इस्राएलमध्ये चुकूनही कोणाला काका म्हणू नका. Marathi livestream Q&A Marathi talkshow.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • Marathi livestream video. Q&A in Marathi. Having a Marathi talkshow with our Maharashtrian subscribers and all Marathi speakers around the world.
    #marathilivestream #marathiyoutuber #marathivideo

Комментарии • 538

  • @d.t.patade9853
    @d.t.patade9853 4 месяца назад +75

    किती छान मराठी आहे तुमची. परसाकडे हा शब्द आमच्या नवीन पिढीला नाही कळणार.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +2

      😂

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq 4 месяца назад +1

      आपण सांगितला तर कळेल

    • @ankit13300
      @ankit13300 3 месяца назад

      ​@@SB-rd6tqपरसा कडे म्हणजे चुली कडे किंवा आगी जवळ कोकणात अजूनही हा शब्द वापरला जातो जेव्हा थंडी असते तेव्हा परसा कडे उब घेण्यास सांगितले जाते.

    • @pnk5230
      @pnk5230 3 месяца назад +2

      परस म्हणजे अंगण पण घाटावर परसाला जातो याला वेगळाच अर्थ आहे..

    • @milindsaul5382
      @milindsaul5382 3 месяца назад +8

      ​@@ankit13300😅😅😅 परसाकडे म्हणजे चुलीकडे नाही मित्रा.... परसाकडे म्हणजे 2 नंबरला टॉयलेटला .

  • @ranjitkarale5623
    @ranjitkarale5623 4 месяца назад +97

    नमस्कार शामराव मी रंजीत कराळे घाटकोपर मधील एका चाळीमध्ये राहतो आमच्या चाळीचा मालक आयरन जोसेफ तळेकर होता तो आता इजराइल मध्ये स्थायिक झाला आहे माझ्या वडिलांचा तो चांगला मित्र होता मुंबईहून जाताना त्याने त्याच्याकडील सर्वे भांडी आम्हाला देऊन गेला होता साधारणत ती लोकं 1965 ते 70 च्या दरम्यान गेले असतील खूप बरे वाटते की आपल्या मुंबईतील लोक इजराइल मध्ये स्थायिक झाले आहेत

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +14

      बहुतेकांनी त्या काळामध्ये स्थलांतर केले.

    • @dipakvaidya1127
      @dipakvaidya1127 4 месяца назад +8

      हिंदू लोकांनी इतर सर्व धर्मीयांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. आता शामूचचं ऊदा.घ्या. शामूची जन्मभूरै
      p
      y 17:03 लाणुछ
      मी आणि कर्मभूमी भारत असून सुध्दा त्याला जेव्हा कळलं कि केवळ आपल्या धर्माच्या कौ

    • @sunnyraj3438
      @sunnyraj3438 2 месяца назад +1

      Mumbai la sthayeek honar ka? P R Khanolkar

    • @sunnyraj3438
      @sunnyraj3438 2 месяца назад

      Khanoli Vengurla Sindhudurg

    • @ahmedshaikh1924
      @ahmedshaikh1924 2 месяца назад

      Bhatwadila

  • @drakengarddrake1816
    @drakengarddrake1816 4 месяца назад +84

    मराठी लोक नीट मराठी बोलत नाहीत हिंदी इंग्रजी मराठी एकत्र करून बोलतात पण तूम्ही इस्राएल मध्ये राहून बोलता 😊

  • @ashishvilekar4257
    @ashishvilekar4257 3 месяца назад +21

    नमस्कार शामजी,तुमच पॉड कास्ट प्रथम पहातोय.
    मी ७४ वर्षाचा आहे. माझ्या वडिलांचे बाल मित्र श्री. जो रोहेकर होते. ते इस्राएल मध्ये ६५ ६६ च्या सुमारास गेले. अतिशय सज्जन माणूस.नेहमी आठवण येते त्यांची.तुम्हा सगळ्या ज्यूंच्या बद्दल माझं त्यामुळे चांगलच आहे कि काय माहित नाही. आहे खर तसं.❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 месяца назад +4

      फार आनंद झाला वाचून.

