really... no aware. surprising. pan nakkii pahil kuthal hech ka. karan sudhir phadkeni gayalel agadi asach ahe. mag same gan lokanpudhe as al ani ata asahi?/??
हे गीत आधी पं. भीमसेन जोशीजींनीच गायले असल्याचे माहिती आहे .पण काही कारणाने नंतर सुधीर फडकेंच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले .भीमसेनजींच्या आवाजातील हे गाणे उपलब्ध करुन देण्यासाठी धन्यवाद !!
Very rare Natyageet by Pt.Bhimanna. What a haert Touching presentation at 3.17 minute. enjoy the tune presentation.Shirhatti.Karntak. Hat's off to Aneel Kulkarnni for preserving such gems (Natyageet of ,Bhimanna.6.12.24.Shirhtti.Karnatak. Bhimanna's
आकाशवाणी पुणे केंद्राने हे भावगीत प्रथमतः रेकॉर्ड केले होते, मात्र त्याचे पार्श्वसंगीत इतके वैविध्यपूर्ण नव्हते अशी माझी आठवण आहे, कवी श्री. गंगाधर महाम्बरे यांच्या निधनानंतर झालेल्या दुखवटा सभेत ते वाजवले होते, आणि भीमसेनजींनी गायलेल्या गीतातील सरधोपटपणा, माझ्यासारख्या, गाण्यातील फारसे काही न कळणा-या, श्रोत्याला जाणवला होता !
मग हे गाणे बाबुजींनी गायले . लोकसत्ता भीमसेन विशेषांकात राम फाटक यांच्या लेखात हा उल्लेख वाचला.विश्वास बसेना म्हणून यू ट्यूबवर शोधले. मिळाले अन् विश्वास बसला. धन्यवाद दादा आदि कुलकर्णी.
कानडा राजा पंढरिचा, हे ही आपल्या कड़े असेल भीमसेन जी ह्यांनी गायलेला original, तर share करा please. हा trial track वाटतो, good example of team work in music. आभार
भारत रत्न भीमसेन जोशी आपल्या देशाचे सर्वश्रेष्ठ गायक होते आणि कायमचेच राहतील! ह्यात निश्चित संशय नाही! आपल्या युगातील तानसेन! पण भावगीत म्हणजेच बापूजी आणि बापूजी म्हणजेच भावगीत! हे गाण फक्त आणि फक्त सुधीर फडकेंच्याच आवाजात ऐकले पाहिजे!
पं. भीमसेनजींचा भरदार,घुमावदार आवाज या प्रेमगीतासाठी योग्य वाटत नाही. विशेषतः सुधीर फडकेंनी गायलेलं हेच गाणं ऐकल्यावर पं.जींच्या गायनात प्रेमभावनेचा अभाव जाणवतो. थोडक्यात सांगायचे झाले तर रागदारीच्या शास्त्रीय थाटात गायलेलं प्रेमगीत वाटते हे.
रागदारीच्या थाटात प्रेम गाणी गाय चीच नसतात. बाबूजी नी जसा छचोरी भोसले बरो बर गा ऊन आवाज मादक केला. त सं भीमसेन नी प्रेमगाणी गाऊन वाईट खराब के ला नाही हे त्या रसिकांचे नशीब!
भीमसेन अफलातून चं होते, त्यांच्या आवाजा सारखे साध्यर्म साधून तर हा ऑडिओ बनवला नाही नां ? ह्या खऱ्या खोट्याची शहानिशा कोण करणार, कोण किती ही मोठा गायक असो, बाबूजींनच्या उच्चाराला तोड नाही,क्षमा असावी.
नमस्कार! मी सगळ्या प्रकारे शहानिशा करून हे गाणं प्रकाशित केलं आहे! हा स्वतः पं. भीमसेन जोशी ह्यांचाच आवाज आहे. हे गाणं बाबूजींच्या आधी पुणे आकाशवाणी केंद्रावर भीमसेनजींनी सादर केलं होतं. आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु भीमसेन जोशींचं गाणं शहानिशा करूनच प्रकाशित करण्यात आलं आहे! कृपया गाण्याचा आनंद घ्यावा आणि पसरावा!
