साहेब तुम्ही कुठे राहता हे आम्हाला माहित नाही .पण विद्यमान आमदार दळवी साहेब हे आमच्या शेजारी राहतात. गेली 5 वर्ष काय काम केलीत हे इथल्या स्थानिक जनतेला माहित आहे. 5 वर्षात काय करता आल नाही ते.कागदावरच्या कामांच काय करणार🤔 मग ही कागदावरची काम गेल्या 5 वर्षात केली असती तर .काय बिघडलं असत का 😂😂😂 आनि आता त्यांचे गुण गाण गायला तुम्ही आलात. तुमच्या भाषणाने काय फरक पडेल अस मला तरी वाटत नाही.😂😂😂 एकदा का एखाद्याला पराभवाची दिशा कळून आली .की गाढवाला सुद्धा मामा बोलाव लागत 😂😂😂
ताई आमदार होणारच,आपण ज्यांनी राष्ट्रवादी तयार केली संपूर्ण राष्ट्रवादीचा जे बाप आहेत माननीय शरद पवार साहेब त्यांचा आपण मान सन्मान ठेवलात का, जे एका पक्षात स्थिर नाही जे एका पक्षाचे नाही ते काय कोणाचे होणार पण चिऊताई आमदार नक्की होणार 💐💐💐💐💯💯
साहेब आपण सायकल वटपावर टीका करता तुमच्यासाठी ही छोटी गोष्ट असेल ही पण ज्या विद्यार्थी भगिनी ची पायपीट थांबली व शिक्षण मार्ग सुकर झाला त्यांना त्याचे खूप महत्व आहे त्यामुळे पुरोगामी विचार ताई कृतीत सिद्ध केला ताई फिक्स आमदार
कायपण नको सांगू काय कामं नाही झाली कार्यकर्ते स्टेटस ठेवत होते महेंद्र शेठ ची एवढे कोटी रुपयांचा निधी पण ते कागदावरच राहिले म्हणून आमदार नवीन पाहिजे छोटम शेठ
ताई आमदार झाल्यावर काम करणार 100% विद्यमान आमदार साहेबांनी जनतेची 30% काम केली 70% कामा कागदावर आहेत लोकांना फसवू नका जनता वेडी नाही हो साहेब तुम्हाला 23 तारखेला दाखवतील
साहेब ग्राउंड लेवल ला काम करताना Corona असो किंवा चकरी वादळ असो किंवा लोकांना हॉस्पिटल ला मदत असो जरा जनते मध्ये या आणि लोकांना विचारा चित्रलेखा पाटील काय आहेत आणि त्यांनी लोकांसाठी काय काय केल आहे te
बदल हवाय आमदार नवीन दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ 👍👍
तांबे साहेब तुमी मोटारसायकल वाटा मजा सारख्या यूवकाला मोटारसायकल तरी भेटेल 💐
साहेब तुम्ही कुठे राहता हे आम्हाला माहित नाही .पण विद्यमान आमदार दळवी साहेब हे आमच्या शेजारी राहतात. गेली 5 वर्ष काय काम केलीत हे इथल्या स्थानिक जनतेला माहित आहे.
5 वर्षात काय करता आल नाही ते.कागदावरच्या कामांच काय करणार🤔
मग ही कागदावरची काम गेल्या 5 वर्षात केली असती तर .काय बिघडलं असत का 😂😂😂
आनि आता त्यांचे गुण गाण गायला तुम्ही आलात. तुमच्या भाषणाने काय फरक पडेल अस मला तरी वाटत नाही.😂😂😂
एकदा का एखाद्याला पराभवाची दिशा कळून आली .की गाढवाला सुद्धा मामा बोलाव लागत 😂😂😂
👍
Tula ky samjabar tu gharchya baher yashil Teva Tula samjatil ky kam Keli ti 😂
कुणीही कितीही बोलूदे निवडून चिऊताईच येणार
Chotam shet yenar १००%🎉🎉🎉❤
1000%
ताई फिक्स आमदार
सुंदर भाषण
ताई आमदार होणारच,आपण ज्यांनी राष्ट्रवादी तयार केली संपूर्ण राष्ट्रवादीचा जे बाप आहेत माननीय शरद पवार साहेब त्यांचा आपण मान सन्मान ठेवलात का, जे एका पक्षात स्थिर नाही जे एका पक्षाचे नाही ते काय कोणाचे होणार
पण चिऊताई आमदार नक्की होणार 💐💐💐💐💯💯
दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब 🎉
मस्त aabyas
ताई आपली हक्काची
साहेब आपण सायकल वटपावर टीका करता तुमच्यासाठी ही छोटी गोष्ट असेल ही पण ज्या विद्यार्थी भगिनी ची पायपीट थांबली व शिक्षण मार्ग सुकर झाला त्यांना त्याचे खूप महत्व आहे त्यामुळे पुरोगामी विचार ताई कृतीत सिद्ध केला ताई फिक्स आमदार
साहेब रेवदंडा साळाव ब्रीज हा बॅ. अंतुले साहेब मुख्यमंत्री असताना झाला हे बरोबर आहे पण तो ब्रीज १९५२-५३ नाही तर १९८० साली झाला.
