सई मी तु गायलेल ठिपक्यांची रांगोळी हे शीर्षक गीत यकल आणि मला तुझा आवाज एवढा आवडला की मी आता रोज तुझ्या चॅनल वरची गाणी यकत असतो न चुकता. आणि मी तुझ्या चॅनेलला सबस्क्राईब ही केलंय. जिते रहो पर गाते रहो.❤👍👌
आज पुन्हा ऐकतोय.. आणि हो ...... तुझ्या आवाजाबरोबर.., समोर.....white mischief आहे.... मला चांगली गाणी ऐकताना लागते..... नशा अर्धवट नसावा... गाण्यांचा.....
Awesome. All I would say is this, "बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी..." Splendid. Thank you for one more treat. Needless to say you are bringing back all these gems with a new "soul".
Saee your melodious voice is shining more and more with each song 🎵. The sentiments are very clear with your modulations. Congratulations and compliments.
सई, तुझ्या आवाजात कमालीचा गोडवा आहे. हृदयाला स्पर्शून जाणारा स्वर. त्यात अतीव माधुर्य तर आहेच सोबतच एक वात्सल्याचा टच आहे! सध्या माझा नातू आलाय. त्याची आई दहा पंधरा मिनिटांसाठी बाहेर गेली होती अन त्याच वेळेला तो उठला अन खूपच रडायला लागला. थांबायलाच तयार नाही. म्हटलं आता ह्याला शांत तरी कसं करावं ? तो अजून अजून जोरात रडायला लागला. शेवटी मी मोबाईल वर जे दिसलं त्यावर क्लिक केलं तर ते तुझं गाणं ! अन तो स्वर कानावर पडल्याबरोबर तो अक्षरशः जादूसारखा रडायचा थांबला! थँक्स डिअर !
Wonderful...You should also try Saanj ye gokuli from Vazir...yet i did not see if anybody can touch that voice of Asha ji..but i m sure you can do justice to that song..pls try..its one of my favorite...god bless....!
सई जी..धन्यवाद...मनाला शांतता हवी असेल तेव्हा बस तुम्हाला ऐकावे.....
सई.. मी प्रेमात पडलेग तुझ्या आवाजाच्या. रोज तुझे सर्व गाणे एक ते दोन तास तरी ऐकते 😘😘
आपण प्रत्येक गायलेले गीत अप्रतिम आणि सुंदर सादरीकरण
खूपच मधुर आवाज आहे..... मनमोहित करणारा आहे😍😍❤️❤️खूपच सुंदर आवाज आहे❤️❤️
Thank you so much 😊
सई मी तु गायलेल ठिपक्यांची रांगोळी हे शीर्षक गीत यकल आणि मला तुझा आवाज एवढा आवडला की मी आता रोज तुझ्या चॅनल वरची गाणी यकत असतो न चुकता. आणि मी तुझ्या चॅनेलला सबस्क्राईब ही केलंय. जिते रहो पर गाते रहो.❤👍👌
आज पुन्हा ऐकतोय..
आणि हो ......
तुझ्या आवाजाबरोबर..,
समोर.....white mischief आहे....
मला चांगली गाणी ऐकताना लागते.....
नशा अर्धवट नसावा... गाण्यांचा.....
त्या तरल भावविश्वात पुन्हा एकदा घेऊन गेलात ... 🙏🙏
खूप गोड आवाज आहे...❤ धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना .....हे गाणं आहे.... गायलेले... नसले तर...हे गाणं गा ना....🙏
Waaaaaaa Sai khup god gayalis
👍🏼
मधात घोळुन काढलेला आवाज !
वा, क्या बात है !
🍀🍀🍀🍀🍀
सई तूझ्या आवाजातील गोडवा ऐकून मी जुन्या आठवणीत रमून गेलो,
धन्यवाद,,,
शब्दच नाहीत पुढे फक्त ऐकतोय मी माझ्या मनातील भावना... 💐💐
Sunder,Dhanyawad 🙏
Khup Chan Gayle Aahe Saee😊
किती वेळा ऐकत राहायच मॅडम....😊😊 🎸🥳
The opening tune !!!!!!!!!!!!!wow
इतका गोड़ आवाज़ .खुप खुप आशीर्वाद्स❤
Khup Sundar. Najuk awaj. Awadla. Thanks
अप्रतीम ❤
फारच सुंदर अप्रतिम व गोड आवाज अशीच गात रहा
Awesome. All I would say is this, "बोलावल्या वाचूनही मृत्यू जरी आला इथे, थांबेल तोही पळभरी..."
Splendid. Thank you for one more treat. Needless to say you are bringing back all these gems with a new "soul".
Beautiful voice so sweet & singer is beautiful too.
सुरेख......
फक्त....
❤❤❤
Lay bhari!
दैवी आवाज
Mam everything is awesome..ek request . Magchi blink light nako. Ek warm feel stable light thewa background la
So melodious !! You go girl
"हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तु देशील का! " Wahhhhh!! Saee ❤️
Thank you 😊
नेहमीप्रमाणेच सुंदर 👌👏पळभरी ची जागा मस्तच 👍👌
Thank you 😊
Very well sung Saee 👌
This is super chill lounge music. please edit and reupload it as a lofi music.
Wow tai tuza aawaj 🎉🎉🎉🎉 भारती
आवडले. मस्त. ,👌
Thank you 😊
ऐकून खूप मस्त वाटलं...अजून गाणी बनवा... सुधीर फडके (बाबूजीं) ची🙏🏻..खूप आवडेल तुमच्या आवाजात ऐकायला... 🎶
Excellent soft silky voive ,Don’tchange anything Smashing new presentation !DrG
अप्रतिम....
