Pankaja Munde यांना राज्यसभेवर घेऊन BJP हायकमांड कोणता डाव खेळण्याच्या तयारीत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #BolBhidu #pankajamunderajyasabha #Devendrafadanvis
    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे एकप्रकारे राजकीय विजनवासात गेल्या. मधल्या काळात प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा झाली. यामुळे कुठेतरी त्या पक्षात नाराज असल्याच्या आणि त्यांना पक्षातून साईड लाईन केल्याच्या बातम्याही समोर आल्या.
    २०१९ मध्ये विधानसभा आणि २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक हरल्यानंतरही पंकजा मुंडेंना भाजप राज्यसभेवर का पाठवू पाहतय? मुंडेंना राज्यसभेवर पाठवून भाजपला नेमका कोणता डाव साधायचाय? पाहुयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 414

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 3 месяца назад +50

    आता घराणे शाही कुठे गेली जाती वर आधारित पक्ष उभारणी आता कशी काय गरज पडली.

  • @nikhila7668
    @nikhila7668 3 месяца назад +271

    घरणेशाही ला विरोध करता करता भाजप सर्वात मोठा घराणेशाही पक्ष होत चालला आहे

    • @atulchate4914
      @atulchate4914 3 месяца назад +29

      Sharad Pawar chya gharakd bagh

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 3 месяца назад

      ​@@atulchate4914 पाडले की सुनेत्रा पवार ला , आजून काय पाहिजे 😂😂

    • @conceptavaapya8169
      @conceptavaapya8169 3 месяца назад

      ​@@atulchate4914बागितला
      तरी भाजप मधे घराणे शही आहे ती दिसतेय आता?

    • @सनातनी-थ2न
      @सनातनी-थ2न 3 месяца назад +20

      राहुल गांधी उद्धव ठाकरे अखिलेश यादव तेजस्वी यादव हे काय स्वथा च्या जीवावर मोठे झाले आहेत।

    • @nikhila7668
      @nikhila7668 3 месяца назад +16

      @@सनातनी-थ2न मी स्वतः भाजप समर्थक आहे.....पण वस्तुस्थिती हीच आहे आता घराणेशाही, भ्रष्टाचार वगैरे आरोप भाजप दुसऱ्यावर नाही लावू शकत

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 3 месяца назад +60

    ते हाके sir वर अन्याय होइल की 😅 तो म्हणेल पेढा आणलाय माझ्या दमावर तुम्ही खाणार काय 😂😂 💯

    • @ShyamBokare-qu2tg
      @ShyamBokare-qu2tg 3 месяца назад +4

      Kon hake olakhat pan nahi koni tyala 😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 месяца назад +3

      *उपोषण सोडवताना संविधान पदावर असलेले मंत्री..👏🏻👏🏻 आरक्षणावर कमी आणि पंकजा पडली, जानकर पडले, मला अपमानित केल. आणि एका समाजविषयी बोलले. संविधान च्या विरोधात भूमिका 🙌🏻🙌🏻*
      *लगेच कळतंय पाकीट आंदोलन आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून😂😂*

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 3 месяца назад +210

    मुख्यमंत्री होवू नाही म्हणून अजून एक काटा काढला टरबूज ने 😆😆

    • @Maharashtrik
      @Maharashtrik 3 месяца назад +28

      बाहेरून आलेल्या वंजाऱ्याना कोण मुख्यमंत्री करणारे😂😂😂😊

    • @बुक्कितटेंगूळ
      @बुक्कितटेंगूळ 3 месяца назад

      तू वंजारीयची औलाद आहेस ki​@@Maharashtrik

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 3 месяца назад +11

      दोनदा हरली आहे, पंकुताई कोण मुख्यमंत्री करणार,

    • @RamChothe-s1q
      @RamChothe-s1q 3 месяца назад

      Tutari cha baju la kara

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 3 месяца назад

      ​@@Maharashtrikतू कोठून आला 😂😂😂

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 месяца назад +22

    विधानसभेला समजेल सर्वांना 🧡💪

    • @king-mv3li
      @king-mv3li 3 месяца назад

      Patil parat bhik magayla Basel 😂😂😂 mag bhik bhikarchota

  • @raps9858
    @raps9858 3 месяца назад +137

    याचसाठी केला होता अट्टाहास हाकेला उपोषणाला बसवायचा....😂😂😂😂😂

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 3 месяца назад +1

      *उद्धव साहेबांनी बसवले*
      *ते उबाठा चे आहेत.*

    • @9657321401
      @9657321401 3 месяца назад

      भाऊ यालाच राजकारण म्हणतात...