  • @yogeshbelsare3819
    @yogeshbelsare3819 22 дня назад +1

    मी प्रथमच तुमचे चॅनल बघत आहेत. आणि मी आश्चर्य चकित झालो . तुम्ही इस्त्राईल मध्ये राहूनही एवढी चांगली मराठी बोलता खुप छान ❤

  • @user-bn7iv3fj5y
    @user-bn7iv3fj5y 4 месяца назад +22

    शामू ,खरोखर मस्त वाटते तुमचे बोलणे,अगदी घरात समोर आहात असे वाटते
    मी पण शाम ठाकूर 75 वर्षांचा आणी अगदी परळ मध्ये चाळीत राहणारा त्या मुळे अगदी घरातले आहात

  • @GorakhSangle-qs2yh
    @GorakhSangle-qs2yh 4 месяца назад +17

    हिंदू आणि इजरायली कधीही वेगळे होऊ शकत नाही फुल सपोर्ट इजरायल

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +2

      🙏🌹

    • @sachinpotdar7798
      @sachinpotdar7798 3 месяца назад

      Nahi thik aahe jevde support kele pahije tevde thik aahe

  • @ramdasrozatkar2647
    @ramdasrozatkar2647 4 месяца назад +23

    Mr Sham you migrated at the age of 20 and even after 40 years you haven't forgotten history of maratha peshwas. Wonderful memory.
    No doubt your spoken Marathi is much better than us though all time we live in Marathi environment. Best wishes 🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      🙏🌹🌹

    • @bandumumbaikar
      @bandumumbaikar 3 месяца назад +2

      हे मराठी त लिहा

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 4 месяца назад +16

    शामू तुम्ही छान मराठी बोलता व तुमचा आवाज खूप भरदार वखुप छान आहे मला फार आवडतो तुम्ही जे बोलतात ते❤❤❤

  • @sadanandborhade5863
    @sadanandborhade5863 4 месяца назад +16

    शामुदादा नमस्कार. दादा हा शब्द आदरार्थी आहे . आणि मोठ्या भावाला दादा तर म्हटलेच पाहिजे नाहीतर तो उर्मटपणा ठरतो. त्यामुळे तुम्हाला दादा म्हटले नाही तर माझा मलाच उद्धटपणा वाटेल. तुम्हीं परकेपणा मानू नका उलट कितीतरी तुम्हाला मराठी भाऊ मिळाले म्हणून खुश व्हा
    काका मला वाचवा असे नारायणराव पेशवे यांनी आपले काका रघुनाथराव यांना म्हटले आहे. नारायणराव हे नानासाहेब पेशवे यांचे तिसरे पुत्र होते. हे रघुनाथराव म्हणजेच रघोभरारी हे होय. ते नाना पेशवे यांचे चुलत भाऊ म्हणजे नारायणराव पेशवे यांचे चुलत चुलते म्हणजे चुलत काका होते. चिमाजी अप्पा यांचे चिरंजीव होते. नाना पेशवे हे बाजीराव पेशवे यांचे चिरंजीव होते. नाना पेशव्यांचे थोरले पुत्र विश्वासराव हे पानिपत युद्धात कामी आले . दुसरे माधवराव पेशवे वयाच्या 28 व्या वर्षी राजक्षयाने निधन पावले. तिसरे नारायणराव पेशवे हे पेशवे पदावर माधवराव पेशव्यांचे निधन झाल्यावर आले. पेशवेपद मिळवण्याची इच्छा रघुनाथराव यांचीपण होती. पण ते पद नारायणराव यांना मिळाले. म्हणून रघुनाथराव यांनी लेखी आदेशपत्र गारद्याना म्हणजे एका सैनिकी टोळीला दिले की नारायणराव यांना धरा म्हणजेच अटक करा ताब्यात घ्या असा दिला. पण ते पत्र रघुनाथराव यांची पत्नी आनंदीबाई यांचे हाती लागले त्यांनी त्या पत्रात धरा ऐवजी मारा असे केले. म्हणजे ध चा मा केला. मग गारदी लोक तालावर उपसून नारायणराव यांचे शनिवार वाड्यामध्ये मागे लागले तेव्हा पळता पळता नारायणराव रघुनाथराव यांना म्हणाले "काका मला वाचवा ". याचा अर्थ " काका तुम्ही पेशवे व्हा पण माझा जीव घेऊ नका," असा होतो. तुम्ही माधवराव म्हणालात ते माधवराव हे नारायणराव यांचे थोरले बंधू हे तेव्हा जीवित नव्हते .

