माळरानात मेंढरांमागं दुपारच जेवण व खोदलेल्या झऱ्याच पाणी 👌 | dhangari jivan | sidu hake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • धनगर मेंढरामागे दुपारचे जेवण जेवत असताना पाणी संपले तर डोंगरामध्ये झऱ्याचा शोध कसा घेतात व जमीन खोदून पाणी कसे मिळवले जाते ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले आहे
    असा शोधतात झरा 👇
    • मेंढरामागचं जेवण / असा...
    #dhangarijivan
    #जेवण
    #झरा
    #dhangar
    #dhangarwada
    #birhad
    #siduhake
    #siduhakevlog
    #mendhar
    #धनगर
    #balumama
    #shepherd
    #झराशोध

Комментарии • 141

  • @shreerajrecipevlogs8716
    @shreerajrecipevlogs8716 2 года назад +27

    शहरात राहणारे लोक असे रानात जेवणासाठी पैसे खर्च करून जातात.... दादा तुम्हाला हा आनंद स्वतः निसर्ग रोजच देतो 👌👌👍👍👍

    • @shreerajrecipevlogs8716
      @shreerajrecipevlogs8716 2 года назад +1

      पण तुमचं जीवन फार खडतर आहे..... सर्वच ऋतूमध्ये बाहेर राहावे लागते

    • @ailmshaikh8528
      @ailmshaikh8528 2 года назад +1

      Ho aahe na

  • @arvindmasal360
    @arvindmasal360 2 года назад +21

    धनगर समाजाच्या आडी आडचणी मुदेसुदपणे मांडता दादा तुम्ही खरच समाज खुपच मागासवर्गीय आहे

    • @arvindmasal360
      @arvindmasal360 2 года назад +1

      समाजाला आरक्षण दिले पाहिजे

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 Год назад +5

    निसर्गाच्या सानिध्यात वाढणारी मुले निसर्गासरखीच निरागस असतात. खूप छान व्हिडिओ.🙌👌👌❤️

  • @chikya_821
    @chikya_821 2 года назад +22

    रानात जेवण करण्याची मजा काही औरच असते....
    भुक छान लागते व पोट भरून जेवण जात...
    शेतातल्या झ-याचं थंड पाणी.. काय मजा...
    धन्यवाद दादा.. 🙏🏻
    तुमच्या मुळे घरात बसुन हा आनंद घेता येतो आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖💖💖

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Год назад +12

    तुमच्या विषयी काय कमेंट करावी हेच समजत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपले आयुष्य कसं जगावं हे तुमच्या सारख्या असंख्य मेंढपाळ बांधवांकडून आणि तुमच्या कुटुंबा कडूनच शिकण्यासारखे आहे.

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 2 года назад +19

    हिरवगार रान, चटनी भाकरीच रुचकर जेवण,आणि झर्योच निर्मळ पाणी.
    अगदी प्रतिकुल परिस्थितीतही जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे तुमच्या कडुन शिकाव.

  • @chayalondhe6909
    @chayalondhe6909 Год назад +4

    कुठल्याही फिल्टर पेक्षा झऱ्याचं पाणी खूप स्वच्छ निर्मळ आणि चवदार पण असते जीवनशैली खूप छान आहे तुमची

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 2 года назад +20

    दादा तुंम्ही या विडिओमधून निसर्गाच्या सान्निध्यातील जीवनाबद्दल येवढे छान सांगितले आहे की, कमेंट्स मधून आणखी वेगळे काही सांगण्यासारखे राहिलेच नाही........रानातला स्वच्छ निर्मळ पाण्याचा झरा आवडला.

  • @shekharwaghmare577
    @shekharwaghmare577 2 года назад +11

    दादा तुम्ही खुप कष्ट करता आणी खडतर आयुष्य जगत आहात माहिती पण चांगली समजाऊन सांगता धन्यवाद चांग भलं 🙏

  • @alkapagare8594
    @alkapagare8594 2 года назад +18

    लहानपणीची आठवण करून दिली 🙏🙏

  • @govindavchat2355
    @govindavchat2355 2 года назад +4

    धनगरान्चे जीवन खरेच खूप कठिण असते या व्हिडिओ मधे दिसणारे हाके याना मी ओळखतो ते बकरी चारायला माळशिरस व पोन्ढे या ठिकाणी येतात. फार चांगले आहेत.

