बाणाई ,आणि अर्चना खूप मेहेंती आहेत , ज्याची बायको हुशार त्याच्या सोन्याचा सवसार, आपल्या पूर्वजांनी ज्या जुन्या म्हणी तयार केल्या त्या १००/बरोबर , दादा असेल त्या परिस्थितीत तुम्ही सगळं खुश राहता ,तुम्हला सगळ्यांना सलाम❤❤
काय बोलू समजत नाही कारण हा ह्या दोन बायकांची सोबत किती सुखाचा संसार खरच सुख आहे ते तुमच्या परिवारात कारणं कितीही कष्ट असु किंवा उन पाऊस थंडी हे सर्व सोसत असुन पण तुम्ही सगळे जण नेहमी हसत असता ❤
बाळु मामां आहेत सोबत काळजीपूर्वक वाटचाल करा दादा. बाणाई सल्युट बेटा तुझ्या समोर शब्दच संपतात. खरोखर आम्ही नशीब आजमावले आहे बाणाई आम्हाला मीळालय. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤
दादा काय बोलावे शब्द कमी पडतात.किती साथ आहे बानू वहिनी आणि अर्चानाची किती ते कष्ट पण चेहऱ्यावर कसलाही ताण नाही हे केलेच पाहिजे अशा आनंदात असतात खूप कौतुक वाटते.अशा साथी दार निंसाठी भाग्य लागते.सलाम तुम्हाला.आणि आण्णा व किसन दादा खुशीत असतात.
राम राम हाके पाहुणे, भटकंती सुरू आहे. काळजी घ्या. मुलांना चांगले शिक्षण घेऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असे करा. पुढील काळ कठीण आहे. चरण्यासाठी राने मिळतील की नाही हे सांगता येणार नाही. जसे आपल्या गावाकडे चरायला रान राहिले नाही तसेच सर्वत्र चालू आहे. खूप खूप शुभेच्छा
सागर खुप मोठा होणार दादा , आणि मोठी चारचाकी गाडी नक्की घेणार तुम्ही आता सुध्दा गाडी घेवु शकता एवढे तुम्हीश्रीमंत आहे,पण तुमचे वीचार साधी रहानी आणि उच्च विचारसरणी आहे,🎉🎉
सिदूदादा वाडा तळावर लावताना विडीओ करा.. सुखरूप जावा.. काळजी घ्या, तिथे गेल्यावर ऊतरताना जागा नीट बघा साप विंचू असतात दगडी भेगात. चांगल्या पावरची बॅटरी ,बूट वापरा.,,💐💐💐😊
खोटे खोटे शब्द वापरून तुमचं कौतुक करावं इतकं साधं जीवन नाही तुमचं। बाणाई आणि अर्चना दोघींच्या मेहनतीला हात जोडून नमस्कार। आम्ही शहरी बायका कल्पनेत पण एखाद्या दिवसासाठी असं काम करू शकत नाही 🙏
तुमची कामे संपत नाहीत. नाना पण खूप चांगले आहेत banai ला नेहमीच मदत करू लागतात. असे माणसे पाहिजेत. मग कामाचा पण कंटाळा येत नाही. किती काम केले तरीही. तुम्ही चांगले त्यामुळे तुमच्या बरोबर असणारे सगळे चांगले. 😊
पुढील भाग _ ruclips.net/video/tQ1baXLj9Eo/видео.htmlsi=OY21mmoYN558rNG2
सागर एवढ्या लहान वयात खूप हुशार आहे सागरला बघताना खूप आनंद होतो
बाणाई ,आणि अर्चना खूप मेहेंती आहेत , ज्याची बायको हुशार त्याच्या सोन्याचा सवसार, आपल्या पूर्वजांनी ज्या जुन्या म्हणी तयार केल्या त्या १००/बरोबर , दादा असेल त्या परिस्थितीत तुम्ही सगळं खुश राहता ,तुम्हला सगळ्यांना सलाम❤❤
khar
होय!