सुंदर आणि मुलायम
खूप छान फिलिंग आलं ऐकताना। सदाबहार गीत.
वा वा तुझा गोड आवाज ऐकुन मन प्रसन्न होऊन जातं
सई, तुझ्या एवढा भावगीताला चपखल आवाज आताच्या गायिकांमध्ये कोणाचाही नाही, हे नक्कीच.
Thank you for your kind words! Keep listening and blessing 🙏🏽
ताई खूप छान 👌
Waah 👌
Saee u r great
Saee your melodious voice is shining more and more with each song 🎵. The sentiments are very clear with your modulations. Congratulations and compliments.
Bahot khup. It took me back 30 years when I heard this song for the first time. Keep it up
Khup Sundar Gates Saee
किती goad madhur aavaj
Khoopach chhan gates agdi manala bhidte aani khoopach godva aahe tuza ganyat man prasanna hote.Very nice.
Thank you 🙏🏽 keep listening and blessing 😊
Sweet voice, Apratim 👌 👌
Marvelous, sung by Sailee Madam. God bless you
Thanks a lot
Excellent soft silky voice and wonderful and elegant instrumental backup Loved the resonant vibration
अप्रतिम! गाण्याचे बोल आणि आवाज 👌
Beautiful
Wow....
Apratim sundar
Khup chan awaz ahe tumcha
तुमच्या आवाजाने शब्दांचा अर्थ नव्याने कळाला 👍
अप्रतिम आवाज सई !
Kamal
क्या बात .... अप्रतिम
सुंदर आवाज ❤❤❤
Thank you 🙏🏽
सई, तुझ्या आवाजात कमालीचा गोडवा आहे. हृदयाला स्पर्शून जाणारा स्वर. त्यात अतीव माधुर्य तर आहेच सोबतच एक वात्सल्याचा टच आहे!
सध्या माझा नातू आलाय. त्याची आई दहा पंधरा मिनिटांसाठी बाहेर गेली होती अन त्याच वेळेला तो उठला अन खूपच रडायला लागला. थांबायलाच तयार नाही. म्हटलं आता ह्याला शांत तरी कसं करावं ? तो अजून अजून जोरात रडायला लागला. शेवटी मी मोबाईल वर जे दिसलं त्यावर क्लिक केलं तर ते तुझं गाणं ! अन तो स्वर कानावर पडल्याबरोबर तो अक्षरशः जादूसारखा रडायचा थांबला! थँक्स डिअर !
Thank you so much for conveying all this ! Means a lot to me! Keep listening and blessing! Lots of love to your grandson 💖💖
खूप सुंदर
Farach god aawaj.
Thank you 🙏🏽
Khup bhari❤️🙌❤️🙌
Good song singer 🎉
Arun Pune 😊
आवाज खूप खूप छान आहे अशीच गाणी गात राहा 🙏
Thank you 😊
Khupch chaan saee ji👌👌👌keep it up
Saee-सही
परत अप्रतीम !! अनेक आशीर्वाद from San Francisco
Thank you 🙏🏼
Sundar
Thank you 🙏🏽
Wonderful...You should also try Saanj ye gokuli from Vazir...yet i did not see if anybody can touch that voice of Asha ji..but i m sure you can do justice to that song..pls try..its one of my favorite...god bless....!
Yes it's one more treat 👍
Very nice
सुंदर व अर्थपूर्ण गायन. आपल्याकडून "जाहल्या काही चुका" ऐकणे आवडेल.
खूप छान झालंय...😍👌
wow! so beautiful! each note !!what a voice too!
ताई, मालवून टाक दीप, हे गीत तूमच्या आवाजात ऐकायची खूप इच्छा आहे.
Superb !! ❤️
Amazing 👏 👌 👍
👏💐🙏
Waited long for this..!!!
Superb
Wow..masta 😍👌👌👌
Mala tuza number milel ka..
Kahi mahiti havi hoti
Too good सई !!!❤️
Saee so beautiful voice 💐
सई, तू फार कमाल आहेस. pls keep doing this amazing work. 🥺😘❤️❤️❤️ I can't tell you how much I love these songs.
Thank you for your kind words!
If you can share Ketakichya bank tithe I will be highly obliged
❤️🎈
Your singing is superb.I love it . Keep it up.I am looking forward to your more new songs.
Thank you 😊
❤
Beautiful voice
Thank you so much 😊 keep listening and blessing
So beautiful!!
Loved your rendition
Thank you so much 😊
❤️❤️❤️
Let us have your concert
Thank you so much 😊 Please feel free to get in touch on contact@saeetembhekar.com if you wish to arrange a concert.
𝚅𝚎𝚛𝚢 𝚗𝚒𝚌𝚎 𝚜𝚘𝚗𝚐 𝚊𝚗𝚍 𝚟𝚘𝚒𝚌𝚎
Sundarr
29000 lokani view Kele but like only 750 lokani Kele
Kaay murkh lok aahe
Faar chhan gaata tumhi
Hehe I know! I wish more people were like you to understand the importance of likes and subscribe to creators! Thank you so much 😊
थांबेल तो ही नंतर take a losssssng pause, much more than you have taken ..... just try it once
DrG
तू मस्त गायलीसं पण बाबूजींना गाताना बघितलं असल्यामुळे त्यांचे उच्चार आणि शब्द मान हलविणे,सारं काही अफलातून होतं.