1980 नाही नंतर झालाय, मी जेएसएमला शिकत होतो.
शेपूट कापलेला पक्ष शे का पक्ष..😂😂
चिऊताई निवडून येणार
कायपण नको सांगू काय कामं नाही झाली कार्यकर्ते स्टेटस ठेवत होते महेंद्र शेठ ची एवढे कोटी रुपयांचा निधी पण ते कागदावरच राहिले म्हणून आमदार नवीन पाहिजे छोटम शेठ
Only chiutai
खूप वर्ष सत्ता सांभाळून सगळा पैसा बाहेर च्या देशात गेलाय आंध भक्तांनो आजुन तरी जागे व्हा
अरे मुर्खा महाराष्ट्र विकातायेत याच काय
100% fix आमदार चिऊ ताई
छोटम शेठ येणारच
आमदार निवडून येतील तर एवढ्या सभा कशाला घेता
Fix आमदार महेंद्र शेट दळवी 👑
ताई आमदार झाल्यावर काम करणार 100% विद्यमान आमदार साहेबांनी जनतेची 30% काम केली 70% कामा कागदावर आहेत लोकांना फसवू नका जनता वेडी नाही हो साहेब तुम्हाला 23 तारखेला दाखवतील
30 varsh kay kela 😂
30 varsha mag ky jhata upatali 😂
🚩🚩🚩
शेकापने रयगडसाठी काही केले नाही, शेका हरणार
छोटम शेठ 👍🏻👍🏻👍🏻
one and only Chitralekha
वैद्यकीय महाविद्यालय ला शेका प चा विरोध होता
Alibag roha रोङ kaa nhi zala स्व खरचाने करणार होते ना
शेका एक private लिमिटेड कंपनी केली
Only चिऊ ताई
परिवर्तन घडवा, महिला आमदार नवा...
Chiutai yenar
तुम्हाला भाषण द्यायचे किती 👆??
एकदम जबरदस्त! वाभाडे काढणे म्हणजे काय तर हे भाषण होय. मुद्देसूद आणि परीणाम कारक ! माहित नसलेल्या घटणा या
निमित्ताने माहित झाल्या.
तांबे साहेब तुम्ही फक्त कर्तव्य करता निष्ठावंत नाहीत
खूप दमदार भाषण स्पष्ट विचार!
फिक्स आमदार ओन्ली महेंद्र शेठ
फक्त दलवी साहेब
स्वतःची जेट्टी कोणाची
आता बदल हवा आमदार नवा
जास्त उड्या मारू नका आता फक्त चिऊताई आमदार होणार
कुठे होतास रे एवढे दिवस😅
5 varshat sarvat jast fakat naral fodnara amdar
गुणगान गायचे किती??? घेतले 👆
कोरोना / वादळ /पूर मध्ये कोण आलं होत तुझा.......... नीट माहिती घेऊन बोला आमदार असून काही केला नाही ती कामे ताई नि कामे केली
Amhala kadhi disala nahi 😂
साहेब ग्राउंड लेवल ला काम करताना Corona असो किंवा चकरी वादळ असो किंवा लोकांना हॉस्पिटल ला मदत असो जरा जनते मध्ये या आणि लोकांना विचारा चित्रलेखा पाटील काय आहेत आणि त्यांनी लोकांसाठी काय काय केल आहे te
कोरोना मध्ये काम केल ते फक्त छोटम शेठ नी
किती विभागात केलं आहे ते पण सांगा 😂 आमच्याकडे तर कधी दिसल्या नाहीत.
रोजगाराकडे लक्ष दिले का आमदाराने
तुझ्या आमदाराने किती रोजगार दिला, अलिबागचा सत्यानाश केला
Agdi barobar 👍@@MARK-oe1mk
अजून कोणतीच सत्ता नाही सत्ता येऊ दे मग bg, 16 वेळा जाऊन काय काम नाय केले
कीतिही बडबड करा अलिबागचे आमदार चिऊताई होणारच