आमचे सीमा-वासियांचा तर पवार नि खूपच विश्वासघात केलाय. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही पूर्वी त्या बेकार काँग्रेस ला मत देत होतो. पण त्यांनी फसवले फक्त्त उपयोग करून घेतला. आता तर कानाला खडा. तेव्हाच सीमाप्रश्न सुटला असता पण पवार नि जराही लक्ष दिले नाही.
मराठा मुले शिकलेली हुशार असून पण त्यांच्या caliber नुसार त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, उद्योग उभारण्यासाठी मराठ्यांना स्वातंत्र्या आधी आणि नंतर पण प्रत्येक सरकारने(मागच्या आणि चालू पण) कवडीमोलाची मदत केलेली नाही, मुद्दाम आमच्या मुलांची जाईल तिकडे वाट अडवून ठेवलेली आहे. आधी वाटायचे आमचे नशीबच खराब असेल, पण आत्ता नक्कीच कळले आहे की आम्हाला मुद्दाम मागे ठेवले जात आहे, जाणून बुजून आमच्या वाटेत अडचणी ठेवल्या गेलेल्या आहेत.
Yane fakta baramati cha vikas kela aaye pan nach to makad majya hatat satta dya manje mumbai chi vat lavyala are sample sarve aata tare Navin mansana sandi de
शरद पवारांने मराठा समाजाचं अतोनात नुकसान केले आहे हे सराटे साहेब, नामदेवराव जाधव यांनी सिद्ध केले आहे.तरीही हा शरद पवार निवडणूका जिंकण्यासाठी अपेक्षा ठेवतो.याला येत्या विधानसभा निवडणुकीत जागा दाखवा.
राष्ट्रवादीला नको आणी बीजेपी पन नको कारण शरद पवार म्हणतो मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आणि दूसरया बाजूला फडणवीस आरक्षण देतो आणी महाविकास आघाडीच सरकार आलं की गुनरत्न सदावर्ते सारखे वकील मराठा आरक्षण रद्द व्हाव यासाठी उभे करतो देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दोघेही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत
हे सर्व मनोज जरांगे आणि सर्वच राजकिय पक्षांना माहिती आहे पण उगाच समाजातील काहीं लोकांना चुकीची माहिती देऊन तुतारी साठी राजकारण करत आहे हे कोणालाही समजते 😊🙏🏻
खरच bjp ची सत्ता जावे आणि मवीआ च सरकार यावे.....आणि मवीआ obc मधून आरक्षण देणार नाही आणि असलेले पण 10% आरक्षण ला stay आणते.... मग मराठा समाज जरागे ला शिव्या देत बसेल 😂😂😂
@@rajandradesai9320 लोकसभेला पण असेच बोलले आणि शरद पवार यांची मुलगी आणि सून दोघींना खासदार बनविले जो पर्यंत जात बघुन नेत्यांना सत्तेचे सुख देसाल तो पर्यंत ते समाजाला दुःख देत राहणार पेशंटला फरक पडला नाही तर तिसऱ्या दिवशी डॉक्टर बदलतात तुम्ही सत्तर वर्षा पासून जातीचे म्हणुन त्यांना सत्तेत बसविले मराठा समाजाचे किती मुख्यमंत्री झाले काय काम केले समाजाचे त्यांना खात्री झाली जातीमुळे मराठा समाज आपल्याला हरवत नाही माणूस बदलतील पण मराठाच निवडतील जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
सराटे सर तुमचे मनापासून आभार .आरक्षण चा खरा मारेकरी शरद पवारच आहे हे आपल्या मराठा समाजाने कधीही विसरू नका . आपली एकजूट ठेवा. कोणीही कोणत्या पक्षाला दोष देऊ नका . कमीत कमी ह्यांनी EWS व SBC तरी दिले होते.
दुसऱ्यांच्या हक्काचंही तुम्हाला दिल्यानंतर आता त्यांच्या कडे द्यायला शिल्लक काय आहे. आता फक्त ओबीसी ना जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आरक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी व सर्व ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे, मराठ्यांना नाही तर कोणालाच नाही.
50/ कोटा पूर्ण करण्याची शरद पवार ला खुप घाई झाली होती , OBC मधे मराठा प्रवर्ग तैयार करण्याची जबाबदारी शरद पवार ची होती , आता देवेंद्र फडणवीस च्या नावाने जरंगे बोबा मरतो , खरा विलन तर शरद पवार आहे, आता मराठा समाजाने शरद पवार ला मतदान करु नही ,
एकदम खरं आहे सराटे साहेब...शरद पवार यांनी आज पर्यंत मराठा समाजाला कायम आपले सैन्य म्हनुन समजले त्याना कायम गृहीत धरले...हे काय आपलेच आहेत आपल्या माघे पुढे कोन रहनार...कायम सत्तेत राहून आरक्षण दीले नाही...फक्त देवेंद्र फडनवीस यांना टारगेट करणे येवढेच काम आहे...आज सराटे साहेब म्हणाले ते बरोबर आहे...
आतापर्यंत लोकांना आणि मराठा समाजाला हा भ्रम होता सराटे हे शरद पवारांचे तो भ्रम आपण आज काढून टाकला तसेच मनोज दरांगे पाटलांना विनंती आहे आरक्षणाचा मारेकरी शरद पवार याच्या विषयी तोंडसुख घ्यावे
@@damodharawate616 अहो पण मराठा समाजाने सुप्रिया सुळे यांना निवडूण आणले आणि मराठा आमदारांनी सुनेत्रा पवार यांना निवडूण आणले म्हणजे पवारांनी डाव खेळून दोघी जनी खासदार बनवून घेतल्या यावरून हे सिद्ध होते की मराठा समाजाला आरक्षण पेक्षा जातीचे नेते सत्तेत असणे महत्त्वाचे वाटते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
सराटे साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो,हा विषय च जनतेला कळाला नाही,हा 94जी,आर म्हणजे, मराठ्यांचा झालेला घात, खुट्टा घालुन ठेवला, आणि आता ऊपटा म्हणतात,
सराटे साहेब तुम्ही सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाला आव्हान द्या आणि त्यांना 1994 ला बेकायदा 18%आरक्षण दिले ते रद्द करा अशी मागणी सुप्रीम कोर्टात करा .कारण त्यांना त्यांच्या 11%प्रमाणे तेच ठेवा
जरांगे शरद पवारा बद्दल "नरो वा, कुंज रो वा" अशी सावधपणे बगल देऊन प्रतिक्रिया देतात...😊 म्हंजेच जरांगेला राजेश टोपेंच्या माध्यमातून शरद पवार आर्थिक व मनुष्यबळाची खतपाणी घालत आहे...! 😊
Fadanvis chi jirvaysathi BJP virodhat matadaan karav lagla... Pawar kay kunacha ladka nahi... Pawarchi ani Fadanvis chi pn ya nivadnukit jirel Tu thod thamb
आदरणीय शरद पवार साहेब तुम्ही मराठा समाज नोकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत कधीही न भरून येणार नुकसान केलं असा आरोप आदरणीय शारद पवार साहेबांवर का लावू नये ???
