NDA सरकार कोसळण्याची Rahul Gandhi यांची भविष्यवाणी, Nitish Kumar आणि Naidu NDA सोडण्याची शक्यता किती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 июн 2024
  • #BolBhidu #RahulGandhi #NDAGovernment
    लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून सगळ्यात मोठी चर्चा आहे NDA सरकार पाच वर्ष टिकणार का? त्यासाठी कारण सांगितलं जातंय भाजप २४० जागा जिंकून बहुमतापासून दूर आहे. तर NDA ने २९३ जागा जिंकल्या आहेत. म्हणजे बहुमतापेक्षा फक्त २१ जागा जास्त. अशा वेळी बहुमताची मार्जिन खूप कमी आहे. तसच गेली दोन टर्म भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पर्यंत फक्त पूर्ण बहुमताचे सरकार चालवलं आहे. त्यामुळे त्यांना आघाडीचे सरकार चालवणं अवघड जाईल अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.
    अशातच राहुल गांधींनी Financial Times ला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असा दावा केला आहे की NDA सरकार पाडण्यासाठी फक्त एका मोठ्या धक्क्याची गरज आहे. NDA मधील एक घटक पक्ष जरी सरकला तरी मोदी सरकार कोसळेल असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे. पण, त्यांच्या या दाव्यात किती तथ्य आहे? आणि त्यांचा रोख नक्की कोणत्या NDA घटक पक्षाकडे आहे? खरंच एक-दोन पक्ष दुसऱ्या बाजूला गेले तर NDA सरकार कोसळू शकते का? पाहूयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 218

  • @santoshsurve4287
    @santoshsurve4287 6 дней назад +87

    नितीश फुटणार, फुटणार म्हणत एव्हढे बदनाम केले की फुटणारे नितीश आता अजिबात फुटणार नाही.

    • @aryasumantkasulkar4901
      @aryasumantkasulkar4901 6 дней назад +5

      😂 khara bollalat tumhi

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 6 дней назад +7

      नितीश फुटणार नाहीत पण वर्षात बोलतील कि देशाच्या भल्यासाठी आम्ही इंडिया आघाडीला बाहेरून पाठिंबा देतो, त्यांनतर वर्षात मंत्रिमंडळात सामील होतील किंवा बिहारचे मुख्य खाती घेतील

    • @memeskalord
      @memeskalord 6 дней назад

      Gela tari farak nahi padat 12 khasdar aahet tyache​@@Package_wala_chu

    • @yadavpatilagroagencies6130
      @yadavpatilagroagencies6130 5 дней назад

      😂😂😂

  • @shridharjadhav4665
    @shridharjadhav4665 6 дней назад +111

    एक दिवस प्रिन्स राहुल दावा करणार सोनिया गांधी BJP मध्ये जाणार 😂😂🤣
    मग बोल भिडू त्यावर विडिओ बनवणार 😂

    • @shivwardhansalunkhe5870
      @shivwardhansalunkhe5870 6 дней назад +14

      Bar, lay Shana ahes

    • @Mau_chipade
      @Mau_chipade 6 дней назад

      😂😂😂😂😂

    • @wizard6107
      @wizard6107 6 дней назад +8

      BJP vale sudarnar nahi ayodhya padle tari ram samjla nahi

    • @GuruGulabKhatri973
      @GuruGulabKhatri973 6 дней назад

      Sonia gandhi tujhi aai ahe ka ikde tikde jayla😂😂

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 6 дней назад

      तुम्हा भक्तांची लुंगी ओढुन नागडे केले त्यांनी तरी अजुन चेष्टाच करता त्यांची. तरी बरे पप्पु वरून प्रिन्स पर्यंत आले

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 6 дней назад +45

    Rahul gandhi विरोधात चुकीचं बोलण्याची चूक करू नका आणि हलक्यात पण घेऊ नका कारण चंद्राबाबू आणि नितीश कुमार एवढीपण भरवस्याची नाहीत