काय बोलू समजत नाही कारण हा ह्या दोन बायकांची सोबत किती सुखाचा संसार खरच सुख आहे ते तुमच्या परिवारात कारणं कितीही कष्ट असु किंवा उन पाऊस थंडी हे सर्व सोसत असुन पण तुम्ही सगळे जण नेहमी हसत असता ❤
बनाईचे एक वाक्य मनाला खूप भावले माणसांना आवड निवड असते देवाला नाही❤
मी मुंबई पोलिस आहे मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते खूप छान वाटत सागर खूप छान आहे खूप मेहनत करता सीमा ला पोलिस बनवा
बाणाई इतकं काम करत असताना देखील डोक्यावरचा पदर अजिबात खाली पडून धीला नाही. याला म्हणतात संस्कार संस्कृती. खूप छान ताई असच मोठे व्हा.
अरे संसार संसार,आमच्या बानाई आणि दादांचा खूपच कष्टाचा पण सुरेख संसार.. जय बाळू मामा..
बाणाई अर्चना ह्यांना वस्तू कुठे ठेवल्या कसे लक्षात रहात सलाम आहे बाळुमामाच्या आशिर्वाद नेहमीच पाठीशी आहेतच
खाली पडलेला दाणा ऊचलुन भांड्यात न टाकता सागरने पँटला पुसुन टाकला ,खुप हुशार आहे ❤❤
बाळु मामां आहेत सोबत काळजीपूर्वक वाटचाल करा दादा. बाणाई सल्युट बेटा तुझ्या समोर शब्दच संपतात. खरोखर आम्ही नशीब आजमावले आहे बाणाई आम्हाला मीळालय. सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤
तुमचं जीवन खूप कष्टाळू आहे बाणाई व अर्चना ची खूप साथ आहे 🎉👍❤️
दादा काय बोलावे शब्द कमी पडतात.किती साथ आहे बानू वहिनी आणि अर्चानाची किती ते कष्ट पण चेहऱ्यावर कसलाही ताण नाही हे केलेच पाहिजे अशा आनंदात असतात खूप कौतुक वाटते.अशा साथी दार निंसाठी भाग्य लागते.सलाम तुम्हाला.आणि आण्णा व किसन दादा खुशीत असतात.
खुप संघर्ष आहे तुमच्या जीवनात, परंतु कुठलीही तक्रार नाही खुप आनंदात रहाता तुम्ही.❤❤❤❤
बानाई आणि दादांचा संवाद, बोलनं साधं सरळ पण अर्थ पूर्ण असते खूप खूप शुभेच्छा ताई दादा
बाप्पु म्हणजे दिलखुलास ,मोकळ्या मनाचा मानुस. ल्इ भारी स्वभाव, तसेच बानु ताइ आणि आर्चणा ताइचा स्वभाव देखील अत्यंत चागला आहे.
खुप छान बोल्या बाणाई ताई माणसाला आवड निवड असते देवाला सगळे सारखेच असते 👌👌
तूमच्या कष्टाला पर्याय नाही सलाम तूम्हाला कष्टाला सगळ्या प्राण्यांची कीती काळजी घेता खूप खूप शुभेच्छा सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा
कुठली वस्तु कुठे ठेवली हे कस लक्षात रहात बाणाई अर्चना ह्यांना सलाम तुमच्या परिवाराला
बाळुमामाच्या आशिर्वाद नेहमीच पाठीशी उभे रहातील
तुमचे सगळे विडीओ आम्ही पाहतो छान असतात .
बानाई , तुम्ही छोट्या पांढऱ्या कुत्र्याला घोड्यावर बसले ते खुप छान केले. मुक्या जनावरांना तुम्ही खूप जीव लावता . हे पाहून छान वाटले....!!!
बापू खरच मस्त आहे अडचणीत नक्कीच मदतीला येतो 👍
किती तयारी जोरात सुरू असते न कंटाळता न वैतागता मेंढराची किती खाण्यासाठी काळजी करता काळजी घ्या प्रवास सांभाळून करा बानाई तुझा स्वयंपाक छान चं असतो👍👍👍👍
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दादा तुम्हाला फार कष्ट करावी लागत आहेत.तुमचे सर्व कुटुंब फार कष्टाळू आहे 👌👌💐💐💐💐💐
जीवन खूप कष्ट च देव तुम्हा ला खुप शक्ती देवो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Dada khurch tumhi sagalech kiti mehanat karata sarkhi bhatkanti aasate turi pun satat hasatch rahata
God bless you and your family ❤❤
अप्रतीम व्हिडिओ निसर्गामधील सुंदर अनुभव खूपच छान तुमचे जीवन आहे पण कष्ट ही खूपच आहे तुम्हाला
बानाई ताई एक नंबर बोल्या तुम्ही माणसाला आवड निवड असते देवाला नसते 👌🏻👌🏻
खूपच कष्टाळू आणि मेहनती जीवन तरीही खूपच आनंदी. वा !
