Pune Porsche Accident: Agarwal प्रकरणात Devendra Fadnavis, Sharad Pawar या नेत्यांवर आरोप का होतायत?
HTML-код
- Опубликовано: 21 май 2024
- #BolBhidu #PunePorsheCarAccident #DevendraFadnavis
अनिश अवधीया आणि अश्विनी कोस्टा या तरुणांचा रविवारी पहाटे पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांना उडवणाऱ्या भरधाव पोर्शच्या चालकाला जामीन मिळाला आणि हे प्रकरण सगळ्या देशात गाजलं. एकाबाजूला मृतांच्या कुटुंबाचा आक्रोश आहे आणि दुसऱ्या बाजूला या प्रकरणावरुन होणारे राजकीय आरोप आहेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर या प्रकरणात निष्काळजीपणाचे आरोप झाले, त्यांचे काही फोटोज व्हायरल करुन सोबतचा माणूस कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला. याच व्यक्तीचे काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतचे फोटोही व्हायरल करण्यात आले. वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अपघातानंतर लगेचच पोलिस स्टेशनमध्ये जाण्याबद्दल आरोप झाले, तर वेदांत अगरवाल याचे वकील प्रशांत पाटील यांचे शरद पवार यांच्यासोबतचे काही फोटोज टाकण्यात आले. त्यानंतर राहुल गांधी यांनीही या प्रकरणाबद्दल एक व्हिडीओ केला आणि पुण्यातल्या राजकीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं पोलिसांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. पण या अपघाताच्या प्रकरणात, कुठल्या नेत्यावर काय आरोप होतायत, कशामुळं होतायत आणि यावरुन राजकारण कसं पेटलंय, पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
मृत तरुणांच्या आणि तरुणीच्या आई आणि वडील दोघांनी मिळून त्या मुलाला गाडीने उडवा आणि मग स्वतः ६०० ओळीचा निबंध लिहा.
न्याय असा झाला पाहिजे.
Aparichit ana re.. Nahi tar kahibhonar nahi
✔️✔️
जर न्याय नाही मिळाला तर जनतेचा विश्वास न्यायालयावर राहणार नाही , जनता कायदा हातात घ्यायला लागेल.
@@ace3r982 खर आहे...असेच यांचे लाड होत राहिले तर...जनता अश्या गुन्हेगारांना रस्त्यावर न्याय देईल...मग पोलिसांच्या ताब्यात अपंग अवस्थेत देईल
Islamic justice
सुनिल टिंगरे हे त्या आमदाराचे नाव आहे ज्याने बिल्डर पुत्राला मदत केली!
मत देताना लक्षात असु द्या
त्या आमदाराला पोलिस स्टेशन ऐवजी hospital मध्ये जायला हवे होतें. पण तो गेला पोलिस स्टेशनला यामुळे लगेच कळतं की तो कशासाठी गेलाय.
आमदार होण्याअगोदर टिंगरे अग्रवाल च्या कंपनीत काम करत होते
@@dattatraykasabe Ho te civil engineer ahet .true
सर्व खंडणी, गुन्हेगारी यांची मुळे अर्थातच,जनाब मर्द साहेब व बेरकी काका यांच्या पर्यंतच कशी जाता त?
जन्मठेप झाली पाहिजे दोघे बाप लेका ला.पैसा चा माज उतरवला पाहिजे यांचा 😠
Nyayadhish kalam kayada nusar shiksha deil jevdhi kathor zali tevdi changlich pan to kay manane shiksha deu nay shakat jara bhan theva
त्या बेवड्या पुत्रास नंतर चालक परवाना घरपोच दिला जाईल या भ्रष्टाचारी आरटीओ कडून... नीच निर्लज्ज सिस्टीम राबवणारे
@@PriyasVlogsss tu bhan thev... ashya matter madhe tuzya gharatala koni melyavar bhan thev
@@amolmhatre1 म्हणून काय मनाने शिक्षा नाही देता येत. जे कायद्यात लिहिलंय तेच करावं लागतं
@@Mahira-patil kayda????? Ho? Mag ya tapasat sagale kayade dhabyavar basavale tyavar kay bolnar?
पोलिस व्यवस्था तर भ्रष्ट आहेच, पण न्याय सुद्धा भ्रष्ट आहे हे ह्या प्रकरणा मुळे कळले..... पुणेकर आणि सोशल मीडिया ला सलाम.........