बरोबर आहे. मराठा समाजाला अंधारात ठेऊन पवार साहेबांनी फक्त रावसाहेब कसबे आणि ओबीसी नेत्यांना तसेच इतर समाजाला फार सहकार्य केले. यामुळे मराठा समाज मागास राहिला आहे..
मराठी तरुणांनी उत्तम शिक्षण घेणे,किंवा व्यवसायिक कौशल्य प्राप्त करणे आणि आधुनिक जगातील संधी शोधून आव्हानांना सामोरे जाणे हाच खरा आणि वास्तव असलेला मार्ग आहे.
हे जरांगे व अंध मराठी भक्तांना सांगा. कारण नसताना सरकारचा व सामान्य जनतेचे दिशाभूल करून कारण नसताना जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये मेजॉरिटी च्या जोरावर सरकारला ब्लॅकमेल करत आहे
अभिनंदन सराटे साहेब या परखड सडेतोड मुलाखती साठी अगदी योग्यच बोललात आता २८८उभे करुन सत्ताधारी व विरोधी दोघांनाही अस्मान दाखवण्याची गरज आहे तेव्हा रयतेचे राज्य येईल व गरजवंत मराठ्यांना न्याय मिळेल जय शिवराय
शरद पवार यांनी व त्यांच्या परीवाराने ईमाव (OBC) चे प्रमाणपत्र घेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्यांना "मराठा आरक्षण " प्रकरणात रस नाही. ही बाब सामान्य मराठा समाजाला कळो,हीच अपेक्षा.
१९९४ चे जीआर बाबत मा शरद पवार यांनी कधीही खुलासा केला नाही, कोणी विचारणा केली तरी विषय दुसरीकडे वळविण्यात ते माहिर आहेत, हे मराठा समाजाला कधी कळणार, फार वाईट अवस्था आहे 😢
ती किल्ली डूप्लिकेट आहे,खरी किल्ली तर पवार साहेबांच्या कडे आहे आणि ती किल्ली घेण्याची ताकत आताच्या मराठ्यांच्या मध्ये नाही कारण आताच्या मराठ्याला जरांगे साहेबांनी हीपनोटिझम केलं आहे,आता बसा फडणवीसच्या नावाने बोंबलत ,त्याला इतक्या शिव्या दिल्या एखादी शिवी पवारांना तरी द्यायची ना😅😅😅😅
अहो हा खरच सरकारच्या उरावर बसला आहे पण हा कोणत्याच मराठा नेत्याला विचारत नाही कि तुम्ही आतापर्यंत आरक्षण का नाही दिल याचच आश्चर्य वाटत आणी त्याचे चहात ही जरांगेला विचारत नाही की शरद पवारांना तु का नाही विचारत
सराटे साहेब खरोखर बोलतात. कारण या नेत्यांना माहीत आहे कि खरे शञू मराठा आरक्षणाचे शरद पवार साहेब आहेत. पवार साहेब यांनी फक्त मराठा समाजातील लोकांची दिशाभूल करून जातीपातीचे राजकारण राजकारण केले आहेत. हे शंभर टक्के खरे आहे. आता मराठा समाजातील उमेदवार ऊभे करावेत.
खूप छान अभ्यासपूर्ण भाषण सर्व आयोगाचा उत्तम अभ्यास नेमका खलनायक कोणते शोधून काढलेत पण फडणवीस बद्दल एकही शब्द का नाही बोललात पण हा मुद्दा आपण अत्यंत निपक्षपातीपणे मांडला आहे तर त्यांच्या बद्दल दोन शब्द बोलायचे होते तिथे चुकता आहेत का बरोबर आहे
मराठा समाज क्षत्रिय जरी असला तरी सर्वप्रथम शेतकरी म्हणजे कुणबी आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. विदर्भ आणि खानदेशातील आमचे रक्ताचे नातेवाईक कुणबी असून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत परंतु मराठवाड्यातील मराठ्यांना त्याचा लाभ मिळत नाही
तुमच्या डोक्यात राजकीय किडा आहे अरे शरद पवार शरद पवार करू नका शरद पवार तर दोषी आहेत म्हणून शरद पवारांना गेल्या लोकसभेमध्ये फक्त चार खासदार दिली होती आणि भाजपची 23 खासदार दिली होती मराठा समाजात भाजपकडून झुकलेला होता भारतीय जनता पार्टीला जास्त मतदान करत होता शरद पवार च्या करणीची शिक्षा शरद पवार ला मराठा समाजाने दिली होती भाजप कडून मराठा समाजाला अपेक्षा होती पण भाजपने तर जास्त हिनवले वेड्यात काढले त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला आणि त्याचा परिणाम पुन्हा या लोकसभेला दिसला आणि पुन्हा पुन्हा तुम्ही शरद पवार म्हणत असाल तर या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होईल
तुम्ही जरांगे वर जेवढे बोला तेवढा भाजपचा सुपडा साप आहे जेवढी विनाकारण दोष द्याल तेवढा तुमचा सत्यनास होईल जरांगे प्रामाणिक आहे तो कोणत्या बाजूने नाही तर फक्त आरक्षणाच्या बाजूने तुम्ही आरक्षण द्या जरांगी तुम्हाला त्याचे श्रेय देईल तुम्ही कोणतीच मागणी मान्य करत नाही जरांगे म्हणण्याप्रमाणे ओबीसी आरक्षण कुणबी मराठे काही घोषित करत नाहीत जरांगे ला दोष देणार लाज वाटली पाहिजे तुम्हाला
मराठा बाधंव काय जरांगे यांच्या नादाला लागुन बिनकामी वेळ आणि आपल्या डोक्याचा गोविंदया करुन घेतात वेळीच जागे व्हा आरक्षण कधीही मीळणार नाही हेच खरं आणि याला कोणीही जबाबदार नाही
सर्व क्षेत्रात आरक्षणाची जरुर आहे.म्हणजे सर्वच क्षेत्रात.उदा. क्रिकेट टीम मध्ये कसं खेळतोय त्यापेक्षा कुठल्या जातीचा आहे त्याप्रमाणे आरक्षण, एस्टी बसमध्ये जातीवर आरक्षण नुसते संख्येवर नाही तर कोण कुठल्या सीटवर बसणार ह्यासाठी आरक्षण, विमानात आरक्षण आरक्षण भरले नाही तर विमान पुढे जाऊ देऊ नये,पायी चालत असताना आरक्षण, गाडी खरेदी साठी आरक्षण, सायकल साठी आरक्षण, बोटीवर आरक्षण, पैसे मिळवण्यासाठी आरक्षण. ही आणि इतर सर्व ठिकाणी आरक्षणाची मागणी करावी.