राम राम हाके पाहुणे, भटकंती सुरू आहे. काळजी घ्या. मुलांना चांगले शिक्षण घेऊन ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असे करा. पुढील काळ कठीण आहे. चरण्यासाठी राने मिळतील की नाही हे सांगता येणार नाही. जसे आपल्या गावाकडे चरायला रान राहिले नाही तसेच सर्वत्र चालू आहे. खूप खूप शुभेच्छा
बापरे किती हा खटाटोप तुमचा येवढा संसार हलवायचा नेहमी
सागर मोठा साहेब झाला पाहिजे दादा.....गोड मुलगा आहे.
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
सागर खुप मोठा होणार दादा , आणि मोठी चारचाकी गाडी नक्की घेणार तुम्ही आता सुध्दा गाडी घेवु शकता एवढे तुम्हीश्रीमंत आहे,पण तुमचे वीचार साधी रहानी आणि उच्च विचारसरणी आहे,🎉🎉
दादा खरच तुमचा प्रवास खुप खडतर आहे. सर्वांनी काळजी घ्या.
मी तुमचे व्हिडिओ रोज पाहते खूपच कष्टमय जीवन आहे तुमचं औरंगाबाद
बापू वर जीव आहे तुमचा महणून त्यांना तुमची नड ऑटोमॅटिक कळते..आणा कोण आहेत तुमचे.
Dhangari Jeevan far kastmay Jeevan . Salut ahe tumha sarvana. Sukh samadhan labho tumhala ashi devas prathna ahe.
दिवसेंदिवस गायरानं आणि शेती कमी होत चालली आहेत तेव्हा सागरला घरातल्या मुला मुलींना चांगले शिकवा.
एक 👍 लाईक सागरसाठी 😊
बाणाई ताई आणि अर्चना ताई खूप कष्टाळू आहेत बाणाई ताई जेवण खूप छान बनवतात
खूप सुंदर व्हिडिओ शब्दच नाही बोलायला❤❤
राम राम सिद्धु दा.
🙏🙏🙏
👌 खूपच सुंदर व्हिडिओ दादा 👌👌
खुप मस्त जेवण झाले. वाडा जायचा म्हणले की धावपळ करावी लागते.
खाली पडलेला दाणा चिमटीत पकडून डीस मध्ये न टाकता आधी पॅन्ट ला पुसला❤❤छान सागर
सिदूदादा वाडा तळावर लावताना विडीओ करा.. सुखरूप जावा.. काळजी घ्या, तिथे गेल्यावर ऊतरताना जागा नीट बघा साप विंचू असतात दगडी
भेगात. चांगल्या पावरची बॅटरी ,बूट वापरा.,,💐💐💐😊
वाडा हलवायचा म्हणजे लयच धावपळ करावी लागते. अर्चना आणि बाणाईताई फार कष्टाळू आहेत.सगळं सामान घोड्यावर पॅक करून न्यावं लागतंय पुढील तळावर.❤❤❤
खोटे खोटे शब्द वापरून तुमचं कौतुक करावं इतकं साधं जीवन नाही तुमचं। बाणाई आणि अर्चना दोघींच्या मेहनतीला हात जोडून नमस्कार। आम्ही शहरी बायका कल्पनेत पण एखाद्या दिवसासाठी असं काम करू शकत नाही 🙏
अगदी बरोबर 🙏👍👌
कोन सावळा रोड नारपोली खिंडीतून पुढे आपला प्रवास सुखाचा हो
, परिस्थितीशी जुळवून घेऊन आनंद कसा निर्माण करायचा हे आपल्याकडुनच शिकावं...जय शिवराय
दादा किसन दादा ला पण शिकवा कि किती छान बोल तात बाकी खूप छान आहे ❤❤❤❤
एकदम मस्त दादा मी तुमचा एक पण व्हिडिओ विसरत नाही पाहायला आणि तुम्ही अहमदनगर येतात का का नाही कधी
मस्त व्हीडीओ खूप मेहनत घ्यावी लागते तुम्हाला
ताई आमदार भारीच बसलाय आमदारा सारखाच 😅आणि तुम्ही जावा काय भारीच आहे त एक नंबर 👍👌👌👌👌👌👌🙏
❤❤ याला जीवन ऐसे नाव ❤❤