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 3 месяца назад +108

    जनतेन नकरलेले लोक अशाने जनतेवर दादा होणार आणि हे खपाऊन घेतले जाणार नाही

    • @mpscmainexam2077
      @mpscmainexam2077 3 месяца назад +4

      ए तुला कोण विचारतो !😊

    • @santoshgaikwad-ov9fl
      @santoshgaikwad-ov9fl 3 месяца назад +5

      @@mpscmainexam2077 अशाने च पराभव होतो 😆

    • @User5325-gs8gn
      @User5325-gs8gn 3 месяца назад

      ​@santoshgaikwad-ov9fl😂😂

    • @Bhaugarkal007
      @Bhaugarkal007 3 месяца назад

      Tu nko ghabru tuzha tai mantri zalyavr tuzha arkashan nhi jat 😂😂😂 tai cha maratha aarakshanala kadhich virodh nhi 🙏❤

    • @teacher6074
      @teacher6074 3 месяца назад +4

      शरद पवार माडाला घाबरून कसा राज्यसभेत गेला तोही घाबरला म्हणायचं का

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 3 месяца назад +49

    धनगर समाज हमाल्या करायला आहे फक्त वंजारी पेक्षा 4पट मोठा आहे समाज

    • @chandubhuite284
      @chandubhuite284 3 месяца назад

      Faar mota annyay aahe samajavar.

    • @surajsangolkar8793
      @surajsangolkar8793 3 месяца назад +1

      माढा बारामती नगर सोलापूर गावांतून तुतारी लीड आहे अणि जानकर साहेबांना पडले jarange शरद पवार मुळे

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 месяца назад +1

      *उपोषण सोडवताना संविधान पदावर असलेले मंत्री..👏🏻👏🏻 आरक्षणावर कमी आणि पंकजा पडली, जानकर पडले, मला अपमानित केल. आणि एका समाजविषयी बोलले. संविधान च्या विरोधात भूमिका 🙌🏻🙌🏻*
      *लगेच कळतंय पाकीट आंदोलन आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून😂😂*

    • @adityabirla5595
      @adityabirla5595 3 месяца назад

      20 पट मोठा

  • @Dharmik457
    @Dharmik457 3 месяца назад +78

    यांना विधानसभेत पाडल्या शिवाय यांना जनतेच्या मताची जाणीव होणार नाही. जनतेने आता यांना विधानसभेत जमीनदोस्त करावं. 🙏

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 3 месяца назад +29

    😢 बीड मध्ये 50 वर्षं झाली दोन घराण्याचं सत्ता आहे यांनी अर्ध बीड विकत घेऊन ठेवलय. बीडला चांगल्या नेतृत्वाची 👇 गरज आहे.😢

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 3 месяца назад +2

      बारामती चे तेच झालाय zp सुद्धा घरातून सोडता देत नाहीत

    • @uddhavbade6998
      @uddhavbade6998 3 месяца назад

      तु कर की नेतृत्व बिडचे

  • @vikasadsare8167
    @vikasadsare8167 3 месяца назад +14

    भाजपचे सगळे पक्षी सद्ध्या मरणास्थ अवस्थेत निपचित पडले आहेत, उद्धव ठाकरे यांनी एका दगडात त्यांचे सगळे पक्षी (पक्ष महाराष्ट्रातला) मारले आहेत.....

  • @viralroyal
    @viralroyal 3 месяца назад +15

    हाके राज्य सभेवर पाठवावे

    • @AkaramShirsat
      @AkaramShirsat 3 месяца назад +3

      Hagela chatai uchlayla sang

    • @sambhajiandhale6246
      @sambhajiandhale6246 3 месяца назад

      नक्कीच विचार होईल

    • @viralroyal
      @viralroyal 2 месяца назад

      घराणे शाही जो उमेदवार पडलाय त्या साठी ओबीसी बाच्चव करतात बीड चे लोक..