श्री शरद पवार साहब हे बरेच वर्ष सत्तेत असताना मराठी माणसाला न्याय देताना दुजा भाव केला व आज मराठा आरक्षण चा प्रशन गंभीर होत चालला आहे🇮🇳मग श्री जरांगे यानी जी मागणी केली तीच योग्य नाही का??
राज साहेब यांनी सुद्धा हे सांगितले आहे .आज राजकारण हे फक्त सत्तेसाठी आघाडी आणि युती दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील मराठी माणसाला गृहित धरून स्वार्थ साधत आहेत यंदा विचार करून निर्णय घ्यावा 😊
जरांगे पाटलांनी ,बाळासाहेब सराटे यांचे मौल्यवान सहकार्य घेतलेच पाहिजे असा माझा गेले आठ दहा महिन्यापासून आग्रह आहे! जरांगे पाटलांनी चळवळीत जीव आणला, मराठा समाज एकत्रित केला,त्याला वैचारिक, बौद्धिक टॉनिक देण्यासाठी सराटे सर,विनोद पाटील आणखी काही सक्रिय मराठा विचारवंत वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत,त्यांची think bank बनवा व चळवळ सुरू राहू द्या!,कळकळीची विनंती आहे.
बाळासाहेब सराटे यांनी अगदी योग्य विश्लेषण आणि मांडणी केलेली आहे , आता खरं तर मराठा समाजातील तरुणांनी उपलब्ध असलेले ईडब्ल्यूएस आरक्षणाचा जास्तीत जास्त फायदा घेऊन आपला फायदा कसा होईल याकडे लक्ष द्यावे तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योग सुरू करण्यासाठीचे बिनव्याजी कर्जाची योजनेचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा कारण वाढतं वय आणि रोज चाललेली वेळ हे आपल्याला थांबवता येत नाही आणि परत आणता येत नाही त्यामुळे फार भावनिक न होता असलेल्या आरक्षणाचा आणि योजनांचा जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वतःचा उद्धार करावा.
राजसाहेब हेच तर सांगत होते.. पण माझ्या मराठा बांधवांना समजत नाही.. खुप भावनिक आहोत आपण मराठा लोकं.. आपलं खरं वाटोळ फक्त शरदमुळे झालं आहे..!!
😂😂😂😂
Raj thackre ? 😂😂😂😂 , maratha never accept the Purandare followers .
खुप वाटुळ केल शरदने मराठा समाजाचं 😢😢😢😢
Tumhi tyanach supprt karta pn.😂
आणि त्यांच्या संगतीने ऊदधवजीनी पण
आता जरागे बेवडा
आमचे सीमा-वासियांचा तर पवार नि खूपच विश्वासघात केलाय. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आम्ही पूर्वी त्या बेकार काँग्रेस ला मत देत होतो. पण त्यांनी फसवले फक्त्त उपयोग करून घेतला. आता तर कानाला खडा. तेव्हाच सीमाप्रश्न सुटला असता पण पवार नि जराही लक्ष दिले नाही.
त्याचे कधीच चांगले होणार नाही आहे.त्याला आमचा तळतळाट लागणारच.
सराटे साहेब अगदी बरोबर बोललात
मराठा आरक्षणाचा नंबर एकचा शत्रु शरद पवारच
परत वाजवा तुतारी😂😂
Never
मराठा अल्पसंख्यांक नाही त्यामुळे त्यांना आरक्षण मिळू शकत नाही
Bakichya open walyana aarkshan ka nko tyana pan samech problem ahe na. Tyana pan aarkshan milach pahije.
मराठा मुले शिकलेली हुशार असून पण त्यांच्या caliber नुसार त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत, उद्योग उभारण्यासाठी मराठ्यांना स्वातंत्र्या आधी आणि नंतर पण प्रत्येक सरकारने(मागच्या आणि चालू पण) कवडीमोलाची मदत केलेली नाही, मुद्दाम आमच्या मुलांची जाईल तिकडे वाट अडवून ठेवलेली आहे. आधी वाटायचे आमचे नशीबच खराब असेल, पण आत्ता नक्कीच कळले आहे की आम्हाला मुद्दाम मागे ठेवले जात आहे, जाणून बुजून आमच्या वाटेत अडचणी ठेवल्या गेलेल्या आहेत.
Sarate साहेब
आपले लाख लाख धन्यवाद.. सत्य परिस्थिती सांगितल्या बद्दल...
सराटे सरांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन खूप अभ्यासक आहात खूप निर्भीड बोलत आहात आणि खूप खरे बोलत आहात त्याबद्दल आम्हाला आपला अभिमान आहे खूप खूप धन्यवाद
सराटे साहेब आपण योग्य अशी बोलले त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन
निर्भिड, सडेतोड अभ्यासक बाळासाहेब सराटे 👍
म्हणजे खरा नारद आहे शरद 😂😂😂
भावा लवकर समल
भावी पंतप्रधान 😂😂😂
या शरद पवार ने तर मराठीची वाट लावली हरामखोरांनी
गंगाधर ही शक्तिमान है आणि आम्ही target फडणवीस आणि भुजबळ ला करतो...😂😂
@@shekharpawar2898 गौऱ्या रचल्या तरी भावी 😂😂
अगदी बरोबर विश्लेषण आहे. हा कळीचा जिवंत आहे तोपर्यंत महाराष्ट्र सुखी होणार नाही.