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +9

      मी माधवराव म्हणालो काय? या सगळ्या पेशव्यांनी मिळून घोळ केला आहे माझ्या डोक्यात. बरं झालं तुम्ही सांगितलं. धन्यवाद 🙏

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq 4 месяца назад +1

      इतिहासच सांगुन टाकला👍

    • @damirashi
      @damirashi 3 месяца назад

      माहिती चुकीची आहे. चिमाजी आप्पा यांचे पुत्र पानिपतावर धारातीर्थी पडलेले सदाशिवराव अर्थात भाऊ हे होत. राघोबा हे बाजीरावांचे धाकटे चिरंजीव होत.

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 4 месяца назад +14

    Shamu - एकदा मुंबई la आई समवेत येवून meet-up करा. तुम्हा दोघांना पण थोडा बदल. इतका मोठा खर्च नाही येणार. जुन्या आठवणींना उजाळा.

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +2

      जरूर करू. खर्चाचा प्रश्न नाही. आईच्या आजारपणामुळे आणखीन काही महिने तरी तिचा आरोग्य विमा होऊ शकत नाही परदेशात जाण्यासाठी.

    • @balkrishnabhagwat1176
      @balkrishnabhagwat1176 Месяц назад

      @@AplaShamu भारत काही परदेश नाही असं सांगा हो शामू councilate ला 😃😃😃 लगेच विसा देतील

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 4 месяца назад +12

    काका !! 😅😅 मजेशीरच आहे.
    तुमच्या मागची मंडळी खुश झालेली दिसतंय व्हिडीओमधे येऊन 😊😊

  • @sunilvaidya8747
    @sunilvaidya8747 2 месяца назад +2

    श्यामु तुमचा वलॉग बऱ्याच दिवसांनी बघतोय.आपल्यातील एक भक्कम दुआ, प्रेम आणि आपुलकी म्हणजे आपली मातृभाषा. आपण सगळे (मी समवयस्क) गेल्या नंतर पण शाबूत राहो ही प्रार्थना.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад

      आपल्या प्रार्थनेमध्ये मलाही सामील करावे 🙏🌹

  • @sureshparte5062
    @sureshparte5062 2 месяца назад +1

    खूप छान वाटले, तुम्ही मराठी भाषीक इस्त्रायल नागरिक मला तुमच्या बद्दल आदर वाटतो, इतकी वर्षे झाली तरी ही तुमची मराठी भाषा अप्रतिम आहे.भेटायचा योग आला तर खूप आनंद होईल.

  • @vaishaliskitchenkatha1419
    @vaishaliskitchenkatha1419 4 месяца назад +10

    Shamrao, nice video.आयुष्यात पैसे असणं आणि नसणं ह्या दोन्ही चे अनुभव खूप वेगळे असतात.खूप वाईट अनुभव येतात पण त्यामध्ये ही काही चांगली माणसं भेटतात आणि त्या मुळे आपला माणुसकी वरचा आणि देवा वरचा विश्वास दृढ होतो.तुमच्या मागे बसलेले दोघे जण कधी पासून त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं होत😂👍

  • @harshadbhagwat1029
    @harshadbhagwat1029 4 месяца назад +16

    नाशिक ला या तुम्ही जेव्हा भारतात आले तर तुमचं स्वागत च आहे...
    वाईन....फॅक्टरी...द्राक्ष बागेत फिरायला या

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +3

      द्राक्षाच्या बागा सोडा. वाईनचे बुधले दाखवा मला चाखायला🍷🍾🍷🍾🤓

  • @user-bn7iv3fj5y
    @user-bn7iv3fj5y 4 месяца назад +9

    शामू ,बालमोहन वरून आठवले माझा एक मित्र होता त्या वेळेस तो बालमोहन ला गेला आणी मी आर एम भट ला होतो ,त्याचे नाव प्रसाद पेंढारकर, भालचंद्र पेंढारकरांचा मुलगा तू बोलता बोलता त्याची आठवण झाली