  • @maheshphad1581
    @maheshphad1581 6 дней назад +22

    महापारेषण मध्ये निघालेल्या जागांची भरती अचानक कॅन्सल केली यावर विद्यार्थ्यांचा खूप संताप चालू आहे न्यूज चैनल बातम्या पण देत आहेत आपण याची माहिती काढून एखादा व्हिडिओ घ्यावा ही विनंती करतो

  • @amulkumar3030
    @amulkumar3030 6 дней назад +5

    नितीश कुमारला फोडण्याच्या नादात.. कांग्रेसच फुटलं...भाजप वाले कांग्रेस खासदारा पर्यंत पोहचली पण असलं.. आणि डील पण चालू असेलं

  • @Pratikdada-yf2wb
    @Pratikdada-yf2wb 6 дней назад +35

    पण सर राहुल गांधी प्रमाणे जर नरेंद्र मोदी विचार करत असेल तर.....
    मग इंडिया गटबंधन राहील का? 😂😜👍

    • @rohitkadam9318
      @rohitkadam9318 6 дней назад +5

      Mg modi cha shinde hoil

    • @Pratikdada-yf2wb
      @Pratikdada-yf2wb 6 дней назад +4

      @@rohitkadam9318 तुम्ही स्वप्नच बगा 😜

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 6 дней назад

      मोडीचीच फटलीय कधी rss लात हाणून हकालतय की 😂😂

    • @Shetkari17
      @Shetkari17 6 дней назад

      Logic gel udat 😂😂😂​@@rohitkadam9318

  • @mitz8852
    @mitz8852 6 дней назад +44

    तरी पडत नाही....

  • @sahilghavate8685
    @sahilghavate8685 6 дней назад +25

    अमित काका . नाम तो सूना होगा 😂😂

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 6 дней назад +7

      हमने तडीपार नाम सुना है, ये अमित काका कौन है.

    • @-oh6ob
      @-oh6ob 6 дней назад +1

      इथं महाराष्ट्रात एकच काका आणि सगळ्यांना माहीत आहे पवार साहेब नाव ऐकल्यावर घाबरतात😂😂😂

    • @TheSiddhantp
      @TheSiddhantp 6 дней назад +2

      हर कोई टाकला चाणक्य नही होता😂

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs 6 дней назад +5

    नरेंद्र मोदी ला आपल्या आजूबाजूला कोणी न चालणाऱ्या चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांना पण फोटोमधे घ्यावे लागते

  • @nobita2032
    @nobita2032 6 дней назад +11

    When i watch his video i feel that he takes only one side(congress) is it right?

    • @roshanpande1117
      @roshanpande1117 6 дней назад +4

      Yes u r absolutely right.. i have seen this scenario.. this is not neutral channel..

    • @simba-yx7gb
      @simba-yx7gb 6 дней назад +7

      Sharad pawaranche bhavkit le aahet chinmay bhau...

  • @mokshaswonderfulworld5662
    @mokshaswonderfulworld5662 6 дней назад +69

    India आघाडीतील काही पक्षच NDA मधे येतील

  • @user-ir3xx8ih2f
    @user-ir3xx8ih2f 6 дней назад +22

    आपल्या देशातील जनता नालायक आहे कुणाचीही असुदे सरकार पण पूर्ण बहुमताची स्तीर सरकार देणे आवश्यक आहे देशासाठी तरच निर्णय शमता चागली राहती देशाची इतिहास बगा ..........