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 3 месяца назад +34

    *निवडून येण्याची लायकी नाही...😂 तरी खासदार...😢 वा हुकुमशाही...✌👌👍*

    • @ShyamBokare-qu2tg
      @ShyamBokare-qu2tg 3 месяца назад +2

      Lokshahi bhava 😂😂😂

    • @makarandsawant8170
      @makarandsawant8170 3 месяца назад +4

      ​@@ShyamBokare-qu2tgलोकशाही नाय भावा संविधानामुळे मिळालेली भीक

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx 3 месяца назад

      Tumhala hech bhik paheje na tymulech chalu ahe na itki rada rad​@@makarandsawant8170

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 3 месяца назад +1

      किती जळता रे ताई वर 😂😂😂

    • @ShyamBokare-qu2tg
      @ShyamBokare-qu2tg 3 месяца назад +1

      @@shrigurudevdatta9895 tai ne changale kam kelyavar kashala kon Kay Manel 😂 kamach tase tai che 1 samaja kadun bolayache

  • @maheshpokale5464
    @maheshpokale5464 3 месяца назад +10

    फडणवीस to पंकजा: हम तो डूबेंगे साथ में तुम्हे भी लेके डूबेंगे😅

  • @Prathamesh990
    @Prathamesh990 3 месяца назад +44

    चिंकी ला आम्ही मराठे जनतेतून कधीच जिंकूदेणार नाही
    power of #मराठा🚩🔥

    • @ashokBadeofficial
      @ashokBadeofficial 3 месяца назад

      तुला खायला भाकरी आहे का घरात कसं जगायचं याचा विचार कर नंतर बोल

    • @जयश्रीराम-ख1ध
      @जयश्रीराम-ख1ध 3 месяца назад

      मुस्लिम समाजाचे 2.5 लाख मत मिळाल्यामुळे जिंकून आले तुम्ही एकट्या मराठा समाजाच्या स्वबळावर कधीच जिंकू शकणार नाहीत तुम्ही

    • @shrigurudevdatta9895
      @shrigurudevdatta9895 3 месяца назад

      तुम्ही आहेच जातीवादी 😂😂😂

    • @Atharvrock123
      @Atharvrock123 3 месяца назад

      Tu comment fasu nakos tuzhya bahini la asech boltos ka

    • @subhashsangale1100
      @subhashsangale1100 3 месяца назад

      गावठी ला उभा करा

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 3 месяца назад +4

    लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे भावी मुख्यमंत्री

  • @mity521
    @mity521 3 месяца назад +3

    बाईचं काम कमी आणि शाब्दिक बोंबाबोंब च जास्त . फक्त बापाच्या पुण्याई वर जगणाऱ्या नाकर्ते पणाची कळस आहे म्हणजे या बाई साहेब.

  • @dhanajikilledar66
    @dhanajikilledar66 3 месяца назад +13

    ते दोन पक्षी मारतील आम्ही नुस्त्या आवाजाने यांचा थवा उडवून लावू

  • @krushnadoifode5755
    @krushnadoifode5755 3 месяца назад +1

    छान विश्लेषण

  • @YuriGagarin-lj1pl
    @YuriGagarin-lj1pl 3 месяца назад +12

    Fadnavisan dakhun dil ki kunihi kunach rajkiy astitwa sampavu nahi shakat❤

  • @Xavierfromindia
    @Xavierfromindia 3 месяца назад +9

    Pankaja munde is not gopinath munde saheb, 😂😂😂 thats clear difference for losing her loosabha, she's flying too high and her people working in other people's farm , cutting sugarcane😂😂😂😂

    • @pramodmunde3257
      @pramodmunde3257 3 месяца назад +5

      That's why she is fighting for her people who works in others farm , and those who are holding good amount lands they don't have any rights on OBC reservation quota. So forgot reservations since now 👍

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx 3 месяца назад

      😂 Only talking in english doesn't mean you are educated it needs real one

    • @Rushabh_1716
      @Rushabh_1716 3 месяца назад

      😂😂😂

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 3 месяца назад

      @@AS-mq5gx come to cut sugarcane, zaun ani zodun ekdach kadhto🤣😂🤣

    • @Xavierfromindia
      @Xavierfromindia 3 месяца назад

      @@pramodmunde3257 58 lakh u forget your obc reservation 🤣😂, our brothers enough to fcuk u up😂

