Interview | "एकत्र केलेले ५० चित्रपट अन् धमाल बॉण्ड" | Ashok Saraf | Laxmikant Berde
HTML-код
- Опубликовано: 29 сен 2024
- अभिनेते अशोक सराफ यांनी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व त्यांच्या मैत्रीवर केलं भाष्य, त्यांच्यातील बॉण्ड जाणून घेण्यासाठी बघा हा खास व्हिडीओ
#ashoksaraf #ashoksarafcomedy #ashoksarafmovies #marathimovie #interview #entertainment #comedy #comedyactor #comedyvideo #comedyfilms #marathicomedy #marathicomedymovie
ashok saraf
ashok saraf family
ashok saraf and laxmikant berde movies
ashok saraf award 2024
ashok saraf all movie list
ashok saraf and laxmikant berde
best of ashok saraf
birthday of ashok saraf
ashok saraf comedy movies
ashok saraf comedy
ashok saraf comedy dialogue
ashok saraf dialogue
laxmikant berde
ashok saraf and laxmikant berde movies
ravindra berde and laxmikant berde relation
laxmikant berde movies
laxmikant berde wife
laxmikant berde son
laxmikant berde family
laxmikant berde and ashok saraf movies
laxmikant berde and salman khan
laxmikant berde ashok saraf
laxmikant berde and sachin pilgaonkar movies
laxmikant berde and priya arun marriage
laxmikant berde all movies
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmaj...
मामा, त्या डामरट सचिन पिळगावकर सोबत जास्त राहू नका. आत्मतुती करायची सवय लागते आहे. जपा.
मराठी चित्रपट-सृष्टीतले दोन अनमोल हिरे.
लक्ष्मीकांत सर हवे होते आज, त्याचा सारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही
Pan mla tumchya peksha lakshach avdhaycha😂😂😂😂
तुमचा सहाय्यक असला तरी सगळ्याला लक्ष्यालाच लीड आणि मी तरी त्याच्यासाठीच मराठी चित्रपट पहायचो
Haa saraf fakta aaplich LAAL karato 😂. Mama mhane😅
मी अजूनही तुमचे चित्रपट आवर्जून बघते
अहो अज्जी तुमची कमेंट ते वाचणार नाहीत😂😂
❤❤❤❤
Lakshya yaychya aadi tumi top hote yat kai doubt nai pn sir tumhi ekte ani tumi dogh yaat kai nivdaycha asal tr mi tumi dogh pahije asa nivdal
Mast🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂
Laxya -Ashok saraf ya navatach kon great aahe te samajate , aaj Maharashtra til 95 percent pexya jast lok asech boltil , Ashok Saraf - Laxmikant Berde ase kadhi nahi bolnar, aaj Maharashtra chya ghara-Gharat Laxmikant Berde na Laxya ya navanech olakhatat ,yatach te kalakar kiti great aahet ta kalun yete, Ashok Saraf he swatalacha great samajnyat gung aahet , reality Tyanna kadachit ajun mahit nahi
अशोक सराफ सर महान कलाकार आहेत यात शंकाच नाही.लक्ष्मीकांत येण्यापूर्वीच त्यांचे 62 पिक्चर आले होते.म्हणजेच ते एक प्रस्थापित झाले होतेच. परंतु लक्ष्मीकांत यांनी त्यांचे टायमिंग जुळवून शिकत गेले हे त्यांनीच मान्य केल होत. परंतु सराफ यांच्यासारख्या कलाकारांकडून सारख अस म्हणत राहण शोभत नाही.
लक्ष्या मामा तुम्हाला अभिनयात माघे टाकत चालले होते आणि आज जिवंत असते तर जलवा वेगळाच असता
😂😂😂 अरे भाऊ अशोक सराफ यांना अभिनयाच्या बाबतीत टक्कर देणारा जन्माला यायचंय अजून
अशोक सराफ यांच्यासारखे अभिनेता मराठी चित्रपट सृष्टीत अजून तर मी पाहिला नाही. कोणत्याही प्रकारचे पात्र लिलया करत होते.
