास १४ एप्रिल Golden Day च्या हार्दिक शुभेच्छा..
Kadakk song na bhaiya Bhai Jay bhim 💙🎉🎉🎉
जय भिम💙 जय आदिवासी 🚩🚩
सुपरहिट साँग भैय्या भाऊ जय भीम आपला बाबा मुळे सुखी आहोत जय संविधान 💙💙🙏🏻🙏🏻
❤️जय आदिवासी ❤️ 💙जय भिम💙
जय श्री राम 💛❤️💙 जय वाल्मीक💛🙏 जय शिवराय 💙🙏 जय भिम 🙏❤️ एक नंबर आहे भाऊ 🚩🙏💙💛❤️
Jay walmik 🚩
Wahh bhau
😊😊😊😊😊❤❤❤🎉🎉🎉💙💙💙💙👑👑👑😇😇
कडक भैय्या दादा 🎉🎉 जय भीम 🎉🎉🎉🎉❤❤❤
Superb song Bhaiya Dada👌😍
Jay Bhim Jay Aadivasi 🙏💙❤️
Jay bhim 💙 Jay adivasi 🚩🚩
JAY BIRSA MUNDA 💙🙏JAY BHIM 💙🙏😘 BHAWA
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 132 व्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
शुभेच्छुक : भिम गर्जना मित्र मंडळ खेडगाव ता. चाळीसगाव व वाल्मीक केदार युट्युब मित्रपरिवार🎉
जय भीम जय शिवराय. भैया दादा विर एकलव्य च खूप छान एक गाणं काळा तुमच्याकडुन ही अपेक्षा आहे माझी🚩🚩🙏
जय भीम भैया दादा भैया भाऊ पकत 8 दिवस बाकि हाये आपला बाबाची झेवंति ला 🙏🙏🙏
🙏🙏🙏
Are jra nit tipe tri kra re🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhim Saheb ❤
Lyrics ❤
Music ❤
Singing ❤
Dancing ❤
All is well ❤❤❤❤❤❤❤
Jay bhim 💙 Ja y shivray ❤️ Jay Aadivasi ♥️🏹 kharch apratim as babasahebanch song. Bhaiya saheb more Yani gayil kharch dadach avaj lyricks rithem singing ekch no 1 aahe amhala garv aahe bhaiya bhauvr Asch mehnat krt Raha dada thanyavd 🙏🙏
Jai bhim Jai aadivashi 💙💙
एक नंबर भैया दादा
JAY BHIM JAY VIR EKLAVEL 💙🏹🤝
शब्दच कमी पडताय या आवाज आणि गाण्या साठी 🙏🏻🙏🏻 जय भिम 🙏🏻
mana cha Jay 🇪🇺Bhim
@@kunalmore670😅😅😊 Molopo LM 👈
Pl like😊😊😊
बघा ना कसला गोड आवाज आहे भैय्या साहेबांचा मन प्रसन्न होते भाऊंचे गाणे ऐकल्यावर ❤️🔥 अख्खा खान्देश डोलतो झूमतो नाचतो भाऊंच्या गाण्यावर...
जय भीम जय आदिवासी
💙 Jay bhim.....💙🙏
Jay bhim 💙 Jay Eklavya 🙏❤
खुप छान सोंग आहे जय आदिवासी जय शिवराय जय भीम ❤❤❤
Thank you so much dear bhayya bro तुझ्या रुपाने खूपच दिवसानंतर अहिराणी Song आम्हाला ऐकायला मिळाले तुला मानाचा जय भिम भैय्या भाऊ 🙏💙🙏
Khupc chan song bhaiya dada and khatarnak look
JAY BHIM bhaiya Dada 💙✨🙏
स्वाभिमानी जय भिम खुपचं सुंदर भिमगित आहे भैय्या सर , पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..!
Fantastic and Fabulous song on Bharatratna Dr Babasaheb Ambedkar I heard today. It is an absolutely inspirational and motivational song. Bhaiya Bhau More is one of the best male singer in khandesh. Your voice is rocking and invigorate. Wish you keep singing such powerful songs ahead Wish you all the best for your team and you. Jay Bhim Namo Budhhay.