हा शरद पवार गेल्या शिवाय महाराष्ट्राराचा विकास होणार नाही पार वाटोळं केलं यानं मराठ्यांचं आणि राज्याचं सुध्दा
Absolutely right👍
पण ह्याची जात कुठली माणसाची की जनावराची हेच कळत नाही.
Wakdya thondachi jat ahe shrad pawaryachi 😂😂😂
Rip 🎉🎉 Sharad 😂😂
Yane fakta baramati cha vikas kela aaye pan nach to makad majya hatat satta dya manje mumbai chi vat lavyala are sample sarve aata tare Navin mansana sandi de
शरद पवार याने खारी वाट लावली
आणि अजूनही तो तेच करतोय.
Tari lok tyalach vote kartat
Manla pahije Raj Saheb na ....Juna kheladu la olakhlya baddal yevda spashta bolnara neta
शरद पवारांने मराठा समाजाचं अतोनात नुकसान केले आहे हे सराटे साहेब, नामदेवराव जाधव यांनी सिद्ध केले आहे.तरीही हा शरद पवार निवडणूका जिंकण्यासाठी अपेक्षा ठेवतो.याला येत्या
विधानसभा निवडणुकीत जागा दाखवा.
@@tanajigaikwad3577 भाऊ एक व्हा
एवढं सगळ होऊन निवडणुका आल्या की लोक शरद पवार ह्यांना मत देतात हे विशेष
@an😢😢😢😢ilm2395
हे अगदी बरोबर आहे काय जादू करतो वाकड माहीत नाही @@anilm2395
त्याने नुकसान करताना जात पहिली नाही सगळ्यांना पद्धतशीर लुटलय राज्य, देश दोघांची वाट लावलीय त्याने कारण अख्या देशाचा कारभार महाराष्ट्रावर अवलंबून असतो
एक नं साहेब शरद पवार मराठा विरोधी मानुस आहे त्याच्या पक्षाला मतदान नको
राष्ट्रवादीला नको आणी बीजेपी पन नको कारण शरद पवार म्हणतो मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आणि दूसरया बाजूला फडणवीस आरक्षण देतो आणी महाविकास आघाडीच सरकार आलं की गुनरत्न सदावर्ते सारखे वकील मराठा आरक्षण रद्द व्हाव यासाठी उभे करतो देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दोघेही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत
हे सर्व मनोज जरांगे आणि सर्वच राजकिय पक्षांना माहिती आहे पण उगाच समाजातील काहीं लोकांना चुकीची माहिती देऊन तुतारी साठी राजकारण करत आहे हे कोणालाही समजते 😊🙏🏻
Good ❤❤❤❤❤
फारच अभ्यास पुर्ण माहिती दिली धन्यवाद हि हिंदुमध्ये फुट पाडणारे राजकारण आहे असे माझे वैयक्तिक मत आहे
खरं तर शरद पवारच कळीचा नारद आहे.
100% lokana kadhi samjel bhu
@@ParikshitJoshi-i6y एक नंबर चा कारस्थानी आणि कपटी आहे तो.जी माणसे कमी बोलतात ती दुसऱ्या चे वाईट करण्यात सराईत असतात तसा आहे तो.
मराठा आरक्षणाचा बळी घेणारा शरद पवार हा आहे 1994 सालच्या जीआर प्रमाणे 16% जर मराठ्यांचे आरक्षण समाविष्ट केलं असतं ही वेळ आली नसती!
वाटोळे केले रे मराठा समजाचे😢
गुण्या गोविंदाने राहणाऱ्या गवगड्यातील लोकांमध्ये भांडणे लावली यांनी😢
राजसाहेब ठाकरे खरं बोलतात 👍
@@akky6398 जाती मध्ये भांडे लावली शरद पवारांनीच
शाळेत कधीच नव्हते
साहेबांचा खूपच अभ्यास आहे ,राज साहेब ठाकरे पण एकदा बोलले होते , तुम्ही शरद पवार ल विचारा
खरच bjp ची सत्ता जावे आणि मवीआ च सरकार यावे.....आणि मवीआ obc मधून आरक्षण देणार नाही आणि असलेले पण 10% आरक्षण ला stay आणते.... मग मराठा समाज जरागे ला शिव्या देत बसेल 😂😂😂
गप झाट्या
अरे तु काय बोलतो अन् काय लिहितो तुला तरी कळतंय का?
जरागे ने मराठा समाजाची.फसवनुक करत आहे जरा विचार करा जरागे दोन समजत भाडन लावतोय आनि दहशत माजवत आहे सर्व समाजाने सावध राहावे जरागे पासून. जय महाराष्ट्र
मदरसा छाप दिसतोय
घंटा 😂
सराटे साहेब आपण योग्य भूमिका मांडली पवार साहेबांनी मराठ्यांचा महागच काटा काढलेला आहे विधानसभेला पाहून घेऊ आम्ही
अजून ही मराठे त्यांचीच चाटण्यत व्यस्त आहेत.
त्यांना बोलला की बापाला बोलल्या सारखा राग येतो नी पिसाळलेल्या कुत सारखे अंगावर येतात.
@@rajandradesai9320 लोकसभेला पण असेच बोलले आणि शरद पवार यांची मुलगी आणि सून दोघींना खासदार बनविले जो पर्यंत जात बघुन नेत्यांना सत्तेचे सुख देसाल तो पर्यंत ते समाजाला दुःख देत राहणार पेशंटला फरक पडला नाही तर तिसऱ्या दिवशी डॉक्टर बदलतात तुम्ही सत्तर वर्षा पासून जातीचे म्हणुन त्यांना सत्तेत बसविले मराठा समाजाचे किती मुख्यमंत्री झाले काय काम केले समाजाचे त्यांना खात्री झाली जातीमुळे मराठा समाज आपल्याला हरवत नाही माणूस बदलतील पण मराठाच निवडतील जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
शरद ला मुलगी मुख्य मंत्री करायचं
नंतर आरक्षण मुद्दा आले तर शरद केंद्रा
कडे बोट दाखवतील कारण त्यना ते सरकार पाडून पंतप्रधान होयच आहे
शे होतोय तो वाट बघ म्हणावं
पवार kadhihi P M hou shkat नाही
@smita..... त्याचा घडा भरलाय........