१४.१.२०२३
कल्पनाच केली नव्हती भीमसेनजी हे गाणं म्हणतील म्हणून. धन्य. Dr. Shekhar Yashwant Paranjpe
really... no aware. surprising. pan nakkii pahil kuthal hech ka. karan sudhir phadkeni gayalel agadi asach ahe. mag same gan lokanpudhe as al ani ata asahi?/??
संपूर्ण गीत संगीतकाराच्या तंतोतंत रचनेबरहुकूम गाऊन सर्वात शेवटच्या चार ओळींमध्ये "पं. भीमसेन जोशी" दाखवून दिले.
सव्यासाची!संगीतातील! कै.भीमसेन जोशी,भक्ती संगीत,शास्त्रीय,भावगीत!
झाले बहु,होतील बहु,परी या सम हा!
हे गीत आधी पं. भीमसेन जोशीजींनीच गायले असल्याचे माहिती आहे .पण काही कारणाने नंतर सुधीर फडकेंच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले .भीमसेनजींच्या आवाजातील हे गाणे उपलब्ध करुन देण्यासाठी धन्यवाद !!
धन्यवाद.....
Farach Sundar Gayle Padit Bhim Joshi Yani He Prathmach Yakle Dhaywad.
Rare good song
पंडीत भिमसेन जोशींच्या स्ववरातले हे गित माझे अत्यंत आवडते आहे.❤
माझ्या माहिती प्रमाणे हे गाणे भीमसेन जोशींनी रेडिओवर गायले...पुढे त्याची जेव्हा HMV नी LP काढली तेव्हा ते सुधीर फडक्यांनी परत गायले...
भीमसेनजींच्या आवाजात पहिल्यांदाच गाणे ऐकले.अतिशय सुंदर
ग्रेट.... पं. भीमसेन जी आणि बाबुजी... दोघेही ग्रेटच... शेअर केल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
पंडित.भीमसेन जी चे शैलीतील हे भावगीत खूप छान वाटले ऐकताना.
त्या तारका ती रात्र ती थंडगार हवेची झुळुक सर्व अनुभवले...
The honesty in Panditji's voice is just Godly 🙏
स्वरभास्कराच्या आवाजातील हे भावगीत अतिशय सुंदर मेजवानीच आहे त्याबद्दल धन्यवाद
व दुर्मीळच आहे
खरोखरच शब्द नाहीत...... पूर्व संचिताचे फळ म्हणुन हा आवाज कानावर पडला🙏
आगळे, वेगळे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी
सस्नेह धन्यवाद! क्या बात! बाबूजींची व भीमसेनांची तुलना होऊ शकत नाही....पण केवळ अप्रतिम!
Kay bhavna vyakt kelya ahet panditjini.....atishay bhavpurn...
Pahilyandach eaikley hey ganey.Tehi legend Shri.Pandit Bhimsenji Joshi yanchya aawajaat.Agdi mantrmugdha aawaj .❤❤❤👌
धन्यवाद,पंडीत भीमसेन जोशीचे गाणे
उपलब्ध करून दिल्याबद्दल.
Bhimsen chaya awajat far sunder vatle gane
Bhimsen Joshiji and Sudhir Phadkeji both had excellent voice, great
हे गीत माझे खुप आवडीचे आहे
🙇♂️🙇♂️ भाग्यवान आहे असे संगीत ऐकायला मिळते
मला आवडणारे सदाबहार गाण❤😂
मलातर आवडले बुवा बेहद सुंदर छान वेगळे कर्णमधुर आहे
धन्यवाद.. मूळ गाण्यासाठी....
वाह.