लक्ष्मीकांत बेर्डे हे हे खूप चांगल्या प्रकारचे कलाकार आहेत.
लक्ष्या आणि अशोक मामा..... जोडी नंबर १...
तुमचे दोघांचे चित्रपट आजरा अमर आहेत
माफ करा, अशोक सराफ साहेब फारच ग्रेट आहेत पण लक्ष्या मला प्रत्येक वेळी सरसच वाटला ❤❤❤
अशोक मामा आणी लक्ष्या तुम्ही खरच मराठी सिनेमा जगवला, वाढवला, तमाशा, बाई, बाटली, राजकारण, घरगुती रडकथा यातून बाहेर पडून मनोरंजन केल.
Tumcha jara ati mipana jara Kami Kara...
अभिनयबाबत अशोक आणि लक्ष्याबाबत कोणाला माहित नाही असे नाही.
परन्तु डांस बाबत माझे मत देखील हेच आहे की ते सर्वोत्तम होते कारण गाण्याला अनुसरुन त्यांचा डांस असायचा आणी डांस मध्ये अभिनय.
त्यामुळे ह्या दोघांचा डांस देखील कोणी ही कॉपी करु शकत नाही कारण ते त्यानाच शक्य होते.
आज लक्ष्या असता तर आज अशोक सराफ यांना भेटणारा मन लक्षाला भेटला असता .लक्ष्या लहान असला तरी सगळ्यांपेक्षा सरस होता
@@Jack-qz1lq aaj lakshya asta tr tyane tuzya papanchi jaga ghetli asti😂😂
@@Omkar-221b zhal ala aai bahini var ..tumchi hich layki ahe re...mazh jaude ata ashok saraf tuzhya aaichi nit kalji gheto na pan..70 rupyat😂😂
@@Jack-qz1lq 😂😂😂kiti papi ani ghan vichar ahe tuze mi khi mhnlo pn nhi tas😂😂 tari tuch samjun ghetl😂 mi kay mhnlo ki to tuzya papanchi jaga gheil😂😂 yacha artha kama madhe suddha asu shakto pn tu khara artha ghetla😂😂
@@Omkar-221bte jaude ashok saraf la sodla ka tuzhyaa aaiane te bgh nntr comment kar..😂😂
@@Jack-qz1lq are ashok mama tar roj tuzya aaikade yet astat gammat jammat karat😂😂
Laksha ek no tumhi no. 02 aamcha gharat marathi kalakar manaycho
Klakar 1 number pn thoda ghamendi ahe ha saraf
simple psychology h Ashok is jealous
" Thumbnail Changall Det Jawa "
Maze awdate Hero.. Laxikant aani Ashok mama...
लक्षा आला तेव्हा अशोक सराफांना पाहीजे तशी वाहवा मिळत नव्हती त्याची सल आजही अशोक सराफांच्या बोलण्यातून लक्षाला माझ्यापेक्षा कमी, लहान, नवीन असं म्हणतात तेव्हा जाणवते. दोघेही महान आहेत हे खरेच आहे पण अशोक मामांना आपण डावलले चाललोय याची भिती सतत असावी. या दोघांनी आमचं बालपण सुंदर केलं.
Ashok sarafna nehmich pahije Tashi vahva milali ahe.Laksha overacting karaycha lai😂
अक्कल कळाली तुझी .. 😂😂
@@Rohan122😂😂😂खर आहे
Majhi ch laaal...😂😂😂
महाराष्ट्राच्या या दोन्ही सुपरस्टार यांची तुलना करणे हे चुकीचे आहे पण जर तुम्ही तुलना करत असालच तर अशोक सराफ हे पहिले इंडस्ट्रीत आलेत आणि त्यांनी जास्त वर्सटाईल रोल केलेत दुसरीकडे लक्ष्या यांच्यावर फक्त विनोदाचीच छाप राहिली पण विनोदाचा काळ दोघांनी गाजवला
Only laxmikant barde not anyone but I respect Mama☺️
ब्राम्हणांचे वर्चस्व हे पहिल्यापासून मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये राहिले आणि ते अजून पण आहे..
ashok saraf itka ghamand bare nave 😊
Lahanpani Amcha lakshach Hero Hota ..