  • @rahulsgalaxy8650
    @rahulsgalaxy8650 6 дней назад +15

    Raga is right 👍

  • @bhartiya777
    @bhartiya777 6 дней назад +10

    म्हणजे महाराष्ट्र पॅटर्न 😂😂😂शक्य नाही मोदी जीव देईल पण सत्ता देणार नाही म्हणून युवराजांनी हे स्वप्न बघू नये 😂😂😂🙏

  • @Hard55555
    @Hard55555 6 дней назад +14

    My experiment with TRUTH 😅
    Mahtama k Gandhi 🙏 🇮🇳

  • @user-uo7tj1kv7t
    @user-uo7tj1kv7t 6 дней назад +4

    अमित शहा indi चे खासदार गोष्टी फॉडतील येत्या सहा महिन्यांत

    • @Ram-cc1gn
      @Ram-cc1gn 4 дня назад +1

      फोडाफोडीमुळेच ही अवस्था झाली आहे

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 6 дней назад +33

    उद्धव ठाकरे सारखा विश्वासघातकी मिळाला तर होऊ शकतो

    • @statusdiary1841
      @statusdiary1841 6 дней назад +2

      Only ajit pawar

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 6 дней назад +4

      जनाब उद्धव मियाँ ना विश्वासघातकी बोलू नकोस. मुसलमानचे इमान हे त्याच्या धर्माशी असते. त्यांनी जे केले ते हिंदुत्वासाठी केले. 🤔😝

    • @pratapsapkal8112
      @pratapsapkal8112 6 дней назад

      Are baba mullanchi sarkar ahe
      10 cr dilet
      Buycot bjp

    • @indian62353
      @indian62353 6 дней назад +2

      ​@@bittertruth5632म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने मुस्लिमांच्या वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये दिले का 🤦‍♂️🤦‍♂️😂😂😂

  • @mayur4020
    @mayur4020 6 дней назад +5

    कोणाला series घेत आहेत 😂😂😂

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 6 дней назад +21

    पुढील ५ वर्ष सरकारे येवोत आणि कोसळोत, देश हिताचा कुठलाच निर्णय झाला नाही पाहिजे. ना आरक्षणाचा, नाही शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे. तेव्हाच बहुमताने सरकार निवडून देणे म्हणजे काय हे ह्या देशातील लोकांना कळेल.

    • @user-dq7po2pf5b
      @user-dq7po2pf5b 6 дней назад +4

      2 वेळा बहु मताने होता काय केला सांग तेवढं😊
      कोणाला कोणाला आरक्षण भेटला

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 6 дней назад

      ​@@user-dq7po2pf5bअगदी बरोबर.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 6 дней назад +2

      या सर्वाला भाजप जबाबदार आहे.

    • @omkarghugare7382
      @omkarghugare7382 6 дней назад

      हा बघा भुरट्या सरकारचा भुरट्या समर्थक

    • @bittertruth5632
      @bittertruth5632 6 дней назад

      @@user-dq7po2pf5b आता कोणालाच नव्याने आरक्षण भेटणार नाही, कारण आरक्षणाची मर्यादा संपली आणि आरक्षण केंद्राचा विषय आहे, त्यासाठी घटनेत दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल, , जे फक्त भाजप लोकसभेत ४०० पार करून आणि राज्यसभेत बहुमताने खासदार पाठवून कदाचित करू शकली असती, किंवा सरसकट आरक्षणच रद्द केले असते, ज्याचा फायदा मराठा समाजाला झाला असता. मोदी काय म्हणाले ते आठवा - 'देश के लिये कूच कडे फैसले लेने होंगे'. कदाचित त्यापैकीच हा एक निर्णय असावा. , पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आता पुढील १० ते २० वर्ष वाट बघण्यात धन्यता माना.

  • @swagatsawant
    @swagatsawant 6 дней назад +42

    😂 त्याला म्हणावं बैंकॉकला जा
    आमच्या स्पंज्या कंपादक ला घेऊन!
    नितीश ने NDA मध्ये येण्या आधीच
    पंतप्रधान पदासाठी मागणी केली होती,
    खानग्रेसने ती मानली नाही.. विषय संपला!
    आता रागा नितीश ला करतो का प्रधानमंत्री?
    पुन्हा वर्षभराने त्यालाही पाडायला?

