सत्तेत येताच मोठ्या घोषणा | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly Election

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 383

  • @BaluMhaske-c2s
    @BaluMhaske-c2s 13 минут назад +1

    जयहो

  • @rameshwani1469
    @rameshwani1469 Час назад +3

    हे सगळं केलंत तर स्वागतच आहे देवेंद्र आहे साहेब.❤️

  • @BapuDane
    @BapuDane 4 часа назад +22

    शेतकरी कर्ज माफी संपुर्ण खूप गरजेचं आहे व शेतमालाला भाव शेतीसाठी पाणी शिक्षण नौकरी मुलांना आरोग्य सुविधा, लोकांना न्याय देण्यासाठी तुम्ही सक्षम आहे हा विश्वास आहे लोकांना 🎉🎉

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 11 минут назад +1

    अप्रतिम

  • @subhashyerunkar5903
    @subhashyerunkar5903 3 часа назад +16

    शेतकऱ्यांचे कर्ज माफी झाली पाहिजे नुसते आश्वासन देऊ नका

  • @ChandraoWankhede
    @ChandraoWankhede 5 часов назад +89

    सरसगट कर्ज माफी द्यावी व शेतमालाला हमी भाव द्या साहेब

    • @omkarparve1725
      @omkarparve1725 5 часов назад +5

      सर सकट कर्जमाफी नाही होत देवा भाऊ च्या काळात टर्म condition असतात

  • @VivekMore-v4d
    @VivekMore-v4d 57 минут назад +2

    शेतकरी पुर्ण कर्जे माफी होवी हिच आमची एच आहे म्हणून आम्ही ओतिँग केले आहे जसी लाडकी बहिण तशीच मजा लाडका सेत्करी आहे साहेब आपले आभार मानतो धन्यवाद

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 4 часа назад +8

    तरुणांना हाताला काम द्या.
    सर्वांना मोफत शिक्षण द्या.
    आरोग्य सुविधा मोफत द्या.
    रस्ते चांगले करा.
    पिण्याचे पाणी शुद्ध द्या.
    शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या.
    सर्व क्षेत्रातील नोकर भरती करा.
    सर्व क्षेत्रे शासनाच्या ताब्यात घ्या.
    जातीवाद, धर्मवाद नष्ट करा.
    ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे ती काढून घेऊन राष्ट्रीय करा.(कारण देशाला लुबाडून मिळवलेली असते.)
    देशातील जनतेला फुकटात देऊन निष्क्रिय करु नका.
    ही विनंती.

  • @rajabhaujangale7724
    @rajabhaujangale7724 6 часов назад +78

    कर्ज माफ करताना जाचक अटी लावू नका

  • @kishordharmik7303
    @kishordharmik7303 4 часа назад +9

    शिक्षकांना सेवक म्हणून त्याची सामाजिक व आर्थिक दर्जा सुधारा साहेब

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 5 часов назад +33

    फुकट वाटण्यापेक्षा रोजगार निर्मिती करा महाराष्ट्रातली जनता सुखाने खाईल

    • @shubhgedam3516
      @shubhgedam3516 5 часов назад +2

      बरोबरं

    • @deepakpanchal2238
      @deepakpanchal2238 4 часа назад +1

      त्याविषयी देखील फडणवीस बोललेत. पुर्ण ऐकत जा

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 4 часа назад

      ​@@deepakpanchal2238तू पूर्ण पगारी दिसत आहेस जास्तच शिकवत आहेस पूर्ण बघा,हे करा?
      सगळ्यांना लिहायला आणि वाचायला येतं.

    • @sanjeevwagh5384
      @sanjeevwagh5384 3 часа назад

      Gujaratla vavstha keli aahe naukri chi

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 часа назад +4

    2024 पासुन फक्त घोषणा नव्हे शेतमालाला योग्य भाव हवे.बेरोजगारांना काम हवे,आमदारांचे पेनशन बंद व्हायला हवे.