  • @abhijitmohite142
    @abhijitmohite142 4 месяца назад +5

    Shamu.....tumhi tikade jaun pan bharatachi olakh japli .....khup chan vatle....we proud of you 🎉

  • @sanjaykulkarni4714
    @sanjaykulkarni4714 4 месяца назад +6

    Shamuji tumche karave tevdhe koutuk thodech ahe....40 varshapasun tumhi Israel la rahata tari sudha itke sunder ani askhlit marathi bolata he vishesh. Tumchi bolnyachi style ekdam masta

  • @sunrise7675
    @sunrise7675 4 месяца назад +8

    शामू आज हिरो नंबर वन बनून आलात.सकाळी समुद्रदर्शन छान वाटले.

  • @pravinpanchal8497
    @pravinpanchal8497 3 месяца назад +1

    खुप छान तुमची मराठी भाषा ४० वर्षा नंतर हि.इसराईल देशातील परंपरा व अर्थ व्यवस्था याची माहिती द्या

  • @kaslayramesh113
    @kaslayramesh113 2 месяца назад

    *तुमचं शुद्ध मराठी ऐकून खूsssपच समाधान वाटलं!असं वाटतं तुम्ही,प्रत्यक्ष बसून आमच्याशी बोलत आहात.जसा काही "मोठ्ठा दादा (भाऊ) समोर बसून गप्पा मारत सगळं उलगडून दाखवत आहे.😊.

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад

      नाही हो तेवढं शुद्ध. कित्येक शब्द अडकतात आणि काही आठवत सुद्धा नाही कधीकधी. 🙏🌹

  • @chetannimonkar6046
    @chetannimonkar6046 4 месяца назад +11

    मित्रा बालमोहन मध्ये 10वी ग मधला आहेस हे 23 चा पाढा 23 दुणे च्या पलीकडे येत नाही हे ऐकून पटलं 😅 (just joking)
    By the way मी पण दहावी ग चाच आहे 1987 Batch.
    But we all Love you ShyamRao
    (We all म्हणजे मी आणि माझे शिवाजी पार्क चे मित्र)

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +3

      तेव्हा पण वर्ग वाचनालयाच्या समोर होता का?

    • @chetannimonkar6046
      @chetannimonkar6046 4 месяца назад +2

      नाही नाही, अगदी उजवीकडच्या कोपऱ्यात होता (मराठे सरांच्या घराच्या दिशेला)

    • @nimishthale2019
      @nimishthale2019 3 месяца назад

      मी ही १० ई मध्ये होतो बालमोहन विद्यामंदिरला २०१३ batch

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 месяца назад

      ♥️♥️🤠

  • @sharadwankhede817
    @sharadwankhede817 4 месяца назад +1

    खूप छान बोलतात मराठी. जय महाराष्ट्र...... आणि खूप छान दिसतात तुम्ही....

  • @sujatajoshi516
    @sujatajoshi516 4 месяца назад +5

    तुम्ही तिकडची भाषा कशी शिकलात आई पण शिकली का इझराईल ची भाषा
    पण खुप कठीण आहे आपला देश सोडून जाण, आपली लोक, मित्र कस स्ट्रगल केलात ते एकदा सांगा

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +4

      काही खास स्ट्रगल नाही. लोक उगाच मीठ मिरच्या लावून सांगतात. बघायला जातोय कोण? 😂

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 4 месяца назад +9

    नवीन सदरा किती सुंदर आहे शामु जी

  • @pareshpatil293
    @pareshpatil293 Месяц назад

    अभिमान आहे आम्हाला ,तुम्ही खूप माहिती बरोबर देत आहोत .

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 4 месяца назад +6

    भारतीय लोकांना नसत्या चौकशा फार असतात

  • @sachinagharkar2347
    @sachinagharkar2347 25 дней назад

    याफोमधील जुन्या ईमारती व समुद्र किनारा मस्त आहे. नविन लग्न झालेली जोडपी ईथे फोटो काढायला येतात. छान वातावरण असते.