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 3 месяца назад +4

    आले का जातीवादी comnent करायला 75 वर्षापासून खासदार आमदार कितीतरी संस्था, महामंडळ ह्यांच्या ताब्यात 1-2 seat सुद्धा तुम्हाला मराठे सोडून इतरांना देऊ वाटत नाही... तुमचे खायचे दात एक दाखव्याचे एक आहे 😂😂😂

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 3 месяца назад

      *उपोषण सोडवताना संविधान पदावर असलेले मंत्री..👏🏻👏🏻 आरक्षणावर कमी आणि पंकजा पडली, जानकर पडले, मला अपमानित केल. आणि एका समाजविषयी बोलले. संविधान च्या विरोधात भूमिका 🙌🏻🙌🏻*
      *लगेच कळतंय पाकीट आंदोलन आहे, कोणाच्या तरी सांगण्याहून😂😂*

  • @AnyNewQuizzes
    @AnyNewQuizzes 3 месяца назад +4

    पंकजाताईंना राज्यसभेवर घेतले तर आणि तरच भाजपा चे damage control होऊ शकते...अन्यथा भाजपा ला विधानसभेत महाराष्ट्र विसरवा लागणार हे नक्की

  • @Marathi-n8i
    @Marathi-n8i 3 месяца назад +2

    ताईसाहेब ✌️

  • @TanajiMaral-d6v
    @TanajiMaral-d6v 3 месяца назад +1

    निवडून आलेल्या वर अन्याय होईल, त्यांना निवडून देत नाही लोक

  • @Motivational_qoutes_
    @Motivational_qoutes_ 3 месяца назад +3

    मुख्यमंत्री पदासाठी चालू हे सगळं

  • @hanmantshinde4797
    @hanmantshinde4797 3 месяца назад +3

    आतापर्यंत सत्ता भोगली आहे आता विश्रांती घेऊ देत असे प्रत्येकाच पुनरवसन कराल तर भाजप आणखी बुडणार

  • @rahuldarade5028
    @rahuldarade5028 3 месяца назад +8

    Good decision

  • @ShyamBokare-qu2tg
    @ShyamBokare-qu2tg 3 месяца назад +8

    Lokshahi 😂😂😂

  • @aadeshdarade6480
    @aadeshdarade6480 3 месяца назад +17

    Powerful Munde ❤🎉

    • @HemantChaudhari-ru2sw
      @HemantChaudhari-ru2sw 3 месяца назад +4

      😂😂😂

    • @avinashnarwade430
      @avinashnarwade430 3 месяца назад +1

      चिक्की ढुंगणावर पाडली मराठ्यांनी 😂😂😂

    • @chandubhuite284
      @chandubhuite284 3 месяца назад

      Aata kiti divas munde?darade ,gitte powerful kadhi honaar?

  • @GlobalNICu-gf9yl
    @GlobalNICu-gf9yl 3 месяца назад +9

    BJP ghraneshahi ha paksh

  • @Vishal_Sanap_Official
    @Vishal_Sanap_Official 3 месяца назад +1

    Munde Is Brand 🎉

  • @IndiaPoliticalUpdates
    @IndiaPoliticalUpdates 3 месяца назад

    महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघनाऱ्यांना ना विधानसभा जिंकता आली, ना लोकसभा. आता जा म्हणावं राज्यसभेवर 😂

  • @abasaheb01
    @abasaheb01 3 месяца назад +5

    याने obc रोष कमी होईल. बालीश मत.

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 3 месяца назад +1

    जनतेने नाकारलेले जर परत सत्तेत सहभागी करून घेणे हे राजकीय पक्षाला परवडणारे नाही आणि पक्की प्रीतम यांनी मुंडे गेल्या पासून जिल्हा मागास केला आहे मग परत सत्तेत घेऊन काय दिवे लावणार हवेत उडणार्याला तर नाही

  • @vinodbhendekar6235
    @vinodbhendekar6235 3 месяца назад +1

    Only tai

  • @swapnilshinde929
    @swapnilshinde929 3 месяца назад

    Modinche Hanuman chirag paswan yanchya varti ek video banava.
    Youth inspiration ahet te. Very intelligent personality.
    Ani video banvla tr mla nakki tag Kara 😅