बाबूजी असो किंवा पंडितजी,
आपण कानालाच हात लावायचा 🙏
अतिशय सुंदर
Very rare Natyageet by Pt.Bhimanna. What a haert Touching presentation at 3.17 minute. enjoy the tune presentation.Shirhatti.Karntak. Hat's off to Aneel Kulkarnni for preserving such gems (Natyageet of ,Bhimanna.6.12.24.Shirhtti.Karnatak.
Bhimanna's
आकाशवाणी पुणे केंद्राने हे भावगीत प्रथमतः रेकॉर्ड केले होते, मात्र त्याचे पार्श्वसंगीत इतके वैविध्यपूर्ण नव्हते अशी माझी आठवण आहे, कवी श्री. गंगाधर महाम्बरे यांच्या निधनानंतर झालेल्या दुखवटा सभेत ते वाजवले होते, आणि भीमसेनजींनी गायलेल्या गीतातील सरधोपटपणा, माझ्यासारख्या, गाण्यातील फारसे काही न कळणा-या, श्रोत्याला जाणवला होता !
बरोबर! ही पार्श्वभूमी मला माहिती नव्हती...धन्यवाद !
81-82मध्ये भीमसेन जोशी यांनी गायलेले ऐकले होते नंतर नाही.
अद्वितीय अदभुत नजराणा
क्या बात है मी संगीताच्या दर्दी कडून खूप आभारी,तुमच्या या पोस्ट करता इंदूर मूळचा, आता Dombivalikar.
खुप छान,आपण या दोन्ही ची तुलना करूच शकत नाही. आभार तुमचे करणे अशी जुनी गाणी ऐकायला मिळतात.
Khup chhan वाटते p. bhimsen joshi yancha voice so sweet voice magic.
अविनाश गोडीचे गीत.कितीही ऐकल तरी मन भरत नाही.धन्यवाद पाठवणाऱ्या धन्यवाद.
मुळ ध्वनी मुद्रिका आकाशवाणी पुणे केंद्र येथे स्वरचित्र या कार्यक्रमा साठी तयार केली आहे.त्या केंद्रशिवाय अन्य केंद्रावर ऐकायला मिळत नाही.
One of my favourites by the inimitable Bhimsen ji !!👌🏼✨
खूप सुंदर गाणं आणि गायन
दैवत 🙏🙏🙏...
पंडितजींच्या आवाजाची जादू अभंगात जेवढी प्रभाव टाकते तेवढी का कोण जाणे भावगीते किंवा नाट्य गीतात वाटत नाही.
मग हे गाणे बाबुजींनी गायले . लोकसत्ता भीमसेन विशेषांकात राम फाटक यांच्या लेखात हा उल्लेख वाचला.विश्वास बसेना म्हणून यू ट्यूबवर शोधले.
मिळाले अन् विश्वास बसला.
धन्यवाद दादा आदि कुलकर्णी.
Nice song sung by bhimsen joshi superb voice
❤ क्या बात है आती सुंदर
अप्रतिम 🌷🙏
Just incredible
कानडा राजा पंढरिचा, हे ही आपल्या कड़े असेल भीमसेन जी ह्यांनी गायलेला original, तर share करा please. हा trial track वाटतो, good example of team work in music.
आभार
Rare and beautiful version.
अप्रतिम
अगदी अचूक
This song was originaly composed by Ram Phatak who produced for swarshabda act. Pune radio.
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम..
Apratim
खूप खूप धन्यवाद.
Super👌
मंञ मुग्ध झालो...!
आदी वाहवा🙏
Thank you very much ❣️ ...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏thanks for great song........
Sweet song
Please digitally cleaned this song
Best songer. 🎉
Great 👌 🙏🙏
जुन ते सोन
Have U not n. noticed other marathi natyageet .6.1.24.
छाण
भारत रत्न भीमसेन जोशी आपल्या देशाचे सर्वश्रेष्ठ गायक होते आणि कायमचेच राहतील! ह्यात निश्चित संशय नाही! आपल्या युगातील तानसेन!