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 9 месяцев назад

    दादा किती किती तुमचे जीवन कष्टमाय असते तरी पण तूम्ही शररिक दृष्ट्या एकदम फिट आहेत कुठलाच तुम्हाला आजार नाही आहे ह्याला कारण म्हणजे तुमचा सकस सात्विक आहार आहे रोज नवीन नवीन रेसिपी असतातच आणि तुम्ही त्याचा मनसोक्त आनंद घेत आहेत ह्या पेक्षा जीवनात दुसर काय पाहिजे आणि तुम्ही निर्व्यसनी आहेत तसेच राहा देव तुमची रक्षा करील आज तुमचे तीन लाख चाहते आहेत त्यांचा दुवा तुम्हाला मिळत आहे सोबत बाळू मामा आहेच तुमचे कुलदैवत सावध राहा सुरक्षित राहा काळजी घ्या धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 2 года назад +4

    लै भारी भाऊ----लहानपणी मी पण हे सगळं अनुभवलं आहे तुमच्यासारखं रानातील जीवन ,---दुपारी मस्तपाकि डोहावर आंघोळ वैगेरे वैगेरे---पण आता गेले ते दिवस अन ,राहिल्या त्या फक्त आठवणी-----तू बरोबर बोलला---निसर्ग हाच आपला खरा सोबती असतो हे मात्र १००% खरं आहे

  • @user-प्रदिप
    @user-प्रदिप Год назад +5

    Khup sundar🤩 सोयरेहो

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Год назад +4

    🙏🙏🌹🌹🙏🙏 जय मल्हार 🌹🌹 खुप -खुप छान आहे हा प्रसंग त्यांच्या आयुष्यात एकदा खूप आनंद आहे.

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 2 года назад +1

    जीवनाचा खरा आनंद व नैसर्गिक रित्या जगण्याचा खरा आनंद आपण उपभोक्ता

  • @amolkadam2310
    @amolkadam2310 2 года назад +8

    मेंढरांमागचा भारतीय बेयर ग्रील्स 👍👍👍👍
    आजचा वीडियो खूपच भारी आहे.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 года назад +3

    अप्रतिम. निसर्गाच्या सानिध्यात जेवणाची माजा काही वेगळीच असते.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +3

    दादा रानात जेवणाची मज्याच वेगळीच असते चटणी भाकरी असली तरी पोटभरू जेवण जात👌👍 पंचपक्वान्न जेवण पण मागे टाकते🙏दादा मेंढरांसाठी खरच खूप मेहेनत घेता🙏👍
    दादा झरा काढून किती स्वच्छ पाणी मिळाल खरच कष्टाच नक्किच फळ मिळाले अगदी बरोबर 👌👍🙏🙏

  • @kalpanapatil2663
    @kalpanapatil2663 11 месяцев назад +1

    असं वाटतं एवढं प्रसन्न वातावरण बघून एक दोन दिवस तुमच्या सोबत राहवं

  • @shivudayenterprises6436
    @shivudayenterprises6436 2 года назад +2

    व्हिडिओ ची सुरुवात तच मस्तपैकी 👌👌👌

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 Год назад +1

    लहान वयात आम्ही रानात गेल्यावर असेच झरे तयार करून पाणी पीत होतो

  • @archanakundlik7004
    @archanakundlik7004 2 года назад +2

    Khupch chan Dada zaryach pani tumchya mule pahayla milal

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon 2 года назад +7

    आम्ही पण रानात राहतो दादा आम्हाला पण रानात राहायला खूप आवडतं 😄🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Год назад +2

    निसर्ग रम्म जीवन 👍🏻👌🏻👌🏻

  • @ailmshaikh8528
    @ailmshaikh8528 2 года назад +6

    खरंच मनापासुन आवडला व्हिडिओ मी 15 लोकांना शेयर केला तुम्ही पण करा

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 года назад +1

      धन्यवाद दादा 🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +1

    फारच छान व्हिडीओ बनवला आहे आवडला.

  • @ajaypaithane5993
    @ajaypaithane5993 Год назад +2

    khup sunder bolta tumhi ani khup sunder videos astaat tumche

  • @prasadmarale2232
    @prasadmarale2232 Год назад +4

    मटणाचा बेत हून जाऊ द्या आता👍

  • @SandipJadhav-oo7
    @SandipJadhav-oo7 Год назад +2

    नाना जुने दिवस आठवले।
    फार छान वाटले,

  • @gopalmorkar3423
    @gopalmorkar3423 5 месяцев назад

    दादा कीती चांगल जीवन आहे तुमचं

  • @user-ln1gd8mh2p
    @user-ln1gd8mh2p 6 месяцев назад

    मला पण खूप आवडते भाकरी ठेचा दादा

  • @jitendragaikwad441
    @jitendragaikwad441 Год назад +1

    Khrrch bhari tumhi brrka

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 Год назад +1

    Khupch chan vatle tumcha video bhagun dada..khupch ment ahe…👌👌😊 all video is good 👍 👍

