राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद किसन भाऊ सवा महिने एवढ्या कामाच्या घाईगडबडीत बाळुमामाची मेंढ्या ची सेवा करायला गेला खरोखर बाळुमामाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे
दादा तुमच्या पूर्ण कुटुंबाला सलाम गावी बिराजी दादा सुला वहिनी, सगळं कस आनंदाने पार पाडतात, आई आणि दादा ह्या वयात पण किती कष्ट करतात, तुमच् कुटुंब asach हसत खेळत राहूदे हीच बाळू मामा चरणी प्रार्थना
दादा आई पणं किती कष्टाळू आहे सुना पण दमुन येतील म्हणून स्वयंपाक केला किती एकमेकांनाचा जीव जाणते जे पडेल ते काम निगुतीने करतात शिकलेल्या शहरातल्या लोकांनी तुमचा आदर्श घ्यावा धन्य ती माऊली आणि सुना पण
दादा या वयात ही आई दादा तुम्हला सपोट करतायत ही तुमच्यासाठी खूप मोठी गोस्ट आहे, आजूनही ते आपल्या जबाबदारीतून मुक्त झालेले नाहीत तुमच्या कुटुंबातील एकी बागून खूप समाधान वाटते ❤❤
व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत असते पण खूप संघर्ष करावा लागतो याचे खूप वाईट वाटलं पण काय करणार पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाला या समस्या ला तोंड द्यावे लागते सागरची काळजी घ्यावी ❤❤🎉🎉
दादा सध्या कुठं आहेत balumamachya mendhya karn इथे dhamngav येथे आल्या होत्या आम्ही गेलो होतो खूप छान वाटत तिथे गेल्यावर mendhya पण saglya kalyach aahet tyanchya tevha nvhte kisan दादा तिकडे15 दिवस झाले असतील तिथे mendya aalelya dhamngav taluka aashti jilha beed
दादा आम्ही मुलुंडला राहतो आमच्याकडे सिमेंट यार्ड आहे त्यामधे तुमच्या समाजाचे लोक खूप आहेत माथाडी कामगार म्हणून काम करतात पण आम्ही आगरी आहोत तरी त्यांचे आणि आमचे घरच्यासारखे चालते
Bhau tumhi chota chota solar panel ani 12 volts chya Li ion battery theva paalat ratri chi light charging mul jangle ranaat br hoeil talavr thoda ujed pn rahil
घरात वयस्कर व्यक्ती असल्यावर घर गोकुळ सारखे वाटते, या वयात ही तुम्हाला यांचा खूप आधार आहे, असेच आनंदी, सुखी समधानी रहा. नमस्कार दादा बानई🙏🏻
बाळूमामाच्या पालखी सोहळ्यात सेवा करणं म्हणजेच समाधान , स्वर्गातला सोहळाचा अनुभव ❤❤❤
किती नं. पालखी वर आहेत किसन भाऊ
दमून आल्यावर आईच्या हातचे गरम..गरम जेवण म्हणजे स्वर्ग सुख❤❤
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद किसन भाऊ सवा महिने एवढ्या कामाच्या घाईगडबडीत बाळुमामाची मेंढ्या ची सेवा करायला गेला खरोखर बाळुमामाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे
दादा तुमच्या पूर्ण कुटुंबाला सलाम गावी बिराजी दादा सुला वहिनी, सगळं कस आनंदाने पार पाडतात, आई आणि दादा ह्या वयात पण किती कष्ट करतात, तुमच् कुटुंब asach हसत खेळत राहूदे हीच बाळू मामा चरणी प्रार्थना
🙏
जय श्रीराम,दादा बाणाई तुमची वडा पावची मजा चांगलीच झाली,किसन भाऊ बाळुमामांच्या सेवेला गेलेत ,फारच छान!
जितका आम्हाला विडिओ छान दिसतो त्यांच्या दुपटीने तुम्ही कष्ट करता सर्वजण सलाम तुम्हाला.
