चलो बीड Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • ज्ञानदेव काशिद
    (वक्ता/मुलाखतकार/सुत्रसंचालक)
    यांचे अधिकृत संकेतस्थळ
    ✒️सध्या ज्ञानदेव काशिद हे संत तुकाराम महाराज यांच्या अभंगवाणीवर पी.एचडी करत आहेत.
    🎙️शिवचरित्र आणि इतर महापुरुषांच्या जीवनचरित्रावर त्यांनी महाराष्ट्रभर जाहीर व्याख्यानातून प्रबोधन केले आहे.
    🎙️ उपेक्षित, वंचित घटकांच्या मुलाखती घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून त्यांचा आवाज बुलंद केला आहे.
    🎙️गड किल्ल्यांच्या मोहिमा यशस्वी करून व्हिडिओच्या माध्यमातून शिवकालीन इतिहास पुढे आणला आहे.
    🎙️सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम, सभा, संमेलने अशा शेकडो कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलान केले आहे.
    🎙️युवकांचे प्रबोधन, कीर्तनातून जागर घडवून आपल्या कार्याचा वारसा पुढे चालवला आहे.
    🏆 बीडच्या नामांकित बलभीम महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट बलभीम पुरस्कार त्यांचा नावावर कोरला आहे.
    🏆शब्दरत्न पुरस्कार
    🏆 राजमुद्रा युवा गौरव पुरस्कार
    🏆 समाजभूषण पुरस्कार (दोन वेळा)
    🏆 संत भगवानबाबा युवा गौरव पुरस्कार
    🏆 राजे संभाजी गौरव पुरस्कार
    🏆 जगदंबा गौरव पुरस्कार
    🏆 मराठवाड्याचा युवावक्ता पारितोषिक
    🏆 राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये शेकडो पारितोषिके

Комментарии • 30

  • @prabhakarkadam7130
    @prabhakarkadam7130 18 дней назад +1

    छत्रपतीसभाजी नगर जय जरागे पाटील

  • @d.g.miniatures3756
    @d.g.miniatures3756 18 дней назад

    मुंबईकर दादांबरोबर आहे माऊली

  • @dnyaneshwarkakade1759
    @dnyaneshwarkakade1759 18 дней назад +2

    आम्हीपण येतोय, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @beeddesigner2249
    @beeddesigner2249 18 дней назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤

  • @ShankarPaithne-lk2fs
    @ShankarPaithne-lk2fs 18 дней назад

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🙏🚩

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 18 дней назад +2

    आम्ही नाशिककर फक्त भुजबळ साठी नाशिक कधी येणार

  • @mangalgade5550
    @mangalgade5550 18 дней назад

    आम्ही मनोज दादा जरांगे सोबत बीड एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @beeddesigner2249
    @beeddesigner2249 18 дней назад

    बीडकर वाट बघत आहेत 🎉❤😊

  • @user-ez6tb5hk8d
    @user-ez6tb5hk8d 18 дней назад

    जय शिवराया

  • @pradipkhandare1991
    @pradipkhandare1991 18 дней назад

    जय शिवराय दादा 🚩

  • @babanjagdale2072
    @babanjagdale2072 18 дней назад

    येतोय आवाज येतोय आवाज येतोय

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 18 дней назад +1

    . नाशिक नाशिक नाशिक

  • @user-ez6tb5hk8d
    @user-ez6tb5hk8d 18 дней назад

    मनोज दादा एकच वादा

  • @santoshshinde4880
    @santoshshinde4880 18 дней назад

    मंगळवेढा

  • @user-cj5om7sg3x
    @user-cj5om7sg3x 18 дней назад

    एकनाथ ताबे डोणगाव ता पैठण जि छत्रपती संभाजीनगर

  • @user-ez6tb5hk8d
    @user-ez6tb5hk8d 18 дней назад

    अहमदनगर

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare 18 дней назад +1

    आवाज.आला.सर

  • @babanjagdale2072
    @babanjagdale2072 18 дней назад

    महाजनवाडी तालुका जिल्हा बीड

  • @gayatrishelke2582
    @gayatrishelke2582 18 дней назад +1

    आम्ही नाशिककर नाशिकचा नंबर कधी

  • @subhash_bokhare
    @subhash_bokhare 18 дней назад +1

    काशिद.सर.आवाज.येत.नाही

  • @user-mb7oo2yu4o
    @user-mb7oo2yu4o 18 дней назад

    बीड

  • @user-rb2sq1fc3x
    @user-rb2sq1fc3x 18 дней назад +1

    आवाज येत नाही

  • @ShankarPaithne-lk2fs
    @ShankarPaithne-lk2fs 18 дней назад

    दादा बीड जिल्ह्यामध्ये मनोज दादा ची काळजी घ्या 🙏🚩

  • @anuradhakadam746
    @anuradhakadam746 18 дней назад

    पुण्याला कधी आहे रेली

  • @bhimakale3400
    @bhimakale3400 18 дней назад

    आवाज येत नाही काशीद सर

  • @prashantkotkar778
    @prashantkotkar778 18 дней назад

    आवाज ऐकू येत नाही सर

  • @MadhavDHAKANE-p1c
    @MadhavDHAKANE-p1c 18 дней назад

    आम्ही परभणी कर

  • @babanjagdale2072
    @babanjagdale2072 18 дней назад

    आवाज येत नाही आवाज येत नाही

  • @seemashinde6257
    @seemashinde6257 18 дней назад

    Beed

  • @user-ch5nm8ey2r
    @user-ch5nm8ey2r 18 дней назад

    आवाज येत नाही