Ye piasa bolta hai .. kanoon andha hota hai
मुंबईला बेकायदेशीर फलक पडला ..आणि मृतांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर झाली..मरण मुंबईत स्वस्त आहे असा वाटलं
पण पुण्याच्या या प्रकरणात ३०० ओळी निबंध ..कळसच केलाय न्यायालयाने
न्यायाधीश का मास्तर ? निबंध कोणत्या भाषेत लिहायला सांगितला या परप्रांतीय अज्ञान बेवड्या बालकास ? निबंध तपासणार कोण ? सगळा विचित्र न्याय
केस अजून न्यायालयात गेलेली नाही. Juvenile Justice Board समोर आहे.
भतो न भविष्यतो असा निर्णय (फक्त धनाढ्यश्रीमंतांना) सामान्य कीड़े मकूडे वा वा
Garibana kahi kimmat nahi pune madhe. Bhiti vatte pune madhe rahychi. Sagle swarthi loka ahet pune madhe. 😢😢😢
पण 300 ओळी निबंध काय बोलायचे आता
परीक्षा आहे का ही 🙆🙆🤦🤦
पोलिसांनी पिझ्झा बर्गर दिले त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे.
पिझ्झा बर्गर बनवून देणारया होटेल वर सुद्धा कारवाई केली पाहिजे.
त्याला चौकात बसवून आठ दिवस उपाशी ठवेल पाहिजे
pizza war maharashtra madhe banndi ghatli pahije. Pizza mule police la trass hot ahe
Pizza banavnary ingredients var bandi aana
कांदे पोहे द्यायला पाहिजे होते
अशिच घटना अमेरिका मध्ये घडली होती, नुकत्याच १८ वर्षाचा मुलगा केमरोन हेरिन ने अश्याच माजा मध्ये 2 मयलेकीच्चा जीव घेतला.
अंतर फक्त एवढच तिथे त्याला २४ वर्ष कारागृहाची सजा सुनावण्यात आली आणि इथ ३०० शब्दांचा निबंध !
America pragat desh ahe..aplyasarkha daridri desh nahi
The deshbhakt varche sagle comment copy paste kartoy🤔
@@xcyberscar4992 who ?
@@death_storm18 tumche bakicje hee comment baghitle me
@@xcyberscar4992can u please give video link
आज पुणेकरांचा खरच खूप अभिमान वाटतोय कारण त्यांच्या एकिमुळेच हे प्रकरण चालू आहे नाही तर ही फाईल कधी बंद झाली असती. 🙏🏻🙏🏻🙏🏻
पोलिस खूप नालायक आहेत गुन्हा लिहून घेतोय दाखवून गुन्हेगार कडून पैसे घेवुन विषय बंद करतात दबाव आणतात अस दाखवतात मदत केली समजून सांगितल खूप नालायक आहे #punepolice
फक्त नेतेच नाहीतर याला सरकारी यंत्रणा पण जबाबदार आहे. मग ती पोलीस, न्याय व्यवस्था, RTO, पोराचा बाप, बार पब वाले, पुणे महानगरपालिका हे सुद्धा.
१००% खरं बोललात. या सर्व यंत्रणा विकल्या गेल्या आहेत हे या एका प्रकरणातून उघड झालं.
प्रगत देशामध्ये सगळ्या लोकांसाठी समान कायदा आहे त्यामुळे लोक भारत सोडून जात आहेत
करोडो रुपयांची गाडी वेगाने चालवण्या साठी minor नाही,रात्री 3-3 वाजेपर्यंत पार्टी करण्यासाठी minor नाही,दारू पिण्या साठी minor नाही पण तोच मुलगा जेव्हा 2 निष्पाप जिवांच्चा बळी घेतो तेव्हा त्याला सजा देण्यासाठी तो minor आहे अस म्हणून सोडून द्या. वारे प्रशासन!
समिधांची किमया आहे सगळी 😇
Mulat to minor nhich ahe, tyacha graduation zhala ahe. Minor sangat ahe karan Shiksha milnar nhi mhanun.
kayada kuni lihila
@@sharadbhaipohankar7865kayda niit use kela tr upyog hoil paishya sathi viklele Ani to kayda chalavnare ahet ka tse ?