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 6 дней назад +10

      फाटलेले विचार दिसून येतात असो enjoy 400 paar 😂

    • @indian62353
      @indian62353 6 дней назад

      ​@@swapnil_patil99400 पार 😂

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 6 дней назад

      Swagat bro, its INDI alliance.
      not NDA!
      काँग्रेसचा इतिहास पाहता त्यांनी कोणत्याही मित्र पक्षाला पंतप्रधान पदावर असताना टिकून दिलं नाही हे नितेश कुमार यांना खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे.
      देशातील जनतेने मोदींच्या पंतप्रधानपदाच्या नावावर एकट्या बीजेपीला 240 खासदार निवडून दिले आहेत, अर्थात एनडीए मध्ये कुठलाही घटक पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान होता येणार नाही.
      एका वर्षात इंडिया आघाडीचे काही पक्ष बीजेपी सोबत सत्तेत येऊ शकतात यात काही शंका नाही!

  • @prashantrajput-lm6uf
    @prashantrajput-lm6uf 6 дней назад +14

    नितीश कुमार फुटतील आणि bjp काय वाट बघत बसेल का.. तेंव्हा काँगेस चा आर्धा पक्ष bjp मधे असेल 😂😂

    • @bhartiya777
      @bhartiya777 6 дней назад +1

      😂😂😂उद्धव सकट 😂😂

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq 6 дней назад

      ​@@bhartiya777 उद्धव ची शेट्ट घे म्हनाव #तडीपारला

    • @RahulChavan-qs9nm
      @RahulChavan-qs9nm 6 дней назад

      Modi che andhbhkt😂😂chup

  • @gurudattkalyankar7490
    @gurudattkalyankar7490 6 дней назад +44

    अजून 5 वर्ष तरी कोण शे... वाकडी करू शकत नाही कोणी ।

    • @gurudattkalyankar7490
      @gurudattkalyankar7490 6 дней назад +1

      @@rajeram8018 tu kay baghat firto ka saglyanchi

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 6 дней назад +1

      @@gurudattkalyankar7490 correct..

    • @aspirantvishal2708
      @aspirantvishal2708 6 дней назад +1

      Bgha kon konachi vakdi krti tr.. Ashach bolnyamude bahumat pn nahi midal..ha ghamand lvkr tutnar...Lvkrch navin PM bnnar!. ..

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv 6 дней назад

      @@aspirantvishal2708 lavdya bahumat aaahe NDA la...INDIA aaghadichya jevadhya seats aahet tyapeksha jast BJP chya ektyachya aahet...lokana fasavun India aaghadichya seats vadhalya...aamhi muslim voter ghet nahi vicharat..

    • @gurudattkalyankar7490
      @gurudattkalyankar7490 6 дней назад

      @@rajeram8018ka tujyat kai wa jhalayat ka

  • @Mau_chipade
    @Mau_chipade 6 дней назад +9

    मला doubt येतोय 26 ला च NDA चा shot होउ शकतो 😅😅

  • @santoshamrute8878
    @santoshamrute8878 6 дней назад +45

    येणाऱ्या 4 महिन्यात अमित शहा 272 बहुमताचा जुगाड्ड लावणार 😅😅😅

    • @SurajKolhe-vr7st
      @SurajKolhe-vr7st 6 дней назад +5

      272 नाही 372 अमित काका आहेत ते

    • @roshanpande1117
      @roshanpande1117 6 дней назад +7

      अरे जो माणूस रशिया युक्रेन मध्ये neutal राहू शकतो.. पॅलेस्टाईन अँड इस्राईल मध्ये neutral राहू शकतो..
      तो माणूस यांना सांभाळू नाही शकत?? 😂😂