आता राहिलेच किती दिवस 😂😂😂
पवारला मुलगी सीएम आणि स्वतः पिएम् होण्यासाठी सर्वांची वाट बाप लेक लावताय त वूबाठाचे काय केले तसच त्यांना करायचे आहे तोपर्यंत जिवंत राहणार.
सराटे सर तुमचे मनापासून आभार .आरक्षण चा खरा मारेकरी शरद पवारच आहे हे आपल्या मराठा समाजाने कधीही विसरू नका . आपली एकजूट ठेवा. कोणीही कोणत्या पक्षाला दोष देऊ नका . कमीत कमी ह्यांनी EWS व SBC तरी दिले होते.
राजसाहेब ठाकरे पण म्हणाले होते शरद पवारांना सगळ माहिती आहे त्यांना विचारा म्हणून
आम्ही बजरंग सोनवणे ला मतदान केले आता पश्र्चाताप होतोय आता पुन्हा तुतारी नाही
बरोबर आहे
Bjp ला विरोध manun यांना matdan केले नाही tar शरद pawar la matdan कधीच केले naste
कमालीचा मूर्खपणा आहे हा!...शरद पवार पुन्हा पुन्हा फसवतात मराठा समाजाला....
बुद्धिभेद सहज सोप्या पद्धतीने करतात तुमचा....
😊tula aj samjl he khup chaan bhau...
अर्ध्याच्यावर मराठे धर्मापेक्षा जातील जास्त मानतात. हे शिवाजी महाराजांना अभिप्रेत नव्हते समाजाकडून
शरद पवारांनी 1994 ला एक जी आर काढुन 16% आरक्षण वाटलं त्यावेळी कोणाची बैठक घेतली होती
शरद पवार च्या घरून दिलं का आरक्षण..
तु लायचाट्या कुणबी दीसत मोदीन डाटा चोरून ठेवला हे कां सांगत नाहीस .
@@oldbott हो
@@rahulwaghmare6752 मग घरून देतो तर तुम्ही जा भेटेल 😜
दुसऱ्यांच्या हक्काचंही तुम्हाला दिल्यानंतर आता त्यांच्या कडे द्यायला शिल्लक काय आहे.
आता फक्त ओबीसी ना जे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आरक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी व सर्व ओबीसी आरक्षण रद्द करण्यात यावे, मराठ्यांना नाही तर कोणालाच नाही.
50/ कोटा पूर्ण करण्याची शरद पवार ला खुप घाई झाली होती , OBC मधे मराठा प्रवर्ग तैयार करण्याची जबाबदारी शरद पवार ची होती , आता देवेंद्र फडणवीस च्या नावाने जरंगे बोबा मरतो , खरा विलन तर शरद पवार आहे, आता मराठा समाजाने शरद पवार ला मतदान करु नही ,
पवार कुनबी असल्याने त्यांना मराठ्यांशी कांहीं घेणेदेणे नाही
Mhanunch jarange la samarthan nahi kel
Marathi lindu samaj tutari vajvun matdenar parat Sharad Pawar la
सराटे साहेब तुम्ही एकदा कोर्टात जोरदारपणे उतरा आम्ही तुमच्या बरोबर आहोत
एकदम खरं आहे सराटे साहेब...शरद पवार यांनी आज पर्यंत मराठा समाजाला कायम आपले सैन्य म्हनुन समजले त्याना कायम गृहीत धरले...हे काय आपलेच आहेत आपल्या माघे पुढे कोन रहनार...कायम सत्तेत राहून आरक्षण दीले नाही...फक्त देवेंद्र फडनवीस यांना टारगेट करणे येवढेच काम आहे...आज सराटे साहेब म्हणाले ते बरोबर आहे...
आतापर्यंत लोकांना आणि मराठा समाजाला हा भ्रम होता सराटे हे शरद पवारांचे तो भ्रम आपण आज काढून टाकला तसेच मनोज दरांगे पाटलांना विनंती आहे आरक्षणाचा मारेकरी शरद पवार याच्या विषयी तोंडसुख घ्यावे
शरद पवारच जरांगे च्या पाठीशी उभे आहेत.
@@सत्यमेवजयते-ण1फ काय पण
@@damodharawate616 अहो पण मराठा समाजाने सुप्रिया सुळे यांना निवडूण आणले आणि मराठा आमदारांनी सुनेत्रा पवार यांना निवडूण आणले म्हणजे पवारांनी डाव खेळून दोघी जनी खासदार बनवून घेतल्या यावरून हे सिद्ध होते की मराठा समाजाला आरक्षण पेक्षा जातीचे नेते सत्तेत असणे महत्त्वाचे वाटते जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान
@@सत्यमेवजयते-ण1फबरोबर
Jarange बद्दल कोण बोलणार आहे की नाही.
सराटे साहेब तुमचं मनापासून अभिनंदन करतो,हा विषय च जनतेला कळाला नाही,हा 94जी,आर म्हणजे, मराठ्यांचा झालेला घात, खुट्टा घालुन ठेवला, आणि आता ऊपटा म्हणतात,
😂😂😂😅😅😅
😂😂😂😂
सराटे साहेब तुम्ही सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाला आव्हान द्या आणि त्यांना 1994 ला बेकायदा 18%आरक्षण दिले ते रद्द करा अशी मागणी सुप्रीम कोर्टात करा .कारण त्यांना त्यांच्या 11%प्रमाणे तेच ठेवा
झाटा घे लवडू
Marathwada sodta kuth marathe ahet re baba? Vidarbh kokan,khandesh ,uttar Maharashtra ikde tr marathe sapdatach nhit ..an pachim Maharashtra madhi pn half obc ahet ..kunbi obc madhich yetat tenvha je baki rahilet maratha te 10/12% ch astil ugach anpadh mansachya mage lagun kaypn feku naka
Keliy pn bjp sarkar ti file vr yeu det ny
Sarkarne ji kes takliy marath arakshan chi tyachi ek baju sarkarv ani dusri obc nete hi kes chaluye
मराठ्यांचे 31 खासदार काय उपटत आहेत.. 😂@@somanathmane8564
सराटे सारखे 100 आले तरी ओ.बी.सी. ला काही फरक पडत नाही
जरांगे शरद पवारा बद्दल "नरो वा, कुंज रो वा" अशी सावधपणे बगल देऊन प्रतिक्रिया देतात...😊
म्हंजेच जरांगेला राजेश टोपेंच्या माध्यमातून शरद पवार आर्थिक व मनुष्यबळाची खतपाणी घालत आहे...! 😊
Ha video जास्तीत जास्त मराठा समाजाला आणि पूर्ण मराठी माणसांना पोहचवा ह्या शरद पवार चे कारस्थान पूर्ण महाराष्ट्राला कळुदे
करा मतदान तुतारीला....😂😂 जरांगे आणि पवार साहेब एकाच आहेत दोन्हांच. एकच उद्देश... समाजाच वाटोळं करणं 😅😅😅😅
😂😂😂😅😅😅
Fadanvis chi jirvaysathi BJP virodhat matadaan karav lagla... Pawar kay kunacha ladka nahi... Pawarchi ani Fadanvis chi pn ya nivadnukit jirel Tu thod thamb
मग सुप्रिया सुळे यांना मराठा समाजाने निवडूण का दिले जय संविधान
Tuzya sarkhe aamhi bjp chya chatai uchlat nahi 😂😂
Bhau mangesh sable ni kay kela hota ..jarnge fakt tutari vajavat hota.@@digvijaykale3616
शरद पवारांनी काय केलं नाही आणि आता पवार यांनी होऊन दिल नाही
आता बोलतील जरांगे पाटील यांच्या मागे फडणवीस साहेब आहेत.
