महाशिवारात्र उपवास स्पेशल शेंगदाणा उसळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #smitaoakvlogs#upavasrecipe#fastingrecipe##mahashivaratri

Комментарии • 29

  • @dhanashreegodbole1176
    @dhanashreegodbole1176 6 месяцев назад +10

    काकू नमस्कार काकु शेंगदाणे कुकर ला चार पाच शिट्या देउन शिजवलं तरी उसळ परतायला सोपी असते ❤ जयश्रीराम

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 2 месяца назад

    mast

  • @udayoak2758
    @udayoak2758 6 месяцев назад

    खूप छान साधी आणि सोपी पद्धत दाखवलीत.
    आमच्या इथे गणपतीला महाप्रसाद म्हणून एका घरात ही शेंगदाण्याची उसळ देत असत. आणि त्यांची जॉइंट फॅमिली असल्यामुळे प्रत्येक जण येऊन आग्रहाने सारखी वाढत असत. पहिल्या वर्षी एवढी उसळ खाऊन मला भीती वाटली की आपल्याला उद्या काहीतरी होणार की काय परंतु काही झालं नाही.

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 6 месяцев назад +4

    दाणे तीन तास भिजतानाच त्यात मीठ घातले तर आतापर्यंत मीठ जाईल.
    तसेच कुकरमध्ये 4 /5 शिट्या आणल्यास छान शिजतील असे वाटते.

  • @AnjaliDadhe-j9c
    @AnjaliDadhe-j9c 6 месяцев назад +1

    काकू, दाण्याच्या उसळीला साखरे ऐवजी गूळ घाला. अजून छान होईल.. दाणे गूळ काँम्बिनेशन झक्कास लागते..

  • @manishabapat165
    @manishabapat165 6 месяцев назад +4

    ताई . शेंगदाणे बारीक घेऊन ते रात्री भिजत घालून सकाळी कुकरमध्ये उकडून घेतले तर जास्त चांगले आणि ज्यांना चावायचा प्राबलेम त्यांनाही चांगले बाकी सर्व छान.

    • @trident8872
      @trident8872 6 месяцев назад

      Duplicate daat lavun chavat basayche dokyala taap nahi 😂😂😂

  • @viveksuktankar1677
    @viveksuktankar1677 6 месяцев назад

    Farach surekh ani soppy recipy wataliy.

  • @gsraval3197
    @gsraval3197 6 месяцев назад

    Ekadam testi Pan, kashya barobar serv karayachi.

  • @ameshgala1507
    @ameshgala1507 6 месяцев назад

    Sunder resipe

  • @vidyalavate9405
    @vidyalavate9405 6 месяцев назад +1

    खूपच छान👌

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 6 месяцев назад +1

    शेंगदाणे कुकरमधे शिजवून घ्यावेत नंतर फोडणीत घालावेत .

  • @lalithasubramanian8455
    @lalithasubramanian8455 6 месяцев назад

    Changli aahe

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 6 месяцев назад

    Khupch chan

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 6 месяцев назад

    मस्तच!!

  • @dhanashreegodbole1176
    @dhanashreegodbole1176 6 месяцев назад +1

    काकू नमस्कार ❤काकू उपवासाची मिक्स भाजी त्या मधे बटाटा रताळे केळी अरबी सुरण भोपळा अशी मिक्स भाजी दाखवाल का ॽजय श्रीराम ❤

  • @trident8872
    @trident8872 6 месяцев назад

    Dankebaaz Shengdana Usal

  • @kiranmishra5476
    @kiranmishra5476 6 месяцев назад

    धन्यवाद ताई😊❤

  • @pratibhaphadke9184
    @pratibhaphadke9184 6 месяцев назад +1

    गुळ?

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 6 месяцев назад +1

    फोडनीचे शेंगदाणे किंव्हा भाजी झाली ही 🤔 आम्हीं गणपतीमध्ये उपवासादिवशी आरती नंतर हा प्रसाद वाटतो फक्त आमसूल आणि लाल मिरची पावडर नं घालता...

  • @veenajoshi7396
    @veenajoshi7396 6 месяцев назад

    आमची आजी गव्हाची उसळ करायची त्यात शेंगदाणे घालायची .

  • @nehawalam173
    @nehawalam173 6 месяцев назад

    नमस्कार मिरचीचं लोणचं दाखवा

  • @VirShri
    @VirShri 6 месяцев назад

    नमस्कार आज्जी ❤

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 6 месяцев назад

    Chchanach

  • @malini7639
    @malini7639 6 месяцев назад

    ताई आधी अशी उसळ करायची .पण आता खाणारे घरात कमी . व आहे त्याचे दात साथ देत नाहीत .

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 6 месяцев назад +1

    शेंगदाणे भिजवले मुळे पित्त होत नाही.

  • @pallavipandit
    @pallavipandit 6 месяцев назад

    Aaji chapati dakhava Ani kutya tawa vaparta