  • @pradippawar1541
    @pradippawar1541 3 часа назад +6

    सरसकट कर्जमाफी 2024

  • @ShivajiKolekar-c3x
    @ShivajiKolekar-c3x 5 часов назад +31

    कर्जमाफी करा अगोदर

  • @ShankarJadhav-og6ss
    @ShankarJadhav-og6ss 3 часа назад +2

    मराठ्यांच्या मुलांना शिक्षण क्षेत्रात व नोकरीत आरक्षण द्या आता साहेब

  • @rajnikhapre1608
    @rajnikhapre1608 5 часов назад +51

    फुकट देऊन लोकांना आळशी बनवत आहात देश गरीबी कडे जात आहे फुकट देण्यापेक्षा हाताला काम द्या आणि माहागाई कमी करा

    • @Banti-ft1eh
      @Banti-ft1eh 4 часа назад +1

      अरे जाटू शेतकरी खूप वाईट दिवस काढतो

    • @ommane6824
      @ommane6824 4 часа назад

      शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला तुमच्या काही पोटात दुखतय का

    • @Banti-ft1eh
      @Banti-ft1eh 4 часа назад +1

      @@rajnikhapre1608 अदानी अंबानी चं कर्ज माफ केल तेव्हा बर तुझ्या पोटात नाही दुखलं....

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 3 часа назад

      महागाई कोणासाठी थांबत नाही 😴

    • @maheshbhakare6395
      @maheshbhakare6395 3 часа назад

      आम्हा शेकर्याना काहीही नको...अम्हारा स्वामिनाथन आयोग पूर्णपणे लागू करा...जर देऊशकात नसलं तर कर्ज माफी कर @rajnikhapre1608

  • @BhauraoShinde-w4o
    @BhauraoShinde-w4o Час назад

    फक्त चालू आमदारांना पगार द्यायच पडलेले आमदारांना कुठल्याच पगार यांना पेन्शन द्यायची नाही जनतेचा पैसा वेस्ट नको

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 Час назад

    Susanskrut Ani sensitive Politician Devendraji Ani Shinde Saheb

  • @ajayadevilog3929
    @ajayadevilog3929 5 часов назад +15

    एकनाथ शिंदे साहेबाना च मुख्यमंत्री बनवा असे लाडक्या बहिणी, लाडके शेतकरी, लाडके दाजी याची मागणी आहे.... तरी मुख्यमंत्री शिंदे साहेब च झाले पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे व महाराष्ट्रातील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव द्यावा 🙏🙏🙏🙏

  • @santoshlokhande6729
    @santoshlokhande6729 4 часа назад +3

    चतुर्थ श्रेणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनात सामाविष्ट करा

  • @LakhanMate-n1s
    @LakhanMate-n1s 5 часов назад +23

    कर्जमाफी करा पहिली

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 4 часа назад +5

    आधी काँन्ट्रेक्ट बेसीसच्या नोकर्या बंद करा ! परमनंन्ट नोकर्या उपलब्ध कराव्यात !

  • @SachinGawde-w3j
    @SachinGawde-w3j 4 часа назад +1

    आरोग्य सेवा चांगली द्यावी

  • @VrushabhnathGhodke
    @VrushabhnathGhodke 5 часов назад +1

    फडणवीस साहेब धन्यवाद

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 4 часа назад

      घंटा धन्यवाद बे फुकटचाँद

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 4 часа назад

    चांगले

  • @अर्जुनकेसकरकेसकर

    देवा भाऊ नमस्कार

  • @madhusudankadam8278
    @madhusudankadam8278 5 часов назад +8

    जे gr आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आले होते ते जीआर पुन्हा अस्तित्वात आणावे ही विनंती

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 2 часа назад

    सगळ्या ना सर्व माफ करा! सगळ्यांना फुकट द्या म्हणजे सगळे मिळून भिक मागायला मोकळे "

  • @kalpanamasih6652
    @kalpanamasih6652 4 часа назад

    Thank you deva bhauu

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 5 часов назад +4

    हुशार व्यक्तिमत्त्व कायद्याचा अभ्यासक आहे माझा भाऊ देवाभाऊ.शेतीमाल विक्री बाबत बघा भाऊ

  • @JavedShaikh-jy9mo
    @JavedShaikh-jy9mo 55 минут назад

    Good

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 4 часа назад +1

    कर्ज माफीची फक्त घोषणाच राहणार आहे प्रत्यक्षात काहीही होणार नाही mr.df

  • @VinodChavan-ub5zx
    @VinodChavan-ub5zx 3 часа назад

    लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांना पुन्हा संधी द्या गरीब जनतेला