हा तांबोळी आहे 😂😂😂
@@Entertainmenthaiyaha मी तांबोळी आहे पण पूर्ण नाव वाचा
@@Entertainmenthaiyaha मी तांबोळी आहे पण पूर्ण नाव वाचा
@@Entertainmenthaiyaha मी तांबोळी आहे पण पूर्ण नाव वाचा
अगदी बरोबर आहे सरजी .
आदरणीय शरद पवार साहेब तुम्ही मराठा समाज नोकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत कधीही न भरून येणार नुकसान केलं असा आरोप आदरणीय शारद पवार साहेबांवर का लावू नये ???
तरी मराठा समाज पवारा ना स्वार्थ साधण्यासाठी मत देत आहे..
बरोबर आहे सराटे सर अभ्यास पुर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 5:32
शरद पवार हे नेहमी मराठा आरक्षण विरोधी आहे असे दिसते
Mag 8 khasdar ka dile s.pawarla.
पण हे मराठा बांधवांना कधी कळणार
Sharad Pawar yanna marathyan peksha obc ani muslim samaj matdan kartat
बरोबर आहे. मराठा समाजाला अंधारात ठेऊन पवार साहेबांनी फक्त रावसाहेब कसबे आणि ओबीसी नेत्यांना तसेच इतर समाजाला फार सहकार्य केले. यामुळे मराठा समाज मागास राहिला आहे..
मराठी तरुणांनी उत्तम शिक्षण घेणे,किंवा व्यवसायिक कौशल्य प्राप्त करणे आणि आधुनिक जगातील संधी शोधून आव्हानांना सामोरे जाणे हाच खरा आणि वास्तव असलेला मार्ग आहे.
खरं आहे सुहास दादा 👍🏻
❤❤❤मगं खरा मराठांच्या घात करणारे शरद पवार यांनी माफी मागितली नाही तर वाकडं तोडयाला व त्याचे आमदार पांडा 🐼🐼 सगळे चया पांडा ❤❤❤
एकदम बरोबर बोलले सर .
खरी खुटी पवाराची हे पटलं आता मात्र288 उभे करा
२८८ उभे कुन तर काय उपयोग निवडून तर आले पाहीजेत निवडून आले तरी आरक्षण देऊ शकतील का
@@pramilaghumare3658 288 kase ubha hotil jar patil Pawar che pay dharun bsle astil tr
नक्की उभे करा तुमच्या हकका साठी लढा पण अरे ज्या Bjp देशाचं कल्याण करतोय त्याला मागे खेचू नका. राष्ट्र हित सर्वोपरी. देश पहिले मग आमचा स्वार्थ.
@@UsaaustriSabreमराठ्यांच brainwash झालं आहे...ते नाही करणार मतदान bjp ला
मराठा आरक्षणाचा.. खरा मारेकरी 💯
हे सर्व लोकाना महित आहे तरी मराठा समाज पवार यांचा पाठीमाग का फिरतो आहे
राज साहेब सांगून थकलेत त्यांनाच विरोध असो
आमचं ठरलं आहे की जो समाजाचं वाटोळे करेल त्याचे उदोउदो करायचं आणि जो चांगले करेल त्याला शिव्या घालायच्या.
Right
यालाच जरांगे पाॅलिशी म्हणतात
जरांगे ला शरद मीया कडून पैसे मिळतात ना भौ
सराटे साहेब योग्य बोलले
पण हे जरांगेना कोण समजून सांगणार बरं!!!!!
हे जरांगे व अंध मराठी भक्तांना सांगा. कारण नसताना सरकारचा व सामान्य जनतेचे दिशाभूल करून कारण नसताना जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये मेजॉरिटी च्या जोरावर सरकारला ब्लॅकमेल करत आहे
आगदी बरोबरच आपण बोललात.
धन्यवाद बरोबर विश्लेषण
शरद पवार विरोधात पक्षाला निवडून आणा म्हणजे 10 % मिळाले तेही ओबीसी ना देतील.
मराठे उपाशीच राहणार...
😢
अभिनंदन सराटे साहेब या परखड सडेतोड मुलाखती साठी अगदी योग्यच बोललात आता २८८उभे करुन सत्ताधारी व विरोधी दोघांनाही अस्मान दाखवण्याची गरज आहे तेव्हा रयतेचे राज्य येईल व गरजवंत मराठ्यांना न्याय मिळेल जय शिवराय
शरद पवार यांनी व त्यांच्या परीवाराने ईमाव (OBC) चे प्रमाणपत्र घेऊन ठेवले आहे. त्यामुळे त्यांना "मराठा आरक्षण " प्रकरणात रस नाही.
ही बाब सामान्य मराठा समाजाला कळो,हीच अपेक्षा.