  • @swapnilalshi9936
    @swapnilalshi9936 3 месяца назад

    पंकजाताईंनी देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे झोकून देऊन काम केले पाहिजे. ताईंचे पक्षासाठी कष्ट कमी पडतात, ते दिसून आले तर नक्की पक्ष त्याची दखल घेईल, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विनोद तावडे. यांचा काम करण्याचा आदर्श घेतलं पाहिजे

  • @RameshBodke-u2x
    @RameshBodke-u2x 3 месяца назад

    पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर न घेतल्यास महाराष्ट्रातील सर्व वंजारी समाज एकवटून बीजेपीचे विरोधात जाणार

  • @sandiprane8344
    @sandiprane8344 3 месяца назад

    आता OBC ला Bip ला घेतल्या शिवाय पर्याय नाही नाहीतर BJP विधान सभेत 10 ते 20 जागा मिळतील

  • @वैभवनांद्रे-ङ5य
    @वैभवनांद्रे-ङ5य 3 месяца назад

    ज्योती मेटे यांना राज्य सभेवर घ्या .

  • @RavindraChaure-s3w
    @RavindraChaure-s3w 3 месяца назад

    Onlya ताईसाहेब

  • @Ajay-p8o1i
    @Ajay-p8o1i 3 месяца назад

    आरती मोरे ❤❤

  • @shirishsaindane1347
    @shirishsaindane1347 3 месяца назад

    बहुतेक बिजेपी हादरलेल्या उमेदवारांना राज्यसभेवर पाठविले जाते वाटते.

  • @Gmgm189
    @Gmgm189 3 месяца назад

    पंकजा ताई वंजारी समाज मोठं करण्यासाठी काम करतात धनगर समाज जास्त आहे जाणकार साहेबांना पाठवा

  • @kendreshivaji8850
    @kendreshivaji8850 3 месяца назад

    Ho ghetal tar khup Chan hoel❤🎉

  • @munde7
    @munde7 3 месяца назад

    समांतर नेतृत्व पंकजा

  • @CK0101
    @CK0101 3 месяца назад +5

    mhanje ith pn merit nahi tar vashila lavun jaanar rajyasabhevar nivdnuk hich khari olakh aani hya chikki bai chi olakh hi jativadi aahe

  • @TRCsimplelearning
    @TRCsimplelearning 3 месяца назад

    विधानसभा उमेदवार करा पालवेताईला

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 3 месяца назад +3

    Atha kasha Chalat ahe parivarvad BJP madhe tumhi kela tar chalte sahi hai

  • @abhimanchore8456
    @abhimanchore8456 3 месяца назад +1

    बीड जिल्ह्यात ओबीसी समाज सक्षम आहे

  • @shridattathengil4405
    @shridattathengil4405 3 месяца назад +7

    ह्या पंकजा मुंडे ला राज्यसभा खासदार बनवण्या पेक्षा K. Annamalai यांना ती राज्यसभा खासदारकी द्या.

    • @santoshnagargoje642
      @santoshnagargoje642 3 месяца назад

      जागा महाराष्ट्रातील रिक्त आहेत 😂😂 annamalai tn मधील आहेत, अभ्यासपूर्वक बोलत जा जरा, उचलली जीभ लावली टाळ्याला 😂😂😂😂

  • @MCG099
    @MCG099 3 месяца назад

    नुसता जळफळाट चालु आहे एकच पर्व ओबीसी सर्व पंकजा ताई तुम आगे बडो हम आपके साथ है

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 3 месяца назад

    राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. संसदिय कामकाजाचा पंकजाताईंना म्हणावा तितका अनुभव नाही, फडणवीस शिफारस करतील मोदीकडे, पण फडणवीसांच्या शिफारसीनुसार मोदी निर्णय घेतील असे वाटत नाही.