  • @santoshshelke3764
    @santoshshelke3764 5 часов назад +13

    फडणवीस साहेब धन्यवाद साहेब

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world 2 часа назад +1

    ही विडिओ सेव्ह करून ठेवतो
    परत यांना यांच्या घोषणा लक्ष्यात आणून दयाला.
    परत विसरून जातील 😂

  • @madhusudankadam8278
    @madhusudankadam8278 5 часов назад +17

    साहेब मुलीप्रमाणे मुलांनाही शिक्षण मोफत केले तर फारच चांगले होईल

  • @PandurangPansare-d2l
    @PandurangPansare-d2l 5 часов назад +16

    कर्ज माफी करा साहेब

  • @GaneshPokharkar-j7f
    @GaneshPokharkar-j7f 6 часов назад +11

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब च

  • @promdkawade185
    @promdkawade185 4 часа назад +1

    सातबारा कोरा, कोरा कोरा!

  • @satishchaudhari2019
    @satishchaudhari2019 4 часа назад +1

    EPS 95 पेन्शन बद्दल योग्य निर्णय व्हावा,किमान जमा रकमेवर व्याजा एवढी तरी पेन्शन मिळावी

  • @hanmantranjanenari
    @hanmantranjanenari 4 часа назад

    ,,एक आहे तर सेफ आहे,,.......

  • @yashlokhande15
    @yashlokhande15 3 часа назад +1

    🙏

  • @ManoharPatil-tk7zz
    @ManoharPatil-tk7zz 5 часов назад +2

    नार पार योजना लवकर पूर्ण करा

  • @prasadshirsat1
    @prasadshirsat1 4 часа назад

    Khup chan sir🎉

  • @abhayrathod1999
    @abhayrathod1999 6 часов назад +19

    भाजप पहिल्यांदा आवडली मला❤❤

    • @AmanMohanawale
      @AmanMohanawale  6 часов назад +3

      मला पण, आता सर्वांचे सुगीचे दिवस येतील 🚩🚩

    • @abhayrathod1999
      @abhayrathod1999 5 часов назад +1

      Ho saheb❤❤​@@AmanMohanawale

    • @balajihambarde2803
      @balajihambarde2803 3 часа назад

      बरोबर 👍

  • @techguru6713
    @techguru6713 40 минут назад

    Maharashtra che उद्योग गुजराती लोकांनी चोरून नेले ते कधी परत आणत आहे हे सांगा

  • @MadhukarShinde-k2t
    @MadhukarShinde-k2t 4 часа назад +1

    हे सर्वच तीन वर्षानंतर करणार जर हे सर्वच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुक पुर्वी केली नाही तर फटका निवडणुकीत बसु शकतो.

  • @BaluShelke-zd8jt
    @BaluShelke-zd8jt 4 часа назад +1

    याच्यातले एकही काम होणार नाही आज कोर्टात 50 50 वर्षे लोक भांडतात त्याचा एकाचा निकाल लागत नाही काय तुमची पगार आहे मला सांगा

  • @KalpanaValvi-r2q
    @KalpanaValvi-r2q 5 часов назад +12

    देवेंद्र साहेब चागले काम करतात तुम्हीचे भाषण पण छान आहे एकनाथ शिंदे पण चागले महिलासाठी केले आहे खुप खुप धन्यवाद

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 3 часа назад +1

    मध्यम वर्गाची कशी अजून मारायची त्याची पण योजना आहे.

  • @pssocial4563
    @pssocial4563 4 часа назад +3

    बेरोजगारांसाठी मोठ्या योजना बनवा, प्रत्येक घरातील बेरोजगार मुले कमवायला लागले तरच गरिबी हटेल.

  • @sunitakulkarni5963
    @sunitakulkarni5963 4 часа назад +2

    माननीय फडणवीस साहेब औद्योगिक कामगारांची‌ पेन्शन वाढवावी

  • @rushisawrate2590
    @rushisawrate2590 3 часа назад +1

    सरसकट कर्ज माफी करा फडणवीस साहेब

  • @kishorpakhare668
    @kishorpakhare668 5 часов назад +3

    साहेब निराधार आणि अपंगाची पण वाढवण्यात यावे

  • @SejalJadhav-q9k
    @SejalJadhav-q9k 4 часа назад

    Dhanyvad Dada Ami tumse party se ho😊

  • @BaliramMahanor-b5e
    @BaliramMahanor-b5e 4 часа назад +1

    कर्जमाफी द्या आधी

  • @mayurmehare5601
    @mayurmehare5601 3 часа назад

    कर्ज माफी करा आधी साहेब

  • @jijajagzap3788
    @jijajagzap3788 6 часов назад +5

    अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी लाडकी बहिण चे फॉर्म नोंदणी केली आहे म्हणून आपण आज सत्ताधारी बनले आहे आमच्या कडे लक्ष केंद्रित करावे अशी विनंती आहे फडणवीस साहेब वनमंत्री मंडळ यांनी लक्ष द्या मुलांना शिक्षण आरोग्य रोजगार नोकरी ही काम करावे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 3 часа назад