Kaydya madhe amendment karayachi permission ahe ata 18 varsha nahi tr 15 varsha parenta ch minor thevayala pahije aaj kal saglya mulanna sagl kami vayat kalta yevdh n kalnya itke te murkh nahit ....
सलमान खान ने पण हा गुन्हा केला आहे. तरी तो आज सुखात आहे.या प्रकरणात ही पैसा बोलतोय.
पैश्याने न्याय विकत घेता येतो. हे कलियुगातील कडू सत्य आहे.
तरी सलमान खान 20 वर्षे न्यायालयात चकरा मारत होता, पण याला तर 12 तासातच जामीन मिळाला. 🤦♂️🤦♂️🤦♂️
Salman la 300 shabdacha essay nahi lihaila sangitla
Tya veli social media ani cctv camera navhte… aste tar ata to pan jail madhe asta
tyala bisnoi bghel 😂
कलियुगातील नाही ; भारत देशातील "न्यायव्यवस्था" सडलीय हे अत्यंत भिषण सत्य आहे 😪😪😪😠😠😠😠😠
मृत्यू झालेल्या चे फोटो दाखवता मग मारणाऱ्या चे फोटो का नाही दाखवत
17varsh.8 Mahinyach
Nnaabalig Bal Aahe Mhanun
Chehra Dakhvla Tr Lagnsati Mulgi Kashi Bhetel 😂😂😂😂😂
Nyalayachi Kalji Aprtim 😂😂😂😂😂
kYada ......kuni lihilaa
@@kusumiyer8119😂😂😂😂😂 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कारण आपला कायदा गुन्हेगारांना संरक्षण देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो
💯 True
300 शब्द का निबंध लिखकर लाओ और जमानत पाओ वाले जज पर भी कारवाई होनी चाहिए
Kharay...
जज साहब आप हायकोर्ट के जज हो स्कूल मास्टर नहीं.......
Judge Cha Mula kiwa Muli la Koni Gadiwalyne Gaadi Khali Chiradley tar judge aaropli nibahdh Lihayla Lawatil kaa
ऊस जज का नाम भी मीडिया मे नही आ रहा है
मला इथे न्यायपालिकेवर आक्षेप घायचा आहे.
समान न्याय कुठे आहे ?
निबंध लिहा अस पोलीस म्हणाले नाही आहे, कोर्ट म्हणले आहे. हेच जर सामान्य माणसाचं असतं तर रात्री न्यायपालिका उघडली असती का ?
त्या न्यायधिषाचे पोर अशी मेली अस्ती तरी त्याने हेच न्याय दिला असता का ?
किंवा मारणारा कुणी मंत्री चा मुलगा असता तरी हाच न्याय असता का ?
न्यायालयात खरच न्याय मिळतो का ?
आधी सगळ्यांना समान अधिकार द्या, त्यांच्या साठी रात्री अपरात्री न्यायालय उघडता तर ते सगळ्यांसाठी उघडा. काय उपयोग या सगळ्या गोष्टींचा.
Karan varun Goverment madhun tyana pressurize kela bjp ni jasti courtala pressure kartat!! Hey aapan shivsena aani ncp pakshayacha vedes pan jhala😂😂😂
खरं आहे. पण हे प्रकरण अजून न्यायालयासमोर नाही.
बाल न्याय मंडळाचा निर्णय आहे तो. ते न्यायालय नाही.
Exactly… drusham chi story … victim police adhikaari
बरोबर 🤦♂️
@@adnyat बाल न्यायालयात काय लहान बाळ बसलाय का न्याय करायला ? सुज्ञान व्यक्तीचं असेल ना ? एखाद्याचं जीव जाणं हे किती भयावह आहे.
पुणे आता विद्देच माहेरघर राहील नाही कुटणखाना झाला ...कुटणखाना कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच राहीली नाही
Manuwadyankadun ajun dusari kay apeksha karnar, kuntankhane tar tyana peeshwai pasun lagat alet 😂😂
Means randbazar hyahyahihihi
@@m.s.1012 मनुवाद्यांनी पुण्याला विद्येचे माहेरघर बनवले.
आता बाहेरून येणाऱ्या सगळ्या आयघाल्यांनी दारू, पबचा धिंगाणा सुरू केला.