  • @lalitabeldare736
    @lalitabeldare736 Год назад +2

    Khup cchan ahaya Dada tumch jiven

  • @bhartipatel1571
    @bhartipatel1571 Год назад +1

    Wah khub chan

  • @kaminikumbharkar4353
    @kaminikumbharkar4353 2 года назад +1

    खुप छान 🙏 खुप सुंदर असा हा व्हिडिओ बनवला

  • @sanjaykokare5596
    @sanjaykokare5596 Год назад +1

    Khup mast

  • @ramjangam1835
    @ramjangam1835 2 года назад +1

    दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात दरोज व्हिडिओ बनवत जा

  • @prajaktawagh26
    @prajaktawagh26 2 года назад +1

    Khupach bhari
    Sagalyat Sundar sukhi ani aanadi jivan .

  • @sangitaaatole5792
    @sangitaaatole5792 2 года назад +1

    Mast watat as pn jeevan.... Konach ek nahi don aapan aani aapl pramanik कष्ट करून rahne aani Jharyache पाणी एक् number dada. Mi pn khup miss kartey he sagl karan mi pn lahan astana Jharyache पाणी khup vela pile

  • @vish5718
    @vish5718 2 года назад +1

    मस्तपैकी व्हिडिओ आहे

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Год назад

    खूप छान नंबर वन

  • @kailasdhaygude8623
    @kailasdhaygude8623 Год назад +3

    Khup chan video astat tumche

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 11 месяцев назад

    तुमच्या कुटुंबाविषयी काय कमेंट करावी कळत नाही तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जीवंत जीवन जगता जीवंत पाणी झरा त्यांचे पाणी कीती गोड असेल आम्ही लहाणपणी असे झर्याचे आडाचे पाणी पिले आहे पण आता आक्वागार्ड पाणीच पोटाला सोसते

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад

    Very Nice Information video clips

  • @shubhangijong3651
    @shubhangijong3651 2 года назад +2

    खूप छान दादा👌

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 2 года назад +2

    रानातलं जेवण झ-याचं पाणी यातली मजा काही औरच असली तरी दादा एक सुचवावेसे वाटते की, एखादी पाण्याची बाटली घरूनच भरून घेऊन बरोबर ठेवावी. ऐनवेळी कामास येईल.

  • @gauriyenpure347
    @gauriyenpure347 Год назад +1

    Dada tumhi khup hushar ahat

  • @user-fm9km2hh8y
    @user-fm9km2hh8y 2 года назад +2

    छान व्हिडिओ 👌👌

  • @sonaliaswar6013
    @sonaliaswar6013 2 года назад +1

    aamhi pn asch shelya charto na tevdha ranatch pani pito khip chan vatay ranatle jevan .khup chan jivan ahe dada

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 2 года назад +1

    खूप छान दादा 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y 10 месяцев назад

    शाळेत असताना सुट्टीच्या दिवशी आम्ही गुरामागे जात असू. अशीच फडक्यात भाकरी बांधून खात असू आणि असेच झऱ्याचे पाणी पीत असू. त्याची आठवण झाली. मस्तपैकी.

  • @sampatwakade6372
    @sampatwakade6372 Год назад +1

    Kupch chan dada

  • @muktai_gavran_recipes
    @muktai_gavran_recipes 2 года назад +2

    मस्त व्हिडिओ दादा👌👌

  • @ganeshbansude6784
    @ganeshbansude6784 2 года назад +1

    जय मल्हार दादा

  • @ashwinidahiphale9024
    @ashwinidahiphale9024 Год назад +1

    Kharch khup chan me pan choti hoti teva mahndykade asychi pan ata me mumbaila ahe ata maza mothe medical ahe

  • @sagarkahandal7627
    @sagarkahandal7627 2 года назад +1

    मस्त आहे
    खूप छान

  • @mahadevgadade2239
    @mahadevgadade2239 Год назад +2

    Jay malhar dada

  • @ashwinidahiphale9024
    @ashwinidahiphale9024 Год назад +1

    Me mehndykade abhyas karychi mazya ajobachya mehndya asyachye kharach khup chan he sagle divas atvtat

  • @sureshranmale284
    @sureshranmale284 Год назад

    Dada tumhala maza salam aahe namaste 🙏

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 2 года назад +1

    Khup chan mhitidar video dada ani men manje tho jara karach khup mast 👌👌🙏😍🙏

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 года назад +1

    Zara chaan hota Dada 👌👌👌👌👌👌mastch

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 года назад +2

    जित्राबांला चांगला जीव लावलाय दादा.छानच!

