Udayanraje on Chhava Movie: चित्रपट सुंदर, पण ते सीन हटवा; उदयनराजेंच्या Laxman Utekar यांना सूचना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #UdayanrajeBhosale #ChhavaMovie #LaxmanUtekar
    छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. मात्र, या चित्रपटात छत्रपती संभाजीराजे हे एका दृश्यामध्ये नृत्य करताना दिसले आहेत. यावर काही शिवप्रेमींनी आक्षेप घेत चित्रपटाबाबत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या वादात उदयनराजे भोसलेंनी मध्यस्थी करत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांशी चर्चा केली. सदर दृश्यांविषयी इतिहास तज्ज्ञांशी चर्चा करावी, अशा सूचना उदयनराजेंनी केल्या.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co....
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 15

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 15 дней назад +7

    "हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" असे मूळ वाक्य आहे . दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना शिवराय यांनी पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हिंदवी हा शब्द पत्रात असला तरी तो या वाक्यात नाही.

  • @1982khatle
    @1982khatle 2 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @yashkhaladkar6030
    @yashkhaladkar6030 13 дней назад

    जगात भारी सिनेमा ❤️🌎

  • @umeshmhetre1135
    @umeshmhetre1135 15 дней назад +7

    संभाजी महाराजांवर पिक्चर येणे खूप गरजेचे होते

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 15 дней назад +3

    धन्यवाद,,,, छ. उदयनराजे
    छ.शिवराय यांच्या निधनानंतर राज्याभिषेक होऊन छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळातील असं वाटत नाही तो सिन डिलीट करावा , मराठा निधनानंतर वर्षभर उत्सव सण साजरा करत नाहीत ते लेझीम नृत्य पाहतात हे ठीक आहे पण ते नाचतात हे योग्य नाही आपण जनतेच्या भावना पोहोचवल्या त्याबद्दल धन्यवाद. चित्रपट लवकर यावा हीच आमची अपेक्षा आपण नेहमी शाळेतील दादोजी कोंडदेव चा धडा असो किंवा जनतेच्या मनातील प्रश्न असो नेहमी सत्याची बाजू घेता आमचे राजे कुठल्याही पक्षात असले तरी छत्रपतीचा विचार आणि पुरोगामित्व सोडत नाहीत याचा अभिमान आहे मराठ्यांनी रक्ताने लिहिलेला इतिहास आता मराठा वाऱ्यावर सोडायला तयार नाहीत तरुण पिढीला आदर्श मिळेल असा चित्रपट यावा ही आमची देखील इच्छा आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभु राजे जय शाहू फुले आंबेडकर जय प्रबोधनकार ठाकरे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज ,,,decent bhuinj,,,,,,

  • @nickpop23
    @nickpop23 14 дней назад +5

    Daaru pina soda aadhi. To pan maharajancha apman ahe

  • @dark-ow5bj
    @dark-ow5bj 15 дней назад +6

    Yala nit bolta pn yet nahi ani he वंशज mahne वंशज असावे tr sambhaji maharaja sarkhe

    • @rv3813
      @rv3813 11 дней назад

      Ha piyakkaddd aahe daru pituu

  • @yashdeepsingh2252
    @yashdeepsingh2252 15 дней назад

    Please anyone translate this in hindi or English Please

    • @rishikumar2826
      @rishikumar2826 14 дней назад +1

      He says that.. I like trailer and i like how you present actors as sambhaji maharaj... But some scenes are controversial like some dance step and dialogue.. So you show your movie to 2 -3 historian of maharastra and make correction about it so.. It will not create ang controversy and movie will become blockbuster......
      Director says yes sir i will do it right now there is little changes which we will do...

  • @pravinpatil978
    @pravinpatil978 14 дней назад +2

    काहीही काढायची गरज नाही. आमचा राजा आनंदी असताना आम्हाला बघायचा आहे. त्यांच्या धगधगत्या आयुष्यात थोडा तरी आनंद असेलच ना. तेवढं पण बघवणा होय. राज साहेब असे मवाळ कसे झाले काय समजेना. प्रत्येक निर्णय चुकीचा घेत आहेत राज साहेब.

  • @eknathgaikwad6511
    @eknathgaikwad6511 14 дней назад +4

    इतिहास तज्ञं आता पर्यत कोठे होते .उगाच मध्ये पाय घालु नका.सिनेमा हिट झालाच पाहिजे.

  • @Dac7654
    @Dac7654 15 дней назад +2

    Anaji pant sobat ahe hyacha shikahak kon

  • @rv3813
    @rv3813 11 дней назад +1

    Ha nustaa daruu pitooo

  • @tanvirpatil6911
    @tanvirpatil6911 15 дней назад +1

    Historic movies chya navakhali kahi pan dakhvtat...