🙏
दादा आई पणं किती कष्टाळू आहे सुना पण दमुन येतील म्हणून स्वयंपाक केला किती एकमेकांनाचा जीव जाणते जे पडेल ते काम निगुतीने करतात
शिकलेल्या शहरातल्या लोकांनी तुमचा आदर्श घ्यावा धन्य ती माऊली आणि सुना पण
असे आई वडील भेटायला पण भाग्य लागत सिध्दू🙏🙏🚩🚩
दादा या वयात ही आई दादा तुम्हला सपोट करतायत ही तुमच्यासाठी खूप मोठी गोस्ट आहे, आजूनही ते आपल्या जबाबदारीतून मुक्त झालेले नाहीत तुमच्या कुटुंबातील एकी बागून खूप समाधान वाटते ❤❤
आपल्याला साधी वाफ लागली तरी सहन होत नाही. आई ने उकळत दुधाच पातेलं हातानी उतरवल. त्यावरूनच त्यांचा कणखर पणा कळतो. नमस्कार सर्वांना
आई न मस्त गरमागरम जेवण बनवलं सर्वांना खाऊ घातलं 🙏👌👌👍
सर्वच खूप कष्ट करतात,🙏👍👍
आई आणि दादांची ह्या वयात पण किती धडपड आहे 🙏🙏🙏🙏
15:12 दोघं बाप लेक सोबत जेवायला बसलेले बघून खरंच खुप छान वाटलं ❤
काय दिवस असतात मामा, हिकडून तिकडं आन तिकडून इकडं...... देवाचा आशीर्वाद असेन तरच शक्य आहे....
बाळू मामाच्या नावाने चांगभले🙏🙏💐💐
राम कृष्ण हरि 🙏 श्रध्दा तिकडे देव असतो बाऴूमामा सर्वाचे रक्षण करो सांभालूनरहा आई दादा ना मनापासून सलाम किती हिम्मत आणि तेज आहे ❤🙏
राम कृष्ण हरी माऊली बाळुमामाचया नावानं चांगभलं
एकदम आनंदी , प्रेमळ,निस्वार्थी, आदर्श, कष्टाळू कुटुंब ...
व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघत असते पण खूप संघर्ष करावा लागतो याचे खूप वाईट वाटलं पण काय करणार पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकाला या समस्या ला तोंड द्यावे लागते सागरची काळजी घ्यावी ❤❤🎉🎉
दादा आई ची मस्त साथ आहे सिध्दू तुम्हाला 👌👌🚩🚩
जय मल्हार जय शिवराय जय महाराष्ट्र
#Marathareservation
#Dhangarreservation
आईच्या हातच्या जेवणाची वेगळीच असते 1no दादा❤
Family bonding very strong, nice family members 👍
मी विडीओ पाहण्या अगोदर लाईक करतेय भारी विडिओ
बाप रे, किसनराव बाळु मामांच्या मेंढराकडे गेलाय, फार नशिबवान, महिनाभर सेवा करणार किती छान वाटतय ऐकुण.
🙏🙏
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
Kiti chan kam kele Kisan dada ne..Balu mama cha tumchavar ahshirvad ahe dada..seva chagle kartt tumi 🙌😇
आईच्या हातात तोलबंदी. खूप छान परंपरा जपली आहे. खूपच छान
बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🇮🇳
Aalne garm patele uchle hat nahika bhajle aaiche kapda gyaycha aai vaf lagtena khup chan video hota aajcha mast paiki vda pav 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
दादा सध्या कुठं आहेत balumamachya mendhya karn इथे dhamngav येथे आल्या होत्या आम्ही गेलो होतो खूप छान वाटत तिथे गेल्यावर mendhya पण saglya kalyach aahet tyanchya tevha nvhte kisan दादा तिकडे15 दिवस झाले असतील तिथे mendya aalelya dhamngav taluka aashti jilha beed
दादा तुम्हाला चुराकेराची भुताके त्याची भीती वाटत नाही का तुमच्यासोबत एकदा घडलेला किस्सा चोरट्यांचा आम्हाला सांगा आम्हाला खूप आवडेल ऐकायला
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्हाला आई वडील भाऊ यांची खुप -खुप मदत आहे.🙏🙏💐💐
बाळुमामाचे आशीर्वाद तुम्हाला मीळेल
छान निसर्ग दर्शन व आपलं सादरीकरण.
दादा आमच्या कडे पण पालखी आली आहे 16 नं बग्गी.... छान दर्शन झाले आमचे तालुका राजगड ( वेल्हा )
मस्तच असतात video तुमचे दादा बापू चा वाडा कुठे आहे.