१९९४ चे जीआर बाबत मा शरद पवार यांनी कधीही खुलासा केला नाही, कोणी विचारणा केली तरी विषय दुसरीकडे वळविण्यात ते माहिर आहेत, हे मराठा समाजाला कधी कळणार, फार वाईट अवस्था आहे 😢
मराठा एकजुटि बस हेच आरक्षण ची किल्ली आहे..❤
कीली असून काय उपयोग कुलूप तर उघडलं पाहिजे
नाही मिळणार मित्रा
ती किल्ली डूप्लिकेट आहे,खरी किल्ली तर पवार साहेबांच्या कडे आहे आणि ती किल्ली घेण्याची ताकत आताच्या मराठ्यांच्या मध्ये नाही कारण आताच्या मराठ्याला जरांगे साहेबांनी हीपनोटिझम केलं आहे,आता बसा फडणवीसच्या नावाने बोंबलत ,त्याला इतक्या शिव्या दिल्या एखादी शिवी पवारांना तरी द्यायची ना😅😅😅😅
आहो सर ह्या शरद पवार सारख मराठा द्वेसी आहे तो म्हनजे कलीयुगातला शकुनी मामा आहे
योग्य विश्लेषण
हेच कोणी समजून घेत नाही हिच शोकांतिका आहे. मराठे बोलतात पक्ष संघटना बाजूला राहूद्या आणि एकत्र या पण खऱ्या मुद्यावर कोणी बोलत नाही.... कसं होणार 🤷🏻♂️
अहो हा खरच सरकारच्या उरावर बसला आहे पण हा कोणत्याच मराठा नेत्याला विचारत नाही कि तुम्ही आतापर्यंत आरक्षण का नाही दिल याचच आश्चर्य वाटत आणी त्याचे चहात ही जरांगेला विचारत नाही की शरद पवारांना तु का नाही विचारत
१९९४ चा शासन निर्णय रद्द झालाच पाहिजे
सराटे साहेब खरोखर बोलतात. कारण या नेत्यांना माहीत आहे कि खरे शञू मराठा आरक्षणाचे शरद पवार साहेब आहेत. पवार साहेब यांनी फक्त मराठा समाजातील लोकांची दिशाभूल करून जातीपातीचे राजकारण राजकारण केले आहेत. हे शंभर टक्के खरे आहे. आता मराठा समाजातील उमेदवार ऊभे करावेत.
जरांगे पाटील आता शरद पवारचे आमदार पाडणार का
Ho
नक्कीच
@@अशोक-22335 yessss
वाटत नाही पवार साहेबाना मनोज दादा काही बोलत नाहीत.... समजत नाही काय कारण 😢
ते शरद पवारांचे खेळाडू आहेत
खूप छान अभ्यासपूर्ण भाषण सर्व आयोगाचा उत्तम अभ्यास नेमका खलनायक कोणते शोधून काढलेत पण फडणवीस बद्दल एकही शब्द का नाही बोललात पण हा मुद्दा आपण अत्यंत निपक्षपातीपणे मांडला आहे तर त्यांच्या बद्दल दोन शब्द बोलायचे होते तिथे चुकता आहेत का बरोबर आहे
शरद्या तुला भावपूर्ण श्रद्धांजलि 😢
काल पर्यंत आम्ही क्षत्रिय कुलावतंस म्हणून हिंडले आणि आज मात्र आम्हाला मागास म्हणा म्हणत हिंडतोय मराठा समाज.
😂😂😂
मराठा समाज क्षत्रिय जरी असला तरी सर्वप्रथम शेतकरी म्हणजे कुणबी आहे.
मराठा आणि कुणबी हे एकच आहेत.
विदर्भ आणि खानदेशातील आमचे रक्ताचे नातेवाईक कुणबी असून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत परंतु मराठवाड्यातील मराठ्यांना त्याचा लाभ मिळत नाही
@@kirankordevlogs4248 amchya madhale khup lok military madhe ahet te pan kshtriya ahet deta ka pori
अहो ते काही लोक पण स्वतःला खूप उच्च वगैरे समजतात आणि निर्लज्जपणे भीक मागतात. खूप जाती आहेत अशा, उगाचच फक्त मराठ्यांना दोष देऊ नका.
@@YashGaikwad-xb6fp तू कोणत्या समाजाचा आहे ?? तुमच्या समाजात पोरी नाहीत का??
जरांगे पाटील तरीही शरद पवारांवर एकदाही टीका का करत नाहीत ? पवारांवर टीका केली म्हणून बाळासाहेब सराटेना जरांगे गद्दार म्हणणार 😂😂
निट बोल रे भडव्या मा.जरांगे आणि मा.सराटे साहेब यांच्यावर बोलण्याची तुझी लायकी नाही त्यामुळे फालतू बोलू नको
तुमच्या डोक्यात राजकीय किडा आहे अरे शरद पवार शरद पवार करू नका शरद पवार तर दोषी आहेत म्हणून शरद पवारांना गेल्या लोकसभेमध्ये फक्त चार खासदार दिली होती आणि भाजपची 23 खासदार दिली होती मराठा समाजात भाजपकडून झुकलेला होता
भारतीय जनता पार्टीला जास्त मतदान करत होता
शरद पवार च्या करणीची शिक्षा शरद पवार ला मराठा समाजाने दिली होती
भाजप कडून मराठा समाजाला अपेक्षा होती पण भाजपने तर जास्त हिनवले वेड्यात काढले त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला आणि त्याचा परिणाम पुन्हा या लोकसभेला दिसला
आणि पुन्हा पुन्हा तुम्ही शरद पवार म्हणत असाल तर या विधानसभेला भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ होईल
तुम्ही जरांगे वर जेवढे बोला तेवढा भाजपचा सुपडा साप आहे
जेवढी विनाकारण दोष द्याल तेवढा तुमचा सत्यनास होईल
जरांगे प्रामाणिक आहे तो कोणत्या बाजूने नाही तर फक्त आरक्षणाच्या बाजूने तुम्ही आरक्षण द्या जरांगी तुम्हाला त्याचे श्रेय देईल
तुम्ही कोणतीच मागणी मान्य करत नाही जरांगे म्हणण्याप्रमाणे ओबीसी आरक्षण कुणबी मराठे काही घोषित करत नाहीत जरांगे ला दोष देणार लाज वाटली पाहिजे तुम्हाला
Balasaheb sarate jarange patlancha manus ahe tumhala kahi divsat sagla rajkaran kalel kay chalaly marathyancha manat
अभ्यासक बाळासाहेब सराटेनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे.🎉🎉
मराठा बाधंव काय जरांगे यांच्या नादाला लागुन बिनकामी वेळ आणि आपल्या डोक्याचा गोविंदया करुन घेतात वेळीच जागे व्हा आरक्षण कधीही मीळणार नाही हेच खरं आणि याला कोणीही जबाबदार नाही
Maglya sivai ani ladalya shivai kai nai bhava.ase yer swatantra pan milale nasate
Tu Fadanvis cha 4 tukdyavar jagnarya amcha aarakshan fuktat khall na etke divas... Mg ata thad ghe jara... Tuze faltu fukatche salle nako amhala
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
मनोज जरागे पाटील जिंदाबाद बाकी सर्व भंगार
हे सगळे ऐकल्यावर वाटते की मराठा समाजाने जरांगेच्या नांदी लागून स्वतः चे नुकसान करून घेऊ नये
जरांगे पाटलांमुळे आम्ही obc मध्ये आलो आहे . भावा तुझ्या पोटात लई काळं दिसत आहे . मराठे आत आणि तुम्ही बाहेर असं होवू शकतं भाऊ .