  • @gopaldeore509
    @gopaldeore509 Месяц назад

    खूप छान तुम्ही तिथली परिस्थिती व्यवस्थित व खरी सांगतात

  • @parmodbhore6808
    @parmodbhore6808 Месяц назад

    साहेब आपलं बोलणं सुंदर स्पष्ट आहे रेडिओ सारखं

  • @Tanmay12346
    @Tanmay12346 4 месяца назад +4

    Shyamrao Tumche Personality Ekach No.Aahe

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 4 месяца назад +3

    छान वाटले तुमचा वीडियो पाहुन, पाहिला बटाट्याचा पाहिला हा दुसरा👍

  • @pandharinathkale5533
    @pandharinathkale5533 Месяц назад

    शामराव इस्रायल भारतात खूप कौतुक आहे आणि जाणून घेण्याची खूप ईच्छा आहे. दोन्ही देशांची मैत्री अशीच राहो ही सदिच्छा 🇮🇱🇮🇳👍🚩

  • @sadananddhuri2968
    @sadananddhuri2968 Месяц назад

    तुमचे विश्लेषण खुप सुंदर असते तुम्ही कोंकणात कोणत्या गावातील आहात एकदा फोंडाघाट घे नांव घेतलाय खरंय काय

  • @laxmanshinde7038
    @laxmanshinde7038 4 дня назад

    🌹 Mr Shamu Journalist and Aai take care.

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 2 месяца назад

    हार्दिक अभिनंदन माऊली 🙏🙏

  • @arundabholkar4922
    @arundabholkar4922 4 месяца назад +3

    Interesting program, first time for me Shamu!

  • @balkrishnabhagwat1176
    @balkrishnabhagwat1176 4 месяца назад +4

    बालमोहन शाळेत मी दहावी ची परिक्षा 1979 दिली होती. रेगे क्लास लावला होता मी ,पहिल्यांदाच,फी परवडत नव्हते तरी पण

  • @krushnakhavane4028
    @krushnakhavane4028 29 дней назад

    खूप छान

  • @neetashrivastava6023
    @neetashrivastava6023 4 месяца назад +5

    Shamu dada aaj kahi vishesh.
    Chaaan distaay ❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      म्हणजे इतर वेळी.....🥴😂

  • @chandrakantbendre1634
    @chandrakantbendre1634 Месяц назад

    खूपच छान तुमचा व्हिडिओ मी नेहमी पाहतो

  • @jagdishtandel4813
    @jagdishtandel4813 Месяц назад

    मी जगदीश तांडेल नविमुबंई सिवुड नेरूळ मधून आपण छान बोलतात आवाज आपला फार छान आहे🎉❤

  • @saritamarathe3167
    @saritamarathe3167 3 месяца назад +1

    तुमचं जगावेगळं वागणं मस्त आहे.अशाच मोकळेपणे तिथे लोक वागतात का?

  • @harshaldicholkar4419
    @harshaldicholkar4419 3 месяца назад

    भायखळा मध्ये खूप ज्यूज राहत होते आमच्या शेजारी मुन्सिपालिटी शाळेत सर्व इतर मुला त्यांच्या सोबत खेळत असायचे.
    खूप मज्जा येयाची सोबत खेळायला

  • @abhitare1152
    @abhitare1152 3 месяца назад +2

    दिलखुलास ❤ ओपन माईंड शामराव ❤

  • @shashanklimaye8926
    @shashanklimaye8926 8 дней назад

    नमस्कार शामराव 🙏 आता तुम्ही परके वाटत नाही.
    तुमच्या या रसभरित वर्णवामुळे कधी एकदा ईझ्राईल ला व भूमध्य टापूला भेट देता येईल असं झालय.
    एकंदरित तुम्हा सर्व मराठी भाषकांचा जीव हिंदुस्थान देशात व त्यातही कोकण मुंबईत किती अडकलाय ते बघुन तुमच्या बद्दलचे प्रेम द्विगुणित झालयं.तुमचा तर " बालपणीचा काळ " तर याच मातीत गेलाय.
    ज्युज हे कधी परके भासलेच नाहीत इतके ते या संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत.
    ज्यु आहेत पण आपला धर्म दुसर्यावर लादला नाहीत, "रस्त्यात गाई कापु " असं म्हटलां नाहीत,, लव जिहाद मांडला नाहीत, परदानशीनता जोपासली नाहीत, आयाबहिणाींना सन्मानाने,वागवत आहात, पूर्णपणे सभ्यतेचे आचरण करत आहात,अजुन काय पाहिजे.
    योग्य संस्कार अंगी भिनवलेत हे कौतुकास्पद आहे.
    आपल्या समाजात हिंदुंबद्दल वैराची भावना नाही . तुम्ही कधीही " आरक्षण" मागितले नाही, ना गरिबीचे भांडवल केले नाही. ही जमात धन्य आहे.