    देवाभाऊ आमचे दैवत 💐🙏😍

  • @bapuinde6454
    @bapuinde6454 4 часа назад +1

    बेस्ट उपक्रमाने कॉन्ट्रॅक्ट पद्धत बंद करावी आणि पूर्वीसारखी बेस्ट कायमस्वरूपी भरती चालू करावी
    आणि उर्वरित रिटायरमेंट कामगारांचे थकबाकी अंतिम बिल द्यावी याकरिता महाराष्ट्र सरकारने लक्ष द्यावे

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 5 часов назад +12

    कर्जमाफी अटी तटी नको सातबारा कोरा म्हणजे फेर नको सातबारा वर

  • @prashantgadade1710
    @prashantgadade1710 4 часа назад +6

    बोलता तसे करा ! उगाच लोकांना फसवून त्यांच्या भावनांशी खेळू नका !

  • @mahadevkhandare1421
    @mahadevkhandare1421 4 часа назад

    Srskt krjmafi dhya

  • @balajidalve1880
    @balajidalve1880 5 часов назад +12

    कर्जमाफी द्या

  • @rameshzagde7443
    @rameshzagde7443 36 минут назад

    दिव्यांग बांधवांचा विचार करा प्लीज

  • @sanjaywaditake9
    @sanjaywaditake9 4 часа назад +15

    अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब

  • @satishchaudhari2019
    @satishchaudhari2019 4 часа назад +1

    शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा करा

  • @punjabraonikade809
    @punjabraonikade809 3 часа назад

    साहेब जुनी पेन्शन योजना देखील लागू करण्यात यावे

  • @Lofi_goat_0003
    @Lofi_goat_0003 4 часа назад +4

    200 युनिट वीज बिल माफ करा घरगुती

  • @narayanpawar7606
    @narayanpawar7606 4 часа назад +1

    Ops चालु करणार नाही, कारण पैसा नाही.

  • @YuvrajTayade-b3j
    @YuvrajTayade-b3j 4 часа назад

    AapLya YoJananch Swagat Jio Deva Bhau.

  • @vijayghodekar4384
    @vijayghodekar4384 5 часов назад +2

    माननीय श्री फडणवीस शेतकऱ्यांची कर्जमाफी करतात त्याबद्दल तुमचे खूप दुसरी गोष्ट म्हणजे दिव्यांगाचे मानधन वाढविण्यात ही दिव्यांग संघटनेकडून आणि दिव्यांगाच्या मार्फत एक तुम्हाला विनंती

  • @satishchaudhari2019
    @satishchaudhari2019 4 часа назад

    ज्येष्ठ नागरिकांना योजना राबवताना त्यांची उत्पन्न मर्यादा वाढवावी,सरसकट सर्वांना मोफत वैद्यकीय योजना औषधासह राबवावी.

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 4 часа назад +1

    बेरोजगारी हा मोठा प्रश्न असल्यामुळे भाजपची सत्ता असणाऱ्या राज्यात गरीब कल्याण योजना राबवली पाहिजे

    • @sanjeevwagh5384
      @sanjeevwagh5384 3 часа назад

      Gujarstla vavstha keli ahe naukri sathi thite java

  • @sunitakadam2210
    @sunitakadam2210 4 часа назад +1

    शिक्षकांचे 18महीन्याचा राहिलेला ङी ए व 7 व्या आयोगाचे राहिलेला हहाप्ता द्याल

  • @manishjadhav1964
    @manishjadhav1964 4 часа назад

    मनरेगा च्या कर्मचार्यांना पर्मनंट करा, contractual employment krun tumhi तुमचेच खिसे भरतायेत

  • @athakarep8893
    @athakarep8893 4 часа назад

    saglya ghoshana Chan aahet, saglya purn vhayala havyat

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 5 часов назад

    फडणवीस साहेब धन्य मुख्यमंत्रीपद

  • @rupeshvijekar3353
    @rupeshvijekar3353 4 часа назад

    Police bharti kadhi karnar saheb

  • @arvindpatale714
    @arvindpatale714 3 часа назад

    तरुणांना घाऊक बाजारात आणण्यासाठी मार्गदर्शन करावे तसेच आंतररा्ट्रीय बाजाराचे ज्ञान द्यावे.