मी मुख्यमंत्री, उप , असतो तर
१. टिंगरे ला जन्मठेप संपत्ती जप्त
२. जज ला 7 वर्ष कारावास
३. कलम टाकणाऱ्या पोलिसाला 5 वर्ष कारावास व नंतर त्याची अवैध संपत्ती जप्त करून शासन खाती जमा
४. आरटीओ ला 5 वर्ष निम्मा पगार..
५. बार मालक व त्याच्या कुटुंबीयांना 5 वर्ष बार चालवण्यासाठी बंदी.
६. अग्रवाल ची 50% अवैध संपत्ती मृत्यू झालेल्या आई वडिलांच्या नावे 50% शासनातर्फे गरीब कुटुंबांना दवाखाण्याण्यासाठी
एवढे अधिकार नसतात मुख्यमंत्र्याला 😂
अजब न्याय आणि अजब तपास, अजब सिस्टीम...सगळेच अजब हो...उद्या असे नको व्हायला की ऑन द स्पॉट ज्या जागरूक जनतेने त्याला पकडुन दिले त्यांनाही चौकशीला समोर जावे लागेल...त्यांना टॉर्चर केले जाईल 🙏
२ कोटी ची गाडी होती त्यामुळे काही चौकशी झाली नाही पण सामान्य माणसाच्या गाडीची साधी पियुसी नसेल तर त्याला त्रास दिला जातो यावरून पोलिस आणि न्यायव्यवस्था यांची बाजु सताड उघडी पडली आहे
बलात्कार केला असता तर पोर्न तयार करायला सांगितले असते का?
Comment of ERA
क्या बात है सर ! जबरदस्त कॉमेंट 👍
Comment of the year😂😂😂😂
O💯💀P
रेवन्नकडून आणखी training घ्यायला पाठविले असते।
तुम्ही जे दगावले त्यांचे फोटो दाखवले... पण ज्याने हे क्रुत्य केले जो आरोपी आहे त्याचे कुठेही फोटो दाखवला जात नाही... हे असं का ?
टिंगरे चां पोरगा उडवा नाहीतर टींग्रया परत कधी दिसला नाही पाहिजे
याचा जाहीर निषेध
न्याय व्यवस्थेवर व पोलिस व्यवस्थेवर जनतेचा विश्वास नाही पैसा श्रेष्ठ
Police n var vishwas kadhich thevu naka!
शरद पवार नाही तर अजित पवारांवर आरोप होतोय प्रत्येक वेळेस विरोधी पार्टी ला प्रकरणात घेणे योग्य नाही
Dogh ekch ahe
ब्रह्मा कॉर्प कोणाच्या काळात मोठी झाली? भारतात कोणताही बिल्डर राजकीय आशीर्वादाशिवाय धंदा करू शकत नाही.
Mnj adani motha zala yala ...modi jababdar ahe @@adnyat
खरा दोषी फडणवीस आहे 🎉
@@shivajikesare5997builder aani businessman madhe farak nahi samajat ka?
सुनील टिंगरे जबाबदार आहेत
देशात गरीब मर मर मरतो त्याला कोण वाली नाही पण श्रीमंत लोकांना जेल मध्ये सुद्धा पिझा बर्गर मिळतो याला जबाबदार नीच राजकारणी आहेत..💯
नीच हलकट पोलीस जबाबदार आहेत.
गरीब म्हणण्यापेक्षा मध्यमवर्ग हा शब्द योग्य ठरेल इथं
@@The_JIGARpolicana vartunach order asta
@@sushantgulve5184 आणि पोलीस विष्ठा खातात? अरे थू अशा नोकरीवर.
सामान्य नागरिकाने पहाटे फोन केला असता तर आमदार महोदय इतक्या तत्परतेने हजर झाले असते का?
आरोपली कडक शिक्षा द्यावी, पैशाचा माज उतरवता आला पाहिजे . अपघातात मृत्यु झालेल्या लोकांना न्याय मिळावा . आर्थिक मदत ही करावी.
त्या पाटील वकिलाला लाज कशी वाटली नाही जामीन मंजूर करून घेताना
ग्रहमंत्री आणि अमितेश कुमार यांच्यावर SIT नेमली पहिजे
tyanchi pore mrayala pahije hoti
Kay re tu sagle kade hech comment taktoyes... Ubt sahebani recharge kelela distay 😂
Bala amiteshkumar kay ahe he ekda History bg ..ugach aarop nka kru ..
पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री.
पण कडक कारवाई करत बिल्डरला अटक केली, पबला सील केलं तर कमिशनर आणि गृहमंत्र्यांवर SIT?
नक्की कोणाची सुपारी वाजवतोय तू?
गृहमंत्री ची पोरगी आणि अमितेश कुमार ची मुले उडवायला पाहिजे चिरडून 50 तुकडे व्हायला पाहिजे तेंव्हाच अक्कल येईल यांना BC
सुन्या टिंगरे तिथे जाऊन पोलिसांवर दबाव टाकत होता...कारण तो अग्रवाल चा पार्टनर
टिंगरे यांचा cdr तपासावा
तपासणी साठी पाठवलेले नमुने आरोपी बरोबर तपासावे. त्याचे नमुने आहेत काय?
एकदम बरोबर
अभिजित बिचकूले ला राज्याचा गृहमंत्री करा. सगळा महाराष्ट्र निर्व्यसनी करेल तो. पब मध्ये दारू काय, साधा चहा ही मिळणार नाही..😂😂
कितीही बातमी केली तरीही कायदा पैशेवाल्यांचा च आहे, हेच सत्य आहे
सुनील टिंगरे च्या घरामधील कुणी गाडीखाली चिरडून मेल असत तर त्याने आरोपीला पिझ्झा बर्गर दिला असता का
लाजा धरा जरा
त्या अग्रवलचा मिंधा
Political support....😡
मोठ्या बापाच पोर आहे म्हणुन गरिबाच्या पोरांचा जिव घेता का??
त्यांच्या घरच्यांवर काय परिस्थिति आले असेल यांचा पण विचार करा।।।।।।
एका माय बापाची पोटची लेकर गेलेत त्यांना न्याय भेटलाच पाहिजे।।।।।।
आणि आरोपी हां सज्ञान समजुन कठोर शिक्षा व्हावी ही आशा।।।।।।
मला एक कळत नाही श्रीमत गरीब अस काय आसत accident झाला तर कुणीही असो शिक्षा झाली पाहिजे, उद्या तुझ्या सारखा भिकारी पैशासाठी एखाद्या श्रीमतचा खुन केला तर तु गरीब आहे म्हणून तुला favour करायच का?
अल्पवयीनची अट 18 वर्षावरून 16 वर्ष करण्यात यावी
14
10 years
10 varsh tevayala pahije 10 varsha nanter pora lai udayala kavali..
निर्भया प्रकरणातही हीच मागणी झाली होती. पण काही बदलले नाही.
Kahi nko 18 pahjlie
न्याय आता लोकांनी करायला हवा... व्यवस्था आता श्रीमंतांची रखेल झाली आहे
जन्माला आला तेव्हा आईला त्रास
मोठा झाला तेव्हा वडिलांना त्रास
आता पोलिसांना त्रास
गृराज्यमंत्री ना त्रास
पब मालकांना त्रास
सगळी यंत्रणा जागी झाली
असले गृहमंत्री लोकांना काय न्याय देणार हे फक्त श्रीमंत लोकांची गुलामी करतात नीच राजकारणी फडणवीस .😥
फडणवीस गृहमंत्री आहेत म्हणूनच अटक झाली. नाहीतर पवारांचा चेल्याने प्रकरण दाबून टाकलं होतं.
पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री.
पण गुन्हेगाराला अटक केली तर राजीनामा मागायचा... नक्की कोणासाठी काम करता रे हरामखोरांनो??
Bjp vyapari sathi kahi pn karte ...karan chanda bhetato n fukacha ...mg tyacha mobadla asa bhedtat te ...even ya agrawal che chota Chetan sobat sambandh hote ...tyala shiksha n deta tyache pay dhartat asle haramkhor aahet he BJP che nete
जेव्हा सुनिल टिंगरेना बातमी कळली तेव्हा ते रुग्णालयात का गेले नाहीत?
Sunil tingre rajinama dya!!!!
खरंच यार या पैसेवाल्यांचा खूप कंटाळा आलाय ते काहीही विकत घेतात न्याय, कायदा.त्यांना भीतीच नाही.
त्या एका रात्रीत देवेंद्र फडणीवीसांना 200 कोटी मिळाले अशी चर्चा आहे पुण्यात त्यावर बोला
हे प्रकरण दाबायला शरद पवारांनी फडनवीसांना २०० कोटी दिले. पण फडणवीसांनी त्याला नकार दिला.