जय भीम 🙏जय आदिवासी❤ भाऊ कड़क
अतिशय सुंदर असते तुमचे साँग ❤ जय भीम जय आदिवासी
jay bhim 🙏💙💙💙
Kadk jay bhim bhai 😍🥰ek num song
एक नंबर कडाक सप्रेम जय भीम जय भीम जय भीम जय भीम
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤ Jai Bhim ❤❤❤
जय भीम जय आदिवासी.
एकच नंबर भय्या दादा साहेब जय भीम 💙 जय शिवराय ❤ जय ज्योति जय क्रांति ❤
भैया दादा जेय जो हार जेय आदिवासी
काही गोष्टी कळल्या नाहीत पण song अतिसुंदर आहे ✌🏻👍🏻
Jay bhim 💙 jay sinvidhan 🇮🇳 jay shivray ❤️
Jay bhim namo Buddhay 🙏💙🙏 Super Dada 1 No. Song 🎉🎊🎉🎊👑👑
Jay bhim bhaiya bhau 💙🙏💙🙏💙🙏
Very nice bhaiya dada❤❤❤
💙💙💙 jay bhim jay aadiwasi ♥️♥️♥️all
जय भीम.... जय आदिवासी.... जय खान्देश!
Bhau mana cha jay bhim 🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙💙ak nambar song 👌❤❤❤
जय 💙 भिम जय ❤आदिवासी🙏
Jay bhim jay lahuji,, 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
नादखुला भैय्या भाऊ मोरे
जय भीम जय संविधान जय आदिवासी ❤❤❤❤ एक नंबर सांग भैया भाऊ 😊😊
भैया भाऊ एकदम कडक मराठी व्हर्जन नंतर अहिराणी नंबर वन जय भिम💙 जय आदिवासी❤
एकदम भारी आहे आणि गाण खूपच सुंदर गायले भाऊ त्यासाठी एकदम कडक आणि निळा भडक अभिमानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भिम 🙏
Khupach changit bhaya dada
सुपर अहिराणी.....जय शिवराय..जय भीम..जय आदिवासी
💙 Jay ❤️ Bhim 💙❤️❤❤❤❤❤
Mind-blowing, Extra Ordenary,Alftun Zakkass, Rocking Song Bhai Dada And Team All The Best ❤️🎊💖
@Bhaiyamore
Superb song 😍👌👌
मानाचा स्वाभिमानाचा सन्मानाचा क्रांतीकारी सप्रेम जय भीम
Jay bhim 🔥💙💛 Jay lahuji 🔥💯🔥💛
Excellent song aahe sir ✨❤️🔥
I love bhimrao ambedkar great song ❤
🇪🇺Jay Bhim 🇪🇺
@@archanasardar7243 jai bhim
💙 jay bhim
सुपर हिट भाऊ जय भीम नाइस साँग
Jay Bhim🧿💙
No.1 song Bhau.👌🏻
✌️👌💙अप्रतिम गाणं आहे भाऊ जय भीम जय लहूजी जय शिवराय ❤💙💛
जय भीम, जय शिवराय, जय खान्देश, जय महाराष्ट्र 🙏
सर्वासले मना जय भीम 💙🙏🏻
जय भिम जय शिवराय जय खादेश भैया दादा ❤❤
Beautiful song भावा...& Superb voice जय भीम💙
जय भिम जय आदिवासी भैय्या भाऊ
त्या धोतर घालेत तवय..
मना भीम बाबानी घालावं कोट ...
Khatarnak line bhaiya bhau💙🧡
As u know was eagerly waiting for this bhaiyaa.
Loud and Proud Jai Bhim bro..💙🤟
नाद खुळा 🙏💙 जय भीम 💙💙 भैय्या दादा 💙💙💙
जय भिम भाई 💙💙💙💙💙💙💙💙
Excellent.... ' भारतरत्न ' डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन 🙏