  • @रामराम-घ9भ
    @रामराम-घ9भ 3 месяца назад

    जनता जर्नादन

  • @vijayrane7515
    @vijayrane7515 3 месяца назад +3

    आता, पंकजा मुंडेचं पुनर्वसन करणं आवश्यक आहे

    • @sandeshh593
      @sandeshh593 3 месяца назад

      का कशासाठी 🤔 निवडून यायची लायकी नाही का 🤔

  • @satishkshirsagar2087
    @satishkshirsagar2087 3 месяца назад

    आत्ता ताई ला ग्रामपंचायत लढवावी लागेल 😅... एक मराठा लाख मराठा

  • @RameshBodke-u2x
    @RameshBodke-u2x 3 месяца назад

    भाजप नीती वाफा वर चालतं यांच्यावर विश्वास ठेवू नये पंकजाताई

  • @bharatparmar7888
    @bharatparmar7888 3 месяца назад

    Advantage BJP If done..🎉🎉

  • @rushikeshgawande7624
    @rushikeshgawande7624 3 месяца назад

    लोकसभा तो झांकी है विधानसभा अभी बाकी है... परळी चा आमदार सुद्धा जोरात अदळणार फक्त गंमत बघा 😂

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 3 месяца назад

    ऐन टाईमला हिचा पत्ता कट होणार.

  • @RamGhuge-1212
    @RamGhuge-1212 3 месяца назад

    Ho

  • @Sabgamer44
    @Sabgamer44 3 месяца назад

    आता पण तस होणार

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 3 месяца назад

    आता लई जळायला लागली बुवा तुतारीवाल्याची😂

  • @pradipg9621
    @pradipg9621 3 месяца назад

    पंकजा ला मुख्य मंत्री पदाच उमेदवार जाहीर करा

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 3 месяца назад +7

    आता फडणवीस सुधा पडणार खडसे पडलेले आहेत मुनगंटीवार चंपा vk मोठी यादी आहे पडणाऱ्यांची एवढ्या सगळ्यांना राज्यसभेत कसं भरणार?😅

  • @udaykhare7437
    @udaykhare7437 3 месяца назад

    साध्या साध्या निवडणुकीत निवडुन येऊ शकत नाही, त्यांना काय राज्याचे नेतृत्व डोंबलाच झेपणार. फक्त वडिलांचे नाव किती दिवस वापरणार? त्यापेक्षा वायफळ बडबड कमी करावी. काय कामे केलीत मतदारसंघात केली ती तर आठवावी लागतील. फक्त मुंढे नाव आणि ओबीसी मुळे जर राजकारण असेल तर धन्य आहे!!!!!!

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 3 месяца назад +1

    Janteni NAKAARLELYANA,,,,,,,, punha jantevar laadhne chukiche

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 3 месяца назад

    ताई लोकनेत्या आहेत आणि लोकनेत्या लोकांमधून निवडून देत असतात. लोकनेते मागच्या दाराने जाणे पसंत करत नाही. म्हणजे राज्यसभा किंवा विधान परिषदेत जात नाही. ताई स्वतः नको म्हणतील.

  • @shubhamwagh3740
    @shubhamwagh3740 3 месяца назад

    पंकजा मुंडे ह्या NT -D च्या नेत्या आहेत, त्यांचा आणि ओबीसी च काहीही संबंध नाहीये

  • @vishwajitenglishmathsclass5475
    @vishwajitenglishmathsclass5475 3 месяца назад +1

    Udhavsachya shivsenet alya astya tr AJ khasdar astya

  • @LegalWorldInfo
    @LegalWorldInfo 3 месяца назад

    यात कसला आलंय डाव फडणवीस बॉले होते की त्यांचा DNA OBC चां आहे.😅

  • @eknathgarje9526
    @eknathgarje9526 3 месяца назад

    Hoy

  • @chandubhuite284
    @chandubhuite284 3 месяца назад

    Mahadev jaankar ,chhagan bhujbal hi obc aahet.tyanna khaasdaar kara.dhangar,mali,bhanjara yaa obc jaati chi jaast loksankhya aahe.pan bjp faqt ekach jaatiche laangulchalan ka karte ?micro obc na khaasdaar kara.vanjari samaj already raajkaarnaat prasthapit aahe aani sarvopari tyanchya jaatisathi kaam karto.ase zale tar micro obc maratha samaja sobat jaatil.