  • @gauravsonar9847
    @gauravsonar9847 4 месяца назад +1

    yes right price mule lokana information bhetate

  • @safarBazaarachi5204
    @safarBazaarachi5204 3 месяца назад

    खूपच परफेक्ट मराठी🎉🎉❤

  • @akshayagaunekar9159
    @akshayagaunekar9159 4 месяца назад +6

    Namaskar Shamu 🙏good day. Looking nice. Aai Kashi aahe. Kalaji ghya. Ok🙏

  • @NitinDangade
    @NitinDangade 3 месяца назад +1

    शामजी उत्तम मराठी बोलता इस्राईलच्या मातीत माझी माय मराठी एवढ्या अभिमानाने बोलता खुप अभिमान वाटला मि एक शेतकरी आहे आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे मात्र आयुष्यात एकदा तरी इस्राईलची शेती पहायला यायची ईच्छा आहे शेलोम

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 месяца назад

      ♥️♥️🙏

  • @Sanjaydicholkar5999
    @Sanjaydicholkar5999 2 месяца назад

    बरोबर आहे, तुम्ही सांगत रहा किंमती तेवढच नाॅलेज साठी

  • @Anantkamble6666
    @Anantkamble6666 29 дней назад

    शाहु सर आपलं मराठी ऐकुन ऊर अभिमानाने भरून येतो.आमच्या लहानपणी विजु पेणकर शरीरसौष्ठव पठु होते.ते इस्रायली होते त्यांची माहिती उपलब्ध आहे का?

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 4 месяца назад +2

    Shamu - Tumhi Instagram var pan ya तुमचा reach वाढेल. Make vlogs in Hibru also with common topics.

  • @amolkadam9630
    @amolkadam9630 4 месяца назад

    सर मी एक शेतकरी आहे मराठी माणूस नोकरी नसल्यामुळे खुप त्रस्त आहे तरी विनंती आपण तेथील शेती कशी करतात याचे व्हीडीओ आपण बनवावे येथील शेतकऱ्याला उपयोगी येईल ही विनंती

  • @navinshirke6588
    @navinshirke6588 4 месяца назад +2

    तुमची भाषा शैली चे कौतुक आहे ....

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 4 месяца назад +3

    Jaya angi mothepana taya yatana kathin

  • @user-ip2rf9sx5s
    @user-ip2rf9sx5s 4 месяца назад

    Solomon Power Badlapur, Mumbai
    24:09 नमस्कार शामराव, खूपच छान अनुभव माहिती देता. धन्यवाद

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 4 месяца назад +4

    Shamurao apan Israel bddal mast mahiti deta. 🎉🎉

  • @arunbapat6460
    @arunbapat6460 4 месяца назад +4

    तुमची कॉफी मुंबई सारखी असते की काही वेगळी असते?

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад +1

      एकदा साखर घातली की सगळ्या कॉफ्या सारख्या.

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 3 месяца назад +1

    माफ करा एक प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर मी गेली सत्तर वर्ष शोधात आहे.
    दोन हजार वर्ष भारतात राहिल्यावर तेही अत्यंत शांततेत आणि भारतीय होऊन गेल्यावर , ज्यु समाजाला भारत सोडून जावस का वाटलं? इथे त्यांच्या बरोबर कुठला दुजा भाव होता का?
    निरनिराळ्या देशातून आलेल्या ज्यु समाजांना समान वागणूक तिथे आहे का? मराठी ज्यु तिथे काय स्वरूपाचा उद्योग व्यवसाय करतात?
    तिथे काय स्वरूपाचा उद्योग

    • @AplaShamu
      @AplaShamu  3 месяца назад

      लोक अनेक कारणांनी देश सोडतात. आपल्याला प्रिय असलेला देश सुद्धा अनेक जण सोडतात. भारतीय ज्यू पेक्षा भारतीय हिंदूंनी भारत देश सोडण्याची संख्या कैक पटीने जास्त आहे. सहसा यामागे आर्थिक कारण असते. येथील मराठी नोकऱ्या करतात, व्यवसाय नाही. इतर देशांमध्येही तीच परिस्थिती आहे.