  • @subhashbelhekar5142
    @subhashbelhekar5142 5 часов назад

    सरकारचे भारी निर्णय 🙏🏽🙏🏽

  • @satishchaudhari2019
    @satishchaudhari2019 4 часа назад

    भावांतर योजना सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहचवा

  • @MahavirAnnadate
    @MahavirAnnadate 4 часа назад

    ईपीएफ पेन्शनर यांची पेन्शन मध्ये वाढ करावी, त्यांना पण राज्य सरकारी कर्मचारी यांच्या प्रमाणे पेन्शन द्यावी.

  • @rajashrimorajkar
    @rajashrimorajkar 4 часа назад

    सगळ्या गरजवंत लोकांना मिळु दे हि काळजी घ्यावी कारण खरी गरज असलेल्या ना मिळतच नाही

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 часа назад

    मुख्य मंत्री फक्त फडणवीस साहेब

  • @RameshRaghunathThengil
    @RameshRaghunathThengil 5 часов назад +1

    ❤❤

  • @dinkarghube430
    @dinkarghube430 5 часов назад +9

    सरसकट कर्जमाफी करा देवा भाऊ तत्वता हा शब्द टाळा आणि अटी लावू नका

  • @kmnandagaonkar644
    @kmnandagaonkar644 4 часа назад

    100%

  • @ShanidasShirtode
    @ShanidasShirtode 5 часов назад +6

    साहेब दुधाला भाव द्या 🚩

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 4 часа назад

      स्वप्नाच बघ तू

  • @jijajagzap3788
    @jijajagzap3788 6 часов назад +3

    लाडकी बहिण चे फॉर्म नोंदणी केली त्याचे मानधन देण्यात यावेत

  • @DnyanobaBobade-c3s
    @DnyanobaBobade-c3s 5 часов назад +1

    पाणी सोडा लवकर सीजन चालू आहे गव्हाचं जायकवाडी प्रकल्प जेवण झालं आता तुमचं इलेक्शन इलेक्शन इलेक्शन लवकरात लवकर पाणी सोडावं फडणवीस साहेब

  • @rameshzagde7443
    @rameshzagde7443 37 минут назад

    दिव्यांग बांधवांसाठी काही करणार आहात की नाही

  • @shripawde5801
    @shripawde5801 4 часа назад

    ❤❤👍👍🙏🙏

  • @vishwajitpatil6995
    @vishwajitpatil6995 3 часа назад

    Karz mafi kara saheb

  • @s.b9243
    @s.b9243 4 часа назад

    Karjmafi kara saheb..

  • @Malhari-Sir
    @Malhari-Sir 5 часов назад

    देवा भावुना मानाचा मुजरा

  • @maheshgpatil3814
    @maheshgpatil3814 5 часов назад +6

    करायचं असेल तर सरसकट कर्जमाफी करावी सगळेच शेतकरी गरीब आहेत काही लोक पैसे असून थकीत ठेवतात, त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी नाहीतर हिंदू धर्माची शपथ घेऊन सांगतो बँकाचे आर्थिक भविष्य धोक्यात येईल...

  • @vijaykurkuremaharashtra4181
    @vijaykurkuremaharashtra4181 4 часа назад

    शेतीला चांगले रस्ते,सुरळीत व अखंडित वीज,शेतीमालाला भाव तसेच सर्व शिक्षण व वैद्यकीय सेवा मोफत द्याव्या,
    बाकी फुकट काहिच नको

  • @maneshbhanushali9764
    @maneshbhanushali9764 4 часа назад +1

    लाडकी बहिणी शिल्लक आहे ऑनलाईन चालू करावे हि विनंती साहेब तुम्हाला आहे

  • @ramdassakhale675
    @ramdassakhale675 4 часа назад +1

    जनसंख्या नियंत्रण कायदा आना पहिला