  • @rajivdixit-idealtoallindian
    @rajivdixit-idealtoallindian 3 месяца назад

    सगळ काही होईल पण आता फडणवीस मुख्यमंत्री होणार नाही पुन्हा 😂

  • @vishalgund2739
    @vishalgund2739 3 месяца назад

    पाटवा 1.5 ते 2 वर्ष😅😅

  • @हास्यरंग-र9भ
    @हास्यरंग-र9भ 3 месяца назад

    ही जातिवादी बाई आहे आनी ही भविष्यात कधिच जनतेतुण निवदून ये यू शकत्त नाही 😂😂😂

  • @AjayPhalke-r5g
    @AjayPhalke-r5g 3 месяца назад

    एकच पर्व वडापाव खाऊ सर्व 😂😂

  • @anantbargaje2011
    @anantbargaje2011 3 месяца назад

    ताई ची गरज आहे bjp la

  • @Vithaidentalclinic
    @Vithaidentalclinic 3 месяца назад

    Bjp ला obc चे मत पाहिजे... नेते नको आहेत... 100% खरंय...

  • @kunalmahadik1841
    @kunalmahadik1841 3 месяца назад

    Marathyanchya nadala lagu Naka...vidhansabhela purn satta jail

  • @AkaramShirsat
    @AkaramShirsat 3 месяца назад

    Yana koni manat nahi

  • @AjayPhalke-r5g
    @AjayPhalke-r5g 3 месяца назад

    Kahi pan mhana pankaja munnde radicha dav kheltey radki kuthali bhavane harvali tevha kuthe geli hoti ata radayla lagli

  • @rahullawande6107
    @rahullawande6107 3 месяца назад

    Yevla special show bki ahe

  • @amitx9
    @amitx9 3 месяца назад

    खासदारकी मिळेल की नाही हे नक्की नाही पण बोल भिडू ने चांगली बाजू घेतोय

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 3 месяца назад +9

    Munde brand ahe

    • @Prathamesh990
      @Prathamesh990 3 месяца назад +4

      देशी ब्रॅण्ड😂

  • @suhaspatil0333
    @suhaspatil0333 3 месяца назад

    Obc hi Kahi jaat nahi

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 3 месяца назад

    Kai tari dya tyna

  • @sutradhar209
    @sutradhar209 3 месяца назад

    मागचा दारेने

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 3 месяца назад

    Ya Aarti la kay mahiti naste mhane parlit he kutumb nivadun yet itihas bagh

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 3 месяца назад +1

    पंकजाताई समर्थक

  • @salimshaikh5204
    @salimshaikh5204 3 месяца назад

    नको

  • @BhagvatSonawane-n1i
    @BhagvatSonawane-n1i 3 месяца назад

    लाज असली तर मागच्या दाराने प्रवेश करणार नाही

    • @Zindgi-i7n
      @Zindgi-i7n 3 месяца назад

      तुमच्या गोपीनाथ मुंडे ला आह्मी मत दिल याचा पश्ताप होतोय खूप... आह्मी कोणाला पण मत देत होतो हे सिद्ध करून दिल आमचा उपकार केले त्याची परत फेड करत आहेत... खूप पश्ताप होतोय कि आह्मी त्याना मत देईन वाया घातलं आमचे मत उपकार केले तुमच्यावर......तरी तुहमी लाजा सोडलेले उपकार विसरलेले लोक आहेत हे 100% सिद्ध झालंय.... बर झालं आता करिअर संपलं कोण आता नेपो kid आहेत त्याचे आहे नापास विद्राठी राज्यसभा किंवा विधानपरिषद वर जाईल निवडून तर येणायची लायकी नाही राहिली 😂😂😂😂 नापास ढ बोगस करून नापास

  • @yogeshkhandre3650
    @yogeshkhandre3650 3 месяца назад

    Devendra fadnvis virud mhhanun rajyasabhech ticket milnar adchnit yeu naye aslya batmya nka taku

  • @dochumorr
    @dochumorr 3 месяца назад

    Hake sahebla khasdar kara

  • @ashrubabhosale7943
    @ashrubabhosale7943 3 месяца назад

    OBC che nete only Hake saheb.

  • @ketan7798
    @ketan7798 3 месяца назад

    Jaranga cha popat jhala😂

  • @lakhanchavan7509
    @lakhanchavan7509 3 месяца назад

    Fadanvis cha praynta bjp cha jast nuksan hoil , Maratha Khada To Sarkar Se Bada , Only maratha

  • @hasmukhbarshi4729
    @hasmukhbarshi4729 3 месяца назад

    Tumhi 2 N pakshi mara. MG maharashtra ch vikas kon krnar

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 3 месяца назад

    Fek badmi