    • @goldentube2824
      @goldentube2824 6 дней назад

      बरोबर भावा

    • @ashishl4081
      @ashishl4081 6 дней назад

      420 च गुजाड

  • @sam0196
    @sam0196 6 дней назад +5

    Sarkaar 5 yrs chalel

  • @swapneshkunjir4504
    @swapneshkunjir4504 6 дней назад +1

    बिहार मधून पिएम नितीश जी आणि मुखमंत्री तेजस्वी यादव

  • @amarpreet1215
    @amarpreet1215 6 дней назад +2

    Chinmay kuthe gela..... Bolva tyala❤

  • @cricketvilogs7750
    @cricketvilogs7750 6 дней назад +1

    ते जाऊदे, I.N.D.I.A. च तर सरकार येतच नसतय ....😂😂😂

  • @sachin55924
    @sachin55924 6 дней назад +1

    निखिल भाऊ, मोदी सरकारने अजून शपथविधी नाही पण केलेला नाही, तुम्ही यूट्यूबर सरकार पाडण्याच्या तयारीत आहे.😢

  • @digitalbrilliantclasses519
    @digitalbrilliantclasses519 5 дней назад

    ह्यांना राज्यातील सत्ता टिकवता येत नाही आणि चालले आहेत देशात सत्ता करायला

  • @yadavpatilagroagencies6130
    @yadavpatilagroagencies6130 5 дней назад

    सरकार पडणार का नाही हे माहित नाही ...पर 5 वर्ष डर रहना चाहिये ....इतना काफी है 😅😂😂😂😂😂😂😂

  • @adityachawande
    @adityachawande 6 дней назад +1

    He vishleshan agdi barobar ahe INDI aghadi madhe khup kachra ahe tyat jaun ajun Kachra bannya chi chuk TDP ani JDU milich karnar nai, tya peksha NDA madhe je stan ani samman miltoy toch bara..

  • @deepakmadaswad4339
    @deepakmadaswad4339 6 дней назад +2

    Asa analysis karayech asel tar I.n.d.i.a. cha pan jar sarve party baher padali tar Congres che kiti khasdar ahet te pan bagha

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 6 дней назад +9

    Ydz rahul la sanga 272 lagatat😂

  • @indian62353
    @indian62353 6 дней назад +8

    अबकी बार... 400 पार... 😂

  • @shailendra1002
    @shailendra1002 6 дней назад +3

    Shah and Modi hatao democracy bachao 😢🎉🎉🎉

  • @Vande4392
    @Vande4392 6 дней назад +1

    पपुजी पाच वर्ष इटालीला आराम करावा.

  • @slim11shock
    @slim11shock 6 дней назад +2

    अरे काय यार सगळ्या व्हिडिओज मध्ये ह्या निखिलचा चेहरा बघावा लागतोय

  • @satishrekhi
    @satishrekhi 6 дней назад +1

    अरे दादा महाराष्ट्र मध्ये यशस्वी रंगित तालीम केली आहे
    अजितदादा व एकनाथ शिंदे महायुतीचा प्रसाद,
    तसेच आता चंद्राबाबू नायडू व नितिशकुमार
    पक्ष फोडुन भाजपला जोडुनी 😅😅😅😅😅

  • @anjalimorye8918
    @anjalimorye8918 6 дней назад +2

    Rahul Gandhi is the 1st Pappu, and u r the 2nd one...😂😂

  • @samirmansuri85
    @samirmansuri85 6 дней назад +7

    मी बोल भिड़ु चा क़ायम दर्शक राहिलो आहे पन काही महिन्यान मधे बोल भिड़ुन ने आपली विश्वास अहरता गमावली आहेत ते आता गोदी मीडिया ची भाषा बोलताय व बीजेपी पक्ष कसा छान आहे ते सांगताय शंका निर्माण होते पाकिट घेतल्याचे त्या मुळे मी हा चैनल बघने बंद केले आहे तुम्ही पन सर्व हेच करा 🙏

