खूप छान नाट्य छटा संदर्भात्ल ला कार्यक्रम आपल्या टीम ने सादर केलेला ,त्यात आपण सर्व , कार्यक्रमाचे नेतृत्व केले, व आपल्या टीमच्या प्रत्येक सदस्याने, प्रत्येकाची भूमिका, अतिशय छानपणे सादर केली, आपण सर्वजण मिळून, शाळेमध्ये वर्गात, मुलांना शिक्षणाचे, ज्ञान देण्याचं काम करता, पण त्याचबरोबर, आपण मुलांच्या सुप्त गुणाचा, अभ्यास करून, मुलांना, पालकांना, आदर्श शिक्षक कसा असतो, याची जाणीव करून आपण देता, त्याबद्दल आपलं , खरंच कौतुक करतो, आपल्यासारख्या शिक्षकाची, समाजाला गरज आहे, असे शिक्षक जर, प्रत्येक शाळेत निर्माण झाली, तर शंभर टक्के, इंग्रजी शाळा बंद पडल्याशिवाय राहणार नाहीत, इंग्रजी शाळा बंद पडणे म्हणजे, त्यात कोणाचा स्वार्थही नाही, पण एका गोष्टीचं दुःख वाटत आहे, इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली, ग्रामीण भागातल्या पालकाची, अक्षरशल लुटायचं काम, या शाळा करतात, त्यासाठी आपण, सर्व मराठी माध्यमाच्या शिक्षकांनी, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांनी, आपल्या मात्र भाषेचे, शिक्षणाचे महत्त्व, पटवून दिले पाहिजे, आणि समाज जागृत केला पाहिजे अशी आशा मी माझ्या मनाशी बाळगतो , आणि पुन्हा एकदा , दशरथ मुंडे तुझे व तुझ्या पूर्ण टीमचे, अभिनंदन करून, तुमच्या पुढील वाटचालीस, शुभेच्छा देतो
खूप छान सादरीकरण
खूप छान

धन्यवाद 🙏
खूप खूप आपले मनापासून धन्यवाद आपल्या सारख्या माणसांची प्रेरणा हीच माझी ऊर्जा आहे 🙏