@@adnyatlalit patil drug tolicha mohrkya tarbuja..sagale drug anto punyt
@@mohitkariya3787 शरदचा ड्रग सप्लायर दाऊद आहे. म्हणूनच फडणवीसांनी त्याचे ड्रग्ज पकडले.
शरदचं सगळं ड्रग नेटवर्क उध्वस्त केलं.
२०० कोटी जरा कमीच वाटतात इथे
@@mohitkariya3787 ड्रग्जच्या धंद्यात शरद पवारचा पार्टनर दाऊद आहे. म्हणूनच फडणवीसांनी त्याचं सगळं नेटवर्क उध्वस्त केलं. तुला त्याचा राग येणं मी समजू शकतो.
ज्या दिवशी हे झालं त्या दिवशी मी तीताच होतो पोलीस स्टेशन मध्ये माझ्या समोर सुनील टिंगरे ते तीन मुलं सोबत होते ते अस म्हणत होते की ( याची मेडिकल चेकप नका करू हे नसेत आहेत. नशा उतरली की बगु. काही खायला दया हैना) अस ते बोलत होते...मला तेव्हा माहीत नव्हत एवढं अस झालं आहे दोन मुलांचा जीव गेला मला अस कळ आदीच कळ अस्त तर तिताच मारला असतात सून्या ला 😡😡😡😡😡
गृहमंत्रीनी राजीनामा द्यावा
शरद पवार का कुत्ता...फडणविस च काय संबंध
Kay sambandh...case court madye chalu ahe ani main tyani already aplyala je apekshit ahet te order dele ahet yat gruhamantri nhi tar courtavar doubt yetoy.
पालघर साधू हत्या, दिशा-सुशांत हत्या, मनसुख हत्या, करमुसे मारहाण, १०० कोटींची वसुली... सगळं कसं बिनबोभाट पार पाडता आलं पाहिजे, तरच तो बेस्ट मुख्यमंत्री.
पण कडक कारवाई करत बिल्डरला अटक केली, पब सील केले तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे...
नक्की कोणासाठी काम करता रे हारामखोरांनो?
आरोपीला पिझ्झा बर्गर दिले जाते गृहमंत्र्याचा पोलिस यंत्रणेवर दबाव नाही.
Dusra Yeun to pan tech karto. Dhanya ti judicial system 😂
मला तर अस वाटतय आता, जेलमध्ये सर्व आरोपी गरीबच असणार.कारण भारतात श्रीमंताना निंबध लिहून सोडून देतात.
पवार साहेबांचा संबंध गुन्हेगारांशी किंवा गुन्हेगारांच्या वकिलांशी आहे
महाराष्ट्र चां बिहार झाला आहे...
कारणीभूत फक्त अनाजी पंत....
कारणीभूत बारामतीचे भूत
येवढ्या रात्री एक आमदार तेथे जातो याचा अर्थ तो तिथे स्वत्ताच्या स्वार्थासाठी गेला होता. आणि पोलिसांवर दबाव आणून जामीनपात्र कलमे लावली आणि त्याचे लवकर मेडिकल पण केलें नाही
हे माणसं प्रत्येक पक्षातील नेत्यांना निवडणूक काळात लाखो, कोटी रुपये मदत देत असतात, त्यामुळे सर्व पक्षांतील नेते यांचे बटीक असतात. हे रस्त्यावर घडले म्हणून जाहीर झाले आहे. असे अनेक गुन्हे बिगर बोभाट जाग्यावरच जिरुन जातात.
चिन्मय भाऊ फडणवीस गृहमंत्री झाल्या नंतर वाढलेली गुन्हेगारी याच्यावर एक विडीओ बनवा म्हणजे जनतेला कळेल
कठोर कारवाई झाली पाहिजे
मयत ना अगरवाल प्रत्येक कुटुंबांना 5 कोटी द्यायला लावा
सुनील टिंगरे नाव लक्षत्त तेव्हा वडगाव शेरी मधल्या मतदार लोकांनी आणि अजित पवार मेला वाटत भावपूर्ण श्रद्धांजली
विशाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश कराव व वेदांत अग्रवाल यांनी संघाच्या शाखेत गणवेशात *नमस्ते सदा वत्सले करावे*आणी दररोज अपघात करावा.