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 5 дней назад

    माझं प्रामाणिक मत आहे हे सरकार पडावं 😂

  • @sahilgondhali2895
    @sahilgondhali2895 6 дней назад +5

    💤

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 5 дней назад

    राहुल काका पण आता रोज गांजा ओढून ओन रेकॉर्ड बोलणार😂

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 6 дней назад +8

    नितीन सबका है😂

  • @rahulchoudhari1743
    @rahulchoudhari1743 6 дней назад +7

    फुटले तर फुटू दे...नवीन खिचडी सरकार आले तरी लगेच पडेल...आणि पुन्हा निवडणुका होतील त्यामध्ये NDA 400 पार करतील

    • @SMHasan9
      @SMHasan9 6 дней назад +1

      600 पार होतील भावा

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 6 дней назад

    हो देखो आज आज होता हिरे क्या

  • @Viraj_2305
    @Viraj_2305 6 дней назад +1

    TDP ani BJD party la Bjp kadun respect milel ?? Kay dokyaear padlet ka....ekahun ek useless ministries hya parties la deun Ani swataha kde sarv imp ministries theun BJP ne changla mansamman dilay hyanna😂😂

  • @pranavc24
    @pranavc24 5 дней назад

    बिहार निवडणुकीनंतर नितीशकुमार NDA चा पांठिबा काढणार

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 5 дней назад

    राहुल गांधी च शिक्षण आणि मोदी च शिक्षण दिबेट होऊ द्या

  • @Spartanash
    @Spartanash 6 дней назад

    सगळ्यांना घेऊन चालायचं कसं हे माहीत नाही यांना.. रागा काही करणार नाई..wait ans watch करेन

  • @vivekpaturkar2692
    @vivekpaturkar2692 6 дней назад +1

    Bol bidu×
    Nalayk bidu✓

  • @omkarMadrid_
    @omkarMadrid_ 2 дня назад

    काहीच होणार नाही तुम्ही पाहत बसा

  • @user-bl4de3xu7w
    @user-bl4de3xu7w 6 дней назад +1

    Nitish Kumar jari gele tri sarkarla dhoka nhi pn jar sarkar madhyawdi padl tr te ghatak asnar congress sathi Karan BJP purn fightback krun prt sarkar mdhe yein. Atal bihari vajpayee la congress n 2 veda pm post warun congress n hatwl jhal ky prt BJP aali 5 year sathi.

  • @vishwassonawane6548
    @vishwassonawane6548 6 дней назад

    Nitish Kumar will be no more in the politics, chandar naidu will be forever for atlest 5 years inn nda its his requirenment.

  • @shailendra1002
    @shailendra1002 6 дней назад +6

    Nitish Kumar next PM 😂😂😂

  • @yogeshlawale
    @yogeshlawale 6 дней назад +1

    Khudki koi image nahi wo banda dusro ki image baatein kar raha hain😂😂😂😂😂

  • @rdx8261
    @rdx8261 5 дней назад

    राहुल गांधी, अमित शहा का नाम तो सुनाही होगा 💪💪🌷🌷💪💪

  • @Hard55555
    @Hard55555 6 дней назад

    All HMV marathi media 🙏..

    • @Hard55555
      @Hard55555 6 дней назад

      Sachin Vaze/waze 🙏..

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 6 дней назад +2

    महाराट्रात म वि आ सत्ता फिक्स

  • @manjushakhedkar-pm5qy
    @manjushakhedkar-pm5qy 6 дней назад

    Dream Pahude Rahul la, as Kai nai honar patratata nai Rahul chi...!