  • @dnyaneshwarwanave7608
    @dnyaneshwarwanave7608 2 года назад +2

    एकदम मस्तपैकी विडिओ दादा,असे जीवन जगणे हे भाग्यवंतांनाच लाभते🌺👍👌👌

  • @navnathvavale2700
    @navnathvavale2700 8 месяцев назад

    कुञ्यांना भरपेट अन्न द्या धन्यवाद

  • @vidyakamble483
    @vidyakamble483 Год назад +1

    Nice video

  • @rku03
    @rku03 2 года назад +1

    दादा लय भारी

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 Год назад +2

    Beautiful 👌

  • @shailajankar2721
    @shailajankar2721 2 года назад +1

    😘😘🥰🥰🥰🥰maja bhai raya👌👌🙏

  • @vilaskharat1285
    @vilaskharat1285 Год назад +5

    दादा खुचप छान

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 Год назад +1

    👌👌👌

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 года назад +1

    खुप छान दादा

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 года назад +2

    व्हिडिओ शूटिंग कसं काय कधी करतोस कोण जाणे बकर्याबरोबर कामं कित्येक तरी असतात
    आमच्याकडील धनगर समाज फक्त चारणी करून परत येताना पेहराव करताना फोटो काढतात आणि
    आणि गाणं एखाद्या ओवीकार कडून तयार करून घेतात
    तु मात्र एक दोन दिवसाआड व्हिडिओ करतोयस
    चांगलं काम आहे तुझं असंच म्हणावं लागेल
    शेतकरी कोल्हापूर

  • @user-gu3ip2pc1c
    @user-gu3ip2pc1c 11 месяцев назад

    दादा अस तुमचा हा वीडियो बघितला की अस वाट त की तुमच्या कडे आम्ही मुक्कामी याव आणि मस्त रानात फिराव बानाई ताई सोबत आणि ताईच्या हातच जेवन पोटभर जेवाव असा वाटत

  • @shraddhasawant6076
    @shraddhasawant6076 Год назад +1

    👌

  • @shiv4
    @shiv4 2 года назад +2

    Ram ram soyar

  • @sagarchaudhari5174
    @sagarchaudhari5174 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @nitinpagare4739
    @nitinpagare4739 Год назад +1

    लांडगा तुम्ही पहिला असणारं भाऊ

  • @panchfulahande1117
    @panchfulahande1117 2 года назад +1

    खुपच👍👍👍👍👍👍

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 2 года назад +2

    Mast

  • @ala7515
    @ala7515 Год назад +1

    Ekda landgyacha video upload kara - Dhangar bandhwanna kai kai sanktatun jao lagata te lokanna dakhava. 🙏

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 Год назад

    सिद्धू दादा आपले बरोबर नेहमी दिवस रात्री साथ देणारी धनगरी कुत्रे या बाबतही व्हिडिओ बनवा....त्यांचे राहणे खाणे त्यांच्या सवयी सांगा.

  • @take_up_trading.
    @take_up_trading. Год назад +1

    अर्चनाला सांग दादा उद्या दही खरडा बाजरीची भाकरी द्यायला

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 2 года назад +1

    Dada mast

  • @user-kv6jq4hu4s
    @user-kv6jq4hu4s Месяц назад

    Nice

  • @petlovers2860
    @petlovers2860 2 года назад +1

    Dogee na Potbar Jevan dya 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhartipatel1571
    @bhartipatel1571 Год назад +1

    Dada tumchi jaga dikhavo konsha gav kokan madhe

  • @mamtahiraskar8193
    @mamtahiraskar8193 Год назад +1

    Pani Sati bottle given

  • @sunitapatil6722
    @sunitapatil6722 Год назад +3

    Khup chan Dada

  • @majedkhan4389
    @majedkhan4389 2 года назад +2

    Nice 👍👍👍

  • @yerushapate1339
    @yerushapate1339 2 года назад +2

    Dada tumcha sarkh sukhi koni nahi nisrgacha aswad ghet jevan jagat ahat

  • @jyotibachhav9450
    @jyotibachhav9450 11 месяцев назад

    😊

  • @sandippaimode5426
    @sandippaimode5426 11 месяцев назад

    👍

  • @borkar9458
    @borkar9458 Год назад +2

    यळकोट यळकोट जय मल्हार🙏🏻🙏🏻

  • @vijaynathe2265
    @vijaynathe2265 2 года назад +1

    Nice 👍🙂

  • @shitaljagtap7273
    @shitaljagtap7273 2 года назад +3

    Dada tumhi gharun pani ka nahi net piyla pratyek thikani ase zare asatilch as nahin

  • @user-nh3vn3lu2b
    @user-nh3vn3lu2b Год назад

    खुप छान

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 11 месяцев назад

    અભિનંદન

  • @shiv4
    @shiv4 2 года назад +1

    Me morgoan cha ahe pahune