ज्या न्यायाधीशांनी निबंध लिहीण्यासारखी तथाकथित शिक्षा
सुनावली,ते खरोखरच धन्य होत.
दोन तरुण अभियंता मरण पावले आहेत,त्या अपघाताशी संबंधित
तरूणाला जी शिक्षा सुनावली,
त्यावरून न्यायालयात न्याय मिळत
नाही, हे स्पष्ट झाले.
आजपर्यंत च्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय गृहमंत्री महाराष्ट्राला भेटला आहे.
अजून एक इलेक्ट्रॉन बॉण्ड चा लाभार्थी होईल आता
मीडिया किती दिवस प्रकरण तापवणार थोडे दिवस नाटक करणार मग दुसरा काही तरी मुद्दा मिळाला कि तिकडे लक्ष देणार एकदा का प्रकरण शांत झाला कि बाप आणि मुलगा सुटणार मग मुलगा दुसऱ्या देशात शिकायला जाणार...😂
Our Culture and mindset
Give Bharat Ratna to Bal Hakka Court justice
पुणे तिथे घडतात गुन्हे.
भ्रष्ट सरकार, भ्रष्ट व्यवस्थेने, निरपराधांचा बळी तर घेतलाच, पण न्याय देखील मिळू नाही याची सोय करून ठेवली.
तो यूट्यूबर्स मस्त आपली पोली भजून घेटात.😂😂😂
RUclipsrs मुळेच हे प्रकरण एवढं गाजलय 😊
सुनील टिंगरे च टिंगार सूजवलं पाहिजे
जेवढ्यावर आरोप केले त्यांचे CDR काढा,व सार्वजनिक करा,
रविंद्र धंगेकर यांनी मुद्दे उचलून घेतले ते सर्व आमदारांनी उचलायला पाहिजे होते, जनतेबरोबर एकच आमदार राहिला हे निंदनीय आहे...
अगरवाल च पोराला आणि बापाला तर मोठी शिक्षा झालीच पाहिजे पण माझं त्या आई वडलांना पण प्रश्न आहे ज्यांची मूळ पुण्याला शिकायला व जॉब साठी येतात आपली पोर शनिवार रविवारी काय करतात या वर लक्ष दिलं पाहिजे ही नम्र विनंती पुण्याचं नाव खराब होत यांनी
Formal party काय असत माहित आहे... जर माहित नसेल.. अक्कल नसेल तर नाही ते बडबडू नये... त्यांना स्वतंत्र आहे
@@prathamesharage रात्री २ वाजता कसली पार्टी करतात? ही आपली संस्कृती नाही
@@adnyat मग कोण म्हटले ते आपले आहेत.. ते हिंदी आहेत. एकही मराठी नाही ... पण म्हणून काय उडवून जाणारा योग्य ठरत नाही
@@prathamesharage या प्रकरणात त्या गुन्हेगाराला वाचवायला जाणारा टिंगरे सोडला तर कोणीच स्थानिक नाहीत. सगळेच बाहेरचे. आणि पुण्यात येऊन इथलं वातावरण खराब करतात. पैश्याची मस्ती करतात.
Sunil tingre ekhadya samanya mansachya madatila ratri 3 la aala asta ka ?
अहो अशा प्रकारणात राजकारण लय जोर घेत असत कोण कोण राजकीय माणूस यात गोतला जातोच
सामान्य लोकांनी समजून जावा हे लोक किती पोहचलेले आहे
धंगेकर यांनी भ्रष्टाचार सिद्ध करावा,
किंवा राजकारण संन्यास घ्यावा!!
😡👊
विमाननगर, कोरेगाव पार्क, कल्याणी nagar येथे परप्रांतीय लोकांचे एक प्रकारे माजूरडा,अड्डा झाला आहे, या भागात पोलीसने कडक नजर ठेववावी
स्थानिक लोकांवर हे परप्रांतीय दादागिरी करतात तिथे
त्या आरोपी अथवा त्याच्या पालकांना २५ वर्ष तुरुंगवास, एकच मागणी..
राजकीय नेते कोणाचेच नसतात medical report येऊ पर्यंत का थाबले नाही court
निबंध लिहिला की तो व्हायरल होऊन द्या 😂😂😂😂 नाही तर ३०० शब्दांचा निबंध ३० शब्द संपेल
सदाशिव पेठेत मुलींवर कोयत्याने हल्ला करणारा आरोपी व्हिडिओ असताना सुद्धा सुटला.