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 6 дней назад

    Te already futle le ahet... Timepass chalay Naidu n nitish cha

  • @user-sc1bt6kr7k
    @user-sc1bt6kr7k 6 дней назад +6

    भारताचे तुकडे करणाऱ्या पक्षाने भारत जोडो यात्रा काढली होती 😂

  • @samirshaikh9983
    @samirshaikh9983 6 дней назад +1

    1st viewer

  • @rajeshrraje7254
    @rajeshrraje7254 6 дней назад

    Pawar saheb PM

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 6 дней назад +17

    घरकोंबडाची हसीन सपने

  • @abagaikwad9891
    @abagaikwad9891 6 дней назад +3

    हे फुटतील, आणि शरद पवार NDA मध्ये जातील😂

  • @bravindralic
    @bravindralic 6 дней назад

    Reelection in 2026.😂😂

  • @Shetkari17
    @Shetkari17 6 дней назад +1

    Braking news, Narendra Modi bjp paksh fodun India aghadit yenar.
    Ata tar asach sarkar banu shakata as watu lagalay ata

  • @user-uh5vy9ig7b
    @user-uh5vy9ig7b 6 дней назад

    नायडू BJP sodun पहिले 0 Ahe नायडू with आउट BJP. ..

  • @moreshwartare9446
    @moreshwartare9446 6 дней назад

    Sarkar padat nahi

  • @rajushinde4166
    @rajushinde4166 6 дней назад

    मोदींना पूर्ण बहुमत सरकार दिल्यामुळेच अग्निविर, संपूर्ण सरकारी यंत्रणा विकणे ,व त्यामध्ये खाजगीकरण करणे, तरुण पिढीला बेरोजगार करणे, हा पलीकडे जाऊन आपकी बार 400 पार हमे संविधान बदली करना है! त्यांच्या स्वतःच्या नेत्यांनी ओरडून सांगितलं..😮

  • @akshaynikam07
    @akshaynikam07 6 дней назад

    Mala tar watay ek diwas asa yeil congress ani bjp ch sobat yeil
    Mag apan dole mitayle mokale😂😂😂😂

  • @abhijeetpratishthan7691
    @abhijeetpratishthan7691 6 дней назад

    Nothing new

  • @vishalsonawane4795
    @vishalsonawane4795 6 дней назад

    Police bharti var bola bhau poranche hal hotayet

  • @MarvelAvengers997
    @MarvelAvengers997 6 дней назад +1

    Bjp most richest party Aahe 5000+ crore 2-3 paise marun gapaa karel 😂

  • @hasmukhbarshi4729
    @hasmukhbarshi4729 6 дней назад

    Bol bhidu , rajkarana vytirikt dusraya batmya dakhava (exm ) shetkryachya hitachya

  • @yogs3256
    @yogs3256 6 дней назад +3

    पपूला अक्कल नाही वर बोल चिडू ला सुद्धा अक्कल नाही तेच ते गोष्ट अरे साधा गणित आहे इंडी ल ४५ जागा लागतात जे कुणा एका पक्षा कडे नाही जरी गेले तरी वापस एनडीए त नाही येतील याची खात्री आहे का

  • @pradeepudgirkar7452
    @pradeepudgirkar7452 6 дней назад

    बस कर ए

  • @sunilchandhere9839
    @sunilchandhere9839 6 дней назад +1

    Naydu sarkar padnar

  • @waghamareshivdas
    @waghamareshivdas 6 дней назад

    NDA फुटणार 💯💯💯✌️✌️ त्यांचा DNA TEST होणार 😂😂😂

  • @Shivsena554
    @Shivsena554 6 дней назад +4

    NDA सरकार पडणार
    पण राहुल गांधींच्या स्वप्नंत

  • @satishwagh7727
    @satishwagh7727 6 дней назад +1

    Rahul Gandhi bayad aahe

  • @Chaitanya3009
    @Chaitanya3009 6 дней назад

    Bol bhidu nav badlun vayfal badbad theva

  • @durgaprasadshinde7230
    @durgaprasadshinde7230 6 дней назад

    Video banavtana abhyas karat ja, NDA madhe BJP nantar TDP ha dusra motha paksha aahe, nitish cha JDU ha tisra motha paksha aahe

  • @samirshaikh9983
    @samirshaikh9983 6 дней назад +13

    Kon kon rahul gandhi ka fan ban gaya hai is bar ...👉👉

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 6 дней назад +12

      कोई नहीं...बस Muslims fan है उसके

    • @tiger-lu3gu
      @tiger-lu3gu 6 дней назад +1

      ​@@dhirajjadhav29निघ

    • @valikediwane
      @valikediwane 6 дней назад

      ​@@dhirajjadhav29 खुद को हिदुस्तानी कहते हो शर्म करो अब तो तुझे मुसलमान चुभने लगे क्या...