सराटेजी.पवारनेच.आरक्षनाचे.3.13.9.18.करुन.टाकल.केवल.माकड.उपोसनाला.लावल.सवरथासाठी
शरद ला येणारी मराठा पिढी कधीच माफ करणार नाही..
मग आता जरांगे तर शरद पवार च बाहुले होऊन नाचत आहे त्याला काय सांगणार 😅
Jara abhyas kara.dusaryachya sanganyane bolu naka
गप रे छगण्या
तू जरांगे पाटलांना बोलू नको रे अपवाद वगळता संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे..त्या शरद पवारांचे आम्हाला काहीच देणेघेणे नाही..
तूजा बापा आला होता कां बघाला कोण कुठे नाचत आहे तर
@@lostboy5160 संपूर्ण महाराष्ट्र सह देश पाहतो हे जातीवाद पसरवला आहे.
योगय बोलेले सर
शिवाजी महाराज, संभाजी राजे ह्याचे नाव पण घेत नव्हते तेव्हा च समाजवयस् हवे होते
सर्व क्षेत्रात आरक्षणाची जरुर आहे.म्हणजे सर्वच क्षेत्रात.उदा. क्रिकेट टीम मध्ये कसं खेळतोय त्यापेक्षा कुठल्या जातीचा आहे त्याप्रमाणे आरक्षण, एस्टी बसमध्ये जातीवर आरक्षण नुसते संख्येवर नाही तर कोण कुठल्या सीटवर बसणार ह्यासाठी आरक्षण, विमानात आरक्षण आरक्षण भरले नाही तर विमान पुढे जाऊ देऊ नये,पायी चालत असताना आरक्षण, गाडी खरेदी साठी आरक्षण, सायकल साठी आरक्षण, बोटीवर आरक्षण, पैसे मिळवण्यासाठी आरक्षण. ही आणि इतर सर्व ठिकाणी आरक्षणाची मागणी करावी.
श्री शरद पवार साहब हे बरेच वर्ष सत्तेत असताना मराठी माणसाला न्याय देताना दुजा भाव केला व आज मराठा आरक्षण चा प्रशन गंभीर होत चालला आहे🇮🇳मग श्री जरांगे यानी जी मागणी केली तीच योग्य नाही का??
एकदम बरोबर
सगळे नाटक आहे ... मराठे सगळे मतदान इतके दिवस पवार सहेबान दिले . आत्ता हे सांगता का ? हे सगळं लोक समजला फसवतात बाकी नाही . आरक्षण मिळणे कठीण आहे
तो कुणबी आहे त्यांना इतरांचे काय देणे घेणे
राज साहेब यांनी सुद्धा हे सांगितले आहे .आज राजकारण हे फक्त सत्तेसाठी आघाडी आणि युती दोन्ही पक्ष महाराष्ट्रातील मराठी माणसाला गृहित धरून स्वार्थ साधत आहेत
यंदा विचार करून निर्णय घ्यावा 😊
Thank you Sir finally someone again told truth now atleast stop the hatred
देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले.व काही प्रमाणात यश देखील मिळाले.पण त्यांना खलनायक केले.दुर्देव.
फडविस खल नायकच आहे
खरं आहे
मग नायक कोण आहे@@Shivvraj
जरागे
बरोबर माफी मागूनही काही उपयोग होणार नाही शरद पवार यांनी
पुढील विधानसभेत विरोधक आणि सत्ताधारी पक्ष मराठा मतदान टाळा यासाठी आम्ही फक्त मतदान फक्त भाजपला देऊ
आनी तेच मराठे शरद पवारला जानता राजा जानता राजा असं का बोलत फिरतात?
मराठ्यांनी किती खासदार निवडून दिले पवारांचे 😂😂😂
सराटैसाहेब..आपण खरोखरच सत्य मराठा आरक्षण च्या बाबतीत माहिती समाजबांधवांसमोर मांडली आहे...
ज्याने आपल्या समाजाची राख रांगोळी केली. त्याला सत्ता कधीच मिळू द्यायची नाही. Karan tyacha sagala jiv sattet ahe.
जरांगे पाटलांनी ,बाळासाहेब सराटे यांचे मौल्यवान सहकार्य घेतलेच पाहिजे असा माझा गेले आठ दहा महिन्यापासून आग्रह आहे! जरांगे पाटलांनी चळवळीत जीव आणला, मराठा समाज एकत्रित केला,त्याला वैचारिक, बौद्धिक टॉनिक देण्यासाठी सराटे सर,विनोद पाटील आणखी काही सक्रिय मराठा विचारवंत वेगवेगळ्या जिल्ह्यात आहेत,त्यांची think bank बनवा व चळवळ सुरू राहू द्या!,कळकळीची विनंती आहे.
जरांगे दुसऱ्यांना मोठं होऊ देत नाही
Finally someone said facts 👍🏻👍🏻👍🏻💯💯💯💯👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
शरद पवारच खरे खलनायक आहेत. हिंदूविरोधी आहेत शरद पवार. आता फक्त एकनाथ शिंदे साहेब.
ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविताना बैठकिला पवारांनी मराठ्यांना बोलविले होते का ?
बरोबर आहे सर.
सत्य बोलण्यासाठी धन्यवाद
पण सर हे सर्व काही चमच्यांना कधीच कळणार नाही. कारण ते फक्त एका पक्ष्याची गुलामी करतात.