मग हा किती दिवस आत राहणार, निवडणूक झाली की येईल बाहेर.
Shiksha hoi paryant ya case che update dya
जी सर्व मंडळी मुख्य गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत, त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे
चिनमय दादा सर्व माहीती ऐक दम चागल्या प्रकारे समजुन सागतो
राज कारन ऐकदम बोगस आहे पण गरीब मानसाना न्याय मिळने राजकारनी यांच्या मुळे खुप आवघड आहे
तो न्यायाधीश मानुस ज्याने निबंध लिहिण्याचे आदेश दिले... त्याला चौक मध्ये आनून हाणा.एक तर रविवरी काम केल ते पण असा...
#CP_POLICE_PUNE
दादा तुम्ही खूप छान काम करत आहेत तुमच्या सारखे रिपोट रिपोर्टर आहेत म्हणून आमच्या पर्येंत खरी बातमी पोहचते Thank u👍🏻
आगरवाल म्हणजे गुजराती बघा मोदी सतेत आल्यानंतर ही लोक निर्दोष सुटलेली दिसतील.
शिक्षेतून ताबडतोब सुटका झाली त्याची चौकशी व्हायला पाहिजे
न्यायव्यवस्था न्यायाधीश आणि पोलीस यंत्रणा हे पैसे वाले ह्यांच्या वेश्या आहेत जे पैसे देईल त्याला ठोकायला देतात
काहीही झालं की शरद पवार गट फडणवीसांना जवाबदार धरतो, आणि राजीनामा मागतो, म्हणजे एकटे फडणवीस किती जड जाताय यांना 😂😂
छान
हा आहे उयाचा भारत जिथे गरीब लोकांना एक न्याय आणि श्रीमंतांना दुसरा न्याय. वाह मोदीजी वाह
kahi pudhe honar nahi thode divs sagl boltil nntr sagle petya gheun shant hotil … sagle political pn sarkhechh …
वेदांत बेटा....फक्त तू उद्या गळ्यात कमळाचा गमजा घाल....सगळं ok होईल....
Nahi ghatla tar phulanchi maal pan dur nahi 😂
Kahi nahi tya builder ne BJP la chanda deun taka mag sagle maaf hoil
पण मग राष्ट्रवादीचा आमदार कसा मदत करेल त्याला?
भाजप तर स्वतःच्या नेत्याला पण सपोर्ट करत नाही 😂
@@adnyat अजित पवार गटाचा आहे आमदार....
@@devchaure उद्या शरद पवार गटात जाईल. पण संस्कार तर मूळचे राष्ट्रवादीचे म्हणजे शरद पवारचेच ना
आपल्या महााष्ट्रात काही पान होऊ शकत ऐक सत्रा वर्षाच्या मुलाने सगळा महारष्ट्र हालऊन ठेवलंय व्हा 🙏
आमदार:- टिंगरे, आज्या पवार गट ... लक्षात ठेवू. 😢
शरदचे संस्कार
आज कालचे नवीन नवीन श्रीमंत झालेले खूप माजलेत . त्या मुलाला 10 वर्ष सक्त मजुरी कारावास झाला पाहिजे . ट्रक ड्रायव्हर ने अस केलं अस्त तर
पुण्यातील जागरूक नागरिक यांना सलाम.
खूपच छान, विस्कृत सविस्थर माहीती
इंदिरानगर नगरमध्ये हातभट्टी गांजा ताडी विकतात सर्व लमान लोकांना मदत करत आहे 14 एप्रिल रात्रभर जे पी नगरमध्ये 200 ते 300 रूपये सुनिल टिंगरे त्याना मदत करत आहे 😢
सगळे एका माळेचे मणी
Please check footage of 19th may 22.50 to 23.05
Costal road tunnel mumbai.
You will get one more like this almost 180 kmph in tunnel.
त्यात फोर्स गाडी म्हतलितर लाल फुशंची लाल लगेच गळी असेल. भावूर्ण श्रद्धांजली सर्व खत्यास 🙏🌹
BJP yedi zaliye
असल्या फालतू देशात राहण्यात काही अर्थ उरलेला नाही