    • @errahulmali7486
      @errahulmali7486 6 дней назад +1

      Ho me 🙏

    • @samirshaikh9983
      @samirshaikh9983 6 дней назад +1

      @@dhirajjadhav29 पहली फुर्सत में निकल

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 6 дней назад

    kahi izaat bhetat ahe 😂😂😂 konshe khate dela mitara paksha la

  • @bunty6257
    @bunty6257 6 дней назад

    BJP madhe 106 MP CONGRESS MADHUN BJP MADHE GELELE AHET 😎😎😎

  • @rofl101-kw1kj
    @rofl101-kw1kj 6 дней назад

    भक्तांची घालमेल बघुन मजा येतेय. मोदींचा चेहरा सगळं सांगतोय. 4 जूनपासून मोदीजी खुप टेन्शनमध्ये आहेत.😂

  • @PK-lh3ch
    @PK-lh3ch 6 дней назад +5

    Tyache 12 gele tri nhi padat sarkar 😂😂

  • @stulpul
    @stulpul 6 дней назад

    खोखो खेळा प्रमाणे भाजप आणि काँग्रेस हे दोन पोल आहेत बाकी सर्व पक्ष ह्या दोन्ही पक्षांकडे इकडून तिकडे पळू शकतात. जसे नायडू आणि नितीश पालटू शकतात तसे इंडी आघाडीतील अनेक पक्ष ही पलटी मारू शकतात. राहुलजी नी सावध राहावे.

  • @ramjd7120
    @ramjd7120 6 дней назад

    Bol chatu obc var video banva haken var

  • @falcon1500
    @falcon1500 6 дней назад

    Sarkar padnar

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 6 дней назад

    नितीश चाचा सबके है......201% पलटी

  • @rahulphalak7843
    @rahulphalak7843 6 дней назад

    Like to MVA...👍

  • @shashikantupase8779
    @shashikantupase8779 4 дня назад

    मोदी सरकार पाच वर्षे काढ णार

  • @LaxmiEventManagement09.
    @LaxmiEventManagement09. 5 дней назад

    Aahnkar nash karanar yedhwe niki

  • @pradipm9292
    @pradipm9292 5 дней назад

    BOl BHIDU kai pn logic lavtoy 😂 tikde 233 madhun kiti tiknar yet yenarya 5 varshat yachya varr video banva

  • @dr.sumeetmahajan3719
    @dr.sumeetmahajan3719 6 дней назад +1

    बोल भिडू तुमचा हितचिंतक म्हणून सल्ला देतो की तुम्ही राहुल गांधी च्या वायफळ दाव्यांवर व्हिडिओ बाणवून तुमची विश्वासार्हता कमी करुन घेऊ नका.. या उलट काहीतरी अभ्यासपूर्ण कंटेंट सादर केले तर आमच्यासारख्या असंख्य लोकांचे प्रेम कायम तुमचासोबत असेल

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 6 дней назад

      अंधभक्तांचा फेकूच्या बकबक वर विश्वास आहे

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 5 дней назад

    'सोनिया गांधी' जगातली 4थी सर्वात श्रीमंत महिला कशी झाली यावर अजूनपर्यंत तरी एकही विडिओ आला नाही. बोलभिडू, जनता सबकुछ जानती है. जिगर पैसा मिलेगा बोलभिडू उधर का ही विडिओ बनायेगा 😂😂😂