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 3 месяца назад

      @@AplaShamu
      धन्यवाद !

  • @balkrushnasalve9706
    @balkrushnasalve9706 Месяц назад

    छान आहे काका

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 4 месяца назад +2

    हसता तेव्हा तुमच्या बाबांची आठवण येते ❤❤

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      ♥️♥️♥️

  • @theindiantourist4609
    @theindiantourist4609 22 дня назад

    मराठी माणूस कुठेही शोभतोच बाबा

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 4 месяца назад +4

    शामू पुण्यात येताना ठिकाण व तारीख नक्की सांगा तुम्हाला भेटायला आवडेल धन्यवाद

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 2 месяца назад +1

    🙏🌹

  • @sebestiandmello224
    @sebestiandmello224 16 дней назад

    तुम्ही काका आहात हे मान्य करा 🙏🙏

  • @abidikar
    @abidikar Месяц назад +1

    ह्या शामू ने भरपुर पैसा जमा केलेला दिसतोय.
    किती हजारांची कॉफी रोज बाहेर पितो ❓️❓️❓️
    🚩🇮🇳🚩

  • @atharvaclasses448
    @atharvaclasses448 3 месяца назад

    शामराव नमस्कार .फार छान. (नाशिक हून)

  • @shivkumarbiradar6627
    @shivkumarbiradar6627 Месяц назад

    ❤❤❤❤❤👍👍👍👍

  • @sunilthombre8297
    @sunilthombre8297 22 дня назад

    नमस्कार शामराव साहेब

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 3 месяца назад +1

    श्यामू the मराठी माणूस.🎉🎉

  • @rajivkulkarni2127
    @rajivkulkarni2127 26 дней назад

    सिंधी भाषेत पण काकूस म्हणजेच शौच

  • @santoshdeshmukh6881
    @santoshdeshmukh6881 Месяц назад

    Bhav sangitle pahije trip plan la sope jate❤

  • @kishorbaldota6446
    @kishorbaldota6446 Месяц назад

    नमस्कार श्यामजी

  • @Vidyan.Ki.Duniya
    @Vidyan.Ki.Duniya 2 месяца назад

    शामु छान मराठी बोलता आपण, मी आज प्रथमच आपलं चॅनल बघतोय

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад

      चॅनेल मध्ये आपले स्वागत 🌹🌹

  • @opgameing1513
    @opgameing1513 Месяц назад

    Shamu kasa ahes ... Coffee payla ya panvel la ahe starbux

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 4 месяца назад +4

    आमच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात जोएल सोगावकर नांवाचा मुलगा होता. आता इस्राएल मध्ये असणार

  • @PRATHAMESH-19s
    @PRATHAMESH-19s 4 месяца назад +3

    tumhi tel aviv chya samudrakinari basun live stream kart hotat ani me ekde kalyan chya kala talao ithe basun baghat hoto

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      पुढच्या वेळी मी काहीतरी घेईन. तुम्ही पण तळ्याच्या काठावर बसून घ्या 🍻🤓

  • @99-boys
    @99-boys Месяц назад

    जय महाराष्ट्र 🎉 शामराव

  • @avinashpatil4634
    @avinashpatil4634 2 месяца назад

    नमस्कार शामराव आपण जेव्हा भारतामध्ये याल, तेव्हा नक्की पुण्यामध्ये या ,आम्ही आपला पाहुणचार नक्की करू🙏🙏

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад

      आम्ही नक्की खाऊ 🙏😉

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 2 месяца назад

      @@AplaShamu धन्यवाद शामराव 🙏🙏

  • @pradnyanagarkarpitale6307
    @pradnyanagarkarpitale6307 Месяц назад

    Khup chan video

  • @rajusakpal438
    @rajusakpal438 4 месяца назад +3

    Mi pan Raju Shamrao Sakpal

  • @shashikumarmalekar6783
    @shashikumarmalekar6783 4 месяца назад

    मी शशी मळेकर गिरगांव मुबंई येथे राहातै. मला असे कळले कि ज्यु धर्मा मध्ये दिवेकर मळेकर हि आडनांवे
    आहेत. तेथे बरेच लोक मराठी बोलणारे आहेत असे समजले. माझ्या वर्गात एक भास्तेकर नावाचा एक मुलगा होता तो हिब्रुभाषे बद्दल
    नेहमी सांगत होता.
    शशिकुमार मळेकर

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      बरोबर आहे.