Khup avghad prasangana samor jav lagte dada khup kathin prasant ahe kharach Salam ahe tumhla
Prasang
Haky dada tumhi khup kashtalu ahe tumchi family bagun khup chaan wato ❤❤
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सागर खूप हुशार आहे
सिद्धू भाऊ कोणत्या गावाला चालले
तूमच जीवन खूप मेहनती आहे
बाळू मामा च्या नावान चांग भल ❤❤❤❤
तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असतात
Happy journey Dada 👍👍🙏🙏
Banaie, Archana tayar bhirahd halun naveen jagi lavayla😊👍👍kiti chan bolalya banaie devala avad nivad nasti 🥰🥰vedeio👌👌👍👍
😊😊😊😊 मस्त दादा तुम्ही सगळे जण खूप कष्ट करता 😊😊 बानाई, अर्चना खूप मेहनती आहे😊
पहिली कमेंट धनगरी जेवणासाठी ओन्ली धनगर आडगावकर❤❤❤
तुमचं शिक्षण कमी आहे दादा पण विचार विचार शिकलेल्या माणसापेक्षा मोठ्या लेव्हलचे आहेत
देव नाही भाऊ हे तुमचे मेहनत आहे
ही मिठाची भाजी आहे. आपल्या कडे जी तांदूळजा मिळते तिला छोटे छोटे तुरे असतात व चविष्ट असते.
छानच आहे
खुप खुप छान विडीओ आहे दादा वहिनी अशीच एकमेकांना आयुष्यभर साथ द्या
तुमची कामे संपत नाहीत. नाना पण खूप चांगले आहेत banai ला नेहमीच मदत करू लागतात. असे माणसे पाहिजेत. मग कामाचा पण कंटाळा येत नाही. किती काम केले तरीही. तुम्ही चांगले त्यामुळे तुमच्या बरोबर असणारे सगळे चांगले. 😊
Khup chhan vedeo
खूप छान व्हिडिओ भाऊ ❤❤❤❤❤
लास्ट ओवी सुरेली खूप छान दादा
वाडाहलवतांना बाणाई आणि अर्चनाला खूपच मेहनत करावी लागते.
सागर ला रहिवासी शाळेत घातले पाहिजे दादा
बाणाई अर्चना तुमच्या संसाराच कवतुक कराव तेवढं थोडच आहे देव तुमच्या पाठीशी आहे 🙏 🙏 🙏 🙏
तुम्हा सर्वांचे कवतुक करावं तेवढं थोडं आहे बाणाई वहिनी अर्चना वहीनी कीसन दादा सिद्ध दादा बाणाई वहिनी नी कोंबडी बसवली आंडय वर पिल्ले काढण्यासाठी रानात राहुन सगळा संसार घरच्या सारखा करतात आमच्या गावाला पण तांदळाच्या ची भाजी म्हणतात दादा तुमची भटकंती पाहुण खुप वाईट वाटते देव तुम्हाला सर्व ना सुखी ठेव
आण्णा तुमचे कोण लागतेत आणि ते तुमच्यासोबतचं कसं काय राहतात
Dada 🙏👌👌 hard work 👍
जय मल्हार मार्तंड 😊❤
Very good
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
ओवी खूप छान आहे
Video sunder 🙏🙏
Banai aani aarcana khup mehnat kartat ❤❤❤❤
सलाम तुमच्या कष्टाला दादा
एका ठिकाणाहून दूसया ठिकाणी जातांना जास्त मन अडकऊ नये तसं कोणत्याही गोष्टीत जास्त जिव अडकऊ नये हे कळले.
Tumha sagnala bagun kup chan vatay
खुप छान 👌👌👌👌🙏🙏
खूप छान व्हिडिओ
जय मल्हार दादा👌🏻👌🏻🙏🙏
Very nice 👍
बाणाईअच🎉❤नाखूपछान
दोघी जावा पण मस्तच अर्चना आणी बानाई 👌👌🌹🌹
खूप छान विडिओ 👌👌👌👌
खूप छान 🌹🌹
Tumhi vegveglya chatnya banvun thevat nahi ka emergency madhe barr padtay
Chhan khup chhan video Jay malhar