पण भावगीत म्हणजेच बापूजी आणि बापूजी म्हणजेच भावगीत! हे गाण फक्त आणि फक्त सुधीर फडकेंच्याच आवाजात ऐकले पाहिजे!
👍👍👍
🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
5:58
👌👌🌹🌹💚💚❤❤🙏🙏
सुधीर फडके यांचा हे जे गीत पंडित भीमसेन जोशींचा
Same song also sang by Jitendra अभिषेकी
Very fine bejod
पं. भीमसेनजींचा भरदार,घुमावदार आवाज या प्रेमगीतासाठी योग्य वाटत नाही. विशेषतः सुधीर फडकेंनी गायलेलं हेच गाणं ऐकल्यावर पं.जींच्या गायनात प्रेमभावनेचा अभाव जाणवतो. थोडक्यात सांगायचे झाले तर रागदारीच्या शास्त्रीय थाटात गायलेलं प्रेमगीत वाटते हे.
पूर्णतः सहमत।। पण यानी पंडितजींचा थोरपण कुठेही कमी होत नाही।।
Babujeenni he gaane khoop jast changlya paddhateene gaayle aahe. Jaaga - harkatee - yogy to pitch. Shevtchya kadvyaat he jaast prakarshane jaanavte. Ani mhanoonach Babujee he Bhavgeet gayak v Panditjee he Shastriy gayak mhanoon olakhle jaataat.
गोडवा कायम आहे..... किंबहुना शास्त्रीय संगीतातील दिग्गजा कडून हे गाणं खासचं वाटते.....स्वर भास्करांनी आणखीन काय काय द्यावे आपल्याला......
Sunder thanks BHIMSEN JOSHI aavjatil gane ayikayala mil ale Sudhir fadke chhan aahe doghei Thor digajja gayak ❤❤❤❤
असाआवाज होणे नाही
हा आवाज भीमसेनजींचा नाही काही तरी गफलत आहे नक्की.
हा भीमसेनजींचाच आवाज आहे
भ्रमात रहा आणि enjoy ignorance....
मी तर आमच्याकडे अरूण दाते ह्यांनी शुक्रतारा हा कार्यक्रम झाला त्यात त्यांनी म्हटले त्यातही ऐकले.
रागदारीच्या थाटात प्रेम गाणी गाय चीच नसतात.
बाबूजी नी जसा छचोरी भोसले बरो बर गा ऊन आवाज मादक केला. त सं भीमसेन नी प्रेमगाणी गाऊन वाईट खराब के ला नाही हे त्या रसिकांचे नशीब!
सुधीर फडके ह्यांच्या ह्या गाण्याचे संगीतकार राम फाटक होते. पण मग भीमसेन जोशीं ह्यांच्या ह्या गाण्याचे संगीतकार राम फाटक हेच आहेत का?
आसा आवाज होणे नाही
भीमसेन अफलातून चं होते, त्यांच्या आवाजा सारखे साध्यर्म साधून तर हा ऑडिओ बनवला नाही नां ? ह्या खऱ्या खोट्याची शहानिशा कोण करणार, कोण किती ही मोठा गायक असो, बाबूजींनच्या उच्चाराला तोड नाही,क्षमा असावी.
नमस्कार! मी सगळ्या प्रकारे शहानिशा करून हे गाणं प्रकाशित केलं आहे! हा स्वतः पं. भीमसेन जोशी ह्यांचाच आवाज आहे. हे गाणं बाबूजींच्या आधी पुणे आकाशवाणी केंद्रावर भीमसेनजींनी सादर केलं होतं. आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु भीमसेन जोशींचं गाणं शहानिशा करूनच प्रकाशित करण्यात आलं आहे!
कृपया गाण्याचा आनंद घ्यावा आणि पसरावा!
@@AdeeKulkarni धन्यवाद.
No commented on such master piece! I am glad to find it!!
अप्रतिम
अप्रतिम