  • @vishnuchavan1017
    @vishnuchavan1017 Месяц назад

    Khup chhan 🎉🎉🎉❤❤❤

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm Месяц назад

    सैराट प्रमाणेच मराठी भूमीतील आई दमवनाऱ्या मुलास म्हणते " मराठीत सांगितले, हिब्रू मध्ये नाही. " सांगण्याचे तात्पर्य हिब्रुला भाषा मानत नाहीत. कारण भारतात सहजा ही वापरात नसते. हिब्रू इजराईलची भाषा आहे हे तुमच्या व्हिडिओ मधून लोकान पर्यंत पोहचेल.

  • @gosnskrti4809
    @gosnskrti4809 Месяц назад

    मी तुमच्या मुलाच्या वयाचा आहे, मग तुम्हाला शामू म्हंटले तर आम्हाला अपराधी वाटेल..😊

    • @AplaShamu
      @AplaShamu  Месяц назад

      वयोमानाला मान नसतो अथवा चुकीचा असतो. तसे असते तर आमच्या इमारतीतील 80 वर्षाच्या वॉचमनला मी दर वेळी इमारतीत जाता येता पाया पडलो असतो 😂

  • @pravink7396
    @pravink7396 3 месяца назад

    Mast sir , तुम्हाला ऐकून छान वाटले

  • @sanjaygirme2304
    @sanjaygirme2304 Месяц назад

    फारच छान माहिती सांगता

  • @RajendraSalunke-zj6kn
    @RajendraSalunke-zj6kn Месяц назад

    Very good.

  • @naturescreativeexcellenceb913
    @naturescreativeexcellenceb913 2 месяца назад

    Sir , Aamha sarvankadun , Hardik Shubhechha . Marathi bhashet , Video madhe Normal Gappa Goshtincha ek veglach aanand bhasto . Me Rav Indra Kumar New Delhi India madhun comment box madhe Good evening wishes karto aahe . Our Emotional regards 🙏🙏 .

    • @AplaShamu
      @AplaShamu  2 месяца назад

      दिल्लीपर्यंत आपणास नमस्कार 🤓🙏

  • @rutikpimple
    @rutikpimple 4 месяца назад +3

    very funny आठवण

  • @ankitamestry2048
    @ankitamestry2048 18 дней назад

    कोणते सन चालू आहे तिथे.?

  • @spravin231
    @spravin231 2 месяца назад

    इस्त्राईल मध्ये हल्ली भरपूर भारतीय कामानिमित्त आले आहेत.
    मराठी मंडळ आहे का, आणि असेल तर काही कार्यक्रम होतात का.
    इस्त्राईल बदल तुमच्याकडून माहिती घ्यायला आवडेल 😂

  • @user-vt8yq4mu1f
    @user-vt8yq4mu1f Месяц назад

    श्यामू काका तुमचा अभिमान वाटतो

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g 4 месяца назад +1

    तेथील मराठी बोलणाऱ्या व्यक्तींची भेटी घ्या आणि त्यांच्या मुलाखती घ्या...

    • @AplaShamu
      @AplaShamu  4 месяца назад

      भेट घडली तर जरूर करू.

  • @PurushottamMayekar
    @PurushottamMayekar Месяц назад

    Ejrayla sanga bhartane tumchy deshala svatntr ldyla khup mdst keli ahe

  • @sumedhaathavale6451
    @sumedhaathavale6451 4 месяца назад +4

    छान मराठी बोलता तुम्ही

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 Месяц назад

    तुम्ही घातलेला शर्ट सफारी सारखा आहे 😊

  • @maheshpatil4716
    @maheshpatil4716 20 дней назад

    Hi shyamrao