लय भारी किसन भावाने काम केले
बानाई आणि अर्चना चा दाजीबा ल ई लाजाळू आहे, आई दादाजी 🎉🎉खुप मदत होते
कालच विचारलं होत किसन दिसत नाही म्हणून,---असच सर्वांना थोडं आराम मिळाला पाहिजे, नुसतं कष्ट करून उपयोग नाही🎉---बापू गडी चांगला आहे मदतीला म्हणायच🎉🎉
दादा आम्ही मुलुंडला राहतो आमच्याकडे सिमेंट यार्ड आहे त्यामधे तुमच्या समाजाचे लोक खूप आहेत माथाडी कामगार म्हणून काम करतात पण आम्ही आगरी आहोत तरी त्यांचे आणि आमचे घरच्यासारखे चालते
Tumche videos bagayla mala khup khup awdtat
शेवग्याच्या शेंगा घालुन बटाट्याची भाजी 😋😋 आईंच्या हाताचे गरमागरम जेवन ❤खुप छान 🎉
तुमचे व्हिडिओ मी रोज बघते दादा खूप छान असतात...❤✨
खुप छान तुमचा वाडा आहे तुमचा व्हिडीओ नसला की चुकल्या सारखे वाटते
Tumchya pratek vedeio mage tumha sarvanchi mehnat, sobat, ekopa ahe 😊ani saglyat mothi jamechi baju ni bhakkam adhar aai dada🥰🥰
Shri swami samarth asch patishi rahude dada Ani vaini❤
आई न भाजी मस्त पैकी बनवली ❤
खूप छान पार्टी केली🎉🎉❤❤🎉🎉
Bhau tumhi chota chota solar panel ani 12 volts chya Li ion battery theva paalat ratri chi light charging mul jangle ranaat br hoeil talavr thoda ujed pn rahil
दादा पनवेल मध्ये नेरा दुंदरे हिकडे या तुम्ही मी पण तुमच्या व्हिडीओ बघते खूप छान वठ बघून
खूप छान video बनवता तुम्ही
Faarch chhan!ROJ VIDEO TAKA. KARMAT NAAHI , TUMAH SARVANA BHETLYA SHIVAY.❤
Khup chan video. Tumcha video pahilya shivay divas complete hot nahi amcha
खूप मेहनत करता तुम्ही 👍👍
मी आज नाही खूप दिवसांपासून पाहतोय video नमस्कार
तुम्ही पुन्हा पुणे येथे कधी येणार आहेत
बाणाई खूप खूप हुशार आहे
आम्ही भेटलो किसन दादांना .16नं बग्या बर आहेत.
बाळूमामाच्या नावानं चांगभलं.
किसन लय पुण्य कमावणार आहे बाळूमामाच्या मेंढ्या राखून.❤❤
बाप लेक सगच जेवण करने नसिब लागते भाऊ लयी भारी वाटलं भाऊ
कुठे आहेत आता बाळु मामांची मेंढरं 🙏
Hake kutumb sagle kashtkari Kisan dada balumama chya mendrachi seva karayala gelet yekun khup chan vatle bola bola balumama chya navane chang bhale
बाळू मामाच्या नावानं चांगभलं ☘️📿🙏
छान दादा
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
आईने छान जेवण बनवले👌👌🚩🚩🌹🌹
ती झुळझुळ वाहणारी नदीतुन मेढरांना घेऊन निघालात त्यात मेंढरांच शिस्तीत चालण खुप छान वाटत होते
खूप छान व्हिडिओ
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
Shri swami samarth.
आती सुंदर ❤❤❤
Balu mama bless you and your family.
Khup Chan
Very nice
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍
सिदुदादा बापू तुमचे कोण आहेत.
छान व्हिडिओ
Jay Shri Balumama
जय मल्हार हाके मामा
खूप छान video
दाजीबा म्हणजे कोण आहेत ते
साधेपना आनी निरागसता उत्तम दर्शन
जय मल्हार
एक नंबर हाके कुंटुब 🚩🚩
दादा आमाला येतच हाय बानु दिदीकड आणि सागर ला भेटायला
नमस्कार दादा
Nice 👌👌👌👍
भाऊ बाळुमामाचे मेंढर आमच्या गावाकडे आहे कन्नड तालुक्यात
असे काही नाही बाळुमामा च्या मेंढर धनगर समाजाचे लोक सेवा करतात. त्या ठिकाणी सर्व समाजातील लोक असतात. बाळुमामाची मेंढर सांभाळण्यासाठी
हो
कृपा करून रोज व्हिडिओ टाकत जा पाहिल्या शिवाय करमत नाही.. 🙏🙏🙏
दादा उद्या आमच्या गावात येणार आहेत बाळू मामांची मेंढर मी भेटतो किसन दादाला
Bhari vada pav party 👍👍👍🙏🙏🙏
घरची भावजय सगळी पोर सांभाळत आहे
🎉🎉
Balumamachya navan changbhal
Khup Chan 👌🙏
दादा व्हिडिओ एडिटिंग कोण करत छान असतात
बाळूमामाच्या नावानं चागंभल