ऐक नंबर माहिती दिली प्रथमेश😊
Love u Laxmikant sir mis u❤❤❤
Lakshya tumchya peksha tevanhi Mahan kalakar hota n aaj hi aahe amchya manat Lakshya samor tumhi kis Chai ki Patti n te Sachin sudhha aaj to nhi ye mhnun gaja waja karu Naka hich vinanti
Dhananjay mane ithech rahatat ka?, raan redya shi sansar😂😂😂😂
90s madhe saglyat motha star laxmikant hota...tyance ektyache kiti tari picture ahet..
Lakshya hota mhanun mama ch demand kami zala hota he nakki
लक्ष्मीकांत बेर्डे मराठी सुपर हिरो❤❤
यांच्या बोलण्यात पण मी पण खूप येतो.तुम्ही दोघेही talented आहेत. जर लक्षा मामा असता तर. आज ते वेगळ्याच उंचीवर असते..❤🎉
bahuda hyanchyavar hyanche mitra Maha Hagru cha asar zalela disto jyani pachvya varshi chaadi pan neet ghalta yet nhavti tevha tharla mala digda darshak vhaycha ahe 😄😄😄😄
तरीही अशोक सराफ ग्रेटच आहेत, महेश कोठारे यांनी फक्त लक्ष्यालाच चित्रपट मध्ये घेतले, धुमधडाका सोडून नंतर चित्रपट मध्ये घेतले नाही पण सचिन ने लक्ष्मीकांत बेर्डे यांना बहुतेक चित्रपट मध्ये घेतले आहे, अशोक सराफ गंभीर, व्हीलन, विनोदी सर्व भूमिका करू शकतात
Layki nahiye tuzi comment karayala
तस काही नाही अशेक मामाच ग्रेट आहेत ... लक्षा ओव्हर ॲक्टिंगची दुकान होता
@@rajendrabenake6740 100 टक्के❤
Aamachich laal sanghatneche aadhyaksha ....😊😂
Laxmikant Berde best
Lksha sarkha khrch dusra abhineta hon shky nai
मराठी पिच्चर साठी आज लक्षा ची खरी गरज होती
मला माहिती आहे सचिन आणि तू त्याचा गेम केला
लक्ष्मीकांत बेर्डे यांना जर कोणी चांगले म्हटले तर अशोक सरांना खटकते असे वाटते.... कारण त्यांच्या बोलण्यात मी पण जास्त दिसून येतो...... आज जर का लक्ष्मीकांत बेर्डे असते तर ते वेगळ्याच उंचीवर असते
Adhi samjun ghya tumchyapeksha Lakshya ashok ekmekana olalkhtat
किती मी पणा सतत स्वतःची लाल करायची....
Just true,😂
Tumchi jodi ek number ahe pan sir apan kayam swatalach moth tharvata. Khar tar laxmikant siranche movies Kami zale. Jar tyani tumchya evdhe movie kele aste tar te kiti talented hote he kalal asat.
हातीच्या माईला 🤣🤣
Nakki ashok sir best hote Laksha peksha pan lokani laksha la jast prem dil
Asa vatt Ashok saraf jalayche tyacha var.
🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Mla tumha doghana fkt thank you mhnaych ahe....🙏
अशोक सराफ म्हणजे महालबाड माणूस.... नुसती आपलीच लाल करायची.... लक्ष्या प्रत्येक गोष्टीत याच्यापेक्षा सरस होता.... सगळ्यांना लक्ष्याच आवडायचा
आठवतंय ना सचिन म्हणालेला लक्षा तुमच्या दोघांवर जाळायचा कशाला नाटक सांगतोयस
Dada kodke ni yala pahla movie made padu havaldar mhade gheyun ashok saraf na pahli hit movie dili pan ashok saraf hey upkar visrtat te dada kodke che gun gan kami kartat ya madun tyacha ghamand disun yetho
आपण दोघे ही मोठे आहेत खूप. ❤