ई - श्रम कार्ड चे फायदे | E Shram Card Yojna 2021 | ई - श्रम कार्ड | UAN Card | NDUW | e-shram card

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • नमस्कार मित्रांनो , मी संदिप देवरे ” आपले मराठी “ या युटूब चॅनल मध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो , मित्रांनो आज आपण आजच्या विडीओ मध्ये ई श्रम कार्ड योजने विषयी जाणून घेणार आहोत , ई श्रम कार्ड नेमके काय आहे, याशिवाय ई- श्रम कार्ड काढण्यासाठी काय पात्रता लागते , ई श्रम कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे / document काय लागतात आणि ई श्रम कार्ड काढल्याचे काय फायदे हे आपल्याला मिळणार आहेत हे सुद्धा आपण याच विडीओ मध्ये जाणून घेणार आहोत.
    तर विडीओ आवडला तर एक लाईक नक्की करा , व हा विडीओ आपल्या मित्रांना जास्ती जास्त शेअर करा , आणि या channel ला subscribe करा , असेच माहिती पूर्ण videos बघण्यासाठी धन्यवाद.
    Thank you For watching video
    Reguard ,
    Aaple Marathi
    contact me -
    Email id - sdmyways@gmail.com
    ई श्रम कार्ड काढण्यासाठी
    Website - www.eshram.gov...
    #aaplemarathi
    #sandipdeore
    #eshramcard
    Esharm
    Eshram card
    E sharamik card
    Eshram card yojna

Комментарии • 303